देहू दर्शन | DEHU DARSHAN 2024 | DEHU | SANT TUKARAM MAHARAJ | GATHA MANDIR | BHANDARA DONGAR |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2021
  • धन्य देहू गाव पुण्य भूमी ठाव | तेथे नांदे देव पांडुरंग ||
    धन्य क्षेत्रवासी लोक दैवाचे | उच्चारिता वाचे नाम घोष ||
    श्री क्षेत्र देहू म्हणजे संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी. येथेच जगतगुरु तुकोबाराय यांनी गाथा लिहली.
    विज्ञाननिष्ठ, समानता जपणारे, पर्यावरणवादी तसेच व्यवहारज्ञानी असे अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणजे तुकोबाराय हे वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्माचे कळसच होते.
    देहू मध्ये आपण पाहणार आहोत..
    संत तुकाराम महाराज यांचे राहते घर
    विठ्ठल मंदिर
    शिळा मंदिर
    श्री हरेश्वर महादेव मंदिर
    भैरोबा मंदिर
    हनुमान मंदिर
    गरूड मंदिर
    गणेश मंदिर
    इंद्रायणी घाट
    इंद्रायणी डोह
    संत चोखामेळा मंदिर
    वैकुंठ गमन स्थान
    तुकाराम बीज
    नांदूरकी वृक्ष
    गाथा मंदिर
    तुकोबारायांची गाथा
    भंडारा डोंगर
    संत तुकारामांचे अभंग
    पालखी रथ
    श्री नारायण महाराज समाधी मंदिर
    देहू मधील ठिकाणे
    तुकाराम बीज 2024
    शिळा मंदिर देहु इतिहास
    शिळा मंदिर देहू कथा
    नरेंद्र मोदी यांची देहू भेट
    संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2024
    संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान 2024
    तुकाराम महाराज दिंडी
    तुकाराम महाराज दिंडी बातमी
    तुकाराम महाराज पालखी
    Places in Dehu
    Tukaram maharaj ghar
    Vitthal mandir dehu
    Shila mandir
    Indrayani Ghat
    Indrayani Doh
    Vaikunth gaman shtan dehu
    Tukaram bij / beej
    Gatha Mandir
    Bhandara Dongar
    tukaram bij 2024
    tukaram beej 2024
    Shila Mandir dehu
    Shila Mandir history
    sant tukaram maharaj palkhi 2024
    sant tukaram maharaj palkhi sohala 2024
    tukaram maharaj dindi 2024
    tukaram maharaj palkhi prasthan 2024
    palkhi 2024
    pandharichi wari 2024
    pandharpur dindi
    #dehu #dehudarshan #paulvata #पाऊलवाटा

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @ganeshkale0046
    @ganeshkale0046 2 роки тому +6

    जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज की जय 🌺🙏🌺

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      Jagatguru sant Tukaram Maharaj ki Jai 😊🙏

  • @rameshingawale1563
    @rameshingawale1563 3 роки тому +5

    तीर्थक्षेत्र देहू जगविख्यात संत तुकाराम महाराज यांचे गाव आहे. देहुगावचा अप्रतिम असा विकास झाल्याचे पाहून खुप समाधान होते. मन प्रसन्न होते. मनाला आनंद, शांती मिळते. महाराजांचा इतिहास शिल्पबद्ध केल्याने सर्व परिसर फारच सुंदर दिसतो. सर्वांनी देहुगावला भेट द्यावी. खुप मन रमते. देहू सुधारणा समिती व महाराष्ट्र शासनाचे हार्दिक अभिनंदन व अनेक शुभेच्छा! रमेश इंगवले आणि परिवारातर्फे दंडवत!

    • @Paulvata
      @Paulvata  3 роки тому +1

      खुप खुप आभारी आहे🙏🚩

  • @anitajadhav1588
    @anitajadhav1588 6 місяців тому +3

    खुपच छान माऊली 🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  6 місяців тому

      धन्यवाद माऊली 🙏🌹🙏

  • @bharatiandhale2020
    @bharatiandhale2020 2 роки тому +7

    अजुन मी देहू बघितली नाही , पण तुमच्यामुळे माऊली पूर्ण देहुचे दर्शन झाले , खूप खूप आभारी आहोत 🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +1

      खुप खुप आभारी आहे ताईसाहेब तुम्ही आमचे कौतुक केले..
      या पुढेही असेच व्हिडिओ करण्याचा प्रयत्न राहील..
      आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🚩

