आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा, Eknath Shinde यांच्या विधानावरुन राजकारण, २०२२ चं प्रकरण काय?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 жов 2024

КОМЕНТАРІ • 278

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 2 місяці тому +236

    भारतात बलात्कार होन्यास राजकारणी आणि न्यायालये जबाबदार आहेत

    • @adityachavan3139
      @adityachavan3139 2 місяці тому +5

      Aslya lokana jantesamor latkvun marayla pahije human rights jaude khaddyat aslya vicharanchya lokana sudhravnyasathi manat dhak nirman kelach pahije

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt 2 місяці тому +6

      @sunithoka3365l मग कायदा, पोलीस काय करतात ? त्यांची काहीच जबाबदारी नाही आहे का ?

    • @rajop9901
      @rajop9901 2 місяці тому +5

      samvidhanat kayde sagle chukiche lihun thevlet tyani

    • @udaymarathe8299
      @udaymarathe8299 2 місяці тому +1

      Also we r responsible as a Indian citizen

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt 2 місяці тому +1

      @@sunilthokal3365 ज्या देशात कायदे खुपचं कडक आहे तेथेही अशी गुन्हेगारी आहेच की. गुन्हेगारी ही विकृती आहे

  • @sachinvadnerkar273
    @sachinvadnerkar273 2 місяці тому +10

    दोन मिनट /
    दोन तास/
    दोन दिवस/
    दोन महिने /
    आणि दोन वर्ष यांचेत काय फरक ?
    हेसुद्धा जरा समजवून सांगितले असते तर बरे झाले असते. भिडू!!!
    पण #ज्याचे बाबतीत घडते त्याचे मात्र एका क्षणातच होत्याचे नव्हते होते हे मात्र खरे !!!!

  • @balkrishnapawar3946
    @balkrishnapawar3946 2 місяці тому +57

    दौरे सोडून ऐक तरी नेता पीडितेच्या घरी जावून भेटला का? डोक्यात फक्त निवडूनुका आणि सत्ता....कुठे चालला महाराष्ट्र

    • @amolc8263
      @amolc8263 2 місяці тому +1

      He aplayla kalal pahije.. neta asa hava ki jayne matdarala dev manla.pahije..

  • @dattaz277
    @dattaz277 2 місяці тому +36

    या सगळ्या प्रकरणावरून आम्हाला अस वाटतं की आमचे मुख्यमंत्री फारच
    भोळे भाबडे, अजाण, असमंजस, मतिमंद आणि अशिक्षित आहेत😮😮

    • @anilpatil144
      @anilpatil144 2 місяці тому +3

      आणि नापुसलिंक आहे हे सरकार

  • @ajitghotkarphotography6530
    @ajitghotkarphotography6530 2 місяці тому +95

    बदलापूर प्रकरणातील एका चिमुकलीच निधन झालं असा मेसेज सोशल मीडिया वर पसरत आहे या बद्दल खुलासा देऊ शकता का जेणे करून लोकांन मध्ये खोट्या बातम्या पसरणार नाहीत

    • @manojshelar890
      @manojshelar890 2 місяці тому +26

      Fake news aahe police ni atak kela aahe jyani fake news post Keli tyala

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 2 місяці тому

      ​@@manojshelar890अटक झालेल्या व्यक्तीचे नाव आणि त्याने इतर कोणत्या Post केलेल्या आहेत हे कळेल का??

    • @RahulNaikvijay
      @RahulNaikvijay 2 місяці тому

      ​@@manojshelar890Hoo me pan tya photo virud police complaint Kelli tya photo madhil mulgi hi ek cute youtuber aahe ticha channel aahe

    • @Shra.D
      @Shra.D 2 місяці тому

      Hya media valyana pahila dharun pitayla pahije

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ 2 місяці тому +163

    एवढे सगळे शिंदे सरकार ने केले म्हणतात तर मग संजय राठोड प्रकरणात.. पूजा चव्हाण हिला अजूनही न्याय का मिळाला नाही...

