नक्कीच आजी.. आपल्याकढुन हिच अपेक्षा होती.. की लहान मुलांनसाठी घरात अशी छान खाऊ बनवण्यास शिकविण्याची.. याची खूप गरज आहे.. आजकाल लहान मुले चॉकलेट वर भूक भागवतायत.. नक्कीच या प्रयन्ता मुळे चांगले खातील.. खूप खूप धन्यवाद आजी
आजी ग तू ना नवीन नवीन पदार्थ दाखवू नको तुझ्या वेळी असलेले तू बनवते ते पारंपारिक आणि गावाकडचे पदार्थ जास्त दाखवत जा हे शहरातील पदार्थ आम्हाला नको झालेत सगळी कड़े असतात ते तुझे पदार्थ पारंपरिक च भारी वाटतात तू कहिहि केल तरी ते छान च लागेल तुझ्यावर फार फार प्रेम आहे आमच ☺️☺️☺️☺️
आजी खरच तुमचे आभार .... काल २६ जानेवारी निमित्त आमची पाककला स्पर्धा होती...आणि त्या स्पर्धेत मला अचानक भाग घेणं पडलं ...मग झटपट म्हणून मी ही तुमची बेसन बर्फी बनवली...आणि काय आश्चर्य माझा ३ क्रमांक आला....खरच आजी आभार.... 🙏🙏🙏
आजी बेसन बर्फी फारच छान खाऊन झाल्यावर आजीने बर्फीचा हात साडीलाच पुसला तोंडपण पदराने पुसले पण छान वाटले आपल्या घरातली आजी मी पण आजीबरोबर आहे असं वाटत होते. मी तुला लाईक शेर केले लय भारी तुझा आवाज छान अश्याच रेसीपी दाखव तुला कोटी कोटी प्रणाम नमस्ते आजी
आजी. मी बेसनबर्फी करून पाहिली. बर्फी खूपच सुंदर झाली. अतिशय सुरेख 👌👌पदार्थ सांगताना अगदी प्रेमळ निरागस मनाने मनापासून सांगतात. त्यामुळे अगदी पदार्थ लक्षात रहातो. 🙏🙏
Thank you so much aaji.. Love you... Tumchi recipe baghun aaj pahilyanda mi besan barfi banvali... Ani ti khup khup khup chan zali... Mla pakachi khup bhiti vataychi pn sagal chan zal...
आज्जी ची नवनवीन पदार्थ कसे बनवायचे हे शिकवण्याची साधी सोपी सरळ सुटसुटीत पध्दत खुप आवडते "बहुतेक सगळ्याच लोकांना" त्यातल्या त्यात प्रेमळ आणि घरगुती भाषेत बोलतात मग आणखीनच चवदार लागतात खाताना पदार्थ... "आपल्या आज्जी घराघरात पोहचल्या" .
आजी मी तुम्ही जेव्हा दहा वाजता तेव्हाच करून बघितल्या खूप छान वड्या झाल्या आणि मी करूनही पाहिल्या खूप गोड झाल्या आणि तुम्ही जर असं केलं तर मी केला आणि घरातली पण खूप म्हणायलाधन्यवाद
नक्कीच आजी.. आपल्याकढुन हिच अपेक्षा होती.. की लहान मुलांनसाठी घरात अशी छान खाऊ बनवण्यास शिकविण्याची..
याची खूप गरज आहे.. आजकाल लहान मुले चॉकलेट वर भूक भागवतायत.. नक्कीच या प्रयन्ता मुळे चांगले खातील..
