साडेसाती, पणवती वर करा हे उपाय...आणि सुखी व्हा !
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- साडेसाती, पणवती वर करा हे उपाय...आणि सुखी व्हा ! Connect With us On
Facebook:- / anandpimpalkarsanandiv...
Instagram:- ...
Our Contact Number
8149601444 | 8983003591 | 7719080555
#anandivastu #astrology #vastu
फार सुंदर माहिती,सर
❤ सुंदर
आपण माहिती सुंदर समजुन सांगता
Khup chhan mahiti dhanywad Guruji
Khoop upyukt mahiti sangitalit sir thank you
Mast
Dhanyavad baba
धन्यवाद सर
Thank you sir upay sangitlyabaddal
धन्यवाद
Sar tumhi sarv brobr sangta
धन्यवाद गुरुजी 🙏🙏🙏🌺🙏🙏
Sir माझी रास कुंभ आहे मी वडवानल स्तोत्र वाचले तर चालेल का मी स्वाती
Dhanyawad Guruji 🙏pn majhi raas vrushkchik ahe. Mi satat aajar padte ani tyamule manasik trass khup hoto. Rag khup yeto
Same question
नमस्कार सर 🙏
माझी रास कुंभ आहे...
ॐ शं शनेचराय नमः 🌹🙏🏻🌷
🙏🏻🙏🏻🙏🏻
ओम साई राम गुरुजी
जय श्री शनि देव महाराज
🙏🙏
नमस्कार सर, एक विचारायचं होतं महिलांनी हनुमानाच्या मंदिरात तेल वाहायचा नाही असा ऐकलंय आणि शनी महाराजांना पण हे ऐकण्यात आलंय शंका होती म्हणून विचारला.
Same question
पिंपळाच्या झाडाखाली पूजा करा ताई
Mala pa tech vicharayche hote
Mala pan hach prashna vicharayacha aahe
Om Sai Ram khup chan mahity delay
श्री स्वामी समर्थ🌹 जय जय स्वामी समर्थ🌹 धन्यवाद सर🙏🙏
सर माझी रास मीन आहे
पण स्त्रियांनी हनुमानाला तेल अर्पण केलेले चालते का ते सांगा
किंवा स्त्रियांसाठी वेगळा उपाय सांगा
नमस्कार दादा, नेहमीप्रमाणे आपण केलेल्या मार्गदर्शनासाठी मनःपूर्वक आभार...🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
दादा स्त्रियांनी शनिमहाराजांना तेल अर्पण केले तर चालते का? कृपया मार्गदर्शन करावे.
नमस्कार सर स्ञियांनी हनुमान मंदिरात जाऊन तेल वाहीले तर चालेल का 🙏🙏
Sir mazya mulacha janm Shani amavshwecha ahe tar kahi trass hou shakto ka
Sir lahan mulanna sadesaticha tras hoto ka. maza mulachi ras vrushik ahe
Namaskar Sir, Om Sai Ram 👃👃👃👃👃
Sir 15 yrs mulana sudha Panvati kiva sadhasati lagathe ka
Sir mazi raas karka ahe .. Me EMRALD Ring ghatli tar chalel ka?
Om sai ram sir
!!श्री स्वामी समर्थ!!
जय श्री राम
श्रीराम जयराम जय जय राम
Mahila ni konte upay karave
Namskar sir me nakki kuthla upay karava majhi janm rashi kark aani chalu navane vruschik aahe please nakki sanga sir
Shri swami samart ❤️🙏🙏❤️🌹🌺
Thank you so much Sir Om Sai Ram 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Nonveg khalyavar shani maharajanch namsmaran karu shakato ka jap malevar
ओम साईराम सर....
सर कुंभ मकर राशीच्या लोकांना किती महिने शनी आहे प्लिज सांगा
Ajun 5 years
🙏 SIR
TUMHI KHUP CHANGLE
EXPLAIN KELAT
THANKS 👍
GOD BLESS YOU
🕉साई राम सर🙏🌺
🙏🙏
सर कर्क आणि वृश्चिक लग्न राशी आहे तर पनावती चे जे उपाय आहे तेच लग्न राशी साठी पण चालेल का
🙏🙏
Sir mahilani mantra mhatsle tar chalel l
Ka
Om Sai Ram 🙏🙏🙏🙏
जय शनि महाराज 🙏🏻🙏🏻
ओम साई राम 🙏🏻🙏🏻🌷🌷🌷💐💐💐🍎🍉🥝🍓🌻
हो मला पण हाच प्रश्न पडला लेडीज मंदीरात गेली तर चालेल का
जय साईराम 🙏मनःपूर्वक धन्यवाद गुरुजी
सिनेमा बघणार च पूर्ण कुटुंबा सह 🙏
Sade sate 10 te 15 varsha cha mulana pn aste ka please mahite dyaa.
सर मला नेहमी भीती वाटते साडेसाती आहे म्हणून. पण मी कोणाशीही वाईट वागत नाही. माझा मनात दुसऱ्या व्कतीविशयी वाईट भावना नाही. तरीही मला त्रास होईल का
जय साईराम जय शनी महाराज
जय साईराम 🙏🏻🙏🏻
Majhi raas kark ahe..Mala asa vicharaych hot ki
1)Kalya ghodyachi payachi lokhandi naal devaryaat Pujavi ka ? kiwa tyapasun banwaleli ring ujawya hatachamiddle finger madhe ghalavi ka Ani ghalaychi asel tar ti kuthe milate Ani Kashi olakhawi .
2) tichi kahi Pooja karavi lagat ka.
3) ti Kontya diwashi or Kontya
nakshtrala ghalavi.
4) ti ghatalyanantr kali pathya palave lagat ka like non veg khaau naye etc?
Krupaya margdarshan karave🙏
ओम साई राम
🙏🙏🙏🙏🙏🌼🌹🌻🌹🌼जय साईराम🌼🌹🌻🌹🌼🙏🙏🙏🙏🙏
Om sai ram
आर्थिक त्रास खूप होतोय सर
Mazi Ras kark aahe ani me jan pasun khup health issues face kele 😢
वृश्चिक राशीच्या लोकांनी रोज कालभैरवाष्टक म्हटलं तर चालेल का
हे सर्व महिलांना लागु होते का आणि हे उपाय पण केले तर चालेल का
सर, जर कोणाला स्वतःची रास माहित नसेल आणि तुम्ही सांगता त्या प्रमाणे हे सगळे त्रास होत असतील तर त्या साठी कोणते उपाय करावेत हे पण सांगा
लेडीज गेली तर चालेल का
सर नमस्कार ,माझी वृश्चिक रास आहे,मी शनिवार नियमित उपवास करते व हनुमान मंदीरात नियमित जाते. मी उपवास नियमित करावा की नाही कारण महिलांनी शनिवारी उपवास करायचं नाही असं बोलतात.
सर बायकांनी मारुतीच्याआणि शनि मंदिरातजाऊन ऊपाय केले तर चालेल का ते सांगा धन्यवाद
लेडिज। साठी। काय। उपाय। करायचा। साडेसाती। असल्यास। किंवा ।पनवती। असल्यास। कृपया। उपचार। सांगा
ताई मी तुमची कमेंट वाचली तरी आपण आपल्या राशीला जो मंत्र दिलेला आहे तो आपण रोज नित नियम पाळला तरी चालेल
आणखी एक तुम्हाला सांगते
आपल्याला जर जास्तच त्रास व्हायला लागला तर आपण एका काचेच्या वाटीत मोहरीच तेल
घेऊन त्यात आपला चेहरा आणि ते मंदिरात अर्पण करून येणे आणि तसेच हनुमान चालीसा
पठण करावे किंवा ऐकावे
Hanuman ji aur Shani ki donon alag hai to Shadi Sathi Ke Din Hanuman Ji ko Q oil chadhate Hain
मी नेहमी टेंशन मधे असतो
तुला राशीची साडे साथी कधी संपणार
Plz तुमचा मोबाईल नंबर हवा होता
धन्यवाद
Thank you sir🙏
🙏🙏
ओम साई राम
Om sai ram
THANKS YOU 👌
🙏🙏
धन्यवाद सर