धन्यवाद माहिती बद्दल, जे तुम्ही दाखवताय आणि तुम्ही स्वतः तिथं राहता,, खूप नशीबवान आहात. आम्ही फक्त स्वप्न च पाहू शकतो, आमच्या आयुष्यात कधीच शक्य नाही हे पाहणं आणि जाण,
खूपच अप्रतिम पद्धतीने शेतीला present केल आहे......अशी पण शेतीची सफारी असू शकते हे नवल वाटल......ज्यांची शेती आहे ते अशा प्रकारे लहान मुलांसाठी सहल ठेऊ शकतात
आपल्या शेतीबद्दल , शेतकऱ्या बद्दल, शेतात काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती बद्दल अभिमान नाही पण विदेशातल्या शेतात पैसे देऊन फिरायला जाणं हे एक लाईफ स्टाईल बनलय, वाह! भारतातल्या शेतकऱ्यांसाठी यापेक्षा दुर्दैव काय असेल
Shweta Didi..thank you I have seen my daughter in you... She is in Pune...my Son are at London...i am Vilas Borgaonkar from Aurangabad Maharashtra...Glad to see you.Thank u and keep it up...
खूप छान माहिती दिलीत,ताई,,जणू अमेरिकेतूनचं फिरुन आल्यासारखं वाटलं, नक्कीच असा प्रयोग माझ्या शेतात करण्याचा प्रयत्न करेन, धन्यवाद,
Thanks you 😊
धन्यवाद माहिती बद्दल, जे तुम्ही दाखवताय आणि तुम्ही स्वतः तिथं राहता,, खूप नशीबवान आहात. आम्ही फक्त स्वप्न च पाहू शकतो, आमच्या आयुष्यात कधीच शक्य नाही हे पाहणं आणि जाण,
खूपच अप्रतिम पद्धतीने शेतीला present केल आहे......अशी पण शेतीची सफारी असू शकते हे नवल वाटल......ज्यांची शेती आहे ते अशा प्रकारे लहान मुलांसाठी सहल ठेऊ शकतात
धन्यवाद 😊🙏🏻
खुप छान अस प्रत्येक भारतीय मुलींना आपल्या शेती बदल अभिमान वाटायला पाहिजे
Thank you 😊🙏🏻
खूपच छान, यामुळे आपल्यातली शेती व अमेरिकेतील शेती यांची तुलना करून नवीन सुधारणा करता येतील🙏🙏
Thank you 🙏🏻😊
हो नक्कीच 😊🙏🏻
खूप छान तुम्ही अमेरिकेतले फार्म हाऊस मध्ये ताजी फळ ताजी शेती याची माहिती करून दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती दिलीस, अगदी अमेरिकेत शेतीत फेरफटका मारला.
Thanks a lot
Thank you 😊🙏🏻
ताई तुझे नशीब खूप चांगले आहे की तू अमेरिकेत राहतेस तुला सलाम आहे
Thank you 😇
खुप सुंदर. खुप शुभेच्छा. खराखुरा मराठी आवाज अमेरिकेतून... सुखी रहा 🙏👍✨💐
Thank you 😊
अतिशय सुंदर अमेरिकेन शेतीवरील VDO.
Excellent, Very Good Job.
Thank you😊
खूप छान माहिती दिली मी अमेरिकेला आल्यावर एकदा शेतात जाऊन येईल
Thanks 😊
चांगली माहिती दिली ताई मस्त👌👌
Thanks 🙏🏻😊
मेनकापड बोलली खूप बरं वाटलं
😊
Khup chan vatale American field
😁😁
खूप छान माहिती ! तुमी अमेरिकेत राहुन शेतिबद्दल एवड प्रेम दाखवल अभिमान आहे !!!
