भावांनो वीडियो मधून तर खूपच भारी संदेश दिला आहे तुम्ही जस आताच वातावरण चालू आहे आपल्या आदिवस्यांच्या बाबतीत तेच तुम्ही दाखवून दिल आहे परिस्तिथी काय आहे पण तुम्ही सुद्धा फक्त वीडियो मधी दाखवून देता आणि आपली संस्कृती जपत आहे आणि जपण यातल खूप अंतर आहे तुम्ही पण real राहा भावांनो फक्त Reel नाही तुमच्या जय वाघोबा 🐅🙏
फार बेस, अगदी समाजप्रबोधन व्हिडीओ. आपली गाणी, आपली भाषा, वाद्य, रितिरिवाज आपण सर्वांनी जिवंत ठेवले तर आपली आदिवासी संस्कृती टिकेल. Very nice all team 👌🏻👍🏻Hats off
काय विडिओ बनवला आहे माला फार आवडला आपली जी परंपरा संकृती आहे विसरायची नाही तुंम्ही बेठकीत जा किवा कुठे पण जा पण आपली परंपरा संस्कृती विसरायची नाही आपल्या वाडवडिलांनी जी परंपरा संस्कृती टिकवून ठेवली आहे ती आपण पण टिकवली पाहिजे आपण किती पण देव धर्म बदलले तरी आपली जात बदलणार नाही आपला कुल बदलणार नाही अरे आपल्या आजो पिंडोबाने जे देव पूजले त्या देवाला आपण दुसऱ्याच्या बोलण्या वरून विसरून जातो अरे तू दुसऱ्याच्या बोलण्या वर दुसऱ्या देवा वर विश्वास करतो मग आपल्या आजो पिंडोबा नि जे देव पूजले त्यावर का विश्वास करू शकत नाही अरे त्या आपल्या कुल देवावर गाव देवावर विश्वास नका करू पण आपल्या आजो पिंडोबा वर तर विश्वास करा अरे आपले आजो पिंडोबा वेडे नहोते त्यांना पण काही तरी माहिती असेल काहीतरी नॉलेज असेल काहीतरी अनुभव असेल आपण दुरऱ्याच्या बोलण्या वर दुसऱ्या देवा धर्मा वर विश्वास करतो तसा आपल्या आजो पिंडोबा वर आपल्या देवा धर्मा वर विश्वास करा ना क्या नाही आपली संकटा दूर होत क्या नाही आपली दुःखा बरी होत आपु आपल्या देवावर मना पासी विश्वास ठेवतूच नाही ना मंगा सांगू दुःख बरा होयुच नाही अर आपला देवावर मनापाशी विश्वास आसल ना त कोण ती पण दुःखा संकटा कशी दूर नाही होत नागजास फक्त आपले देवावर आपला विश्वास पाहिज ना आपली संस्कृती टिकवून ठेवा आपल घरच कुल देव गावदेव हेच बेस👍 👍👍👌
खरोखरच आपले काळातल्या मुलांना ही गरज आहे. परंपरा टिकवायची असली तर हे आवर्जून ऐका
खरोखरच काळाची गरज आहे आपली संस्कृती जपण्यासाठी प्रत्येकानी पुढाकार घेतला पाहिजे.✊जय आदीवासी , ✊जय जोहार, ✊जय गावदेव ✊🙏🙏🙏.खूप भारी व्हिडिओ आहे .
