पीठ न कुटता बनवा उडीद डाळीचे पापड | Udit Dal Papad.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024

КОМЕНТАРІ • 438

  • @PushpaKale-ze7cz
    @PushpaKale-ze7cz 4 місяці тому +2

    खरच ताई किती छान माहिती देता तुम्ही आणि पापड पण छान केले ताई ,मस्त

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  4 місяці тому

      कोणतेही पापड
      पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.कोणतेही लोणचे जून मधे पाऊस पडल्यावरच घाला लोणचे खराब होत नाही.खुप गरमी असल्यामुळे लोणचे खराब होऊ शकते.

  • @VijayaBorade-dz8pr
    @VijayaBorade-dz8pr Рік тому +3

    धन्यवाद ताई खूप छान वाटलं मला मला पापडाची पाहिजेत अशी माहिती मी पण मसाला एक किलो कमीच टाकणार

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      ua-cam.com/video/VePOax4wJIg/v-deo.html

  • @manishapradhan3719
    @manishapradhan3719 2 роки тому +4

    Khup chhan tips dilyat tumhi 😊 thank you

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      .छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @tejaswinikulkarni5451
    @tejaswinikulkarni5451 Рік тому +1

    रेसीपी खूप छान समजून सांगता. मी नेहमी बघते Thank you

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @radhikaloke9360
    @radhikaloke9360 6 місяців тому +2

    मला काकु तुमच्या सर्व रेसिपी आवडतात.तुम्ही अगदी सोप्या पध्दतीने सांगुन आम्हांला प्रोत्साहन देता.धन्यवाद काकु.

  • @raniirani420
    @raniirani420 3 роки тому +6

    Khupch aai mast tumhi chhan boltat mast tips Pan detat 🙏❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому +1

      छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @harshaborkar2105
    @harshaborkar2105 Рік тому +2

    हर्षा बोरकर काकू तुम्ही करून दाखवलेल्या पापडाची रे सीपी फारच सोपी आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 роки тому +1

    मेहनत घेऊ इच्छीणाऱ्या गृहीणींसाठी फार उपयुक्त माहिती . हाताने लाटलेल्या पापडांची चव फार छान लागते (मशिन पेक्षा ) मस्त पातळ पापड व व्हीडीओ . धन्यवाद मावशीबाई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому +1

      दादा धन्यवाद .,तशी थोडी मेहनत आहे .अर्धा किलोचे पापड 1 गृहिणी सहज इतर कामे करून करू शकते.फक नियोजन करावे लागते .
      धन्यवाद .रेसिपी लाईक,शेअर,चॅनल सबस्क्राईब नक्की करा .

  • @VijayPatil-dd1qk
    @VijayPatil-dd1qk 2 роки тому +2

    खुप छान. अगदी सोपी पद्धत.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @kirtinikumbh623
    @kirtinikumbh623 3 роки тому +2

    Khup chan tai atishya sopya bhashet sangitle mastch zalet papad

  • @nirupathakur5170
    @nirupathakur5170 3 роки тому +2

    ऊडदाचे व तांदळाचे पापड छान झाले पद्धत छान आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @savitahadawale7382
    @savitahadawale7382 Рік тому +2

    खुप छान माहिती दिलीत धन्यवाद ताई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @pramodkumar1898
    @pramodkumar1898 2 роки тому +1

    अतिशय सुंदर पद्धत, घरच्या पापडाची गोष्टच वेगळी. मूग डाळ पापड ची पद्धत पण सांगा.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला . आहे तो पण व्हिडीओ. पीठ न कुटता उदीड मुगाचे पापड.अवश्य पहा.

  • @vidyadigaskar3957
    @vidyadigaskar3957 Рік тому +2

    , खूप छानच आहे अभिनंदन ताई.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @saccchibateenin5235
    @saccchibateenin5235 Рік тому +2

    Khup chan n zopli padat bhabhi,😊👍👍 1/2 kg dal mixer var dalu shkto ka aapan karan aamcha kade 1 kg asel tar Girnit dalun milate ,plz replay 🙏🙏

    • @saccchibateenin5235
      @saccchibateenin5235 Рік тому

      *soppii

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      हो दळून आणा v 1kg che पापड करा. मिक्सर वर दळले तर मैद्याच्या चाळणीने पीठ चाळून घ्या.
      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

