काय राव दर आपण सागतय तीथ गेलो दर डबल आयुष्यात पहिल्यांदा परत आलोय दराच मेनू कार्ड असेल तर दाखवत जावा होटेल ची फोन नंबर देत जावा महणजे फजिती होणार नाही आमची
हा व्हिडिओ तुमच्यासाठी फेमस होत आहे परंतु बटर चिकन थाळी ही 310 ला आहे यासारखे हॉटेल भाग अखंड कोल्हापूर मध्ये नाही त्यामुळे या हॉटेलमध्ये सामान्य माणसाने तरी जेवायला जाऊ नये आणि असली व्हिडिओ बघून तर जाऊ नये
कृपया करून यांच्या व्हिडिओ विश्वास ठेवून कोणी जेवायला जाऊ नका माझी कळकळीची विनंती आहे मला पैसे गेलेले दुःख वाटत नाही तिथे सर्विस पण चांगली नाही अखंड कोल्हापूर मध्ये एवढे फेमस हॉटेलमध्ये रेट नाही
कोल्हापूर नाव हे कमी पैशात चांगले जेवण मिळते म्हणून फेमस आहे असले व्हिडिओ बनवून नाव खराब करू नका आणि या हॉटेलला तर कोणी जेवायला जाऊ नका ज्यांच्या घरात कामाला बायका आहेत त्याने गेले तरी चालेल
Good information.....combo ....२२० ......🎉....try..karu.... जय.शिवराय🎉
काय राव दर आपण सागतय तीथ गेलो दर डबल आयुष्यात पहिल्यांदा परत आलोय दराच मेनू कार्ड असेल तर दाखवत जावा होटेल ची फोन नंबर देत जावा महणजे फजिती होणार नाही आमची
मला ही असाच अनुभव आला.
इथून पुढे रोहित दादांच्या व्हिडिओला राम राम
Tamba pandhra unlimited ahe ky
सगळ्या डिश ला नाही
टायमिंग काय सकाळ/ संध्या. की एक वेळ आहे
सकाळ संध्याकाळ
Detail receipe share Kara dada
*Nice information bro* 👌👍💯🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
ओके धन्यवाद
Address काय आहे
आत्ताच जेवून आलो आहे मी अक्कल विकत घ्यायची म्हणतात ती याला
या हॉटेलमध्ये जेवण्या पेक्षा सयाजी हॉटेल मध्ये जाऊन जेवलेले बरं
कधी आम्हाला पण ओ शे ठ
Share receipes
दर पत्रक पाठवा
आमच्या हॉटेल चा असा व्हिडिओ बनवायचा आहे.....कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का.....
Service चांगली नाहीं आणि 4 pice चिकनचे देतात
Nice
Khup mst ahe 👌🏼
2017 mhnje farch udhira khall butter chicken tumhi!
Aamhi college mdhe 1990 pasun khatoy..ha ha ha
आम्ही ग्रामीण भागातली माणस☺️
👌👌👌
कृपया करून सर्वांना विनंती असल्या कुठल्या व्हिडिओ विश्वास ठेवू नका
dada tumcha number milel ka?
👍👍👍👍👍
Tondala pani sutal rao
😜
💕😋😋😋
Khava ani kamva
टायमिंग काय आहे
दुपारी12 ते 3 आणि संध्याकाळी 8 ते 10
Wrong information, butter chocken thali nahi, rate double ahe, 240,260.Tatala 1 paratha, nunter extra,
त्यांच्या रंकाळा आणि सायबर चौक शाखेत आहे ही थाळी
हा व्हिडिओ तुमच्यासाठी फेमस होत आहे परंतु बटर चिकन थाळी ही 310 ला आहे यासारखे हॉटेल भाग अखंड कोल्हापूर मध्ये नाही त्यामुळे या हॉटेलमध्ये सामान्य माणसाने तरी जेवायला जाऊ नये आणि असली व्हिडिओ बघून तर जाऊ नये
एकटच खावा साहेब.
Menu card photo
Chukichi mahiti
Thali B Chikan 310Rs ,Tya manane quantity ekdm kami, Service bekkar
Video far aadhi kela aahe
😢चुकची माहीती आहे चिकन थाळी 120/- नाही आहे
त्यांच्या सायबर आणि रंकाळा branch ला आहे
त्याच्या शाखेचा पत्ता काय
कृपया करून यांच्या व्हिडिओ विश्वास ठेवून कोणी जेवायला जाऊ नका माझी कळकळीची विनंती आहे मला पैसे गेलेले दुःख वाटत नाही तिथे सर्विस पण चांगली नाही अखंड कोल्हापूर मध्ये एवढे फेमस हॉटेलमध्ये रेट नाही
Biryani changli nahi chikencha masala kachha asato👎
फक्त चार पीस 😅😂
सांगतो की अर्धा किलो तरी द्यायला पाहिजे म्हणून🤣
@@khotrohit92 aamchya घरचा दरबार ला भेट द्या #आजरा आंबोली रोड गवसे
Kauva द्यायचं काय मग ???
Any time
kalach biryani khalli ekdm bakwas hoti...
कोल्हापूर नाव हे कमी पैशात चांगले जेवण मिळते म्हणून फेमस आहे असले व्हिडिओ बनवून नाव खराब करू नका आणि या हॉटेलला तर कोणी जेवायला जाऊ नका ज्यांच्या घरात कामाला बायका आहेत त्याने गेले तरी चालेल
Ekdam third class taste aahe... Paid promotion aahe he...
पांढरा तामडा पेक्षा कन्हादेशी जेवण कधीही छान.... जी ओरिजिनल मजा इकडे आहे ती तिकडे नाही..... पांचट चव असते सगळी
मूर्ख आहेस तू