ताई ,भाऊ,तुमच्या रायबाचे व्हिडीओ पाहून अस वाटत की तो आमचाच आहे,एक प्रेमळ आणि सुंदर कुटुंब,परमेश्वर तुम्हाला खूप खूप आनंदी ,ऐश्वर्य संपन्न ठेवो हीच सदिच्छा
हो दादा तिची जागा आता बदलणार आहे आपल्या लाडक्या रायबाला आत आखाड्यामध्ये जागा तयार केली आहे माती आणायची राहिलेली आहे फक्त तेव्हा तिला रायबाच्या जागेवरती बांधणार आहे 🙏😊
@@ShrishaNikam ताई दादा म्हणता आणी भावाला नाही म्हणता तुमचा भाचा फौजी आहे सद्या नेपाळ बाँड्ररवर आहे तो सुट्टीला आला की आम्ही रायबाला भेटायला येणार आहे ताई आणी दाजी मनाची तयारी केली तर फार आनंद होईल ताई
Radha ❤ nav theva tai
हो दादा 😊🙏
राधाला तिचं आयुष्य आहे तो पर्यंत सांभाळा 🚩🙏
हो दादा नक्कीच 😊🙏🏻
Radha ch chan vatay nav...
Thanks 🙏😊
हरणी नाव ठेवा हे नाव खूप चांगले आहे ❤🔥🔥💯
खूपच छान नाव आहे 😊🙏🏻
Radha mast vaty nav 🤗😊
Thank you 🙏🏻😊 same pinch
राधा नाव खूप छान आहे हेच नाव ठेवा
हो दादा खूप खूप मनापासून आभार 😊🙏
अभिनंदन ताई
Thank you so so Dada 😊🙏
अभिनंदन ताई खुप छान
Thanks 😊🙏
राधा ❤
Thanks 🙏😊
राधा
राधा खूप छान नाव आहे
धन्यवाद दादा😊🙏🏻
Video kuap chan 👌👌
Thanks 😊🙏
Dusre good news kadi denar
Rani
आपल्या लाडक्या रायबाला आणि राधाला बेंदुराच्या खुप शुभेच्छा🎉🎉
तुम्हाला पण बेंदूर सणाच्या खूप खूप शुभेच्छा 😊🙏🏻
Tayi nikam good spich
Thanks 😊🙏
अगदी एकदम बरोबर सुचवलं आहे नाव मॅडम तुम्ही
हो दादा अचानक माझ्या मनातून ते नाव व्यक्त झाले 😊🙏
खूप छान ताई राधा ठेवा खूप छान नाव आहे
हो दादा नक्की राधा राधा 🙏😊
राधा 🎉🎉🎉❤❤❤
राधा 🙏🏻😊
अभिनंदन
आभारी आहे दादा 😊🙏
ताई ,भाऊ,तुमच्या रायबाचे व्हिडीओ पाहून अस वाटत की तो आमचाच आहे,एक प्रेमळ आणि सुंदर कुटुंब,परमेश्वर तुम्हाला खूप खूप आनंदी ,ऐश्वर्य संपन्न ठेवो हीच सदिच्छा
खूप खूप मनापासून धन्यवाद दादा 😊🙏🏻
Ti Disayla sundr aahe mhanun sundri theva❤
Ho mast 😊🙏🏻
गोमाता प्रसन्न नांव छान
छान आहे 🙏😊
ताई आज आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशी निमित्त रुक्मिणी नाव छान आहे❤❤❤
तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा छान नाव आहे रुक्मिणी दादा 🙏😊
ताई राधा नावच चांगलं वाटतंय . हेच नाव ठेवा . तुम्हा सर्वांचे अभिनंदन. तुमच्या आनंदात आम्ही सहभागी आहोत . धन्यवाद सर आणि ताई
खूप खूप मनापासून धन्यवाद 😊🙏🏻
Radha khup chan nav aahe , Rayba - Radha nav shobhun distat tyanha 🥰💕
Thank you 😊🙏🏻
राधा ,नांव छान आहे.
