मराठवाडा,आठ पैकी पाच जागा महाविकास आघाडीला?पंकजा मुंडेही धोक्यात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 кві 2024
  • मराठवाडा, आठ पैकी पाच जागा महाविकास आघाडीला ? पंकजा मुंडेही धोक्यात...
    #pankajamundhe #mahavikasaghadi #mahayuti #sharadpawar #devendrafadnavis #nanapatole #udhavthakkarey #eknathshinde #ajitdadapawar #prakashambedkar #mahadevjankar #rajthackeray #marathwada #लोकसभानिवडणूक

КОМЕНТАРІ • 506

  • @siddheshwarkothimbire6194
    @siddheshwarkothimbire6194 Місяць тому +43

    आम्ही तिघे बहीण भाऊ बीड जिल्ह्या मिळून खाऊ😅
    चिक्की

  • @dnyaneshwartangade5233
    @dnyaneshwartangade5233 Місяць тому +46

    सगळ्या जागा महाविकास आघाडी लाच मिळणार

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu Місяць тому +53

    महाराष्ट्राच्या राजकारणातुन आजी माजी आमदार खासदार मंत्री. घराणेशाही हटवा महाराष्ट्र वाचवा.

  • @user-mp9jf6zz2b
    @user-mp9jf6zz2b Місяць тому +46

    जालना लोकसभेतून डॉक्टर कल्याण काळे फिक्स खासदार

  • @sunilkale12
    @sunilkale12 Місяць тому +50

    ठेकेदार जोमात शेतकरी कोमात,
    हा आहे मोदींचा संकल्प

  • @dyanobadhavale492
    @dyanobadhavale492 Місяць тому +5

    शंभर टक्के तुम्ही जे विस्तार मांडलं ते खरे आहे

  • @Ramdassathe289
    @Ramdassathe289 Місяць тому +65

    बीड मध्ये बजरंग बप्पा सोनवणे

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Місяць тому +52

    पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मागे स्वतः चे राजकारण संपूर्ण संपविवू नन टाकले आहे.

  • @kakasahebchavan2675
    @kakasahebchavan2675 Місяць тому +109

    आठही जागा महा विकास आघडी येनार हे नक्की

    • @namdeojaybhaye8281
      @namdeojaybhaye8281 Місяць тому +2

      आठ जागा येणार आणि शरदचाॉंद भाई पंतप्रधान होणार

    • @eng6741
      @eng6741 Місяць тому +2

      🔔

    • @kakasahebchavan2675
      @kakasahebchavan2675 Місяць тому

      @@eng6741 आता घंटा वाजवायची वेळ भक्तावर येणार..

    • @nknnnn4977
      @nknnnn4977 Місяць тому +1

      ​@namdeojaybhaye82आणि तूझ्या आईला झवणार 😂😂😂81

    • @Time2Changeurself
      @Time2Changeurself Місяць тому +2

      48 पैकी 8 पण येणार नाहीत रे

  • @vitthalsolanke1172
    @vitthalsolanke1172 Місяць тому +130

    नांदेड मध्ये कांग्रेस चे वसंतराव चव्हाण मामा 101 टक्के नाही 1001 टक्के निवडुन येणार माझ्या सर्वेनुसार

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 Місяць тому +70

    वसंतराव चव्हाण लाखांच्या फरकाने जिंकतील...

  • @subhashgadhave5754
    @subhashgadhave5754 Місяць тому +13

    धाराशिव ओम राजे निंबाळकर हेच खासदार होणार आहेत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉

  • @babanbhalerao3443
    @babanbhalerao3443 Місяць тому +13

    जालना...कल्याण काळे
    धाराशिव...ओम राजे
    बीड .....बजरंग सोनवणे
    छ.संभाजी नगर...चंद्रकांत खैरे
    लातूर...काळे
    जिंकणार आहेत

  • @BahirVijay
    @BahirVijay Місяць тому +112

    Beed बजरंग बाप्पा येणार

  • @anitachavan8972
    @anitachavan8972 Місяць тому +28

    बरोबर आहे माहाविकास आघाडी जिंदाबाद 🚩🚩🚩🔥🚩🔥🚩🔥

  • @sudhirsolanke9094
    @sudhirsolanke9094 Місяць тому +19

    बिड मध्य बजरंग बली कि जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Htre4327
    @Htre4327 Місяць тому +111

    बीडमध्ये बजरंग बप्पा सोनवणेच निवडून येणार

  • @vishwanbharshinde6122
    @vishwanbharshinde6122 Місяць тому +17

    101टक्का मराठवाड्यातील जागा 8हि महा विकास आघाडी येणार

  • @rameshwarshinde3244
    @rameshwarshinde3244 Місяць тому +64

    परभणीतुन महाविकास आघाडीचे ऊबाठा गटाचे उमेदवार बंडु जाधव एक ते सव्वा लाख मताने निवडून येतील..