    • @chayakadam5501
      @chayakadam5501 2 роки тому

      खरच धन्यवाद

  • @pradipwakhare3082
    @pradipwakhare3082 Рік тому +5

    🚩संत स्वतः या भुतलावर आवतरीत होतात आणी आवतार कार्य पुर्ण झाल्यावर स्वच्छेने या भुतलावरुन श्री सद्गुरु परब्रम्ह विठ्ठल कृपेने सदेह वैकुंठ करतात ।
    जगद्गुरू तुकाराम महाराज यांना कोटी प्रणाम ।🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      खुप खुप आभारी आहे माऊली..
      #वैकुंठगमन

  • @chandrakantnaik4902
    @chandrakantnaik4902 3 роки тому +5

    राम कृष्ण हरी ⛳

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +1

      जय हरी माऊली🚩🙏🚩

  • @rajsakharakar2425
    @rajsakharakar2425 3 роки тому +22

    त्या नालायकाना झोडा जे म्हणतात तुकाराम महाराज यांची हत्या झाली .🙋🙋☝

  • @AnilYadav-vr1fy
    @AnilYadav-vr1fy 2 роки тому +5

    तुका म्हणे गर्भवासी सुके घालावे आम्हासी। धन्य तुकोबा समर्थ जाणे।केला हा पुरुषार्थ। राम कुष्ण हरी माऊली ‌🙏👍💐🚩

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +1

      राम कृष्ण हरी माऊली..
      समर्पक प्रमाण 🙏🙏

  • @shubhadasawant3588
    @shubhadasawant3588 2 роки тому +4

    तुकाराम महाराज की जय संत नानेश्र्वर महाराज की जय 🙏🙏💐🌹🌹जय मावली

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      जय हरी माऊली 🙏🚩🙏

  • @tulsidasmahajan4302
    @tulsidasmahajan4302 2 роки тому +3

    Khup chan video aahe dhanya vad dada

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 😊😊
      संत तुकाराम महाराज की जय 🙏🙏

  • @arvindmahalle2820
    @arvindmahalle2820 2 роки тому +3

    तुका वै कुंठासी गेला.
    राम कृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली तुकाराम.

  • @purushottamdas2447
    @purushottamdas2447 2 роки тому +4

    Great reporter, Good vd.

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🙏

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 3 роки тому +3

    तुकाराम महाराजांच लिखान फारच मनाला भावनारं आहे नशिबवान आहे पुणे भाग की भोवताली छान वातावरण आणी संतांची भूमी आहे खुप आनंदी करमणूकीचा भाग आहे

  • @kiranajgaonkar8051
    @kiranajgaonkar8051 Рік тому +3

    Khoopch Chan zala aahe video Ramkrishna hari mauli🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 😊
      राम कृष्ण हरी 🙏🙏

  • @suvarnagaikwad6913
    @suvarnagaikwad6913 2 роки тому +4

    तुकोबांची अमृत वाणी देवाजीच्या पडता काणी, दगडाच्या टाळामधुनी गाईले अभंग,जागा पांडुरंग, मौन काव धरिले देवा जागा पांडुरंग.

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +1

      हा अभंग कधीही ऐकला तरी मन भरत नाही..
      खुप छान ताईसाहेब🙏🚩🙏

  • @user-ru7fk1th7b
    @user-ru7fk1th7b 2 роки тому +6

    गोविंद महाराज खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा जय जय राम कृष्ण हरी