राधा राधा छान आहे नाव धन्यवाद दादा 😊🙏
Kishori😊
Mastch 🙏🏻😊
❤❤❤❤❤
😊🙏
Kiti bari hy to rayba ❤️
राधा❤
तुम्हाला सुद्धा आवडलं ना 😊🙏🏻
राधा छान नाव आहे ताई ❤
हो दादा सर्वजण बोलतायेत की राधाच नाव खूप छान आहे तर आपण तेच फिक्स करू 😊🙏🏻
राधा नाव ठेवा ❤
Thanks 😊🙏
रायबा पेक्षा राधा ला खूप चांगल सांभाळा तुम्हाला आणि रायबाला कसलीच कमी नाही पडणार
धन्यवाद 😊🙏🏻
Govansh vadhel khup chan❤ Radha❤
Thanks 😊🙏
Sona 😊
Sona 🙏😊
Radha aali khushi zali irfan Saudi Arabia
Thanks for watching Saudi Arabia तुमचं खूप खूप मनापासून आभार दादा 😊🙏
Hindavi❤️
छान नाव आहे 😊🙏
नाव आषाडी ठेवा एकादशी उपाजली आहे
आषाडी एकादशी दिवशी नाही दादा तीन दिवस आदी जन्माला आली 🙏😊
राधा छान आहे नाव
अहो आम्हाला पण तेच वाटतय 🙏🏻😊
राधा योग्य वाटत.
छान नाव आहे राधा राधा 😊🙏
रायबाला भाऊ पाहिजे होता घरची गाडी पळाली असते
हो दादा 😊 असू दे दादा अजून एक आपल्या घरी गोमाता आली त्याचाही खूप आनंद आहे आम्हाला 🙏😊
राणी ठेवा चांगल वाटेल
Mast 😊🙏🏻
ज्ञानाई ....कस नाव वाटतंय सांगा पाहू
खूप छान नाव आहे 😊🙏
राधा छान आहे
हो दादा 😊🙏
आपण दोन्ही ऊभयता जनावरांची मनापासुन सेवा करतात. औक्षवंत व्हा नवी मुंबई
खूप खूप मनापासून तुमचे आभार दादा 🙏😊
ताई राधा nav ठेवा मस्त आहे नाव 🤩🫶
खूप खूप मनापासून आभार दादा 😊🙏
रायबा नाव खूप छान मी माझ्या बैलाचे खूप वर्षाअगोदर हे नाव ठेवलेले
खूप छानछान नाव आहे रायबा 😊
Laxmi Theva
Ho chalel 😊🙏🏻
ताई दादा आमचा पण खोंड नेता का तुमच्या रायबा सोबत शिकवणीला
हो दादा नक्की 😂😊🙏
Mauli nav theva
छान आहे नाव 😊🙏
हिरकणी किंवा जिजा
धन्यवाद ताई 🙏😊
ताई..
ॲड. वीणा फडतरे बर्गे बारामती
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏻😊
Sorry 😐
राजमुद्रा हे नाव ठेवा
छान नाव आहे 😊🙏
कालवडी ल गर्मी च्या ठिकाणी ठेवा थंडी आहे...