    • @chetanaher1487
      @chetanaher1487 2 місяці тому +15

      बोल भिडू हा "भाजप- मिंधे भिडू" आहे, यांचे सर्व विडियो भाजप पुरस्कृत आहेत असे दिसते

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 2 місяці тому +11

      बोल भिडू = भाजप भिडू

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 2 місяці тому +3

      Puja chavan cha gunha tu nondayla jato ka puja chya bhava 😂

    • @jeevanjambulkar
      @jeevanjambulkar 2 місяці тому +3

      वेस्ट इंडीज चा खुळ्या ढाब्यावर घेऊन गेला असणार

    • @NitinShelar.
      @NitinShelar. 2 місяці тому +11

      संजय राठोड ला उध्वस्त ठाकरे ने मुख्यमंत्री असताना क्लिन चिट दिली

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 місяці тому +85

    शत्रूच्या आईला ही आपली आई या नजरेने बघणारा माझा राजा, असा एक राजा ज्याच्या दरबारात कधी बाई नाचली नाही, व त्यांनी नाचवली नाही, ज्याने नाचणाऱ्या बाईत ही स्वतःची बहीण शोधली, त्या शिव विचारांची या भारतातील प्रत्येक नागरिकाला गरज आहे. 🚩🚩

    • @Sachin98098
      @Sachin98098 2 місяці тому +1

      8बायका होत्या महान राजाला

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 2 місяці тому +11

      त्याचे कारण माहिती आहे का ? शिवरायांनी 8 लग्न का केली होती ? त्या काळात स्वराज्य हे नवे राज्य होते, ते शिवरायांनी निर्माण केले, तेव्हा स्वराज्यातील प्रांता प्रांतामधील सरदार व राजाचे नाते संबंध चांगले राहण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रांतातील मुलींशी लग्न करून राजकीय एकता टिकून राहावे, या धोरणाने आठ लग्न केलीत, पाहिजे तर इतिहासकार व शिवचरित्र वाचा मग कळेल. जय भवानी जय शिवराय 🙏

    • @Official-bg1dt
      @Official-bg1dt 2 місяці тому +1

      ​@@Sachin98098 तु भक्त आहे हे स्पष्टच दिसतंय !

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 2 місяці тому

      तुझ्या आजोबाला, किंवा खापर पनजोबा ला विचारा त्यांना व त्यांच्या पूर्वजना किती बायका होत्या 😂

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 2 місяці тому

      तेव्हा जर राजे नसते तर आज तू मुसलमान असतास, तुझ्या ही आठ बायका असत्या.

  • @SantoshPatil-vo6cw
    @SantoshPatil-vo6cw 2 місяці тому +6

    २ महिन्यात निर्णय कोर्टात झाला असे आम्हाला तरी माहीत नाही कृपया कोणती केस व judge व judgement with date dya please

  • @dnyaneshsanap6520
    @dnyaneshsanap6520 2 місяці тому +11

    2वर्ष सरकार सगळ्यांचं वेळ वाया घालू नये 2 महिन्यात निकाल लावा ही विनंती कोर्टाला आहे 😢😢

  • @anamstory477
    @anamstory477 2 місяці тому +74

    2 पॅक जास्त मारून व्यासपीठावर गेले असतील मुख्य मंत्री साहेब

    • @ajimshaikh3869
      @ajimshaikh3869 2 місяці тому +2

      Right

    • @vr1908
      @vr1908 2 місяці тому +1

      Absolutely

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 2 місяці тому +1

      😂😂😂 आता CM भो, कोण अडवणार?

  • @JAGUAR-p8u
    @JAGUAR-p8u 2 місяці тому +4

    आम्हाला वाटत कि मुख्यमंत्री साहेबांनी महिना आणि वर्ष यामधिल फरक(तब्बल २२ महिने ) समजून घ्यावा व लाखों लोकांचं होणारा गैरसमज टाळावा....

  • @savitamethe7142
    @savitamethe7142 2 місяці тому +31

    आम्ही तर ऐकले ना न्यूजवर पाहिले नाही, फाशी दिलेली।

  • @kirangaitonde5528
    @kirangaitonde5528 2 місяці тому +16

    न्यायालयाने दोन वर्षाच्या आत फाशीची शिक्षा सुनावली हे खरं असेल तर आरोपीला खरच फाशी दिली गेलं की अजूनपर्यंत शिक्षेची अंमलबजावणी झालेली याबद्दल माहिती देणं आवश्यक होतं .जलदगती न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्याविरुद्ध आरोपी उच्च किवा सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करू शकतो.ती सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर फाशी देणं किवा अन्य शिक्षा हे सर्वस्वी त्या त्या न्यायालयांवर अवलंबून असतं.या प्रकरणी सध्या काय स्थिती आहे तेही जाहीर करायला हवं.