    • @SK-xz4qw
      @SK-xz4qw Місяць тому +2

      😂😂

    • @NareshAute
      @NareshAute Місяць тому +9

      जानकर जिंकणार, स्क्रीनशॉट काढून ठेव....

    • @abasahebkadam3315
      @abasahebkadam3315 Місяць тому +3

      अगदी बरोबर boss विजयी दीड लाख मतांनी

    • @Time2Changeurself
      @Time2Changeurself Місяць тому +3

      स्वप्न पहा स्वप्न

    • @Atttk
      @Atttk Місяць тому +8

      जानकर यांचा वीजय

  • @Rajebhaupawar-xe4rm
    @Rajebhaupawar-xe4rm Місяць тому +16

    आठ ही जागामवीआ ला 100%येणार

  • @sudhirlomate6507
    @sudhirlomate6507 Місяць тому +73

    भा ज प मुक्त मराठवाडा

  • @prashantshinde2073
    @prashantshinde2073 Місяць тому +43

    जालना मध्ये फ़क्त Ncp congrase शिवसेना cha खासदार होणार 💯💯💯🇮🇳🇮🇳

  • @shrikantchavan158
    @shrikantchavan158 Місяць тому +18

    अभिनंदन पत्रकार साहेब..... अभिनंदन....🙏💐💐💐

  • @rajthakur9627
    @rajthakur9627 Місяць тому +36

    भूमरे सारखा गावंढळ उमेदवार शिंदे साहेबांनी द्यायला नको होते

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Місяць тому +110

    बीड जिल्ह्य़ात पंकजा चा दारून भराभव होणार 😢ते पण दोन लाखा हुन जास्त मताने😢

    • @anandjarag1004
      @anandjarag1004 Місяць тому +22

      अगदी योग्य होईल. काडीचेही काम न करता केवळ नौटंकी करीत राहणे गैर आहे. तशात नाशिक मधील बाजार मराठ्यांना विरोध केल्याने उठल्याने बेरोजगार
      झालेला लखोबा प्रचार करतोय, त्यालाही धडाच शिकवला जाणे आवश्यक आहे.

    • @dkagne3
      @dkagne3 Місяць тому +4

      Bulla

    • @Htre4327
      @Htre4327 Місяць тому +15

      अगदी बरोबर पंकजा पडणार

    • @user-xi6ez2nn6f
      @user-xi6ez2nn6f Місяць тому +9

      ​@@anandjarag1004jalnare khup aahet pan gopinath Rao mundechi lek aahe 3 lakhchya फरकाने विजय होणार fixx

    • @shivajisanap3709
      @shivajisanap3709 Місяць тому +10

      पंकजा मुंडे 100 निवडून येतील

  • @ShyamPatil-by4bo
    @ShyamPatil-by4bo Місяць тому +18

    चुकीच आकलन संपुर्ण आठ जागा इंडीया आघाडी ला मीळतील

  • @ganeshswami3025
    @ganeshswami3025 Місяць тому +93

    नांदेड मधील अशोकराव चव्हाण यांच्यामुळे भाजपची जागा नाही आली तर अशोकराव चव्हाण यांचे मंत्री पद हुकण्याची शक्यता...

    • @umakantbawane3030
      @umakantbawane3030 Місяць тому +13

      बीडमधून बजरंग बप्पा सोनवणे 🔥

    • @dnyanobabiradar8879
      @dnyanobabiradar8879 Місяць тому

      ❤❤❤❤xvjxvxvnvxcxc❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@umakantbawane3030

    • @kakasahebchavan2675
      @kakasahebchavan2675 Місяць тому +11

      नाही येणार, चव्हाण गेले आता, BJP चा पण सुपडा साफ़ होणार...

    • @mimumbaikar45
      @mimumbaikar45 Місяць тому

      कसलं मंत्रीपद, xxच?? केंद्रात भाजप 200 च्या पुढे जात नाही त्यामुळे आदर्श चव्हाणांनी मंत्री पद विसरूनच जावे, कदाचित भाजप त्यांच्या xxxवर लाथ घालुन हाकलून देतील.