Thank you 😊
आपल्या शेतीबद्दल , शेतकऱ्या बद्दल, शेतात काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती बद्दल अभिमान नाही पण विदेशातल्या शेतात पैसे देऊन फिरायला जाणं हे एक लाईफ स्टाईल बनलय, वाह! भारतातल्या शेतकऱ्यांसाठी यापेक्षा दुर्दैव काय असेल
मी सहमत आहेत भावा
भारतातला भाजी पाल्याची बरोबरी होणार नाही
प्रत्येकाच्या सुखात आपल सुख बघायला पाहिजे !
Very nice khup chan watle aadhunik sety pahun
Thank you 😊
खुप छान ताई
Thanks 😊
वेंगुर्ला,महाराष्ट्र येथील अजितकुमार परब यांनी संशोधित केलेले कल्की bioculure वापरून सेंद्रिय शेतीचा अनुभव घ्या.
खूप छान महिती दिली त्याबद्दल धन्यवाद
🤗🙏🏻
खूप छान वाटत मराठी भाषेत माहिती सांगितली मानून
Thanks 😊
खूपच छान माहिती दिलीत धन्यवाद
Thank you 😊
Marathi..medium.sheti.mahiti.usa.proud.feel..great tai....inspirations young..boys.and girls....
Thank you 😊
खुप छान माहिती दिली बेटा नमस्कार. धन्यवाद 🌹🙏 मी रत्नाकर चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र, भारत
धन्यवाद😊
ताई खूप छान होता video ,,,👌🏻👌🏻👌🏻
Thank you 😊
खूप छान माहिती दिली धन्यवाद ताई
Thanks 😊
Khup Chan Tai 👌👌
Thank You 😊
khup chan.. relaxing. tithlya gavakadchya lifestyle var ajun videos banva !!
Thank you 😊
Mi Nakki प्रयत्न karel😊
चांगली bussiness idea आहे...
🙏🏻
हा देखावा केला आहे
सर्व सामानयांची शेती दाखवत जा
Khup Chan Tai, Thanks.
Thank you 😊
आमच्या महाराष्ट्र त तर यापेकक्षा पण भारी शेती केली जाते फुकट पहा 😀😀
Shweta khup chaan
Thank you 😊 🙏🏻
Thanks Tai
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ताई
😊🙏🏻
खूप छान माहिती
Khup chhan tai
Thanks 😊
Kharach khup chhan aahe ha video thank you
Thanks 😊
खुप छान माहिती ताई.
Thank you 😊
Chan aahe 👌
Thank 😊
Tai Khandeshi aahat vatt👍💐
Va editing mst kel
Thank you 😊
Tikadun बिया घेऊन या नक्की आंब्या ची कोय घेऊन या.
Tomato che pn बिया घेऊन या
हो नक्की
Khup chan mahiti
Thanks 😊
Khup cchan
Thanks 😊
Sundar khup Chan
Thanks 😊
सुंदर. तुम्ही शेतकरी कुटुंबातील आहेत असे वाटते.
😊🙏🏻
नमस्कार.
