बौद्ध धम्मातील साक्षगंध विधी, boudh dhammas vidhi, marriage type of boudhha, marriege celebration,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 лис 2021
  • प्रत्येक धर्मामध्ये प्रत्येक कार्यक्रमांच्या पध्दती आणि विधी वेगवेगळ्या असतात.बौध्द धम्म हा विज्ञानाची कास धरुन चालणारा मानला जातो.या धम्मातील प्रत्येक विधी विशेष असतो.बौध्द धम्मात विवाहापूर्वीचा साक्षगंध विधी कसा असतो याची प्रत्येकाला उत्सुकता असते.
    आम्ही आपल्यासाठी हा संपूर्ण विधी घेऊन आलोत .एकदा पहाच!
    बुध्द-भीमगीते,धम्म प्रवचने,व्याख्याने,विद्रोही कविता आणि इतर सर्व परिवर्तनवादी साहित्य,संगीत,कला,क्रीडा,मनोरंजन यांना वाहिलेले एकमेव चॅनल.
    आई रमाई!
    चला,परिवर्तनाचे साक्षीदार होऊ या!
    रोज नव-नवीन डिजीटल क्वालिटीचे व्हिडीओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
    Email :- mnkshirsagar143@gmail.com
    Mo.9922582125
    The only channel devoted to Buddha-Bhimsongs, Dhamma discourses, lectures, rebellious poems and all other transformative literature, music, art, sports, entertainment.
    "Aai Ramai!"
    Let's be the witness of the transformation!
    Subscribe to our channel to see new digital quality videos daily.
    Email: - mnkshirsagar143@gmail.com
    Mo.9922582125
  • Розваги

КОМЕНТАРІ • 41

  • @MaiMarathi9507
    @MaiMarathi9507 2 роки тому +6

    अतिशय उपयुक्त माहिती

  • @vandanakendre8363
    @vandanakendre8363 2 роки тому +4

    छान झाला कार्यक्रम 👌👌
    कार्यक्रमाला कदम सरांची उपस्थिती...🌹🌹

  • @ChandrakantJawale-zg2ey
    @ChandrakantJawale-zg2ey 6 місяців тому

    साक्षगंध विधी बौद्धाचार्य यांनी खूप छान पार पडला परंतु वध व वरांचा पोशाख पांढरा असायला पाहिजे होता.

  • @nareshmanwar8656
    @nareshmanwar8656 Місяць тому

    कमीॅ वेळेत घेतला तर अती उत्तम करन वय वृध लोक फार थकलेले असतात कोनी पायदळ आलेले असतात याचा विचार होने म्हत्वाचे आहे

  • @musafir7634
    @musafir7634 2 роки тому +4

    खूपच सुंदर

  • @ashakshirsagar735
    @ashakshirsagar735 2 роки тому +3

    खूपच छान

  • @hanumanteramesh291
    @hanumanteramesh291 2 роки тому +3

    Khup chhan

  • @sharadsuryawanshi2253
    @sharadsuryawanshi2253 2 роки тому +3

    Great

  • @kambledhammand3116
    @kambledhammand3116 2 роки тому +2

    खुपच छान 👌👌👌

  • @dilipdilipdhawale4566
    @dilipdilipdhawale4566 2 роки тому +3

    Very good

  • @user-qc8zk4xx1s
    @user-qc8zk4xx1s 2 роки тому +4

    Very useful information 👍

  • @sushantsawant7276
    @sushantsawant7276 2 роки тому +2

    वधू वरांनी सफेद कपड्यांमध्ये असले पाहिजे तरच विधी बौद्धाचार्य यांनी करावा अशी विनंती आहे. 🙏
    आपला धम्म बंधू
    आयु. सुशांत सुरेश सावंत
    भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा गुहागर, रत्नागिरी

    • @sangeetalanjewar4661
      @sangeetalanjewar4661 Рік тому

      Sakshegadh la colour kapade ghatale tari chalate Karan lagana Anni sakshegadh madhe farak vatala pahije Anni kahi loka show kartat safed ghalun Anni nanter dev darshana la jatat

  • @abhitodangaikwad8217
    @abhitodangaikwad8217 2 роки тому +3

    Very nice

  • @aniruddhadongre5712
    @aniruddhadongre5712 2 роки тому +1

    Jai bhim namo bhuddhay 🙏

  • @madhukarkadam4141
    @madhukarkadam4141 2 роки тому +4

    खुप छान विधी पन दुस-या साक्षगंधास तरी वधु वरांना पांढरे शुभ्र कपडेच असावे असे निक्षुन सांगा