    • @hanmantdulawad2882
      @hanmantdulawad2882 Місяць тому +7

      अशोक चव्हाण यांच्या मुळे चे नांदेड ची भाजप ची सीट जाणार

  • @prabhakarshinde2285
    @prabhakarshinde2285 Місяць тому +26

    Bjp free marathwada

  • @samruddhizimbre895
    @samruddhizimbre895 Місяць тому +42

    ज्यांनी ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे त्यांना सामान दाखवले पाहिजे

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Місяць тому +11

    यावेळी लोकसभा फारजरा वेगळी आहे कारण
    सर्व क्षेत्रातील मतदार सरकारवर नाराज आहे त्याला काणं अनेक आहे महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला महागाई

  • @RahulKerulkar-fy8dq
    @RahulKerulkar-fy8dq 24 дні тому +1

    धन्यवाद सर करेट विश्लेषण 🙏

  • @santoshsukale5854
    @santoshsukale5854 Місяць тому +28

    ओम दादा ओन्ली

  • @somu19850
    @somu19850 Місяць тому +26

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @mahmadmujavar2362
    @mahmadmujavar2362 Місяць тому +6

    सगळेच ऊमेदवार महा विकास आघाडी चे येनार आहेत बिजेपी हटवा देश वाचवा

  • @ranirandive3388
    @ranirandive3388 Місяць тому +16

    Eka maratha koti maratha.

  • @maheshjadhav9478
    @maheshjadhav9478 Місяць тому

    अगदी योग्य विश्लेषण केलात सत्य परिस्थिती आपण मांडलेली आहे यात कसलेही दुमत नाही

  • @vishwambharchakle
    @vishwambharchakle Місяць тому +8

    छान विषलेशन केलंत सर... 🙏🏻

  • @shashikantshejul6116
    @shashikantshejul6116 Місяць тому +28

    Only Bajrang Bappa due to Beed District Development. यांनी फक्त Beed कशा माघ जाणार याकडे लक्ष दिले.

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Місяць тому +8

    वाटोळे होणेच गरजेचे आहे यांनी महाराष्ट्र पार नासवलाहो

  • @bappusahebmote7787
    @bappusahebmote7787 Місяць тому +5

    🚩🚩 मराठा आरक्षण 🚩🚩
    सगे सोयरे

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 Місяць тому +1

    आठ पैकी आठ मिळणार !

  • @gamer_karan_yt
    @gamer_karan_yt Місяць тому +8

    Bajrang bappa vijaee bhava

  • @vishnukurund4186
    @vishnukurund4186 Місяць тому +6

    बजरंग सोनवणे

  • @chaturbhujsupekar9730
    @chaturbhujsupekar9730 Місяць тому +4

    अत्यन्त चांगले विश्लेषण,bjp च्या जुन shining india कुणाला आठवतंय का? काय झालं होत त्यावेळेला, तशीच अवस्था देशभर आहे, आज जनमनसामध्ये प्रचंड रोष आहे, यावेळेला लोक पुढारी, नेते यांचं ऐकायच्या मनस्तीतीत नाहीत, व एकंदरीत समाजातील सर्व स्थरातून निघणारा रागा चा धूर, चांद्या पासून बांद्या पर्यन्त, व मणिपूर पासून राजस्थान, केरळ पासून लडाख पर्यन्त दिसत आहे, सपशेल failure असे दहा वर्ष गेले आहेत,305 संख्या हातात निवडून आली होती, देशाचा चेरामोहरा बदलता आला असता, निश्चित विकसित rashtra👌च्या पंक्तीत बसलो असतो आपण, पण यांनी अतिशय टुकार दर्जाचे, घाणेरडे राजकारण केले, बरं यांना निवडून द्यायचे तर का म्हणून आणि कशासाठी, यावेळेला ना भूतो ना भविषती असा पराभव bjp चा होणार आहे, हे एवढ्या ठामपणे म्हणतोय कारण सर्व ठिकाणी सुरुंग, सर्व मोडतोड, चालू केले आहे, समाजातील एक वर्ग (नोकरदार ) सोडला तर सर्व थरातील जनता यांना उभागली आहे..... असो.... अति तिथे मती असते,.... तेच होणार आहे आता सर्वत्र....