    • @saccchibateenin5235
      @saccchibateenin5235 Рік тому +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702 thanku

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @vishwasmhetre1856
    @vishwasmhetre1856 Рік тому +1

    काकु खूप छान पद्धतीने सांगितले आहे.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @kusumpadhiyar7199
    @kusumpadhiyar7199 Рік тому +2

    ખૂબ જ સરળ અને સરસ રીતે પાપડ ની રેસીપી બતાવી👌👌

  • @aartideorukhkar9274
    @aartideorukhkar9274 3 роки тому +1

    Mi aajach tandulache papad panvale timachi receipe pahun ..mulanahi majja aaali...confidence aalaa aata udadache banvun pahate...khup vyavsthith sangata tumhi..thank you so much🙏🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @minalsatpute1841
    @minalsatpute1841 3 роки тому +2

    Khup chhan kaku ..tumcha ya purvicha mug udid papadcha video ahe tya pramane me papad karun baghitale khup chhan zale thank you so much for sharing ☺️

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      आनंद वाटला .धन्यवाद .रेसिपी लाईक,शेअर,चॅनल सबस्क्राईब नक्की करा .

    • @shreya1442
      @shreya1442 2 роки тому

      @@pratibhafirodiyaskitchen8702k
      p
      .,km
      ,

  • @latagahane3020
    @latagahane3020 3 роки тому +1

    Chan Thanku mam navin resipi sangitlya baddal

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद .माझ्या इतर रेसिपी पहा ,।,रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .

  • @mafildaaugustine1478
    @mafildaaugustine1478 3 роки тому +4

    Thnx Aunty u made the recepie very easy.😘🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @ayeshaimtiyaz7311
    @ayeshaimtiyaz7311 2 роки тому +2

    Namaste kaaki.. bahot simple aur easy recipe batai aapne thank you 🙏.I will try.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому +2

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @malisawant5287
    @malisawant5287 6 місяців тому +1

    ❤khup chan papad sopi paddht👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  6 місяців тому

      उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .

  • @gaurilakhan3812
    @gaurilakhan3812 2 роки тому +1

    Khup sundar aai. Mala vatal ki mazi aai ch mazya gharat shikvtey. Thank you.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @mangalmalkar6220
    @mangalmalkar6220 6 місяців тому +1

    ताई तुम्ही छान माहिती रेसिपी बदल
    सागितली

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  6 місяців тому

      उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .

  • @kiranmanjarekar6434
    @kiranmanjarekar6434 3 роки тому +2

    Khupch chhan mahiti dilit tumhi. 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      नक्की बनवा. माझ्या इतर रेसिपी पहा .रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा ,.

  • @Harris_150
    @Harris_150 2 роки тому +2

    👌खुप छान आणि खुप सोपी रेसिपी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @sunandarajput4002
    @sunandarajput4002 Рік тому +1

    पद्धत खूप छान आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @indrayaniwagle9088
    @indrayaniwagle9088 2 роки тому +1

    Khupach samjaun sangitla kakune, chan

  • @maheshshinde2478
    @maheshshinde2478 7 місяців тому +2

    Mast

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 місяців тому

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @shobhakapadnis1248
    @shobhakapadnis1248 3 роки тому +2

    खूप.छान ताई समाजाऊन सांगण्याची पध्दत छान आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद .रेसिपी लाईक,शेअर,चॅनल सबस्क्राईब नक्की करा .

    • @vasantivathare4101
      @vasantivathare4101 3 роки тому

      सुंदर माहिती

    • @vasantivathare4101
      @vasantivathare4101 3 роки тому

      सुंदर माहिती

  • @vidyagothankar5547
    @vidyagothankar5547 3 роки тому +1

    तुम्ही खुप छान समजावून सांगता कोणती पण रेसिपी,मला खुप आवडतात तुम्हच्या रेसिपी. आणि ना खुप छान पण होतात ! जशी आई सांगते ना तसंच!
    खुप खुप आभार 🙏🏽👍🏾🙂

  • @prajaktagodbole3639
    @prajaktagodbole3639 3 роки тому +1

    Khupch chhan papd latalet Tai..
    Very good..

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद .रेसिपी लाईक,शेअर,चॅनल सबस्क्राईब नक्की करा .