खरोखरच आपली संस्कृती जपायला पाहिजे जय आदिवासी जय जोहार
एक नबर वीडियो आहे
धर्मा शेट
मनोज भाई खूप छान विडिओ बनवलं आहे. आणि आपली संस्कृती ह्या विडिओ मध्ये दाखवली. आणि खरंच आपण आपली संस्कृती जपली पाहिजेत. 🇮🇩 जय आदिवासी जय जोहार 🇮🇩
Jay Adivasi...Nice Video ❤
जोहार जिंदाबाद जय आदिवासी
भावांनो वीडियो मधून तर खूपच भारी संदेश दिला आहे तुम्ही जस आताच वातावरण चालू आहे आपल्या आदिवस्यांच्या बाबतीत तेच तुम्ही दाखवून दिल आहे परिस्तिथी काय आहे
पण तुम्ही सुद्धा फक्त वीडियो मधी दाखवून देता आणि आपली संस्कृती
जपत आहे आणि जपण यातल खूप अंतर आहे तुम्ही पण real राहा भावांनो फक्त Reel नाही
तुमच्या जय वाघोबा 🐅🙏
धर्मा दादा, खूप छान... जय आदिवासी... जय जोहार.. असा विडिओ बनविणे ही काळाची गरज आहे. आपली माणसं खूप बदलायला लागली आहेत.
जय जोहार जय आदिवासी... 🥰🥰🥰
लोकांमध्ये सुधारणा झालीच पाहिजे आपली संस्कृती वाचवली पाहिजे✊
जय आदिवासी जय जोहार ❤❤❤❤❤🙏🏻🌺🌺🌺🌺🌺
मस्त, व्हिडीओ,आहे🎉🎉🎉
Jay johar jay aadivasi ✊✊
वा भावा मस्त विडिओ 👍🤔🥰💓
🏹जय आदिवासी जय जोहार 🌱🌲🌳 एकदम बरोबर आहे धर्मा भाई
अतिशय सुंदर विडिओ आहे.. जय आदिवासी जय जोहार
खरच आपली सस्कृती जपली पाहिजे
फार बेस, अगदी समाजप्रबोधन व्हिडीओ. आपली गाणी, आपली भाषा, वाद्य, रितिरिवाज आपण सर्वांनी जिवंत ठेवले तर आपली आदिवासी संस्कृती टिकेल. Very nice all team 👌🏻👍🏻Hats off
Wow super song yaar ek number yaar video
बरोबर धर्मा दादा विडियो आहे 😮😮 जय आदिवासी जय जोहार 🙏🙏👌
जय जोहार ❤️
एक नंबर विडियो मस्त वाटला
जोहार 👏👏
जय जोहार जय आदिवासी
1नंबर सत्य घटनावर आधारित आहे जय आदिवासी
Ek no संदेश दिला आहे व्हिडिओ च्या माध्यमातून ❤❤❤ आपली संस्कृती जापlich पाहिजे❤❤
जय आदिवासी जय जोहार 🏹🏹
जय आदिवासी जय जोहार 💪✊🙏
आपली आदिवासी अस्मिता संस्कृती परंपरा जोपासली पाहिजे जोहार जय आदिवासी
एक नंबर व्हिडिओ आहे
मस्त वीडियो मनोज bhai ❤❤❤❤👌💐💐👌👌👌...
जय जोहार
खूप खुप मस्त आहे सोंग ❤❤❤
काय विडिओ बनवला आहे माला फार आवडला आपली जी परंपरा संकृती आहे विसरायची नाही तुंम्ही बेठकीत जा किवा कुठे पण जा पण आपली परंपरा संस्कृती विसरायची नाही आपल्या वाडवडिलांनी जी परंपरा संस्कृती टिकवून ठेवली आहे ती आपण पण टिकवली पाहिजे आपण किती पण देव धर्म बदलले तरी आपली जात बदलणार नाही आपला कुल बदलणार नाही अरे आपल्या आजो पिंडोबाने जे देव पूजले त्या देवाला आपण दुसऱ्याच्या बोलण्या वरून विसरून जातो अरे तू दुसऱ्याच्या बोलण्या वर दुसऱ्या देवा वर विश्वास करतो मग आपल्या आजो पिंडोबा नि जे देव पूजले त्यावर का