  • @narayananjan6140
    @narayananjan6140 Місяць тому +4

    बजरंग बाप्पा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉100

  • @arjunnarwade1461
    @arjunnarwade1461 Місяць тому +30

    रावसाहेब दानवे १००% पडणार

  • @smschannel1175
    @smschannel1175 Місяць тому +12

    Beed-sonawane

  • @sandeepsurve6477
    @sandeepsurve6477 Місяць тому +13

    Raosaheb danve padner

  • @SumanPrakashUdhane
    @SumanPrakashUdhane Місяць тому +3

    बीड मधे बजरंग बाप्पा
    धाराशिव मधे ओम दादा❤❤

  • @subhashthorat1979
    @subhashthorat1979 Місяць тому +2

    अगदी बरोबर अंदाज आहे

  • @user-bc9oy5bu8g
    @user-bc9oy5bu8g Місяць тому +35

    पंकजा मुंधेना मुद्दाम तिकिट दिले आता विधान सभा तिकिट मागू शकणार नाहीत

  • @bapubhalekar3294
    @bapubhalekar3294 Місяць тому +3

    धाराशिव मध्ये फक्त नेते आहेत
    परंतु जनता ओंम राजे सोबत आहे

  • @GaneshmahadevShinde
    @GaneshmahadevShinde Місяць тому +5

    बिड मध्ये बजरंग बप्पा सोनवणे विजय होणार आहे

  • @vilasmalunjkar166
    @vilasmalunjkar166 Місяць тому +3

    1 No Saheb

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 Місяць тому +3

    भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे

  • @nanapatil6125
    @nanapatil6125 Місяць тому +4

    पक जा निवडू येणार नाहीत !

  • @nagnathdhanure6814
    @nagnathdhanure6814 Місяць тому +2

    बरोबर आहे.

  • @bhimraopatil1385
    @bhimraopatil1385 Місяць тому +10

    मी सर्वसामान्य नागरिक आहे.मला राजकारणाशी काही देणं घेणं नाही पण महाराष्ट्रात जे फोडा फोडी चालु आहे.व सामान्य माणसाला किंमत मिळायला पाहिजे असेल तर महाविकास आघाडी निवडुन येणं आवश्यक आहे.कारण महायुती सामान्य माणसाला गृहित धरत आहे

  • @YasinSaudagar-uo8eg
    @YasinSaudagar-uo8eg Місяць тому +14

    Osmanabad la only om raje 2 lakh yenar

  • @ganga269
    @ganga269 Місяць тому +2

    🎉🎉 ८ जागा येणार. महाविकास आघाडी 🎉

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Місяць тому +74

    भाजप मराठा आरक्षण विरोधी आहे

  • @d.m.5410
    @d.m.5410 Місяць тому +2

    मी बीडचा आष्टी तालुक्यातील आहे...मी बजरंग बप्पांना माझ्या कुटुंबातील 15 मतदान फक्त मुंढे घराण्याला पाडण्यासाठी करणार आहे....व बजरंग बप्पांना निवडुन देण्यासाठी बिनशर्त मतदान करणार आहे

  • @balajihodade9939
    @balajihodade9939 Місяць тому +5

    शाब्बास ओबीसी चे किती खाजदार एस सी एस टी सोडून ओबीसी किती त्यामुळे येत्या काळात ओबीसींना पण केंद्राने राखीव मतदार संघ सोडावेत हि मागणी पुढे येईल अस वाटतय

  • @user-dw8ey4vq8r
    @user-dw8ey4vq8r Місяць тому +7

    All winning Mva

  • @vilasmalunjkar166
    @vilasmalunjkar166 Місяць тому +3

    1 No Saheb🎉

  • @siddheshwarvansale9590
    @siddheshwarvansale9590 Місяць тому +11

    निर्भिड पत्रकार आपले अभिनंदन

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +3

    ठाकरे ❤

  • @ovhalsaheb3366
    @ovhalsaheb3366 Місяць тому +3

    Abhinandan patrakaar Saheb

  • @carmoditech577
    @carmoditech577 Місяць тому +1

    लातूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे फक्त आदरणीय सुधाकर तुकाराम शुगारे साहेब

  • @user-jc1mn3zb7v
    @user-jc1mn3zb7v Місяць тому

    सर्व खासदार उद्धव साहेब ठाकरे यांचे महाआघाडीचे होनार

  • @nanadeshmukh3874
    @nanadeshmukh3874 Місяць тому +19

    परभणी बंडू बॉस

  • @rajepruthwiraj
    @rajepruthwiraj Місяць тому

    खूप छान पाटील साहेब
    अशी निष्पक्ष पत्रकारिता अपेक्षित आहे

  • @bhausahebatole4738
    @bhausahebatole4738 Місяць тому +2

    Pankaja tai🌷🌷🌷🌹🌹🌹☝️👍

  • @Abhishekmadake9623
    @Abhishekmadake9623 Місяць тому +5

    Om dada ❤❤

  • @bapuusaheblaturkar8974
    @bapuusaheblaturkar8974 Місяць тому +3

    लातूर : डॉ..काळगे

  • @kalyanpalwade5716
    @kalyanpalwade5716 Місяць тому

    पत्रकारिता एवढी पण राजकारण्याच्या दावणीला बांधू नये 🙏

  • @VasantKolekar-di4cp
    @VasantKolekar-di4cp Місяць тому +1

    एक जागा फक्त महविकास आघाडीला.