खूप खूप धन्यवाद आजी
खूपच छान बर्फी बनवली आजी 👌👌👌
Aji me barfi keli ..agdi tasty n pramaanat goad n agdi uttam zaaliye ..mzya office mdhe pnn srwanna aawdli ...amha srwankun thanks...aji khrch khup mst zali brfi..thank u aji
अरे वा खूप छान 😊😊
0
@@AapliAajiOfficial
L
0l
Thanku Aajji तुमच्यामुळे बर्फी फार सोपे पद्धतीने समजली👍🏻👍🏻☺️☺️
आजी ग तू ना नवीन नवीन पदार्थ दाखवू नको तुझ्या वेळी असलेले तू बनवते ते पारंपारिक आणि गावाकडचे पदार्थ जास्त दाखवत जा हे शहरातील पदार्थ आम्हाला नको झालेत सगळी कड़े असतात ते तुझे पदार्थ पारंपरिक च भारी वाटतात तू कहिहि केल तरी ते छान च लागेल तुझ्यावर फार फार प्रेम आहे आमच ☺️☺️☺️☺️
हो बाळ नक्की पण आपले खूप बाळ हे लहान आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी मला ह्या रेसीपी दाखवावे लागतात म्हणून मी दोन्ही प्रकारच्या रेसीपी दाखविते 😊😊❤️
@@TeacherAsmaSadiq ⁰
@@AapliAajiOfficial 👍👍
@@AapliAajiOfficial आजी मस्त
Ho aaji lay bhari zhali wadi ekdam
best
आजी तुम्ही सांगितलेले बुंदी मी केली खूपच छान झाले आम्हाला खूप आवडले धन्यवाद
आजी खरच तुमचे आभार .... काल २६ जानेवारी निमित्त आमची पाककला स्पर्धा होती...आणि त्या स्पर्धेत मला अचानक भाग घेणं पडलं ...मग झटपट म्हणून मी ही तुमची बेसन बर्फी बनवली...आणि काय आश्चर्य माझा ३ क्रमांक आला....खरच आजी आभार.... 🙏🙏🙏
बाळा मला खूप आनंद झाला किती छान बातमी दिली आणि बाळा तुला माझे खूप सारे आशीर्वाद
Thanks aaji
😘😘😘😘
आजी बेसन बर्फी फारच छान खाऊन झाल्यावर आजीने बर्फीचा हात साडीलाच पुसला तोंडपण पदराने पुसले पण छान वाटले आपल्या घरातली आजी मी पण आजीबरोबर आहे असं वाटत होते. मी तुला लाईक शेर केले लय भारी तुझा आवाज छान अश्याच रेसीपी दाखव तुला कोटी कोटी प्रणाम नमस्ते आजी
खूप छान..👌👌आजीचं प्रेमचं खूप निराळं असतं..🤗 ..खरंच खूप आपलंसं वाटतं आजीचा Recipes चे Video पाहतांना..👍👍
Y
.@@bhalchandramore5902 p
🎉
😊
आजी तुमचे सर्व पदार्थ खुप छान बनवले आहेत आणि बनवताना कीती खुश असता तुम्ही तुमचे पदार्थ मी सगळे बनवले खुप छान झाले धन्यवाद so sweet cute आजी 🙏🙏💐💐
खुपच छान सोप्या पद्धतीने बर्फी बनवुन दाखवली आजी तुम्ही 👌👌👌
Aajinchi samajaun sanganyachi padhat khup chan ahe. Mast
मी पण बनवून पायली आजीबाई तुमची बेसन पिठाची खूप खूप छान झाली धन्यवाद आजी 👍👍👍👍👍
आजी. मी बेसनबर्फी करून पाहिली. बर्फी खूपच सुंदर झाली. अतिशय सुरेख 👌👌पदार्थ सांगताना अगदी प्रेमळ निरागस मनाने मनापासून सांगतात. त्यामुळे अगदी पदार्थ लक्षात रहातो. 🙏🙏
हो का बाळ 😊😊❤️
नमस्कार आजीबाई,खुप छान आणि सोप्या पध्दतीने तुम्ही बेसनवड्यांची रेसीपी सांगीतली.तुमच्या सर्वच रेसीपी छान असतात.
HzjPnwqoqweo
Zuiop
Ok
Thank you so much aaji.. Love you... Tumchi recipe baghun aaj pahilyanda mi besan barfi banvali... Ani ti khup khup khup chan zali... Mla pakachi khup bhiti vataychi pn sagal chan zal...
