सुरवातीपासून हार्मोनियम वाजवायला शिका माझ्यासोबत lesson 30 | Asawari Bodhankari | raag bhairavi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 гру 2023

КОМЕНТАРІ • 18

  • @khushaljaybhaye1730
    @khushaljaybhaye1730 4 місяці тому

    Very nice.

  • @savitabombale3612
    @savitabombale3612 7 місяців тому

    Very nice

  • @alpeshnarendramalve1243
    @alpeshnarendramalve1243 7 місяців тому

    Nice👍👏

  • @sanjaypathak5765
    @sanjaypathak5765 7 місяців тому

    शिकवण खुप साधं सोपं आहे धन्यवाद

  • @user-zk5fe4iy5x
    @user-zk5fe4iy5x 7 місяців тому

    खूप खूप छान 👍

  • @ByPawar
    @ByPawar 7 місяців тому

    खुप छान

  • @shashankdhumal4591
    @shashankdhumal4591 3 місяці тому

    खुप छान ताई धन्यवाद

  • @JeevanParulekar1967
    @JeevanParulekar1967 7 місяців тому

    शिकवण्यातला तुमच्या साध्या सरळ पणाला मनस्वी दाद

  • @VedanshuShelke
    @VedanshuShelke 6 місяців тому

    Khup chan ma'am

  • @JeevanParulekar1967
    @JeevanParulekar1967 7 місяців тому +1

    सुंदर,कीज चे आकलन होण्यासाठी कॅमेरा वरून धरल्यास बरे होईल,बोल डिजिटली डिस्प्ले करू शकता

  • @varshaphadke5606
    @varshaphadke5606 7 місяців тому

    खूप खूप आवडल पण धावपळ होते वाजवता येत पण म्हणता अजिबात येत नाही 🙏😂❤

  • @sulochanakalambe8509
    @sulochanakalambe8509 7 місяців тому

    नमस्कार मॅडम .खुप सोपं करून संगित शिकवण फार आवडलं...सुरांची फारशी ओळख नाही पण शालेय वयात शिकलेय थोडं गायला.....उपजत अशी गाणं गायची आवड आहे ..... सेवानिवृत्तीनंतर गाण शिकायची मनिषा आहे .आपला फोन नंबर मिळाला तर मला आपल्या बरोबर बोलता येईल.Thanks

  • @santoshsutar9231
    @santoshsutar9231 2 місяці тому

    Madam book che naav kaay aahe....naav sanga

  • @user-oq5st3ty2r
    @user-oq5st3ty2r 4 місяці тому

    सांप्रदायिक चाल घेऊन त्याची राग व आलाप दाखवत जा दीदी

  • @ghanshyamponkshe6673
    @ghanshyamponkshe6673 Місяць тому

    आलाप व ताना स्पष्ट दिसत नाहीत. ते जरा मोठ्या अक्षरात लिहा

  • @varshaphadke5606
    @varshaphadke5606 7 місяців тому

    अजून एक शंका स्वराखाली कंस,स्वरावर ऊभी रेघ ,आणी स्वराचा पाय मोडणे या खुणांचा अर्थ कळला नाही लिहिताना प्रश्ण पडला

  • @kalpanakhanande9351
    @kalpanakhanande9351 5 місяців тому

    मॅडम माहितीसाठी पुस्तकाचे नाव सुचवा ही विनंती

  • @balasahebchavan5765
    @balasahebchavan5765 7 місяців тому

    खूप छान