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +1

      जय हरी माऊली 🚩🙏🚩

  • @samarth_dhore_patil_
    @samarth_dhore_patil_ 2 роки тому +3

    Sant Tukaram maharaj he vaikuntha la gele ram krishna hari 🚩🚩🚩

  • @dattamohite5354
    @dattamohite5354 2 роки тому +4

    अप्रतिम

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🙏
      #तुकाराम

  • @wanfodeaadhyatmikvichar1574
    @wanfodeaadhyatmikvichar1574 2 роки тому +5

    तुकोबारायाना
    वैकुंठाला जायाची आवड होती व वैकुंठाची आस होती.
    १)आम्ही वैकुंठवासी।। आलो याचि कारणासी।।
    २) गरुडाचे पायी।। ठेवी वेळोवेळा डोई।।
    वेगी आणावा तो हरी।। मज दिनाते उद्धरी।।
    तुकाराम महाराज या अभंगात पुष्पक विमानाच्या गरुडाला विनंती करत आहेत की तू माझ्या हरीला घेऊन ये आणि मला वैकुंठाला घेऊन जावे. यातील एक एक शब्द अनमोल असून मन भारावून येते. अशीच सर्वाना आवड असावी.
    वैकुंठ म्हणजे जो कोणी जन्मो जन्मी मनुष्य जन्मला यतो त्यालाच वैकुंठ म्हणतात. *तुकाराम महाराज देहसोबत वैकुंठाला गेले* याचा खरा भावर्थ असा होतो- अंतकळच्या वेळी स्वतःच्या पुष्पक विमान गरुड रुपी मनाला विनंती करत आहेत की तू माझ्या हरीला घेऊन ये आणि मला वैकुंठाला घेऊन जा.
    महाराजांनी अंतकळच्या वेळी स्वतःच्या मनाला आज्ञा दिली अरे मना तू माझ्या हरीचे रूप त्रिकुट ठिकाणी निर्माण कर त्यावेळी त्या मनाने त्रिकुट ठीकाणी हरीचे रूप निर्माण केले त्यावेळी महाराजांनी त्या हरीच्या रुपाकडे दिव्य दृष्टी लावून आपला आत्मा हरीच्या आत्म्यात सामील करून देह त्याग केला आणि पूनर जन्मी देहरूपी संताच्या कुळात जन्माला आले. म्हणजे देहा सोबत वैकुंठला आले. *तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हांसी* जन्मो जन्मी मनुष्य जन्माला यणे म्हणजेच वैकुंठाला यणे होय.
    रामकृष्ण हरी 🙏

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +1

      संभाजी सर..
      अतिशय अभ्यापूर्ण विवेचन केले आहे. बऱ्याच प्रश्नांचे उत्तर मिळाले. असेच महत्वपूर्ण मार्गदर्शन यापुढेही अपेक्षित आहे.. एकदा आपल्याला बोलता येईल का?

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 2 роки тому +3

    खूप छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन,,,जगतगुरु आमच्या जीवाचे जीवन,जय जगतगुरु संत तुकाराम,,,,

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial 3 роки тому +4

    आजही ही प्रथा जोपसानारे प्रत्येक माऊलींचा चरणाचा धूळ होवो मी..!
    राम कृष्ण हरि !

    • @Paulvata
      @Paulvata  3 роки тому +2

      राम कृष्णा हरी🚩🙏🚩

  • @supriyapatil591
    @supriyapatil591 2 роки тому +4

    खूप छान व्हिडीओ माहिती खुप छान शब्द आवाज शुद्ध मराठी 🙏🏻🙏🏻👌🚩माऊली जय हरि

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      खुप खुप आभारी आहे ताईसाहेब 🙏🚩🙏

  • @sanjaygujar8079
    @sanjaygujar8079 2 роки тому +3

    अतिशय सुंदर आणि सुरेख वर्णन... राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा...

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +1

      धन्यवाद संजय सर🙏🙏

  • @sanjayhajare7987
    @sanjayhajare7987 3 роки тому +5

    फारच सुंदर माहिती, नमन

    • @Paulvata
      @Paulvata  3 роки тому +1

      धन्यवाद माऊली🚩🙏

  • @eknathtandel335
    @eknathtandel335 2 роки тому +9

    जगदगुरु तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले हे अबाधित सत्य आहे, तुकाम्हणे आंगे व्हावे" ते " आपण तरिच महिमान एईल कळो.

  • @revansidhajavalkote
    @revansidhajavalkote 2 роки тому +3

    जय हरी माऊली,
    खूप सुंदर अध्यात्माचे ज्ञान आपण आम्हांस देत आहात माऊली.त्याबद्दल धन्यवाद .

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 😊
      असेच सहकार्य आणि प्रेम कायम असू द्या 🙏🙏
      देहू दर्शन

  • @dnyaneshwarhinge8591
    @dnyaneshwarhinge8591 3 роки тому +2

    खूपच छान संत तुकाराम महाराज कि जयडोळे दिपवणारे मंदिर आहे.

  • @akshaykadam6394
    @akshaykadam6394 Рік тому +5

    संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेलेले आहेत यात तीळ मात्र शंका नाही.

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      माऊली.. बरोबर आहे.
      परंतु बरेच लोक आहेत जे तुकोबा रायांची गाथा तरुन आली आणि तुकोबा रायांचे वैकुंठ गमन या बद्दल शंका घेतात..