Awesome 👌 👏 👍
Thank you 😊
Khup mast
Thank you 😊
Very very nice super👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻
Thanks 😊
Kharach khup mast vatal 🙏😇
Mi pn ek shetkari aahe
Thanks 😊
खुप छान
Thanks 😊
Super video dear
Thanks 😊
Khup chaan
Thank you 😊
Nice farming
Thanks 😊
He bharatatil location aslyasarkhach vataty
khupach chan watli farm visit...waiting for the next one😍
Thanks dear 😊
Lay bhari
Thanks 😊
व्हिडिओ मस्त आहेत फक्त आवाज लाईव्ह शूट करा बाकी छान करत आहे
नक्की प्रयत्न करेल 😊🙏🏻
Very nice work Tai
Thanks 👍
Thank you😊
ताई खूप छान वाटलं
Thank you 😊
याच्यापेक्षा आपल्या महाराष्ट्रात आणि भारतात चागली शेती होते
Ho nakkich
दीदी असेच व्हिडीओ टाका
तिथे जाऊन नाही तर हितून पाहायला मिळेल
नक्कीच तुम्हाला अमेरिका दाखण्याचा प्रयत्न करेल 😊
Congratulation di for your guidence 👏👏
Thanks 😊
Enjoyed the video 😇😇waiting for the next part..... Eagerly
Thanks 😊
Mst
Thanks 😊
Very nice farm safari
Thanks 😊
ताई साधारण शेतकृयाचि शेती दाखवा
hop shoots information
खुप खुप खुप🌹👌👌🌷
Thanks 😊
Mast
Thanks 😊
Congratulations for first viral video
Thanks 😊🙏🏻
@@shwetaskatta8464 ag ajun ek rply takalela to tula ala nahi kay
@@_Bhatkanti_In_America Nahi
👌👌👍
Thanks 😊
Nice ❤️🙌 farming
Thanks 😊
@@shwetaskatta8464 thanks tumhala reply dila
Thanks so much accept reply me
Ashi sankalpana bhartiya shetkaryani rabvali pahije
हो नक्कीच🤞👍
वंदे मातरम 🙏
मला पण यायच आहे अमेरीका
घेऊन जाणार का दीदी
संत ज्ञानराज आश्रम निकुंभ
जागृती / प्रगती / & जयेश
Nice
Thank you😊
Congratulations Tai 🌹
Thanks 😊
गांडूळ खत निर्मिती चा एक video दाखवाना plz🙏🙏
Ho nakki प्रयत्न करेल
मराठमोळी कांद्याची पात ☺️
😊
असे प्रयोग आपल्याला भारतामध्ये करता येतील का याचा विचार करावा लागेल. अश्याच नवीन कल्पना मिळत राहो हीच इच्छा,
Thank you 😊
Very Good
Thank you😊
Nice ....
Thanks
भारतात शेती करण्यासाठी काय झाले?
अशे इत्पन्न आपल्या इथे कशे घेता येईल अशी माहिती द्यायचे प्रयत्न करा कृपया.
नक्की प्रयत्न करेल😊
आपल्याकडे भारतात काही ठिकाणी तर पाउलवाट सुद्धा नाही शेतात जायला काय विकास होणार शेतीचा
California badam sheti dakhwa
Okay मी नक्की दाखवायचा प्रयत्न करेल😊🙏🏻
Shweta Didi..thank you
I have seen my daughter in you...
She is in Pune...my Son are at London...i am Vilas Borgaonkar from Aurangabad Maharashtra...Glad to see you.Thank u and keep it up...
@@rvworldfof7558 Thank you so much 😊🤗
khupchan didi kuthle aahot tumi
Latur
Very nice 👍 🙏
Thanks 😊
Good content
Thanks 😊
We are always excited what to be next vlog?.. Wow 🤩😍.. Very nice and thanks for sharing information.
Thanks a lot 😊
@@shwetaskatta8464 ok
@@shwetaskatta8464 nice
Tractor vr farm visit che charges kiti aahe ?
$10
आपल्या देशात यापेक्षा कितीतरी चांगली मक्का आहे
आपल्यासारखीच शेती होते ना ताई
हो
Tithe shetat pikamadhe tan nazare ka
मला तुमचा प्रश्न नाही कळाला
Nice vlog 🖤🖤💜💜
Thank you 😊
Tai ha farm kiti acer madhe ahe
40 acer madhe ahe
अमेरिकेतील माती पेक्षा आपली माती खुपच चांगली आहे.
Tai tumhi khandeshi aahat ka? Same tunning se ahirani bhashani. Jay khandesh.
Nahi
Nice didi
Thanks 😊
खूप छान वाटत आहेत अमेरिकेत
एकूण किती एकराची ही शेती आहे ?
40 acre
Soybean kite hora 2022 la
Mahite
सध्या तरी नाही सांगता येणार