विश्वास करू शकत नाही अरे त्या आपल्या कुल देवावर गाव देवावर विश्वास नका करू पण आपल्या आजो पिंडोबा वर तर विश्वास करा अरे आपले आजो पिंडोबा वेडे नहोते त्यांना पण काही तरी माहिती असेल काहीतरी नॉलेज असेल काहीतरी अनुभव असेल आपण दुरऱ्याच्या बोलण्या वर दुसऱ्या देवा धर्मा वर विश्वास करतो तसा आपल्या आजो पिंडोबा वर आपल्या देवा धर्मा वर विश्वास करा ना क्या नाही आपली संकटा दूर होत क्या नाही आपली दुःखा बरी होत आपु आपल्या देवावर मना पासी विश्वास ठेवतूच नाही ना मंगा सांगू दुःख बरा होयुच नाही अर आपला देवावर मनापाशी विश्वास आसल ना त कोण ती पण दुःखा संकटा कशी दूर नाही होत नागजास फक्त आपले देवावर आपला विश्वास पाहिज ना आपली संस्कृती टिकवून ठेवा आपल घरच कुल देव गावदेव हेच बेस👍 👍👍👌
एक नंबर ❤❤❤
मस्त व्हिडिओ जय आदिवासी जय जोहार
वा ऐक नंबर विडयो आहे जय जोहार
खूप मस्त आहे व्हिडीओ
जय जोहर जय आदिवासी ❤❤
जय जोहार जय आदिवासी ❤❤
जय जोहार ✊✊✊
जय। जोहार
जय आदिवासी जय जोहार जिंदा बाद
भाऊ एक नंबर हा विडिये ला त खुप सपो करीन 🙋 🙋
Jay johar jay aadivasi ..🎉
jay johar jay adivashi..vaghoba..dev gavdev..mast video banvala ahe...apli sankriti japayla pahije
जय आदिवासी 🌾🌾
जय. आदिवासी
🙏🙏जय आदिवासी जय जोहर 💪💪👌👌♥️♥️🥰🥰🥰
जय आदिवासी जय जोहार 👍👍💯💪
Khuc chan aahe kometi
Jay johar❤❤❤❤
मस्त
जय एशू😢😢😢
जय जोहार 🏹🏹🏹
Jay johar jay adiwasi
1 number video bhailog.❤❤
खूप खूप छान
❤ आपली सं्कृती टिकली पाहिजे खूप छान व्हिडिओ बनवला ❤ जोहर 🙏
👌👍🙏🙏 जोहार जय आदिवासी
जय जोहार 🙏🏻🙏🏻
Jay johar jay Aadivasi
बरोबर आहे धर्मा सेट
पहिल्यांदा आवडला व्हिडिओ भावा 👍🔥🔥🔥
👌फार भारी
फार बेस तुमचे ग्रूप चा समाज प्रबोधन आहे.
जय आदिवासी जय जोहार 🚩✊🏻
जय जोहर
भारी व्हिडिओ बनवला आहे
1 नबर विडियो आहे
Ar waw mast video ahe r Manoj bhai
जय आदिवासी जय जोहार 💪👍🫂💯🙏
जय आदिवासी ❤ जय जोहर❤❤ आई गावदेवी ❤❤❤
Mast ❤
Jay Johar jay aadiwasi aspli sanskruti aapanvch japali pahije
चय जोहार एक नंबर विडीयो आहे
❤🙌🙏 जय आदिवासी जय जोहार 💞🙏🤗🙌💖😄
आपली संस्कृती आपली अभिमान ❤❤❤
अर ना आमचं हो उद्या गावदेव हायेत र.....❤
Jay adivasi ja johar
खूप छान आहे
जय जोहार जय आदिवासी 🏹🏹🏹
गावाचे नाव काय खुप सुंदर दिसते जय जोहार
जोहार ✊
जय आदिवासी जय जोहार
Johar Jindabad ❤
जय आदिवासी ❤❤
👍👌
Jay adhiwasi 🙏🚩🏹
जय आदिवासी जय जोहर
जय आदिवासी
Dharma. Bhi hich tar aapali sansukute
👌
Jay adivasi Jay johar
👍👍👍👍👍
जय आदिवासी जय जोहार
जय गावदेवी
1 नंबर 👌👌👌👌
जय आदिवासी, जय जो हार
जय, जोहार