तुकाराम गोसावी -- वारकरी भजनातील महामेरू.. खूप लोकांचं भजन गेली २५ वर्षे बारकाईने ऐकले..पण अस गायन नाही.. आपल्या वारकऱ्यांचे हे उस्ताद बडे गुलाम अली आहेत. किती अभंग ,रचना ,ठेवणी ,चाली, सहज गोड गायन.. कुठलाही बढेजावं नाही... खरंच हा माणूस चित्रपट संगीत क्षेत्रात असता तर नक्कीच अशोक पत्की सारखा मोठा संगीतकार असता. याचा जवळून सहवास भेटला हे माझं पूर्व जन्मीचे पुण्य !!!!!!
आण्णाचा पखवाज नाद खुळा खुप सुंदर आठवनी सुभाष गुरुजी आमचे आण्णा
तुकाराम गोसावी -- वारकरी भजनातील महामेरू.. खूप लोकांचं भजन गेली २५ वर्षे बारकाईने ऐकले..पण अस गायन नाही.. आपल्या वारकऱ्यांचे हे उस्ताद बडे गुलाम अली आहेत.
किती अभंग ,रचना ,ठेवणी ,चाली, सहज गोड गायन.. कुठलाही बढेजावं नाही... खरंच हा माणूस चित्रपट संगीत क्षेत्रात असता तर नक्कीच अशोक पत्की सारखा मोठा संगीतकार असता.
याचा जवळून सहवास भेटला हे माझं पूर्व जन्मीचे पुण्य !!!!!!
खूप धन्यवाद भाऊ तुम्हाला . एवढा छान video जपून ठेवला . असे व्यक्ती दुर्लभ आहेत .
मृदंग महर्षी सुभाष गुरुजींच्या चरणी दंडवत.
सुभाष गुरुजी सारखा व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही..साष्टांग दंडवत🙏
वाह... मस्त व्हिडिओ, गोसावी बाबा, कल्याणजी गायकवाड, व मृदंगाचार्य श्री.देशमुख.
वै.सुभाष भाऊ देशमुख गुरुजी आता पुन्हा होने नाही ........जय गुरुदेव
😔😔
खुप छान रामकृष्ण हरी
गुरुजीना साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏
ज्याने हा व्हिडिओ आता पर्यंत जपून ठेवला त्यांना ,खूप खूप धन्यवाद
🌹🙏🌹
आदरणीय सुभाष गुरुजी चरणी दंडवत
तुकाराम बुवा क्या बात..है..
खुपच छान video टाकला दादा गुरुजींची आठवण
गुरुजींच्या चरणी दंडवत
कोटी कोटी धन्यावाद 🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर...प्रणाम गुरुजी 🙏
Ram krushn hari
अप्रतिम .....गोसावी
खुप छान माऊली 👋👋👋🙏🙏🙏
गुरुजी चरणी दंडवत
माऊली खुप छान आहे भजन
दंडवत गुरुजी
आनंद वाटला
गुरुजी खुप खुप छान
जुगलबंदी पाठवा लय भारी
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
दंडवत
अप्रतिम
Khupach sunder
भगवत प्रेम दाटून येईल असं काहीच नाही नुसता पसारा
गात असलेला राग कळत असेल तरच भगवंताच्या प्रेमाने हृदय भरून येईल .
🙏🏻🙏🏻
👌👌👌👌
खुप छान
√
✓✓
Very nice
💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
नबर १
नमो गुरुदेव माऊली
Ashe poragrm Puna honar nahhe
वा अप्रतिम