बेसन वडी लाजवाब आजी तुमच्या उत्साह हा ला सलाम
Khupch chhan besan barfi aaji tumhi kuthe shikalat evdya chhan recipes
Khup chan banle barfi
आजी बाई तुमची व्हिडिओ पाहून खूप मज्जा येते
आजी खूप छान बर्फी झाली आहे
Aaja dari
खरच ज़बरदस्त 👌👌👌👌👌👌👌👌Great आजी 👌👌👌👌👌👏👏👏🌹🌺👍👍
Very nice Aji Khub Chand recipe
वा आज्जी फार छान रेसीपी आहे
नमस्कार आज्जी खूप छान रवा वडी करून बघीतली .आता हि पण करणार तुमच्या रेसिपी छान असतात
Khupc chhan aaji
ीूब४ी
1 no. Zali barfi . Tq ajji recipe sathi.
1no. Ajji.
आजी ल इ भारी बनवली बेसन बर्फी
♥️
Khup chan aahe aaji ☺️☺️
Khupa Chan ajje khupa mast hotya Amhi karun bagitli rysipi khupa masta jali rysipi nice ajie ashycha rysipi se Amla shikva👌👌👌😘😘😘☺️☺️☺️😊😘😘😘
आज्जी ची नवनवीन पदार्थ कसे बनवायचे हे शिकवण्याची साधी सोपी सरळ सुटसुटीत पध्दत खुप आवडते "बहुतेक सगळ्याच लोकांना"
त्यातल्या त्यात प्रेमळ आणि घरगुती भाषेत बोलतात मग आणखीनच चवदार लागतात खाताना पदार्थ...
"आपल्या आज्जी घराघरात पोहचल्या" .
Ajji khup great ahes g.
Sweet aajichi......sweet besan barfi😋👌💖💝💫
1 number ajii you are great 🤗❤👍👍👍
Aaji recipie superb,
खुपच छान बनवली आजी बफी👌👌👌👌👌
♥️
आजी तुमच्या रेसिपी मला खूप छान जमतात आणि तुमची संगण्या ची पद्धत ही खूप छान आहे.🙂
आजी मी तुम्ही जेव्हा दहा वाजता तेव्हाच करून बघितल्या खूप छान वड्या झाल्या आणि मी करूनही पाहिल्या खूप गोड झाल्या आणि तुम्ही जर असं केलं तर मी केला आणि घरातली पण खूप म्हणायलाधन्यवाद
बाळा खूप आनंद वाटला
मावशी तुम्ही लय भारी केल्यात बेसनाच्या वड्या. तोंडाला पाणी सुटलं 🙏🙏🙏
Khup Chan aaji 1 number 🤩👌🏻👍😃
Nice video 👌👌 stay connected 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Thank you aaji.. khup chan barfi jhali.. khushkhushit distey.. ajun khali nahi karan akkalokot la swaminsathi netey
खूप छान बाळा आनंद वाटला
आजी तुम्ही खरच अन्नपूर्णा आहात 🥰🥰
सस्काईब करान दादा मला
Ho Kharcha
Khupach chan Aaji tondala pani sutel asehi chan recipe Lybhari
No.1 Aaji
फारच छान
आम्ही केली 🏡घरी, फारच छान जमली
Very beautiful .
अतिशय सुंदर खुप टेस्टी आजी 👌😋
Tried it!!
It turned out awesome😋😋
Thanku for sharing such a wonderful recipe😋😋😘💕💖
😊😊
What powder is that...she is using?
@@AapliAajiOfficialnumber
खूप छान आई छान पद्धत आणि प्रमाण सांगितलं
तोंडाला पाणी सुटलय आता आम्ही करणार आहोत
Areee waaaaa 1no👌👌👌😋😋😋👍😘😘
आजी खूप छान झाली बर्फी, मी करुन पाहिली, पहिले जमतच नव्हती पण आता मस्त जमली, धन्यवाद आजी
❤️❤️
खुप छान मावशी मी करून बघेन धन्यवाद
खुप छान आहे रेसिपी आज्जी
Brphi khup aavdli!
