७० वर्षे जुनी इको-सिस्टीम मोदींना नष्ट करायची आहे..आताच अवसान गळून बसायचे की नाही ते ठरवा |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 чер 2024
  • ७० वर्षे जुनी इको-सिस्टीम
    मोदींना नष्ट करायची आहे..
    आताच अवसान गळून
    बसायचे की नाही ते ठरवा
    #abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
    whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij...
    Email : lakshyavedh7@gmail.com

КОМЕНТАРІ • 48

  • @qfx7
    @qfx7 7 днів тому +18

    आम्ही मराठी टि . व्ही . मिडिया बघायचं केव्हाच बंद केलयं , कारण सगळा मराठी मिडिया विकला गेलेला आहे . त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे .

    • @Hard55555
      @Hard55555 7 днів тому +2

      All HMV marathi media 🙏 😅

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 7 днів тому

      केवळ एकाने बहिष्कार टाकण्यात अर्थ नाही सर्व हिंदू समाजाने बहिष्कार टाकला पाहिजे आणि ह्यांची चॅनल्स डबघाईला आला पाहिजे आणि हे सर्व चॅनल्स बंद पाडून टाकायला पाहिजे.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 7 днів тому +14

    भारतीय जनता पक्षाचे नुकसान झाले तरीही भारतीय जनता पक्ष कारवाई करत नाही त्याचे परिणाम झाला आहे भारतीय जनता पक्ष कमी पडला

    • @nandkumarmhapralkar3729
      @nandkumarmhapralkar3729 7 днів тому +3

      हा पराभव भाजपाचा नाही, आमचा आहे.

  • @pushkarkulkarni8211
    @pushkarkulkarni8211 7 днів тому +7

    रालोआ आघाडीने बदनामीला, दुष्प्रचाराला, अपप्रचाराला पुरेसे उत्तर दिले नाही. खोट्या दुष्प्रचाराला, अपप्रचाराला उत्तर दिले नाही हे भाजप आयटी सेलची निष्क्रीयता, अपयश आहे. यावेळी तरी चुकीची दुरुस्ती व्हायला पाहिजे.

  • @user-xm7ts3fz6q
    @user-xm7ts3fz6q 7 днів тому +15

    राजकारण करायचं म्हणल्यावर स्वतःची वर्तमानपत्र आणि स्वतःचा टीव्ही मीडिया तयार करणं हे बाहेरचे भाजपाचे काम आहे ते जर हे काम करत नसतील तर हे असच चालणार

    • @siddhu.sawant.5226
      @siddhu.sawant.5226 7 днів тому

      अगदी बरोबर बोललात तमीळनाडूत बघा प़तयेक पक्षाचे tv चानेल आहेत

    • @priyapai1947
      @priyapai1947 7 днів тому

      ​@@siddhu.sawant.5226o a#

  • @chandrakantsarambale4101
    @chandrakantsarambale4101 6 днів тому +1

    भाजपा चे मंत्री खासदार व इको व मोदीनी समांतर इको सिस्टिम करावी लवकरात लवकर करायला पाहिजे 👏👏

  • @ajitkulkarni8616
    @ajitkulkarni8616 7 днів тому +5

    काॅंग्रेस ची इको सिस्टीम कितीही हिंदु वा भाजपा विरोधी असो. अजुनही देश व धर्म हिता पेक्षा, जनता खटाखट ८५०० ला प्राधान्य देते हे खटकणारे सत्य आहे.

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 7 днів тому +7

    बीजेपी ने ही चाय बिस्किट पत्रकार याना हफ्ते दिले तरच,,
    ते बीजेपी chya विरोधात खोटे बोलायचे बंद होतील

  • @Humanrightspm
    @Humanrightspm 7 днів тому +2

    उत्तम विवेचन

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 7 днів тому +5

    असा पक्षपातीपणा करणार्‍यांवर सरकार
    कारवाई का करत नाही.
    कारवाई कली नाही तर
    त्यांचा मोकाटपणा असाच चालू राहील.
    कायदे नसतील तर
    तशा प्रकारचे कायदे
    करावेत.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @bhausahebgaikwad3607
    @bhausahebgaikwad3607 7 днів тому +17

    शरद पवार, ऊद्धट वाकरे,खटाखट गांधी ई.विरोधी बांडगुळांची स्वतंत्र लिब्रांडु मिडिया आहे भाजपने सुद्धा स्वतंत्र देश प्रेमी मिडिया तयार करून निवडणुका लढवल्या पाहिजे

  • @pramodkarandikar8732
    @pramodkarandikar8732 7 днів тому +5

    विरोधकांचे नाव न घेता आपली बाजू ठासून सांगा.सर्व सामान्यांना समजेल असे निधडेपणे बोला.आमच्या मर्जीवर सोडू नका.तरच खोटेपणाला सुरुंग लागू शकेल.राज्यात भा ज प ची सत्ता बहुमताने येऊ शकेल.राज्याचे देशाचे भले होईल.