  • @omkarkanhe9973
    @omkarkanhe9973 3 роки тому +6

    ज्याला देव तारी त्याला कोण मारी जय हरी विठ्ठल जय तुकाराम महाराज

  • @bhausahebgaykwad9944
    @bhausahebgaykwad9944 Рік тому +3

    भारत देश महान आहे संता

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +2

      राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩

  • @manishkarnik4212
    @manishkarnik4212 2 місяці тому

    जयजय राम कृष्ण हरी.......!💐💐💐💐💐💐💐

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v 2 роки тому +4

    जय श्री संत जगद्गुरू तुकोबाराय किजय

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      जय हरी माऊली 🙏🚩🙏

  • @niranjanjadhav5489
    @niranjanjadhav5489 3 роки тому +4

    नमो सदद्गुरु तुकया ज्ञानदीपा!नमो सदद्गुरु सच्चिदानंद रूपा|
    नमो सदद्गुरु भक्त कल्याण मूर्ती|नमो सदद्गुरु भास्करा पुर्ण किर्ती|👏👏👏👏👋👋

    • @Paulvata
      @Paulvata  3 роки тому +1

      माऊली🚩🙏🚩

  • @dattatraysatape582
    @dattatraysatape582 3 роки тому +11

    राम कृष्ण हरी माऊली....
    आपण विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर सोप्पं आहे.
    ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस... वारकरी संत परंपरेचा कळसाध्याय ठरलेले संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज ह्यांच्या खून झालाच नाही. ते वैकुंठाला गेले. ह्याची ३ गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो.
    १. आम्ही जातो आपुल्या गावा ।
    आमचा राम राम घ्यावा ॥१॥
    पैल आले हरी शंख चक्र शोभे करी ।
    गरुड येतो फडत्कारे ना भी ना भी म्हणे त्वरे ।।
    मुगूट कुंडलांच्या दिप्ती तेजे लोपला गभस्ती ।
    मेघ:श्याम वर्ण हरी मूर्ती डोळस साजिरी ।।
    चतुर्भज वैजंयती गळा माळ हे रूळती ।
    पितांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा ।।
    तुका झालासे संतुष्ट घरा आले वैकुंठपीठ ।|.
    बाकीचे अभंग आपण पहावेत.
    २. आजही संत तुकाराम महाराज बिजला वृक्ष बरोबर १२.२ वाजताच कसा हलतो?
    ३. जो राजा रायगडावर बसून आग्र्याची खबर ठेवतो. तो राजा आपल्या गुरूचा खून झाला असता तर शांत बसला असता का?
    माऊली मी काही कोणी विद्वान नाही. पण महावैश्र्नव माऊली ज्ञानेश्वरांनी जेवढं माझ्याकडून वदवल तेवढंच आपल्या समोर मांडलं. ह्यात कोणताही दूजाभाव नाही की द्वेष नाही. पण आपल्या सारख्या व्यक्तीला हा प्रश्न पडणं चुकीचा आहे. कारण आपण ह्या दोन्ही ठकाणच्या सामाध्या पहिल्या आहेत.

    • @Paulvata
      @Paulvata  3 роки тому +3

      खुप अभ्यासपूर्ण विश्लेषण करून शंकेचे निरसन केल्या बद्दल खुप खुप आभार.. असेच सहकार्य असू द्या🚩🙏🚩

    • @psm4727
      @psm4727 3 роки тому +1

      सुंदर

    • @nikitagharat3397
      @nikitagharat3397 3 роки тому +3

      Dyavavad mauli. Kahi na smaj lok jyana shradha nahi tych asa vichar kartat tyancha khun zhala ahe 🙏 ram krishna hari

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 4 місяці тому +1

    Khoop. Sundar.....💛

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v 2 роки тому +6

    राम कृष्ण हरि श्रीसंत श्रीमंत जगद्गुरू तुकोबाराय किजय

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +1

      राम कृष्णा हरी माऊली🚩🙏🚩🙏

  • @arvindmahalle2820
    @arvindmahalle2820 2 роки тому +4

    तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम.
    राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी.

  • @prithvirajkhatavkar3483
    @prithvirajkhatavkar3483 2 роки тому +3

    फार उत्तम घरात बसुन देहुचे दर्शन झाले धन्यवाद

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      खुप खुप आभारी आहे पृथ्वीराज सर..
      जय हरी माऊली 🚩🙏🚩

  • @ashokvahalkar3772
    @ashokvahalkar3772 Рік тому +2

    जय ज्ञानबा तुकाराम,, जय हरि माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      जय हरी माऊली 😊🙏
      #तुकारामबीज

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 роки тому +19

    तुकाराम महाराजांनी खूप सुंदर ज्ञान दिले

    • @Paulvata
      @Paulvata  3 роки тому +2

      म्हणून तर त्यांना जगतगुरु म्हणतात🚩🙏

    • @nikhilpanchal7016
      @nikhilpanchal7016 2 роки тому

      @@Paulvata l
      P

    • @nikhilpanchal7016
      @nikhilpanchal7016 2 роки тому

      @@Paulvata l
      P

  • @user-ws5kr4il7p
    @user-ws5kr4il7p 2 роки тому +3

    तुकोबाराय वैकुंठ गेले उत्तर ‌देहुतच‌ आहे
    राम कुष्ण हरी

  • @sidworldofficial
    @sidworldofficial 2 роки тому +5

    Dehu cha Srvat Spasht ani Uttam video. Jabardast mahiti ani Narration kele aahe. Jai Hari Mauli.🙏😊

