चांडाळ चौकडी | भाग 5 संपुर्ण | देवाचा नाग | Chandal chaukadi | EP 5 FULL | Devacha Nag

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • गावात भैरवनाथाच्या देवळात निघालाय नाग. ही बातमी संपूर्ण गावभर सांगण्याची जबाबदारी अली आहे राघु - नागु कड़े। तुम्हीच बघा आता या देवाच्या नागची गंमत।
    Writer & Director : Navnath Mohan Dhame
    Copyright : Malran Production
    Mob - 9545158943
    #comedy
    #funny
    #chandalchaukadi
    #marathicomedywebseries
    #marathicomedy
    #nagin

КОМЕНТАРІ • 168

  • @shivajisakate8006
    @shivajisakate8006 4 роки тому +1

    तुमचे सर्व कलाकार अगदी मनापासून काम करतात मनापासून धन्यवाद💐💐💐

  • @pintuugale6273
    @pintuugale6273 3 роки тому +1

    Lay bhari

  • @saurabhpatil8372
    @saurabhpatil8372 4 роки тому +1

    Nice mala pn kam karnachi sandi milavi khup chan ahe serij

  • @mayurbavale9372
    @mayurbavale9372 2 роки тому +1

    छान नं 1

  • @tusharmanekola6687
    @tusharmanekola6687 4 роки тому +1

    एक नंबर भाग आहे

  • @nayanagaikwad4732
    @nayanagaikwad4732 5 років тому

    सर्व कांबळेश्वरचे बरया पैकी स्थानीक लोक कलाकार म्हणून पहायला फारच छान वाटतं ज्याना कधी असच पाहील होत ते आता कलाकार म्हणून दिसतात फारच छान हया कार्यक्रमाला खुपच शुभेच्छा

  • @tushargaikwad7561
    @tushargaikwad7561 5 років тому

    खुप छान नाद खुळा हाय राव

  • @keshavchudharikeshav9269
    @keshavchudharikeshav9269 5 років тому +2

    खुपच छान आजून भाग काडावेत

    • @MalranProduction
      @MalranProduction  5 років тому

      सर दर मंगळवारी सकाळी ८ वाजता वाजता आपला भाग येतो नक्की पहा .

  • @digambarsutar1863
    @digambarsutar1863 5 років тому +7

    टायटल सॉंग खूपच छान ,गीत संगीत उत्कृष्ट !!!

  • @sujitdeokar7518
    @sujitdeokar7518 5 років тому +7

    वा रे कलाकारांनो तुम्ही तर गावाकडच्या गोष्टी या वेबसिरीज ची जागा घेतली , अप्रतिम अभिनय सुंदर कथा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा. ..
    दोस्त आपला सुजित देवकर पाटील बाभुळगांव...इंदापूर

    • @MalranProduction
      @MalranProduction  5 років тому +1

      धन्यवाद सुजित देवकर पाटील ...तुमचे हे प्रेम असेच राहू द्या .

  • @nageshaadling8655
    @nageshaadling8655 4 роки тому +3

    लय भारी

  • @rameshsinghpardeshi9222
    @rameshsinghpardeshi9222 5 років тому +4

    खुप छान आहे. गायक पण मस्त आहेत पुढील सिरीज साठी खुप खुप शुभेच्छा

  • @vishwarajdeshmukh1292
    @vishwarajdeshmukh1292 5 років тому

    बाळासाहेब १ नंबर, जाऊद्या ना बाळासाहेब!

  • @balbhimgavali2868
    @balbhimgavali2868 5 років тому +2

    आवाजा मधे चांगली सुधारणा 👌👌👌

  • @Bमराठी-i3n
    @Bमराठी-i3n 5 років тому +5

    Kharach khup chhan , navin kalakarche aagmanache swagat

  • @arjundhepe5305
    @arjundhepe5305 4 роки тому +2

    १ च नंबर

  • @ramdaskothavale7141
    @ramdaskothavale7141 5 років тому +5

    मस्त...

  • @rahulsutar5607
    @rahulsutar5607 5 років тому +3

    ढमे साहेब खूप सुंदर दिग्दर्शन करता राव...तुम्ही दिग्दर्शित केलेला मराठी ठसकेबाज सिनेमा बघायला खूप आवडेल..

    • @MalranProduction
      @MalranProduction  5 років тому

      राहुल जी धन्यवाद ...तुम्हा सर्वांचे प्रेम असेच मिळत राहिले तर लवकरच मोठा सिनेमा हि बनवू .

    • @rahulsutar5607
      @rahulsutar5607 5 років тому

      @@MalranProduction आम्ही त्याची वाट बघतोय...तुमचं दिग्दर्शन ही तुमची भविष्यातली ओळख ठरेल..

  • @nikhilgawade5864
    @nikhilgawade5864 5 років тому +7

    आयशपत एक नंबर व्हिडिओ बनवता व तुम्ही नाद खुळा

  • @Email-mu1mv
    @Email-mu1mv 5 років тому +3

    very cute ahe.........te black color che bhu bhu che pillu.

  • @prashantdeshmukh6833
    @prashantdeshmukh6833 5 років тому +1

    छान..... एक नंबर......

  • @MAJHAMARATHIMEDIA
    @MAJHAMARATHIMEDIA 5 років тому +27

    🙏🙏 दिग्दर्शक नवनाथ ढमे सर आपले मनापासून अभिनंदन करावस वाटत कारण ...ग्रामीण भागातील स्थानिक कलाकारांकडून आपण अतिशय सुरेख पद्धतीने अभिनय करून घेता आहात. सर्वच कलाकारांनी खूप छान काम केलं आहे. त्याचबरोबर आमचे भरत शिंदे म्हणजे यातील बाळासाहेब यांना विशेष धन्यवाद की त्यांच्या Natural अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे काम करतात. एकंदरीत आमच्या कांबळेश्वर सारखं जुनी ओळख अजूनही जपलेलं गावात आपण ही सर्व वेब सिरीज शूटिंग करत आहात याचा आम्हाला एक बारामतीकर म्हणून अभिमान वाटतो. यातील सर्व कलाकारांमध्ये एक RAW पणा दडलेला आहे .तो असाच कायमस्वरूपी ठेवा. भरत शिंदे (बाळासाहेब) यांनी त्यांच्या अभिनयाचा जोरावर हक्काचा त्यांच्यावर प्रेम करणारा खूप मोठा चाहता वर्ग जोडला आहे... विशेष म्हणजे दारूबंदी चे जे पथनाट्य आहे त्यात भरत यांच्या अभिनयाने बारामती करांसह महाराष्ट्राची मन जिंकली आहेत.. स्वतः पवार साहेब , दादांनी अणि राष्ट्रपतींनी याचे कौतुक केलं आहे ही कौतुकाला पात्र असणारी बाब....यातील बाळासाहेब नावाचे पात्र हे या वेब सिरीज चे प्राण आहेत, श्वास आहेत.... त्यांचं काम त्यांचे फॅन्स आवर्जून ही वेब सिरीज बघतात... भरत शिंदे बाळासाहेब यांच्या मधे आत एक खूप मोठा कलाकार दडलेला आहे. मला नाही वाटत की आजपर्यंत अशी जबरदस्त प्रभाव टाकणारा अभिनय केला असेल.... नवनाथ जी यांचे खरे अभिनंदन की अतिशय चांगल्या पद्धतीने स्टोरी जी प्रेक्षकांच्या मनात घर करेल अशीच स्टोरी आमच्यासमोर आणतात...अॅक्टर लोकांकडून हे सर्व करून घेतात.... असाच ग्रामीण भागातील लोकेशन्स मधे शूट करा जिथे एक अजूनही नैसर्गिक पना जपलेला आहे. मागच्या काही भागात ऑडियो बरोबर नव्हता आता ऑडियो चांगल्या स्वरूपात येत आहे. एडिटिंग छान. कॅमेरा मनचा सेन्स अफाट आहे. प्रेक्षकाला जे हवय ते या वेब सिरीज ने सर्वकाही दिलं आहे... देत रहा.... आम्ही तुम्हाला डोक्यावर घेत राहू.... या मधे काम करण्याच्या सर्वांना माळरान च्य्या पडद्यामागच्या हातांना , ही वेब सिरीज लोकप्रिय करण्यासाठी ज्यांनी कष्ट घेतले त्यांना व यातील सर्व कलाकारांना खूप साऱ्या शुभेच्छा.....! 💐💐 - विवेक मोरेपाटील, बारामती

    • @MalranProduction
      @MalranProduction  5 років тому +3

      विवेक मोरे पाटील तुमचे मनापासून खूप खूप आभार ...पाटील लोकं कमेंट देतात ,पण तुम्ही एवढे मनापासून बोललात कि हि कमेंट नसून चक्क लेख झालाय .हि आमच्या सर्व टीम साठी अभिमानाची बाब आहे.तुमचा प्रत्येक शब्द ना शब्द आम्हा सर्वाना आणखीन चांगले काम करण्यासाठी निश्चित प्रेरणा देत राहील .आपल्या सारख्या मोठ्या मनाच्या माणसांची हे प्रेम शेवट्पर्यंत असेच राहू द्या .

    • @majorcontentramzanrunjunru3337
      @majorcontentramzanrunjunru3337 4 роки тому

      गपु

  • @adeshdhende6946
    @adeshdhende6946 5 років тому

    नो animation अँड नो envestmnt नंबर एक वेब sires

  • @dattatraymandhare3428
    @dattatraymandhare3428 5 років тому +9

    1No web Series ahe....

  • @ajitlokhande3545
    @ajitlokhande3545 5 років тому +3

    1st time bagtoy hi series... Khup chan vatali.. Anii sarvani acting pnn khup changali keliy..

    • @MalranProduction
      @MalranProduction  5 років тому

      धन्यवाद लोखंडे साहेब दर मंगळवारी सकाळी ८ वा.आपला एपिसोड प्रदर्शित होतो .आतापर्यंत एकूण ६ एपिसोड प्रदर्शित झाले आहेत आपल्या वेबसिरीज चे बाकीचे एपिसोड देखील नक्की पहा ...

  • @sandiptalekar9236
    @sandiptalekar9236 5 років тому +2

    खूप सुंदर आहे एपिसोड

  • @dr.akshayadsul3439
    @dr.akshayadsul3439 5 років тому +3

    Web series kdhi ch awadli nhi..pun tumchi jaam ch kadk ahe rao..bhari ekdum.

    • @MalranProduction
      @MalranProduction  5 років тому

      अक्षय जी खुप खुप धन्यवाद ....तुमचे हे प्रेम असेच शेवटपर्यंत राहू द्या

    • @dr.akshayadsul3439
      @dr.akshayadsul3439 5 років тому

      Kayam swarupi rahnar..tumchya production la khup khup success milo

  • @akshaytalikhede6213
    @akshaytalikhede6213 5 років тому +8

    Gawakdchya goshti nantr top web series .mhnj chandaal choukadi 😍😍😍😍😍

  • @economicsin5524
    @economicsin5524 5 років тому +7

    छान छान 👌👌👌
    खुप सुंदर content. And everything is perfect 🤘चांडाळ चौकडी🤘

  • @shafintadvi2576
    @shafintadvi2576 5 років тому +1

    छान एपिसोड

  • @mahendramane9518
    @mahendramane9518 5 років тому +5

    मस्त.... ईंटरेस्टिंग वेबसिरिज आहे. गावाकडची बेरकी माणसं दाखवतात यात.

  • @shrikantkshirsagar7558
    @shrikantkshirsagar7558 5 років тому +2

    मस्त एकच नंबर.

  • @dipakampalkar1933
    @dipakampalkar1933 5 років тому +2

    Supar.ahe. Bhag

  • @navnathghule8490
    @navnathghule8490 4 роки тому +2

    रघ्या लय जोरात

  • @vaibhavgaikwad8788
    @vaibhavgaikwad8788 5 років тому

    नाग म्हणजे अमच्या आयाचा भाव अहे काय अला संगायाला बालासाहेब,😀😀😀😀😀😀😀😀😀😀

  • @ajinathbade1465
    @ajinathbade1465 5 років тому

    छान मनोरंजन

  • @poojashelke349
    @poojashelke349 5 років тому +2

    Khup chan pooja nice

  • @vishnubharati.verybeautifu8642
    @vishnubharati.verybeautifu8642 5 років тому +4

    👍जबरदस्त काॅमेडी💐😊👌😉

  • @dadasahebwaghmode4887
    @dadasahebwaghmode4887 5 років тому +2

    Ekch number..

  • @pratapchavan1507
    @pratapchavan1507 5 років тому +1

    एक नंबर

  • @kiranmisal9179
    @kiranmisal9179 5 років тому +2

    Supar ahe

  • @prakashsonwalkar5292
    @prakashsonwalkar5292 5 років тому

    चांडाळ चौकडी च्या कलाकारांना 🙏🙏🙏

  • @sagarmore1514
    @sagarmore1514 5 років тому +3

    Bhari aahe rao

  • @vishalkamble9289
    @vishalkamble9289 5 років тому +1

    अतिउत्तम नाटक ...😂😆😂😆😃

  • @santoshtaur4797
    @santoshtaur4797 5 років тому

    बाळासाहेब कडक राव 😘😘

  • @satishkamble4996
    @satishkamble4996 5 років тому +2

    खुप छान आहे 👌👌👌👌👌

  • @nrusihakulkarni2624
    @nrusihakulkarni2624 5 років тому +2

    ग्रेट बबनराव 👌

  • @kadamvikas96
    @kadamvikas96 5 років тому +4

    छान वेब सिरीज आहे 👍👌

  • @shravanmusic
    @shravanmusic 5 років тому +16

    खूपच छान सिरीज आहे
    प्रत्येक गावामध्ये या प्रकारच्या घटणा घडत आसतात आणी या प्रकारची माणसं ही असतात. ही मालिका पाहत असताना असं वाटते की आपल्या च गावातील प्रतिबिंब आहे आसच वाटतय या मालिकेतील कलाकार खूपच छान काम करत आहेत
    पुढील कार्यासाठी शुभेच्छा. ...

  • @akshaytalikhede6213
    @akshaytalikhede6213 5 років тому +6

    Daily episode yaave aas waatatay rao 😍🤘

  • @nitinmadane3290
    @nitinmadane3290 5 років тому +33

    बाळासाहेब यांच्या कामाचा मी चाहता आहे .2010 ला शिवाजी विद्यापीठाच्या NSS च्या ढवळ येथे झालेल्या शिबिरात यांचा कार्यक्रम बघाय मिळाला होता ,अप्रतिम अशी कलाकारी संपुर्ण टीम

  • @maheshmukade
    @maheshmukade 5 років тому +3

    Khupch avdla aaplyala🌹

  • @arjunbhimraosurve8968
    @arjunbhimraosurve8968 5 років тому +1

    मस्त हो दादा...

  • @mahendrabhosale3388
    @mahendrabhosale3388 5 років тому +2

    १नंबर

  • @sailatke6618
    @sailatke6618 5 років тому +1

    Khup chan

  • @कृष्णागायके-ङ5म

    राग्या no 1

  • @nikhilpatil7627
    @nikhilpatil7627 5 років тому

    बाळासाहेब acting म्हणजे..👌👌👌👌👌 नुसता राडा😎😵😵😵

  • @rahulsopanghodke4296
    @rahulsopanghodke4296 5 років тому

    नादखुळा बाळासाहेब

  • @vitthalsukale8602
    @vitthalsukale8602 5 років тому +2

    मराठी पाऊल पडते पुढे...🚩🚩🚩🚩

  • @pavan.nalvade4230
    @pavan.nalvade4230 4 роки тому +2

    So nice

  • @शिवाजीबेलदर
    @शिवाजीबेलदर 5 років тому

    असे व्हिडीओ बनवत राहा

  • @santoshbhalsing4324
    @santoshbhalsing4324 5 років тому +4

    Superb..

  • @vishalkamble9289
    @vishalkamble9289 5 років тому +1

    बाळा साहेब या एपिसोड मध्ये आहेत शुद्धिवर ...😆😆😂😃😄😄😅😅

  • @vishalkamble9289
    @vishalkamble9289 5 років тому

    बाळासाहेब या नाटकातले 👑
    👑 भाऊ कदम .....😂😃😃😄😄

  • @vilasbhosale6629
    @vilasbhosale6629 5 років тому +9

    लय भारी.
    नादच खुळा
    फक्त भाग मोठा करा.
    गावातिल लोकानचे शेम टु शेम वातावरण दाखवले.

  • @p.n.b.3685
    @p.n.b.3685 5 років тому +2

    Nice video

  • @sagarthite7541
    @sagarthite7541 5 років тому +7

    Fast like fast comment

  • @raibhangopal1168
    @raibhangopal1168 5 років тому +7

    खुप छान सिरीज आहे हळुहळु याची ओढ लागली आहे

  • @sachinshirke2090
    @sachinshirke2090 5 років тому +8

    आपली वेब सिरीज आता जोर धरत आहे. सगळ्यांचा अभिनय चांगला झाला आहे.

    • @dnyaneshwarghortale725
      @dnyaneshwarghortale725 4 роки тому

      रलवश फ्लश इकोफ्रेंडली प्रयोगशील हो हो हो सौ सर्व हवन

  • @waghNT.7733
    @waghNT.7733 5 років тому +9

    Outstanding performance.....Best luck. All team.
    मी नंदकुमार वाघ -"गावठी राडा" वेबसिरीज

  • @MrMilind007madd
    @MrMilind007madd 5 років тому +2

    Lai bhariiii

  • @balajikarande1828
    @balajikarande1828 5 років тому

    फक्त बाळासाहेब

  • @ajayzende2929
    @ajayzende2929 5 років тому +2

    Mast aahe sir

  • @annasahebkhaire230
    @annasahebkhaire230 3 роки тому +1

    🤟👍

  • @sambhajiradage4724
    @sambhajiradage4724 5 років тому +2

    Ekch no balasahebana promotion la Promo madhe dakhva

  • @papubhande5821
    @papubhande5821 5 років тому +4

    Mast ragya ani nagyaa... Sarvanchi. Acting mast ahe.. Sagale kalakar. Uttam pan eka mansavar focous na karta saglyana sandhi dya.. Bakki mast

  • @vishwnathkolekar9516
    @vishwnathkolekar9516 5 років тому +4

    Mastch

  • @aniketlokhande4270
    @aniketlokhande4270 5 років тому +4

    ek dum kdk episode

  • @shubhammore133
    @shubhammore133 5 років тому +2

    nice episode

  • @tactorlover4965
    @tactorlover4965 4 роки тому +2

    Kdkkk

  • @vitthalnimbalkar5980
    @vitthalnimbalkar5980 Рік тому +2

    आजचा भाग आला नाही

    • @MalranProduction
      @MalranProduction  Рік тому +1

      विठ्ठल जी आपला भाग नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी 8 वा आणि प्रोमो शुक्रवारी सायं 7 वा येईल.

  • @shambhurajesalunkhe6906
    @shambhurajesalunkhe6906 4 роки тому

    Nice comedy

  • @arunvarkhade1451
    @arunvarkhade1451 5 років тому +2

    Mast

  • @krishnanathpawal2941
    @krishnanathpawal2941 5 років тому +1

    Raghu is best actor

  • @kiranghanwat7834
    @kiranghanwat7834 5 років тому +2

    1 no

  • @DhananjayManeuser-ym7dp1mb6e
    @DhananjayManeuser-ym7dp1mb6e 5 років тому +2

    super

  • @anandparkale1804
    @anandparkale1804 2 роки тому +1

    13 min chya vdo la 2 Vela adv. 😂😂😂😂😂

  • @Kiran3111_kiran
    @Kiran3111_kiran 5 років тому +4

    kay balasaheb shant dhakhavle aa pn mst nagya

  • @bhagavatbatule8596
    @bhagavatbatule8596 4 роки тому

    Great

  • @chaitanyashirke913
    @chaitanyashirke913 5 років тому +2

    Pudhcha bhag soda

    • @MalranProduction
      @MalranProduction  5 років тому

      दर मंगळवारी सकाळी ८ वा .आपला भाग येतो .

  • @swatikudale4537
    @swatikudale4537 5 років тому +1

    Song khupch 👌👌👌👌

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 5 років тому +12

    हि शूटींग सर्व मी पो ,काबलेश्वर ता बारामती जि, पुणे,, येथील आहे,,, अस मला वाटतं,,,

  • @maheshkalaskar1845
    @maheshkalaskar1845 5 років тому +6

    Best Video Quality Best Sound Quality in this episode

  • @usmansayyad4062
    @usmansayyad4062 5 років тому +11

    खरच खूप सुंदर आहे ईपिसोड थोडा मोठा बनवा राव मज्जा यायला लागली की ईपिसोड संपतो आणि

  • @Adv.apeksha
    @Adv.apeksha 5 років тому +1

    good

  • @nikhilgawade5864
    @nikhilgawade5864 5 років тому +5

    तुमचे गाव कोणते

  • @KrishnaYadav-ex2ni
    @KrishnaYadav-ex2ni 4 роки тому +1

    Hii Mala aaplya Marathi websirise sathi eik episode dyaycha ahe

    • @MalranProduction
      @MalranProduction  4 роки тому

      डिसकरप्शन मध्ये नंबर आहे l कॉल करू शकता

  • @gayatrivaduvarnondanikendr3533
    @gayatrivaduvarnondanikendr3533 5 років тому +2

    Best episode

  • @comedyking4892
    @comedyking4892 5 років тому +1

    नाग पहायला मंगळवारी येनार

  • @shubhamchavanchavan9830
    @shubhamchavanchavan9830 3 роки тому +1

    💫💫e