हो दादा तिची जागा आता बदलणार आहे आपल्या लाडक्या रायबाला आत आखाड्यामध्ये जागा तयार केली आहे माती आणायची राहिलेली आहे फक्त तेव्हा तिला रायबाच्या जागेवरती बांधणार आहे 🙏😊
तेजस्विनी ताई मुक्या प्राणी हीच ईश्वर सेवा ❤❤❤❤❤❤
हो दादा 😊🙏
आमच्या पण गाय च नाव राधा आहे राधाच नाव भारी आहे
राधा छान नाव आहे दादा 🙏😊
तुळजा. नाव ठेवा,🙏💐🙏💐
मस्तच नाव 😊🙏🏻
राधा नाव खूप छान 👌🏻👌🏻❤❤
ताई त्या राधा ला म्हैस पासून दूर ठेवा लात वैगेरे मारेल
हो दादा तिची जागा चेंज केली आहे 😊🙏🏻
Jevha samudra manthan zale hote tevha tyatun pruthvi tala var pahili gaay aali tila (kapila ) ase bole gele ((kapila)) nav thevaast vatel
दादा तुम्ही खुप खुप छान माहिती दिली 😊🙏
tai tichya galyat evdhi dorii naka lavuu tilaa kutryacha belt lava tyane gala kachnar nhii evdha karsal tai plsss anii radhaa khupp chan nav aheee 🥰
तिची दोरी बदलली आहे 😊🙏🏻
राधालाछोट्याकासर्यानेबांधाप्लिज
होय दादा बदलनार आहे🙏😊
Radha name aacha hai ❤
Hame bhi aacha lagata hai 🙏😊
Yes afcore❤❤❤@@ShrishaNikam
😊🙏🏻
❤❤❤@@ShrishaNikam
राधाचं नाव ठेवा. राधा नाव चांगले वाटते.
हो दादा राधा राधा 😊🙏
तिचे नाव गौळण ठेवा
खूप छान 😊🙏🏻
तिज नाव काजल किवा दिक्षा ठेवा😇😇🥰🥰
🙏😊 छान नावे आहेत
तुम्ही नाव राधा च ठेवा छान आहे
हो दादा 😊🙏 तुम्हाला सुद्धा आवडलं
माऊली नाव ठेवा तिचा जन्म बुधवारचा आहे
ठीक आहे दादा 😊🙏
Piij maji comment vacha 😢 aani uttar dya
Konti comment aani kasle utar
माऊली नाव ठेवा तिचं
छान नाव आहे दादा 😊🙏
नाजुका नाव ठेवा!
छान नाव आहे नाजुका 😊🙏
पंढरी नाव ठेव्हा तिचे आषाडी ला झाली तर
छान नाव आहे 😊🙏🏻
मुलांपेक्षा जास्त प्रेम आहे दोन्ही पण खुप छान आहेत खुप जिव लावतील प्राणी आहेत एवढच त्यांना बोलता येत नाही
हो दादा अगदी बरोबर आहे 😊🙏
Harni naav sut hoil harna sarkhe diste radha
छान नाव आहे 😊🙏
रायबाच्या बहिणीचे नाव हिरकणी ठेवा ती खूप चपळ आहे म्हणून
खूप खूप धन्यवाद दादा 🙏😊
आता तुमच्या घरी लक्ष्मी आली रायबा आम्हाला विकत द्या
😂 नाही दादा विकायचा आपला रायबा 🙏😊
@@ShrishaNikam ताई दादा म्हणता आणी भावाला नाही म्हणता तुमचा भाचा फौजी आहे सद्या नेपाळ बाँड्ररवर आहे तो सुट्टीला आला की आम्ही रायबाला भेटायला येणार आहे ताई आणी दाजी मनाची तयारी केली तर फार आनंद होईल ताई
हो दादा बरोबर आहे पण भाऊ बहिणीच्या घरचं पाणी सुद्धा पीत नाही तर बहिणीच्या घरातला काळजाचा तुकडा कसा देणार तुम्ही सांगा दादा 😊🙏🏻
@@ShrishaNikam ताई मराठीत म्हण आहे नांदण नाही तीला बारा सोंग आणन नका विकू आम्ही दांजी कडून विकत घेऊ रायबा आमचाच आहे
माया नाव ठेवा
छान नाव आहे 😊🙏
राधा च ठेवा
हो दादा धन्यवाद 🙏😊
Bhingri. Nav Chan rahil
Thanks 🙏😊
गौतमी
😂🙏😊
कोणत्या बैलाची पैदास आहे
सिमेन्स दिले होते
आषाडी आहे आज कालवड च नाव ❤️रुक्मिणी❤️ ठेवा
धन्यवाद दादा 🙏😊
आषाडी आहे आज कालवड च नाव ❤️रुक्मिणी❤️ ठेवा
आषाडी आहे आज कालवड च नाव ❤️रुक्मिणी❤️ ठेवा
हो दादा आषादी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 😊🙏