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 2 місяці тому

      😂 असं काय होत नसते बाळा😂 जिल्हा न्यायालयाचे निर्णय वकील लोकं पण कोलुन लावतात

    • @pravinnavale4445
      @pravinnavale4445 2 місяці тому

      फाशी नाही दिली अजून

  • @Amolpatil-rz1rl
    @Amolpatil-rz1rl 2 місяці тому +5

    आमदार किशोर आप्पा यांच्या मतदार संग तालुका पाचोरा, गोंडगाव येतील घटना होऊन एक वर्ष पूर्ण झाला तरी अजून निकाल लागला नाही आणि केस फास्ट ट्रॅक वर केस टाकून कोणत्या केस चा निकाल लावला ते सांगा. 👏

  • @rajaniwalawalkar5988
    @rajaniwalawalkar5988 2 місяці тому +26

    अशी संतापजनक घटना घडली तरी मुख्यमंत्री अजूनही, लाडकी बहिण योजनेचे श्रेय लुटण्यात दंग आहेत. वारेमाप जनतेच्या पैशाची लूट मात्र चालू च आहे. असंवेदनाशीलतेचा कळस गाठला यांनी.

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 2 місяці тому +1

      लोकांना आणखी ५०० वाढवून द्या..
      अशी कुठली घटना घडलीच नाही, है ही मान्य करतील

    • @technoideain8786
      @technoideain8786 2 місяці тому

      ​@@surajwavre8291 दुसऱ्यांवर बोठ ठेवण्यापेक्षा आप आप का केल हेही पहावे

  • @SantoshPatil-vo6cw
    @SantoshPatil-vo6cw 2 місяці тому +6

    मुख्मंत्री साहेब हे २ वर्ष ऐवजी २ महिने म्हणाले काय घडेल हे सांगता येत नाही

  • @WhySoSerious-hd8nk
    @WhySoSerious-hd8nk 2 місяці тому +2

    खर तर या सर्व गोष्टी ला आज काल ची लाईफ स्टाईल, मोबाईल आणि मुव्हीज जबाबदार आहेत.. हे ही मान्य करा.. कायदे सरकार नंतर, आधी आपण स्वतः काय आहे या कडे लक्ष द्यावं

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 2 місяці тому +4

    पण त्या म्हात्रे च काय झालं पुढे शिंदे च्या पक्षाचा.?? तो महिला पत्रकार ला बोलला तुझ्यावर रेप झाला का.?? त्यावर पुन्हा कोणतीच बातमी झाली नाही.??? 🙄😡 का तिला पण धमकी देऊन गप्प केल. 🙄 त्यांच्यावर पुन्हा जनता आणि ती सुषमा अंधारे पण गप्प झाली आता.

  • @pranavkale7545
    @pranavkale7545 2 місяці тому +10

    तरखांवर तारीख देऊ नका म्हणजे झालं 😔

  • @savitamethe7142
    @savitamethe7142 2 місяці тому +23

    दोन वर्षांपूर्वी आणि मुख्यमंत्री म्हणाले दोन तिन महिने म्हणतायत। किती खोट बोलतायत, 😡😡😡😡

    • @yagnish
      @yagnish 2 місяці тому

      Tu uddhav sene cha karykrta ahe mhnun tula as vatty. Shinde mhnale 2 vrshpaurvi chi gosht ahe. 2 mahinyat fashi dili.

    • @vr1908
      @vr1908 2 місяці тому +2

      Absolutely, April 2024 la 3 महिने पूर्वी घटना घडली म्हणे!

    • @thelayer5211
      @thelayer5211 2 місяці тому +2

      Acha thodi strong marli tyane 😂

  • @aamchiladkiharshali8930
    @aamchiladkiharshali8930 2 місяці тому +73

    पोलिसांवर दबाव राहिला नाही म्हणून या घटना घडत आहेत शिंदे सरकार मान्य का नाही करत

    • @powerofpawaracademy6806
      @powerofpawaracademy6806 2 місяці тому

      Sushikshit policavar ashikshit Ani chithi fail lokacha dabav ahe tyamule ya ghosti hot ahet

    • @WhySoSerious-hd8nk
      @WhySoSerious-hd8nk 2 місяці тому +3

      खर तर या सर्व गोष्टी ला आज काल ची लाईफ स्टाईल, मोबाईल आणि मुव्हीज जबाबदार आहेत.. हे ही मान्य करा.. कायदे सरकार नंतर, आधी आपण स्वतः काय आहे या कडे लक्ष द्यावं