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +2

      Video चे सुंदर विवेचन केल्याबद्दल आपले खुप खुप आभार🚩🙏🚩

    • @latathakare5123
      @latathakare5123 2 роки тому +1

      @@Paulvata See

  • @pranav96k34
    @pranav96k34 3 роки тому +2

    अती सुंद राम कृष्ण हरी 🙏

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +1

      जय हरी माऊली🚩🙏🚩

  • @vanitakulkarni226
    @vanitakulkarni226 3 роки тому +2

    सुंदर दर्शन झाले.
    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.
    पांडुरंग हरी वासुदेव हरी वासुदेव हरी.
    🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому

      खूप खूप आभारी आहे..
      जय हरी माउली

  • @ashwinivasantbodkhe93
    @ashwinivasantbodkhe93 2 роки тому +4

    How proud

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
      #देहू

  • @pravinapansare2126
    @pravinapansare2126 2 роки тому +3

    राम कृष्ण हरी व्हिडिओ अतिशय सुंदर आहे असेच विविध व्हिडिओ शेअर करा

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +2

      खुप खुप आभारी आहे माऊली...
      तुम्हाला आळंदी दर्शन आणि पंढरपुर दर्शन सुद्धा आवडतील.. एकवेळ पाहून नक्की प्रतिक्रिया द्या🙏🙏

  • @bhashanrang
    @bhashanrang 2 роки тому +3

    देहू गावची इत्यंभू माहिती मिळाली माऊली.

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +1

      भाषणरंग टीमचे खुप सहकार्य नेहमीच लाभले आहे आणि पुढेही असेच राहील.. खुप खुप आभारी आहे🙏🙏

  • @shashikantpatil3507
    @shashikantpatil3507 2 роки тому +2

    अत्यंत माहितीपूर्ण लेख आवडला.सरव
    भक्त गणांनी अवश्य भेट द्यावी

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      खुप खुप आभारी आहे पाटील सर 😊😊
      Dehu Darshan

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 3 роки тому +3

    जय हरी विठ्ठल 🙏💐💐🙏

  • @sunandaaher8596
    @sunandaaher8596 3 роки тому +3

    खूप छान माहिती मिळाली दर्शन खूप छान झाले

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому

      जय हरी माउली

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 3 роки тому +2

    माऊली तुमच्या गाथा कोटी कोटी कोटी दंडवत लोटांगण प्रभुच्या पादुका चरणी प्रणाम

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому

      जय हरी माउली

  • @shriparshuram9587
    @shriparshuram9587 2 роки тому +2

    जय श्रीला प्रभूपादा
    📿📿📿📿📿
    जय श्रीकृष्णचैतन्य
    प्रभु नित्यानंद
    श्री अद्वैत गदाधर
    श्रीवासादि गौर भक्तवृंद
    📿📿📿📿📿
    हरे कृष्णा हरे कृष्णा
    कृष्णा कृष्णा हरे हरे
    हरे रामा हरे रामा
    रामा रामा हरे हरे

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому

      खूप खूप आभारी आहे..
      जय हरी माउली

  • @malharturabe5236
    @malharturabe5236 Рік тому +3

    खुप सुंदर ❤️🙏🏽 . संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ❤️🙏🏽

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +2

      मल्हार सर.. तुमचे प्रेम आणि सहकार्य कायम असु द्या.😊🚩🙏

  • @ashoksuryavanshi4295
    @ashoksuryavanshi4295 2 роки тому +3

    राम कृष्ण हरी

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩

  • @dnyaneshwarjaybhaye2862
    @dnyaneshwarjaybhaye2862 3 роки тому +4

    खुप छान माहिती दिली व्हिडीओ बघत असताना असं वाटतं जनु काही आपण तिथेच आहे. खुप छान....
    जय हरी