  • @amolsarwade5597
    @amolsarwade5597 Місяць тому

    हिंदुस्थान में ना हिंदू खतरे में हैं ना मुस्लिम खतरे में हैं यंहा किसान खतरे में हैं.😢😢

  • @jalandharubale549
    @jalandharubale549 Місяць тому +3

    बीड येथे बजरंग बली

  • @khuleshkatkar889
    @khuleshkatkar889 Місяць тому

    नेत्यांना माझं एकच सांगन आहे का कोनताच हिंदू मुस्लिम धोक्यात नसुन सर्वात जास्त शेतकरी धोक्यात आहे हे लक्षात घ्या

  • @moinbagwan229
    @moinbagwan229 Місяць тому +2

    उस्मानाबाद जिला खासदार, ओमप्रकाश

  • @jalbagaiyakwad5710
    @jalbagaiyakwad5710 Місяць тому +2

    ५ जागा महा विकास आघाडी ला तर ६ वी हिंगोली वंचित.७ वी संभाजी नगर जलील.८ वी जानगर बरोबर का.....?

  • @BharatMhaske-zd9hd
    @BharatMhaske-zd9hd Місяць тому

    फिक्स खासदार मंगेश भाऊ‌ साबळे जालना

  • @yusufkhanpathan2159
    @yusufkhanpathan2159 Місяць тому +2

    Only udhav thakre shivsena next c.m maharashtra is maharashtra

  • @dattatrayakapse7078
    @dattatrayakapse7078 Місяць тому

    ना यूती ना आघाडी दोघांची आवकात दाखवा.

  • @vishwanbharshinde6122
    @vishwanbharshinde6122 Місяць тому +2

    जिल्हा त फक्त बजरंग बपा येणार

  • @ganeshgaming2336
    @ganeshgaming2336 Місяць тому

    ८ पत्रकार खरं बोला बीडची जागा पंकजा मुंडे विजय होणार

  • @user-bx3bf9np1l
    @user-bx3bf9np1l Місяць тому +1

    आठही जागा म वि आ चे येणार

  • @RajaramPatil-jv7wp
    @RajaramPatil-jv7wp Місяць тому +1

    महाविकास

  • @manoharsurdas6764
    @manoharsurdas6764 Місяць тому

    Good presentation
    Support Rahul and India

  • @user-bh6ir8vm4r
    @user-bh6ir8vm4r Місяць тому +2

    बीड चा खासदार बजरंग बप्पा सोनवणे होणार

  • @ParmeshwarNarsale
    @ParmeshwarNarsale Місяць тому

    पूर्ण जागा महविकास आघाडी येणार

  • @rajivshah4712
    @rajivshah4712 Місяць тому +4

    MahAaghadi

  • @S.S.K.999
    @S.S.K.999 Місяць тому

    मी बीड जिल्ह्यातील एका खेड्यात आज होतो,माझ्या पूर्ण आयुष्यात एवढी मतदानाची टक्केवारी मी कधीच पाहिले नाही.जवळ जवळ 95% मतदान

  • @arunkute5460
    @arunkute5460 Місяць тому +4

    व्वा रे

  • @ravimanohar4169
    @ravimanohar4169 Місяць тому

    ❤वंचित बहुजन आघाडी ❤विजयी होणार ❤जय शिवराय❤ जय भीम ❤जय संविधान ❤

  • @aniljaybhaye9762
    @aniljaybhaye9762 Місяць тому +1

    शांत हो

  • @bhimsenkamble2052
    @bhimsenkamble2052 Місяць тому

    याला म्हणतात बरळले..!

  • @arvindtarge9225
    @arvindtarge9225 Місяць тому

    मराठवाड्यात फक्त धाराशिव सोडल्यास कुठेही महविकास आघाडीचा उमेदवार निवडून येवू शकत नाही.

  • @pradipingale6660
    @pradipingale6660 Місяць тому

    आठ पैकी पाच नाही तर आठ पैकी आठ जागा महाविकास अघाडी जिंकेल .आता बघायचं फक्त कोण जास्त लीड घेणारं