Pandharkawada madhe koni pan visit dyal tr dal nakki khavi khup tasty aste mi ganesh hotel ani kukse cha dhaba sujjest karel .... ani kukse chya dhaba varchi shev bhaji khavun bagha khup mast aste..
त्यांच्या kitchen मध्ये खूप आवाज होता आणि आमच्या कडे त्या वेळेस माईक देखील नव्होता ... पण नंतर त्यांच्याच पद्ध्तीने आम्ही त्या डिश घरात बनवून दाखविल्या आहेत. कृपया व्हिडिओ पूर्ण बघा. मग काही अडचण असल्यास कळवा. ही डाळ खूपच छान आहे. सर्वांना आवडेल.
Again one more हटके recipe.. thanks 🙏🏻
Thanks
Ashi chav akhhya duniyet nai bhetnar mla khup avdte tithli dal fry ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
I love pandharkawada and dal
Thank you so much
वेगळी वाटते रेसिपी
👌👌👌👌रिअली टेस्टी आहे ♥️
Thank u 🙏
छान
खूप खूप धन्यवाद
Superb n delicious recipy 👌
Thank you
अजिणा मोट हे या रिसिपिचे रहस्य आहे .....
मी पांढरकवड्यास शिकलो ... मी घरी बनवली पण अजिनो मोटो न टाकता देखील खूप छान झाली डाळ ....
Ganesh hotel madhli dal , aamhi test keli , apratim chav ahe
Pandharkawada chi Bat ch vegali aahe🙂👌
Thank you so much
Nice❤❤
छानच
Thank u
Nice
Thank you
Amazing recipe 👌👌
Thank you
Thank you so much
Daal konsi hai? Chana daal kya,!!!!
Thanks for comment 🙏
तुअर की दाल है
Nice....
Thank you
Chhan
😃😃🤤🤤🤤🤤🤤
Thank you
👍
Thank u so much
Pandharkawada madhe koni pan visit dyal tr dal nakki khavi khup tasty aste mi ganesh hotel ani kukse cha dhaba sujjest karel .... ani kukse chya dhaba varchi shev bhaji khavun bagha khup mast aste..
Thank you so much
बैकराऊंड मधे संगित वाजवन्याने हाँटेल मालक काय माहीती देत आहेत हे ही यैकाय येत नाही आहे.
त्यांच्या kitchen मध्ये खूप आवाज होता आणि आमच्या कडे त्या वेळेस माईक देखील नव्होता ... पण नंतर त्यांच्याच पद्ध्तीने आम्ही त्या डिश घरात बनवून दाखविल्या आहेत. कृपया व्हिडिओ पूर्ण बघा. मग काही अडचण असल्यास कळवा.
ही डाळ खूपच छान आहे. सर्वांना आवडेल.
तुम्ही केव्हा पासून बनवणे शिकले? तुमच्या हॉटेलचे कुक चे नाव सांगा राजे?
मी गणेश हॉटेलच्या मालकांकडून ही डाळ बनवायला शिकलो.