    • @Paulvata
      @Paulvata  3 роки тому

      धन्यवाद मित्रा❤️🙏

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Рік тому +4

    जय जय रामकृष्ण हरी ज्ञान माऊली तुकाराम

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩

  • @ashishkarle7580
    @ashishkarle7580 2 роки тому +3

    खूप सुंदर पूर्ण देहूचे दर्शन झाले

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +2

      तुमचाच आशीर्वाद माऊली🚩🙏🚩

    • @ashishkarle7580
      @ashishkarle7580 2 роки тому +2

      @@Paulvata माऊली आपण खूप पुण्याचे काम करत आहात! जय हरी

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +3

      @@ashishkarle7580 खुप खुप आभारी आहे आशिष सर🙏🚩🙏

  • @ramkishansatpute9520
    @ramkishansatpute9520 2 роки тому +3

    जय हरी विठ्ठल ,जय तुकोबाराया

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +1

      जय हरी माऊली🙏🚩🙏

  • @ganeshkutwal9896
    @ganeshkutwal9896 2 роки тому +2

    👌👌जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +1

      जय हरी माऊली🙏🙏

  • @Sachin-vn2uf
    @Sachin-vn2uf 3 роки тому +2

    Jai jai Ram Krishna Hari Shree Jagat Guru Tukaram maharaj na koti koti pranam 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩💐💐💐💐💐

    • @Paulvata
      @Paulvata  3 роки тому +1

      माऊली🚩🙏

  • @krishnatgavhane204
    @krishnatgavhane204 2 роки тому +3

    DHANYA DHANYA SANT TUKARAM SHRIGURUDEV

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому

      राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

  • @prabhakarphadke4557
    @prabhakarphadke4557 2 роки тому +3

    माझे गाव निघोजे इंद्रायणीच्या अलीकडे पलिकडे देहू तुकाराम महाराज यांचे गाव
    तुकाराम महाराज की जय

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +1

      भाग्यवान आहात माऊली🚩🙏🚩

  • @satishkumardhamal4354
    @satishkumardhamal4354 2 роки тому +2

    राम कृष्ण हरी महाराज फार सुंदर 🚩🚩🚩🚩🚩

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      जय हरी माऊली 🚩🙏🚩
      #कार्तिकीएकादशी

  • @anilchavan7573
    @anilchavan7573 2 роки тому +2

    राम कृष्ण हरी माऊली

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому

      जय हरी माउली

  • @mandakiniturambekar9516
    @mandakiniturambekar9516 2 роки тому +4

    तुकाराम महाराज की जय वैकुंठवाशी🙇🌹

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      खुप खुप आभारी आहे ताईसाहेब 🙏🚩🙏

  • @bipindeshmukh758
    @bipindeshmukh758 2 роки тому +3

    अप्रतिम व्हिडिओ,अतिशय माहितीपुर्ण निवेदन, जय हरी 🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +2

      खुप खुप आभारी आहे बिपीन सर...
      या सारख्या सुंदर कमेंट मुळे पुढील व्हिडिओ साठी आमचा उत्साह वाढतो..
      आषाढी एकादशीच्या खुप खुप शुभेच्छा सर 🙏🚩🙏

  • @ushagade7869
    @ushagade7869 2 роки тому +3

    खूप छान आहे व्हिडिओ तुकाराम महाराजाचे दर्शन झाले धन्यवाद दादा तुमच्या मुळे आम्हाला मंदीर पहायला मिळाले खूप खूप छान वाटले.

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +1

      ताईसाहेब..
      खर तर धन्यवाद तुमचे.. तुम्ही एवढी सुंदर कमेंट केली..
      यामुळे आमचा उत्साह वाढतो..
      तुम्हाला आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🚩

  • @shantaramkangane2331
    @shantaramkangane2331 3 роки тому +2

    Very nice Ram Ram

    • @Paulvata
      @Paulvata  3 роки тому +1

      जय हरी माऊली🚩🙏🚩

  • @chandrakalatodkar2420
    @chandrakalatodkar2420 Рік тому +4

    खुप छान आहे

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +2

      खुप खुप आभारी आहे माऊली 😊🙏

  • @bharatiandhale2020
    @bharatiandhale2020 2 роки тому +3

    जय हरी माऊली 🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +1

      जय हरी ताईसाहेब 🚩🙏🚩

  • @Sunshine88.
    @Sunshine88. 3 роки тому +1

    जय श्री विठ्ठल रुक्मिणी माता वैष्णवी माता की जय भारती ❤️❤️❤️

  • @m.g.m4729
    @m.g.m4729 2 роки тому +23

    ✨संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले, यात तिळमात्र शंका नाही🙏🌺 याकरिता कितीतरी इंग्रजी भाषेतील असलेली गॅझेटियर उपलब्ध आहेत🙏 आपण तर मान्य करुच परंतु इंग्रजांनी हे स्वतः लिहून ठेवलंय हि बाब खूप महत्त्वाची आहे🤗 म्हणून भाविकांनी कुठलाही संकोच मनात ठेवू नका पांडुरंगाची🌺 तुकोबारायांची🌺 भक्ती करा, आपल्या वारकरी संप्रदाया विषयी निस्सीम श्रद्धा असू द्या यातच आपलं कल्याण 🤗🌺✨