  • @neetadalvi661
    @neetadalvi661 3 роки тому +2

    खुप छान माहीती सांगीतली तुम्ही काकू

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद .रेसिपी लाईक,शेअर,चॅनल सबस्क्राईब नक्की करा .

  • @varshasonawane5458
    @varshasonawane5458 Рік тому +1

    Khup chaan sangta tumhi.thank you .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      धन्यवद.धन्यवाद.इतर रेसीपी पहा
      चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा
      धन्यवाद.

  • @rohinikalokhe5573
    @rohinikalokhe5573 3 роки тому +1

    mavshi khupch chyan khup sopi paddhat dakhvli .me try krel.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому +1

      हो नक्की बनवा ,.रेसिपी लाईक, शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा , .

  • @Bhagyashripandit-zl6rd
    @Bhagyashripandit-zl6rd 3 роки тому +1

    Khup chan tai mast recipe aahe
    Mi try karun bhagin

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद .रेसिपी लाईक,शेअर,चॅनल सबस्क्राईब नक्की करा .

  • @shyamsundarkottawar1404
    @shyamsundarkottawar1404 Рік тому +1

    Tumchi Sangnyachi Padhat Qupch Chan Aahe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @pradeepjadhav5700
    @pradeepjadhav5700 8 місяців тому +1

    ताई नमस्कार,
    तुमची सांग्याची पद्धत फार चांगली आहे
    आपन अमरावती वरून आहे का ?

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 місяців тому

      नाही.छान,धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @vaishalibanabakode2567
    @vaishalibanabakode2567 4 місяці тому +1

    मस्त झाले पापड

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  4 місяці тому

      पीठ चांगले शिजवणे व मळून मळून घेणे पापड चिरत नाही.धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @payalgoradia7168
    @payalgoradia7168 2 роки тому +3

    Awesome resipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @deepalimithbawkar2589
    @deepalimithbawkar2589 Рік тому +2

    खूप छान सोपी सुटसुटीत रेसिपी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @madhura8516
    @madhura8516 Рік тому +1

    Khupch chan kele Hmm

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @swatifanse2463
    @swatifanse2463 2 роки тому +2

    Mast Chan.

  • @neetushinde777
    @neetushinde777 3 роки тому +1

    Chann mahiti dili thanks kaku

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @jyotibhandare8711
    @jyotibhandare8711 3 роки тому +2

    आपण दाखविले ले पापड छान वाटले.असे ऊबीद डाळ, मुग डाळ मिक्स पापड बनवू शकतो का.त्या साठी मसाल्याचे काय प्रमाईघ्यायचे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      रेसिपी अपलोड केलेली आहे.माझ्या चॅनलवर लिस्ट पहा .रेसिपी शेअर करा .

  • @krantikhatpe3377
    @krantikhatpe3377 3 роки тому +1

    Khup chan zale papad thanks kaku

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @vasimmaniyar3231
    @vasimmaniyar3231 3 роки тому +1

    छान रेसिपी आहे सोपी पद्धत आहे मी तुमची पद्धती ने तादूंळ चे पापड बनवले छान झाले लिबां चे लोनचे रेसिपी दाखवा ना 🍋🍋

  • @jayshridhande9439
    @jayshridhande9439 3 роки тому +1

    ताई प्रतेक रेसिपीज तुम्ही खुप समजुन टिप्स सहित छान माहिती सांगता खुप सुंदर

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद .रेसिपी लाईक,शेअर,चॅनल सबस्क्राईब नक्की करा .

  • @veenitadurwas7841
    @veenitadurwas7841 2 роки тому +2

    खुपच छान👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @anuradhapatil4304
    @anuradhapatil4304 Рік тому +1

    Tumhi sangitala pramane mi papad karate. Pan kahi diwasani lal padata mag kay karache please sang

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      खाण्याचा मेडिकल सोडा वापरू शकता
      तळले तर तेलाचा ताव अती नसावा
      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @sapnaghumare5590
    @sapnaghumare5590 2 роки тому +2

    खूप छान ताई👌🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @manukanade234
    @manukanade234 Рік тому +1

    Khupch chan papd mast

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      धन्यवाद.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @deepakkamone745
    @deepakkamone745 3 роки тому +1

    Tumi khup chhan samjaun sangta kaku

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @preciouslife6992
    @preciouslife6992 3 роки тому +2

    Khupch chhan...👌👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी

  • @rohitkamble1646
    @rohitkamble1646 3 роки тому +1

    Mastch kaku khuup chan sopi system ne sangital ahe mi pn karnar m aaj

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद .रेसिपी लाईक,शेअर,चॅनल सबस्क्राईब नक्की करा .