    • @aamchiladkiharshali8930
      @aamchiladkiharshali8930 2 місяці тому +1

      पण या चार वर्षाच्या मुलीचा काय दोष होता याच्यात कोणीही राजकारण करत नाही शालेय समिती सत्ताधाऱ्यांच्या असल्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रकार या आधी सहा सात वेळा झालेला आहे

    • @aamchiladkiharshali8930
      @aamchiladkiharshali8930 2 місяці тому +1

      आपण चार वर्षाच्या मुलीचा काय गुन्हा होता याच्यात सत्ताधाऱ्यांचं राजकारण दिसून येते कारण सत्ताधाऱ्यांची शाळा असल्यामुळे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

  • @GhanshyamBorkar-yh5pj
    @GhanshyamBorkar-yh5pj 2 місяці тому +4

    फासी चा कायदा बदलला त्याच नाव उम्र कैद असं नाव देण्यात आलं आहे

  • @Sanjeev3155
    @Sanjeev3155 2 місяці тому +31

    शिंदे ह्या आरोपी ला...... शिंदे साहेब निष्पाप आहे असं म्हणतील

  • @sagarmitkari1514
    @sagarmitkari1514 2 місяці тому

    महत्वाचं म्हणजे आजही फाशी दिलीय का? की wipro case सारख फाशी द्यायला जल्हाद मिळत नाही म्हणून सुटका होऊन जाईल😢
    शिक्षा सुनावणी आणि अंबलबजावणी खूप अंतर झालंय

  • @SumitKhulpe
    @SumitKhulpe 2 місяці тому +2

    बदलपूर मधील त्या प्रकरणतील मुलगी गेली अशी स्टेटस येत आहेत ते खरे आहे का?

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 2 місяці тому +4

      मी बदलापूर चा स्थानिक रहिवाशी आहे, ही अफवा आहे, त्या मुली आता सुख रूप आहे, अफवा या राजकारणाचा भाग आहे.

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 2 місяці тому +7

    एकनाथ शिंदे खोटं बोलतो

  • @swarushi8951
    @swarushi8951 2 місяці тому

    शिक्षण मंडळानी,
    माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यार्थीना भारतीय न्यायव्यवस्था, आणि, दंडनिय अपराध, याच्या महितीचा एक विषय आसावा.जय हिंद जय भारत 🇮🇳🙏

  • @akashpatil2533
    @akashpatil2533 2 місяці тому

    १-७ च्या ईतिहासात संपूर्ण शिव चरित्र, शंभू चरित्र शिकवले पाहिजे. मुलांना नाही नोकरी मिळाली तरी चालेल पण मुल शिक्षित न होता सुशिक्षित व सुसंस्कृत झाली पाहिजेत. काॅनवेट शाळा पालकांना बंद पाडल्या पाहिजेत

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 місяці тому +39

    खूप वापरला भीमाचा कायदा,
    आता वापरा शिवाचा कायदा !!

    • @Sachin98098
      @Sachin98098 2 місяці тому +6

      शिवाला 8बायका होत्या

    • @spm6680
      @spm6680 2 місяці тому

      ​@@Sachin98098 a tuzya aaichi puchhi neat bol, lavdya.
      Shodhun kadun thokin gharat yeun.
      Shivaji Maharajan baddal ijjatine bolaych.
      Bolatana tone neat waparaycha.

    • @detective4122
      @detective4122 2 місяці тому

      वंश वाढीसाठी ​@@Sachin98098

    • @rekhakamble9719
      @rekhakamble9719 2 місяці тому

      तू आधी तुझा कधी न वापरला गेलेला मेंदू वापर ....तुला काय झालंय कसली घटना घडली आहे याच्याशी काही घेण देण नाही ... पण जातीवाद कसा करायचा हेच बघ तू ... सध्याची परिस्थिती काय आहे त्यावर अजून काही बदल होतील हे राहील बाजूला ... आलास तुझी आक्कल पाजळायला... नकली मावळा 👎👎👎

    • @detective4122
      @detective4122 2 місяці тому +1

      Jaydeep agdi barobar

  • @mangeshkhutarkarart9959
    @mangeshkhutarkarart9959 2 місяці тому

    पहिला मला वाटत होतं बोल भिडू हा सत्य सांगतो तो चायनल सुद्धा विकला गेलाय असं वाटतं