    • @abhijeetmore8734
      @abhijeetmore8734 2 роки тому +4

      अगदी बरोबर

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +3

      ज्या मुद्द्यासाठी तुमच्याकडे संदर्भ आहेत. तसेच अजून बरेच आहेत जे दुसऱ्या बाजू साठी संदर्भ देतात. माझं मत आहे कि प्रत्यकाने स्वतःच्या बुद्धिमते नुसार याचा विचार करावा. माझी जगतगुरु तुकोबाराय यांच्या विचारावर अपार श्रद्धा आहे.

    • @m.g.m4729
      @m.g.m4729 2 роки тому +1

      @@Paulvata माऊली हायकोर्टाने सुद्धा निकाल दिला आहे आणि स्पष्ट सांगितले आहे की श्री संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले🙏 यावर आता कोणीही जरी आक्षेप घेत असेल तर त्याला कठोर शिक्षा आहे म्हणून कृपया कुठलीही शंका मनात बाळगू नका 🙏 जय जय राम कृष्ण हरी 🙏🌺

    • @decentagencies6563
      @decentagencies6563 2 роки тому +1

      जगतगुरु संत तुकाराम सदैह वैकुंठाला हा वैज्ञानिक दृष्टिकोन नाही ,,,त्यांचा दांभिक तिरस्कार करत. होते,त्यांचे समकालीन साहित्य व अभंग यातून दिसून येते,शिवाय बहिणाबाई पाठक यांच्या देखील साहित्यात संदर्भ आहेत, आपल्या जिवंतपणी तुकोबा म्हणतात मोक्ष पदा घालू लाथा ,,, तुकोबांचा वैकुंठाला गेला नव्हता ,,हे सत्य आहे,मी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा पाईक आहे,, जगद्गुरु माझ्या जीवाचे जीवन आहे, त्यांच्या जिविताचे सत्य माझं प्रेम कमी करू शकत नाही,, वारकरी चळवळ ही संतांचा आणि विठ्ठलाचा प्रसाद आहे,पण हे लोक सत्या पासून दूर नेत आहेत,,,
      जगतगुरु संत तुकाराम महाराज. म्हणतात,,,,,,
      सत्य असत्याशी मन केले ग्वाही मांनीयले नाही बहुमता,,

    • @m.g.m4729
      @m.g.m4729 2 роки тому +2

      @@decentagencies6563 माऊली श्री तुकोबाराय शेवटच्या अभंगात म्हणतात" वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठी श्रीरंग बोलावितो" आणि "आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा"🌺🙏

  • @anilkurliye8351
    @anilkurliye8351 2 роки тому +3

    Apratim

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 😊😊
      #तुकारामबीज

  • @pradipwakhare3082
    @pradipwakhare3082 Рік тому +4

    🚩सदेह वैकुंठगमन स्वेच्छेने करतात ।
    🚩राम कृष्ण हरि ।🚩

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🙏

  • @ganeshdeore1297
    @ganeshdeore1297 2 роки тому +2

    संनतान चि पावन भूमि महाराष्ट्र संत तुकाराम महाराज यांच्या चरणि शतशा नमन जय जय राम कृष्ण हरि जय हिन्द जय महाराष्ट्र

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
      #देहू

  • @rajupatil33637
    @rajupatil33637 2 роки тому +2

    Jai hari tukaram maharaj kai jai

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +1

      जय हरी माऊली🚩🙏🚩

  • @onkardangat1471
    @onkardangat1471 2 роки тому +8

    Khup Chan 🙏

  • @pujagajmal8203
    @pujagajmal8203 3 роки тому +3

    खुप चांगला

  • @harshadakamat8420
    @harshadakamat8420 3 роки тому +3

    खूप सुंदर देहू

  • @binams6481
    @binams6481 10 місяців тому +2

    Khup chhan

    • @Paulvata
      @Paulvata  10 місяців тому +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 🙏🌹🙏

  • @chetansawant4045
    @chetansawant4045 3 роки тому +4

    छान माहिती धन्यवाद

    • @Paulvata
      @Paulvata  3 роки тому +1

      आभारी आहे,🚩🙏🚩

  • @mahadevkhatavkar750
    @mahadevkhatavkar750 2 роки тому +3

    आमुचे दैंवत

  • @artikanole2152
    @artikanole2152 2 роки тому +2

    जय जय तुकाराम

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +1

      जय हरी माऊली🚩🙏🚩

  • @user-kn4ty4bk4f
    @user-kn4ty4bk4f Рік тому +2

    संदेह वैकुंठ गमन झाले........आता असं होणे नाही........ धन्य तुकोबा समर्थ

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому

      खुप खुप आभारी आहे माऊली 😊🙏

  • @mangeshkhamkar9276
    @mangeshkhamkar9276 2 роки тому +3

    🙏🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      🙏🙏🙏🙏
      संत तुकाराम महाराज की जय