  • @mansihingane4790
    @mansihingane4790 2 роки тому +1

    Khup chan banvlat kaku👌👌👌

  • @varsharathod6864
    @varsharathod6864 3 роки тому +1

    Khupch chan mam tumchi recipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद,लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा . माझ्या इतर रेसिपी अवश्य पहा .

  • @satishpaknikar552
    @satishpaknikar552 3 роки тому +2

    Thank u kaku. Khoop sunder recipy

  • @mangalnangare1561
    @mangalnangare1561 Рік тому +1

    Khupch Chan 👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @seemalaad6616
    @seemalaad6616 3 роки тому +1

    Kathin vatnarya recipes suddha tumhi kiti sopya ritine, tips& tricks sahit shikavta🤗👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому +1

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @diptipatre4815
    @diptipatre4815 2 роки тому +1

    Khup Chan mahiti dili

  • @madhavikulkarni2184
    @madhavikulkarni2184 3 роки тому +2

    पापड फारच छान झाले ताई.
    मी पण पूर्वी असेच करायची.
    पण आता आठदुखी मुळे आयतेच आणून खातो.
    पण त्याला हि चव नसते.
    नकुटता सुंदर पापड झाले.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      हो ,छान होतात मेहनत कमी लागते .मी सवडीने 5/6 वेळा थोडे थोडे वाटते .माझ्या पण पाठीला रग लागते .

  • @yeshwantpatil9262
    @yeshwantpatil9262 2 роки тому +1

    Thank you chhan zale papad

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      .धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

  • @swati9164
    @swati9164 2 роки тому +16

    काकू खूप छान माहिती दिलीत, मला तुमच्या रेसिपी खूप आवडतात, आणि सोप्या सुद्धा असतात. 🙏🙏

  • @msghruheniarchnablousefash2273
    @msghruheniarchnablousefash2273 2 роки тому +2

    खूप छान👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @shobhanamulane6110
    @shobhanamulane6110 Рік тому +1

    Very nice

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @smitadhuri4832
    @smitadhuri4832 3 роки тому +1

    Khupach chhan jhalet thnks

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.
      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @vijayamane7650
    @vijayamane7650 3 роки тому +1

    मस्तच ,खुप छान

  • @omkartheking2003
    @omkartheking2003 3 роки тому +2

    Khip chhan🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @latapatil7005
      @latapatil7005 3 роки тому

      Hum hi

  • @meenakshipatil1579
    @meenakshipatil1579 3 роки тому +2

    मी पण मसाला घरी बनवला तुमच्या प्र माने करुन बघेल धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @sandhyapawar2593
    @sandhyapawar2593 Рік тому +1

    Wah mast

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @rajeshwaripatil2431
    @rajeshwaripatil2431 Рік тому +1

    Khup chan, 1 kilo ch praman sanga plz

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा. नविन रेसीपी नक्की पहा .

  • @shiv8876
    @shiv8876 Рік тому +1

    Khup chan kaku

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @kalyanikochale470
    @kalyanikochale470 Рік тому +1

    Khup chan mi karnar

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      छान पापड होतात.
      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.
      नवीन पापड रेसीपी 3/4 दिवसात व्हिडिओ येईल.

  • @kusumlokgeet1005
    @kusumlokgeet1005 2 роки тому +2

    Bahut achha paper banaya didi 👌🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      धन्यवाद.आप मेरी दुसरी रेसिपी भी ट्राय करे।
      शेअर करे, लाईक करे .😊

    • @anandbharsakle5774
      @anandbharsakle5774 Рік тому +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702 1

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @ashwinichorge4016
    @ashwinichorge4016 3 роки тому +1

    ताई खूप खूप छान सांगता

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @rekhajadhav3467
    @rekhajadhav3467 3 роки тому +1

    Khupch chan 👌👍👍👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @mangallad8431
    @mangallad8431 2 роки тому +1