    • @dusaribaju143
      @dusaribaju143  2 роки тому +1

      पूर्ण शुटींगच कदम सरांनी केली आहे

    • @madhukarkadam4141
      @madhukarkadam4141 2 роки тому +2

      @@dusaribaju143 आनंद कदम ने का ....परभणीत माझे भाऊ आहेत ते

    • @sunilh.jadhav6089
      @sunilh.jadhav6089 Рік тому +1

      बरोबर आहे गुरुजी

  • @shrimantkamble841
    @shrimantkamble841 2 роки тому +3

    👌👌

  • @nitinjadhav8634
    @nitinjadhav8634 2 роки тому +2

    बौद्ध संस्कार विधी शुभ्र (पांढरे )वस्त्र परिधान करूनच विधी सपन्न करावा. गुरुजी. जय भिम
    बौद्धाचार्य :नितिन चरण जाधव, शिरसाडी ता. दापोली जिल्हा. रत्नागिरी.

  • @sunilh.jadhav6089
    @sunilh.jadhav6089 Рік тому +1

    धार्मिक संस्कार पाठ करीत वधु वर सफेद वस्त्रामध्ये असतील तरच संस्कार विधी घ्यावा,
    ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे

  • @suklalpawar3711
    @suklalpawar3711 Рік тому

    Atech,dhamech,kamech,naticharami,mhanjekay,marathi,aarth,sanga,,jaybîm,guruji

  • @ramahiwale3249
    @ramahiwale3249 4 місяці тому

    बुध्दाला हार घालणे म्हणजे खुप मोठे पाप कर्म आहेत

    • @PrakashGayakawad-pm5sm
      @PrakashGayakawad-pm5sm Місяць тому

      फोटोला घातला तरी चालतो फक्त मूर्ती असेल तर हार घालायचा नाही

  • @sunilh.jadhav6089
    @sunilh.jadhav6089 Рік тому

    गाथा पूर्णपणे अर्धवट उच्चार आहेत

  • @ratnadeepmhapankar3872
    @ratnadeepmhapankar3872 2 роки тому

    आदर्शयांची पूजा वधू-वर यांच्या हस्ते करून घ्यावी गुरुजी

  • @nitinzende3514
    @nitinzende3514 Рік тому

    बर्याच ठिकाणी बुद्धांना हार घालत नाहीत तुम्ही घातलाय जरा समजून सांगितले तर बरे होईल सर जय भिम राग नसावा

  • @sunilh.jadhav6089
    @sunilh.jadhav6089 Рік тому

    आधी गाथांचा अभ्यास करा गुरुजी, आणि ननंतर च खात्री करून उच्चारण करा

  • @sanjivdandge
    @sanjivdandge Рік тому

    गुरुजी महाकारुनिक तथागत गौतम बुद्ध यांना पुष्प हार घालतात का?

  • @Mr_Arun_6417
    @Mr_Arun_6417 Рік тому

    गुरुजी है साशीगंध असत का साशंगध असत ☝️👈

  • @sanjivdandge
    @sanjivdandge Рік тому

    30:43

  • @user-yo4wp8gg9g
    @user-yo4wp8gg9g 2 роки тому +1

    गंध विलेपन धारण मंडन विर्मनी सिक्खापदं समाधी यामी तथागत भगवान बुद्धांना हार टाकत नसतात

    • @kuldeepwaghmarewaghmare2910
      @kuldeepwaghmarewaghmare2910 Рік тому

      सर भारतीय बौद्ध महासभेच्या नियमानुसार बुध्द आला हार टाकतात

    • @kuldeepwaghmarewaghmare2910
      @kuldeepwaghmarewaghmare2910 Рік тому

      बुध्दाला

    • @mangeshgangurde3290
      @mangeshgangurde3290 Рік тому

      जर फोटो असला तर हार घालू शकतो आणि मूर्ती असेल तर पुष्प वाहू शकतो.. असे भंतेजी म्हणतात

    • @PrakashGayakawad-pm5sm
      @PrakashGayakawad-pm5sm Місяць тому

      ​@@mangeshgangurde3290बरोबर आहे

  • @Mr_Arun_6417
    @Mr_Arun_6417 Рік тому

    गुरुजी है साशीगंध असत का साशंगध असत ☝️👈