  • @YatendraWaikar
    @YatendraWaikar 2 місяці тому +6

    देशात चौथी पास आणि महाराष्ट्रात रिक्षावाला 😅😅
    दोघांना पण ..... झाटा कळत नाय पण त्यांचा भक्तांना हे दोघं मात्र विद्वान वाटतात
    😂😂

  • @admina867
    @admina867 2 місяці тому

    आमचे गृहमंत्री अजून कसे शांत.. उद्याचा बंद साठी लगेच निर्णय आला आणि अद्याप या गुन्हा वर निर्णय का नाही?

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 2 місяці тому +6

    शिवरायांच्या विचार गावा गावात, पोहचण्यासाठी एक उपक्रम सुरु करावा, या उपक्रमात परस्त्री माते समान आहे, स्त्री संरक्षणचे विचार संबोधित करावे. हा उपक्रम सर्व शाळेत अनिवार्य करावा, मी अशा करतो, भविष्यात महाराष्ट्रतील बलात्कार चे प्रमाण नक्की कमी होतील. एवढी ताकत शिव विचारात आहे. ❤️

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 2 місяці тому

      इंटरनेटचे दुष्परिणाम आहेत.

  • @SobersRodrigues-ol5ci
    @SobersRodrigues-ol5ci 2 місяці тому

    Where are home minister resing

  • @madrockstar7664
    @madrockstar7664 2 місяці тому

    आपण फक्त ऐकतो पाहतो comment करतो आणि उद्या सगळ विसरून कामाला जातो ,,,.......अरे आत्ता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे , पोलिसाचा धक नाही, राजकारणी लोकांना सत्तेशिवाय काही दिसत नाही पेटून उठा भारताला आता क्रांती ची गरज आहे पेटून उठा,सगळे सोबत येऊन क्रांती करू हर हर महादेव जय शिवराय

  • @pvs257
    @pvs257 2 місяці тому +10

    पण फाशी झाली का?

  • @akisfision5397
    @akisfision5397 2 місяці тому +1

    Pls KONI TARI SANGA KI 2023 MADHE FASHI CHI SHIKSHA SUNAVALYAWAR TYALA KHARI SHIKSHA ZHALI HOTI KAY

  • @Dhanraj_gawale.
    @Dhanraj_gawale. 2 місяці тому +2

    तुम्ही कशाला शिंदेची बाजु मांडता? शिंदेनी मुद्दा मांडला आहे तर त्यांनाच स्पष्टीकरण देऊ द्याना

  • @prachisurve2297
    @prachisurve2297 2 місяці тому +12

    2 years jhale
    2 month nahi

  • @surajpawar2929
    @surajpawar2929 2 місяці тому +1

    Watch at 1.5x still you will understand video.

  • @sonalajgaonkar6060
    @sonalajgaonkar6060 2 місяці тому

    आणि मुळात 2022ची घटना असं शिंदे बोलेले नाही 4 महिन्यांपूर्वी घटना घडली असं त्यांचं वक्तव्य आहे ..आणि जो आरोपी होता तो एक सामान्य माणूस होतां ..म्हणून केस आणि तपास झाला ...मुळात इथे केस नोंदवण्यात आली नाही , पुरावे गायब करण्यात आले ...हे विसरता कामा नये ...जर लोकांनि हे प्रकरण लावून धरलं नसतं तर ... ?

  • @vntakalkarnandu740
    @vntakalkarnandu740 2 місяці тому +9

    त्यातील एक मुलगी दगावली असा स्टेट्स येतोय खरं आहे का?

    • @mahendrasambare5758
      @mahendrasambare5758 2 місяці тому +6

      फेक आहे

    • @JaydeepPatil-d5p
      @JaydeepPatil-d5p 2 місяці тому +8

      मी बदलापूर चा स्थानिक निवासी आहे, त्या दोन्ही मुली आता सुख रूप आहेत.

    • @ashwinijadhav293
      @ashwinijadhav293 2 місяці тому

      As ka vichartay..lahan lekaru sukrup have ahe na....mala tr radu ch yet tya mulinchi news aaiklya pasun.....fula sarkhe japa..nahi shikavle tari chalel pn safty haviy....najuk kovale fule ahet....😢🥺🥺

  • @SANKETSUDHA
    @SANKETSUDHA 2 місяці тому +1

    Shikha sunavali aahe, dili aahe ka?

  • @ankushkotecha7692
    @ankushkotecha7692 2 місяці тому +13

    न्यूज़ वर बातमी वाचली तेव्हाच वाटल आता बोलभीडु ची टीम ह्यावर वीडियो बनवेल 😂😂😂😂

  • @SUMIT-v3b
    @SUMIT-v3b 2 місяці тому +2

    Tyala fashi dili ka nahi tevdhe sanga adhi..... ka aata hey Supreme Court mde ahe

    • @vinitaayrekar4736
      @vinitaayrekar4736 2 місяці тому

      Us ladke ko fasaya ja raha he cctv footage delete karke sare sabut mistake us ladke ko aaropi thehraya gaya dogli duniya 😊 or us nirdosh ke upar pura india fasi ki mag kar raha he or aaropi khuleaam ghum raha he

    • @vinitaayrekar4736
      @vinitaayrekar4736 2 місяці тому

      Aani jevha FIR dyala gele teva police lokani FIR Na gheta pahila sabut mitavle 12 tasatach sarv seet tya nirdosh mula var Crete kela aani tyala mast fasvalaekhadya garib mulchi FIR police ghenar nahi ka yacha uttar dya aaplya sarkya garibala gharatun uchlun neun fod fod fodtil jyane rep kelay to mast firto to aajun mulivar rep Karel bhavishat

  • @pravin_deshmukh_205
    @pravin_deshmukh_205 2 місяці тому +3

    तो आरोपी कोणत्याही भाजप पक्षाशी किंवा सत्ताधारी पक्षाशी निगडित नसावा म्हणून कारवाई झाली
    नाहीतर पोर्षे कार आणि बदलापूर घटना मध्ये भाजपचा काही नेते आहेत म्हणून लवकर निर्णय नाही

  • @Abhipatole
    @Abhipatole 2 місяці тому +1

    4 month pahila 2022 hota te aaj samajla

  • @anilmathure8676
    @anilmathure8676 2 місяці тому

    पण फाशी एव्हड्या लवकर होते.अजुन हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, राष्ट्रपती नंतर काही वर्ष.

  • @prachisurve2297
    @prachisurve2297 2 місяці тому +7

    Fashi jhaleli nahi a fakt shiksha sunvnyat aalee

  • @tukaramchormule8603
    @tukaramchormule8603 2 місяці тому

    हे न्याय देणारे सरकार आहे हिंदुत्ववादी सरकार आहे बदलापूर मधील पिडीतेला न्याय मिळणारच अनाथांचा नाथ एकनाथ सरकार

  • @rajbalapatil6542
    @rajbalapatil6542 2 місяці тому

    Fashichi shiksha sunavnyat ali dili ka te pn sanga.

  • @sivi6759
    @sivi6759 2 місяці тому

    Pan phashi kadhi dili te sang re

  • @sachinsavekar8833
    @sachinsavekar8833 2 місяці тому +1

    यांचा कपिल सिब्बल काय करतो ते बघा म्हणावं आधी 🤬

  • @travellervicky_
    @travellervicky_ 2 місяці тому +1

    Evdha sagla mhanta mg porsche ne udavlela mulga ajun baher kaa? Evdhe evidence asun sarkari vakil, sarkar saglech fail paishyanpudhe..

  • @shekharhake8793
    @shekharhake8793 2 місяці тому +3

    मुख्यमंत्री दोन नंबर आहे

  • @siddhantkamble8840
    @siddhantkamble8840 2 місяці тому

    न्यायाधिशांनी तर वाट लावली देशाची

  • @izazshaikh8813
    @izazshaikh8813 2 місяці тому

    सौदी अरेबियामध्ये आठ दिवसात निकाल लागतो भर रस्त्यात डोकं उडवलं जातंम्हणून तिथं क्राईम रेट कमी आहे, आणि तिकडचे महिला सुरक्षित आहे

  • @saisangat
    @saisangat 2 місяці тому +1

    मागच्या वर्षी प्रिया सिंग case मध्ये ठाणे येते कोणी आरोपी ला वाचविले ? ह्या वर कधी बोलणार बोल भिडू वाले
    तुम्हाला BJP कडून पैसे मिळतात का ?

  • @Shra.D
    @Shra.D 2 місяці тому

    Hya saglyana saglya gostit rajkaranach disat asta swatachya muli barobar asa kahi zala tari asach bolnar ka tevha barobar lagech karvai hoil. Jara rajkaran bajula theva ani kahi nirnay janate sathi ghya kiti paise kamavnar aahet ani kiti var gheun janar aahet kai mahit

  • @GaneshD-i5l
    @GaneshD-i5l 2 місяці тому

    Aata tumhi Khare ki CM ??? Nakki Kaun khara boltay? Fasi zali ka??? Aata ya case madhe pan 2 varsh lagnar ka?

  • @sivi6759
    @sivi6759 2 місяці тому

    Geli 30 vashart bhartaat kiti hang phashi dili sang re

  • @HindurashtraNayak
    @HindurashtraNayak 2 місяці тому

    Daud Sheikh laa..fashi dya aadhi 😮 Ani Akshata Mhatre chya 3 khuni laa

  • @apn268
    @apn268 2 місяці тому

    phashichi shiksha sunavali pan phashi dili ka? ha main prashna aahe

  • @bhupeshsambhudas7535
    @bhupeshsambhudas7535 2 місяці тому

    शिक्षा सुनावली खर पण अंमलबजावणी कधी होणार?? का पोसयाची घाण असली अजुन जेल मध्ये? हेच नंतर दयेचा अर्ज करुन बाहेर येईल. कारण आपली न्याय व्यवस्था.

  • @sudarshanyadav3701
    @sudarshanyadav3701 2 місяці тому

    पुढच्या महिन्यात लाडक्या बहिणीला 1000 द्या... आणि एक रामपुरी द्या...

  • @arunshitole3115
    @arunshitole3115 2 місяці тому

    मा शिंदेजी पूजा चव्हाण यांना कधी न्याय मिळणार हे काही आपण सांगत नाही
    दोनमहिण्यात या राज्यांत कोणत्याही आरोपीला शिक्षा झालेली नाही मा मुख्यमंत्री धांदात खोट बोलत आहेत हे जनतेला कळत नाही का ?

  • @rajendrakatkar5667
    @rajendrakatkar5667 2 місяці тому

    Baithakila janare lok yatun chagala salla ghetil.khote kase bolale.bolatana return bolave.

  • @ATIF-shaik786
    @ATIF-shaik786 2 місяці тому +4

    एवढं खोटा तरी कसा काय बोलतात

  • @anilrane1715
    @anilrane1715 2 місяці тому

    Shiksha sunavli pn fashi dili ki nahi

  • @Sanjayutekar154
    @Sanjayutekar154 2 місяці тому +1

    हा माणूस असा आहे की खोटे बोलेल पण रेटून बोलेल

  • @anilchaubal6736
    @anilchaubal6736 2 місяці тому

    Pan tya Dalvi chi fashichi date Kay hoti?

  • @saniyainamdar7224
    @saniyainamdar7224 2 місяці тому +2

    Pan tyala kontya jail madhe ani kadhi fashi dili te sanga na ho saheb.

  • @harshkshirsagar8898
    @harshkshirsagar8898 2 місяці тому

    आरोपीला फाशी झाली आहे ना बास माझा मनाच समाधान झालं 😌

    • @surajwavre8291
      @surajwavre8291 2 місяці тому

      🤣🤣🤣 आता तो कायमस्वरूपी जेलमध्ये राहिला तरी चालेल ना🤣 असंही शेकडो फाशीची शिक्षा झालेले आरामात बिर्याणी खात आहे

  • @vibhavarijagtap6474
    @vibhavarijagtap6474 2 місяці тому

    शिक्षे ची अंमल बजावणी झाली का.....

  • @Ganesh_Chavan123
    @Ganesh_Chavan123 2 місяці тому

    आमचे धनी chinmay राव कुठे आहे

  • @SK36967
    @SK36967 2 місяці тому

    50 खोके ची दारू अजून संपली नाही वाटतं 😂😂😂

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 2 місяці тому +1

    *उध्या विसरभोळा आहे त्याला सांगा*

  • @vaibhavkandalkar8458
    @vaibhavkandalkar8458 2 місяці тому

    मला वाटते कि बोल भिडू ला पैसे पुरवते शिंदे सरकार...नेहमी त्यांच्या favour मध्ये video मी baghto