    Pharach chan . Thnx

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @supriya_jagtap
    @supriya_jagtap 3 роки тому +2

    खुप छान आहे ताई पापड पण इकडे मुंबईत दमट हवा आहे काही दिवसांनी ते खराख होतात तर कसे टिकवायचे ते सांगा ना ताई कारण माझे मागच्या वर्षी दोन किलोचे खराब झाले🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @jayshridhande9439
      @jayshridhande9439 3 роки тому

      डब्यात घालून फिज मधे ठेवा छान राहतात

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      आता ऊन देताना मी सांगितले प्रमाणे द्या .नाही होणार खराब .धन्यवाद .रेसिपी लाईक,शेअर,चॅनल सबस्क्राईब नक्की करा .

  • @manishachincholkar514
    @manishachincholkar514 Рік тому +1

    खुप छान

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.

  • @atulgalerao2610
    @atulgalerao2610 3 роки тому +1

    👌 मस्त झालेत आई उळदाचे पापड

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      छान 😊...धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @gaurangiv8856
    @gaurangiv8856 3 роки тому +2

    🙏🙏Auntyji khuch chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому +1

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @kavitakholambe2027
    @kavitakholambe2027 3 роки тому +2

    Best

  • @gaurisonawane4693
    @gaurisonawane4693 2 роки тому +1

    Khup cha 👌👌👌👍👍🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @geetadhodamani722
    @geetadhodamani722 2 роки тому +1

    Khup Chan 👌👌🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      .धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

  • @kvmarathi1085
    @kvmarathi1085 3 роки тому +1

    खूप छान पापड झालेत ताई.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @samirathorat851
    @samirathorat851 Рік тому +1

    छान माहीती दिलीत ताई 🌷🌷

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому +1

      .Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @shreyas20
    @shreyas20 2 роки тому +1

    Me pahilyandach papad kele n khup chaan zaale.. thanks

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 роки тому

      मध्ये मध्ये चेक करत रहा. बदलते हवामान मुळे .इतर रेसिपी ट्राय करा.😊

  • @ujjwalakhule384
    @ujjwalakhule384 3 роки тому +1

    खरंच खूप छान👍👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @suvarnauttekar1485
    @suvarnauttekar1485 Рік тому +2

    So nice kaku ❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому +1

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @skhalanekar
    @skhalanekar Рік тому +1

    Very nice. Thank you.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому +1

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe888 3 роки тому +1

    Chan mast papad

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद .रेसिपी लाईक,शेअर,चॅनल सबस्क्राईब नक्की करा .

  • @Harris_150
    @Harris_150 2 роки тому +1

    👌💯👌खुप खुप छान

  • @ameettashirode298
    @ameettashirode298 7 місяців тому +1

    Masst

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 місяців тому

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @yogineebonde4480
    @yogineebonde4480 Рік тому +1

    1 kg che papad 2-3 diwas latle tar chaltatat ka.freeze madhe urlela gola thewun.

  • @amarjadhav9300
    @amarjadhav9300 3 роки тому +1

    Mavshi khup chan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद .रेसिपी लाईक,शेअर,चॅनल सबस्क्राईब नक्की करा .

  • @rajanigarpalliwar8731
    @rajanigarpalliwar8731 3 роки тому +2

    Ek kiloch pith jar bhejavle tar te thode thode mahnje 2 devas banvaya yetat kay kaku please reply karal

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому +1

      हो चालेल.छोट्या लाट्या बनवून ठेवा.म्हणजे चांगल्या मुरतात .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @rajanigarpalliwar8731
      @rajanigarpalliwar8731 3 роки тому

      Thanks

  • @sangitakulkarni2274
    @sangitakulkarni2274 3 роки тому +1

    सुरेख

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому

      धन्यवाद .रेसिपी लाईक,शेअर,चॅनल सबस्क्राईब नक्की करा .

  • @basavanidudhyagol5626
    @basavanidudhyagol5626 3 роки тому +1

    Tumhi sangitalya paddhatine papad bnwle ahe khup chan zale ahe pan talyavar lal hot ahet

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 роки тому +1

      खूप गरम तेल झाले व पापड तळला तर असे होते .चिमट्याने पटकन तळून पहा .शिवाय ते जसे जुने होतात तसे फुलतात नवीन लालसरच होतात .काळजी करू नये .😊धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .