भजनसम्राट तुकाराम गोसावी -- वारकरी भजनातील महामेरू.. खूप लोकांचं भजन गेली २५ वर्षे बारकाईने ऐकले..पण अस गायन नाही.. आपल्या वारकऱ्यांचे हे उस्ताद बडे गुलाम अली आहेत. किती अभंग ,रचना ,ठेवणी ,चाली, सहज गोड गायन.. कुठलाही बढेजावं नाही... खरंच हा माणूस चित्रपट संगीत क्षेत्रात असता तर नक्कीच अशोक पत्की सारखा मोठा संगीतकार असता.
नमस्कार हे कुणाचे चॅनल आहे माहीत नाही पण वीनंती आहे पं सुभाष भाऊ साथीला असतानाचे अझुन व्हीडीओ असतील तर जरूर टाका कारण फारच दुर्मिळ आहे धन्यवाद
नक्कीच सर्व व्हिडीओ अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहे...
वै.सुभाष देशमुख गुरूजी यांना साष्टांग नमस्कार
भजनसम्राट तुकाराम गोसावी -- वारकरी भजनातील महामेरू.. खूप लोकांचं भजन गेली २५ वर्षे बारकाईने ऐकले..पण अस गायन नाही.. आपल्या वारकऱ्यांचे हे उस्ताद बडे गुलाम अली आहेत. किती अभंग ,रचना ,ठेवणी ,चाली, सहज गोड गायन.. कुठलाही बढेजावं नाही... खरंच हा माणूस चित्रपट संगीत क्षेत्रात असता तर नक्कीच अशोक पत्की सारखा मोठा संगीतकार असता.
सदानंद गुरूजी यांना साष्टांग दंडवत
माऊली तुकाराम बुवांचे भजन आवडले
वा खूप छान गुरुजी अतिशय दुर्मिळ व्हिडीओ आहे ऐकवल्या आभार
पखवाज किंग गुरुजी
अप्रतिम, मृदंग महर्षी , गुरुजी
वा वा खूपच खूप आभार, व्हिडिओ अपलोड करणार्यांचे
दादागुरू पंडित-सुभाष जी गुरुजी देशमुख यांच्या चरणी साष्टांग प्रणाम....
श्री तुकाराम गोसावी महाराज यांचे गायन बरेच दिवासापासून ऐकत आहे अतिशय गोड आवाज त्यांचे भरपूर अभंग ऐकावे असे वाटतच राहते
Very very nice post
सुभाष गुरुजी तुकाराम बुवा कल्याण गुरूजी आणि दुग्ध शर्करा योग म्हणजे पूज्य सदानंद गुरुजी 🙏🙏 या पुढचे भाग टाका माऊली
🙏🙏🙏
सुतार समाजाची शान.साष्टांग दंडवत गुरुजी
अभिमान आहे गुरुजी चा
त्यांचा नंतर तुकाराम पांचाळ आणि बळवंत पांचाळ हे
गुरूजनांन दंडवत
श्रीगुरु पं.सुभाषजी देशमुख यांच्या चरणी दंडवत 🙏त्यांनी साथ केलेले आणखी व्हिडिओ असतील तर टाका plz
नक्कीच सर्व व्हिडीओ अपलोड करण्याचा प्रयत्न करत आहे....
गुरुवर्य देशमुख गुरुजी यांनी वाजवलेली विडीओ टाका आणखी
गुरुजींना प्रणाम
👏👏👏👏👏👌👌👌
सुभाष गुरुजींचे व्हिडिओ असतील तर टाका
अप्रतीम
खुप सुंदर
Bhajsn same at Tukaram Gosavi the simply Great
सुभाष गुरुजी विषयच नाही