आजी बर्फी खूप छान झाली मी करून बघितली
Wow😍😍
खूप छान आजी बफी छान आहे ❤❤❤
Aaji love you.You are very sweet like barfi.From Anandi
Khup Chan Aajji thank you mi prathamch banvli khup Chan jhali
Aaji lagech vadi khavi watatey,mast,saglya receipee kelyat aamhi,khup mast zalye,aaji tumhi ek number,Love u,Aaji
धन्यवाद बाळ 😊❤️
खूप मस्त 👌 आजी 1no
Super Aji👌🏻👌🏻👌🏻😋😋😋
Aaji khup chan boltat tumhi ...ani receipe khup chan astat
Nice aaji 😋😋😋
Khupch chan
खुप भारी आहे आजी ...😍🤩
.
#WebIndiaInfomatic
धन्यवाद आजी 🙏🙏 आज मी तुमच्या पद्धीनुसार बेसन बर्फी बनवली . माझ्या घरी सगळ्यांना खुप आवडली .
अरे वा बाळ खूप छान 😊❤️
आजी खोबऱ्याची वडी बनवा😊😊
Ajji ne sangita pramane mi sudhha barfi banawli ani atishay uttam zaleli ahe ni taste suddha atishay chhan zaleli ahe thank u ajji
अरे वा खूप छान बाळ 😊😊❤️
आजी मुलं पोळी, भाजी , अस रेगुलर खाण्यासाठी नकार देतात.. त्यांचे पोट भरेल असं काय काय करावें.. रोजचा प्रश्न..??
काही टिप्स घ्या प्लीज
Khu must jhale chaki
Aaji vadi looks tempting....
Thank you for sharing.😀👌
Aagi khup mast zale burfi
ua-cam.com/video/0kzvGuGZ5zU/v-deo.html
आजी बेसनाचे लाडू बनवा आणि रेसिपी शेअर करा
P
Itta assam i
आजी तुम्ही खुप सोप्या पद्धतीने पदार्थ शिकवता ,,धन्यवाद
होय बाळा जुन्या लोकांचं साधंसुधं असतं
Nice aaji 👌
Mi karu pahile ahe khupch chhan hotat Aaji tumhi recipe che praman khup chhan detat so
Like.
.
खुप छान बनतात बेसन बरफी आजी Thanks🌹🥰
Bhari aahe barfi 👌👌👌👌
Aaji hi recipe khooP chan hoti
😊😊❤️
So sweet 👌 ajji
N
खूपच छानशी झाली आजी
Mavshi very nice
AwUp
@@sidingale3839 mavshi gulpapadi dakhvana
Laibhari
व्वा आजी...एकदम झक्कास... माझ्या आजीची आठवण आली... Thank u...
खूप छान दिसते आहे मी नक्की करून बघेन आजी
Thank you aaji 😊
खुप छान झाली बरफी आजी
आजी पत्ता सांगा
👌🏻👌🏻
आजी खूप छान वडी बनवली आहे
खूप रेसिपी शिकवल्या तुम्ही तुमचं कितीही कौतुक केले तरी कमीच आहे तुमचे मनापासून आभार
Mast aaji
Tumhi khup Chan ahat aji aani tumchi barfi tumchya sarkhich sweet
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Aaji mst zali vdi
शुभ दिपावली बाळा
आजी रवा बर्फी आमच्या सोबत share करा...
खुपच छान झाली बर्फी मी बनवून बघितली 👍👌👌👌👌👌
I love you Ajjiiii
Mi banavali 1 number zali
Khup chhan banvli barfi
👌👌👌
khup mast aaji
wadi khup khup aavdali.
Like share aani subscribe pan kel aaji