  • @amitkurane5623
    @amitkurane5623 2 місяці тому

    90 marli asel साहेबांनी बाकी काही नाही वाटत😂

  • @vijaykharote246
    @vijaykharote246 2 місяці тому +1

    Satte che Lacharit Lachar Majat aahe 2 mahine v 2 varsh cha pharak kalat nahi Pheak Neretiv var Jagtat

  • @MathuraChildNeuroClinic
    @MathuraChildNeuroClinic 2 місяці тому +1

    Jo maharaj chi khoti shappat gheto balasaheb na daga deto to assech khote bolnar

  • @dhanendragadale5425
    @dhanendragadale5425 2 місяці тому

    दाढीवाला झोपेत असतो की नशेत

  • @ganeshbadode517
    @ganeshbadode517 2 місяці тому +1

    राजनीति नको , नराधमास फासावर टांगा

  • @pandukakade8089
    @pandukakade8089 2 місяці тому

    बोल भिडू ला माझी एक विनंती आहे सध्या ग्रामीण भागात ड्रोनच्या घिरट्या रोज वाढत चालले आहेत काल रात्री अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी तसेच बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील काही भागात रात्री उशिरापर्यंत ड्रोन फिरत होते याबाबत नागरिकांना काही कल्पना नाही पोलीस प्रशासनाला पण काही कल्पना नाही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे घाबरून गेलेले नागरिक संशोधक म्हणून कोणाला पण पकडून मारतात माझी बोल बडोदा विनंती आहे की याची पूर्ण माहिती घेऊन एक व्हिडिओ बनवा......

  • @vilasjogale9966
    @vilasjogale9966 2 місяці тому

    साहेब दारू पितांन् पाणी टाकत जावं

  • @pralhadsadavar6114
    @pralhadsadavar6114 2 місяці тому +5

    कशाचा कशाला ताळमेळ नसलेला मुख्यमंत्री.
    अकार्यक्षम मुख्यमंत्री व अकार्यक्षम गृहमंत्री....खोके सरकार

    • @Rohitchinkate-o1q
      @Rohitchinkate-o1q 2 місяці тому

      तुझा बाप 😂

    • @WhySoSerious-hd8nk
      @WhySoSerious-hd8nk 2 місяці тому

      तुमचे उद्धव काय दिवे लावत आहे ते पूर्ण जनतेला दिसत आहे.. कामचोर आणि लाचार

  • @prashantmestry1997
    @prashantmestry1997 2 місяці тому

    He baba rajakarani kadhi ky bolatol tyacha nem nahi....😂😂...tyanna baki zalelya prakarashi kahihi dukhh nast😢....fakt apli lal dakhavayachi

  • @Om-pp2yx
    @Om-pp2yx 2 місяці тому

    तू येत जाऊ नको फक्त चिन्मय लागतो विषय मांडायला

  • @kalihumai7187
    @kalihumai7187 2 місяці тому +3

    बकवास

  • @maheshgubbyad7031
    @maheshgubbyad7031 2 місяці тому

    Fashi shiksha order karne aani fashi hone farak aahe

  • @rajendrabhangale7020
    @rajendrabhangale7020 2 місяці тому +1

    Please Forgive C.M. Shinde, He never know what he is talking.

  • @ameysatam1986
    @ameysatam1986 2 місяці тому

    Cm नाच्या आहे 😂😂

  • @KarinaSagarOfficial
    @KarinaSagarOfficial 2 місяці тому

    Bol bhidi fans like kara ❤

  • @prakashkulkarni9087
    @prakashkulkarni9087 2 місяці тому

    हा रेकून का बोलतो

  • @nitinmehra832
    @nitinmehra832 2 місяці тому

    Shinde sarkar ne Fastrack vr thevun lavkr shiksha keli tyala

  • @SobersRodrigues-ol5ci
    @SobersRodrigues-ol5ci 2 місяці тому

    Total fail government

  • @sksk1541
    @sksk1541 2 місяці тому +1

    Good explanation of the case. Shinde CM has no credibility from the above explanation

  • @lucky_the_racer888
    @lucky_the_racer888 2 місяці тому

    Nad fakt shinde sarkar ❤

  • @sayyadqamarali5473
    @sayyadqamarali5473 2 місяці тому

    Fake narrative proved.

  • @vbh4315
    @vbh4315 2 місяці тому +5

    शेवटी कायदा भीमाचा .....