    • @Hard55555
      @Hard55555 7 днів тому +1

      All HMV marathi media 🙏
      USMAN B THAKARE 🙏..

  • @anshude5293
    @anshude5293 7 днів тому

    सगळे करायचं आहे , पण करणार कधी? सत्ता गेल्या नंतर?

  • @pramdas9621
    @pramdas9621 7 днів тому +3

    आता आमच्या सर्व पक्ष सारखेच

  • @eagle8350
    @eagle8350 7 днів тому +5

    Bjp che eco system kharab aahe

  • @Maratha1990
    @Maratha1990 7 днів тому +1

    हो सत्तेत असो अथवा विरोधात लढा चालूच ठेवायला हवा.

  • @JayantJanpandit-mq9gn
    @JayantJanpandit-mq9gn 7 днів тому +5

    नमस्कार श्री मोदी यांना आपण मांडलेल्या विचार बरोबर आहे पण भाजपचे कार्यकर्ते नी जमिनीवर सगळे भेदभाव विसरून अपेक्षा न बाळगता काम केले पाहिजे तरच सर्व गोष्टी साध्य होतील
    .

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 5 днів тому +1

    जन्माने हिंदू असलेले 30-40 % लोकांना धर्म आणि राष्ट्र ह्याविषयी काहीही देणे घेणे नाही.. 500-1000 लाचार

    • @francisfitzgerald6468
      @francisfitzgerald6468 5 днів тому

      15 टक्के मुसलमान आणि 10 टक्के महार ही युती जोपर्यंत काँग्रेसच्या बाजूने राहील तोपर्यंत काँग्रेस मरणार नाही हे लक्षात घ्या.

  • @dhananjaydeshpande8401
    @dhananjaydeshpande8401 7 днів тому

    Election commission ne action ghysyala havi

  • @Hard55555
    @Hard55555 7 днів тому +1

    Swami vivekananda 🙏 🎉
    Mamta Banarjee 🙏..

  • @Hard55555
    @Hard55555 7 днів тому +1

    Dhurav Rathi 🇩🇪🙏👍✨️✅️..

    • @Hard55555
      @Hard55555 7 днів тому +1

      USMAN B THAKARE 🙏..

  • @Hard55555
    @Hard55555 7 днів тому

    Dhruv Rathi 🎉🙏✅️✨️👍🇩🇪.

  • @Hard55555
    @Hard55555 7 днів тому +1

    HUMANITY above the CONSTITUTION RELIGION 😅
    USMAN B THAKARE 🙏 😅
    Sachin Vaze / waze 🙏
    All HMV marathi media 🙏

  • @nandkumarmhapralkar3729
    @nandkumarmhapralkar3729 7 днів тому +1

    rahul gandhi ya narative cha ek bhag ahe.

  • @dhananjaydeshpande8401
    @dhananjaydeshpande8401 7 днів тому

    Zee News var dakhavli hoti..Bakara dakhavila Ram oil paint ne paint kele hote

  • @Hard55555
    @Hard55555 7 днів тому +2

    Abaaaa aaaaaaaa.
    Stopped DIRTY CORRUPTION IN MUMBAI MUNCIPAL CORPORATION (BMC)
    All HMV marathi media 🙏 😅
    Sachin Vaze/waze 🙏
    Mamta Banarjee 🙏
    Rahul Gandhi 🙏

    • @Hard55555
      @Hard55555 7 днів тому

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Hard55555
    @Hard55555 7 днів тому

    Abaaaaaa aaaaaaaa
    HUMANITY above the CONSTITUTION RELIGION 😅
    All HMV marathi media 🙏
    USMAN B THAKARE 🙏 🎉
    Sachin Vaze/waze 🙏..

  • @simantinikulakarni9228
    @simantinikulakarni9228 7 днів тому

    Bhaunsathi nirop: Sonia Gandhi Priyanka la jinks detil ka?

  • @jayantajotikar3449
    @jayantajotikar3449 6 днів тому

    आबा आता युट्युबर थापा मारतात असे वाटायला लागले आहे.