हळद सध्या परिस्थितीत पाने लालसर व पिवळसर आणि करपण्याची कारणे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 січ 2025

КОМЕНТАРІ • 19

  • @prashantsuryawanshi4101
    @prashantsuryawanshi4101 Місяць тому +1

    🎉❤

  • @gajananmanwatkar5555
    @gajananmanwatkar5555 Місяць тому +1

    छान माहिती मिळाली

  • @sharadpatil5384
    @sharadpatil5384 Місяць тому +1

    Thanks pawar sir

  • @EDITZ-MARCHO
    @EDITZ-MARCHO Місяць тому +3

    Sir हळदिला खुप कंद सड आणि बुडचे पाने करपत आहेत 😢

  • @kishormore2426
    @kishormore2426 Місяць тому +2

    Humic +magnesium+sulfur ektr chalal ka sodayla

  • @sharadlate2124
    @sharadlate2124 Місяць тому +1

    काळा जमिनीत येते का आमची 80फुट काळी जमिन आहे

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  Місяць тому +1

      जमिन उत्तम निचरा

    • @sharadlate2124
      @sharadlate2124 Місяць тому +1

      निचऱ्याची आहे पण काळी आहे

    • @gajanankalbande127
      @gajanankalbande127 Місяць тому +1

      काळी जमीन उत्तम आहे

  • @ShankarrathodRathod-hz6wx
    @ShankarrathodRathod-hz6wx Місяць тому +1

    Saheb.आपला.कोणत्या.तालुक्यात.येतो

  • @whosunilingle635
    @whosunilingle635 Місяць тому +1

    0 52 34 ,humic, magnesium sulphate एकत्र दिले तर चालेल का

  • @Kailasambhore-g5w
    @Kailasambhore-g5w Місяць тому +1

    अहो पवार सर हळदीचे बुडाचे पाने अति पिवळसर पडत उपाय काय आहे ते कळवा

    • @user-pravinpawar
      @user-pravinpawar  Місяць тому

      @@Kailasambhore-g5w सर वयानुसार होते.
      सामान्य गोष्ट आहे

  • @niwrutiambhore6868
    @niwrutiambhore6868 Місяць тому +1

    राम राम सर
    माझा शेतातली हळद खुपचं पिवळी पडली आणि पानांचा शेंड्यावर करपा आहे
    तर तुम्ही सांगीतले प्रमाणे होमीक आणि सल्फर आणि म्यानिसेम सल्फेट एकत्र करून डिरिप ने सोडले तर चालेल का सर
    पिलिज सांगा सर पिलीज रिप्लाय द्या