  • @nagtilakd.j3272
    @nagtilakd.j3272 2 роки тому +4

    Very good

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 😊🙏

  • @somkantmulay8996
    @somkantmulay8996 3 роки тому +2

    sant Tukaram maharajana vandniy namaskar

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 Рік тому +2

    जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज काय सांगू तुक् याची
    गाथा सारी लोक टेकती माथा

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +2

      राम कृष्ण हरी माऊली 🚩🙏🚩

  • @sameerthakur1938
    @sameerthakur1938 3 роки тому +3

    खूपच छान आणि गोड आवाजात तुम्ही माहिती सांगितली आहे,खूप खूप धन्यवाद🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  3 роки тому +2

      धन्यवाद माऊली🚩🙏

  • @TukaMhane
    @TukaMhane 2 роки тому +4

    सुंदर 🔴🙏

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +3

      जय हरी माऊली🚩🙏🚩

  • @SkhadeSkhade-nc6zv
    @SkhadeSkhade-nc6zv Рік тому +2

    Sunder darshan video

    • @Paulvata
      @Paulvata  11 місяців тому +1

      खुप खुप आभारी आहे माऊली 🌹🙏🌹

  • @parulchaudhary6366
    @parulchaudhary6366 2 місяці тому

    Jai ho ❤🙏 Shri tukaram ji ki ❤❤❤
    M inke bare me nhi janti thi but aj m is temple me ghumi tb mne Google or UA-cam pr search Kiya

  • @nanduhandge1467
    @nanduhandge1467 Рік тому +7

    संत तुकाराम महाराज हे सदेह वैकुंठाला गेले हे त्रिकालाबाधित सत्य आहे,यात यत्किंचितही शंका धरू नये, राम कृष्ण हरी.

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +4

      एकदम बरोबर माऊली 🙂🙏
      राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏

    • @anilnene8672
      @anilnene8672 Рік тому +1

      देहू व्हिडीओ खूप छान धन्यवाद

    • @Paulvata
      @Paulvata  Рік тому +1

      खुप खुप आभारी आहे अनिल सर 🙏🙏

  • @ganpatpagar4604
    @ganpatpagar4604 2 роки тому +3

    ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +1

      जय हरी माऊली 🙏🚩🙏

  • @rajaramdighe8222
    @rajaramdighe8222 3 роки тому +2

    छान आहे हे क्षेत्र आम्हाला जवळ आहे.
    व्हिडिओ खूप चांगला आहे. लोकांना ही माहिती ज्ञान वर्धक आहे. अवडल सर्वांना.

    • @Paulvata
      @Paulvata  3 роки тому +1

      धन्यवाद माऊली🚩🙏

  • @jayprakashbankewar6459
    @jayprakashbankewar6459 3 роки тому +1

    जय जगद्गुरू तुकाराम महाराज..फार छान दर्शन खूप खूप धन्यवाद

    • @Paulvata
      @Paulvata  3 роки тому +1

      माऊली🚩🙏

  • @rajsakharakar2425
    @rajsakharakar2425 3 роки тому +6

    Lock down च्या काळात देहुदर्शन घडवल आमच्यासाठी तुम्ही पांडुरंगच आहात .🙏🙏

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +1

      कर्ता करविता पांडुरंग आहे.. आम्ही निमित्तमात्र आहोत..🚩🙏🚩

    • @vitthalchopde2347
      @vitthalchopde2347 Рік тому

      @@Paulvata 999

  • @manojrabvad7630
    @manojrabvad7630 3 роки тому +4

    संत तुकाराम महाराज वैकुंठासी गेले

    • @Paulvata
      @Paulvata  3 роки тому +1

      माऊली🚩🙏

  • @pdstatuscreation..1635
    @pdstatuscreation..1635 3 роки тому +1

    तुकोबाराय वैकुंठाला गेले आणि त्यांचा वैकुंठ गमन🙏🚩🌼🌹

  • @manojchobhe2161
    @manojchobhe2161 2 роки тому +2

    जगतगुरु संत तुकाराम महाराज

    • @Paulvata
      @Paulvata  2 роки тому +1

      जय हरी माऊली🙏🙏