Amrutbol-443 | नशीब कसं बदलेल ? -सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • Amrutbol-443 | नशीब कसं बदलेल ? - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | माणसाचा जन्म कशासाठी - भाग ७
    Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
    #jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
    under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #fate #luck #destiny #Happiness #HappyLife #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #thoughts #positivity #positive #health #healthylife #wisdom #gratitude #grateful #spiritual #SatguruWamanraoPai #Mind #Life #MindManagement #SadguruWamanraoPai
    Subscribe our channel at www.youtube.co...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on: / jeevanvidya
    Follow us on Google: plus.google.co...
    Find us on: www.jeevanvidya...

КОМЕНТАРІ • 75

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 роки тому +2

    🙏🙏please सर्वांनी लाईक करूयात 🙏🙏

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 3 роки тому +2

    जीवनविद्या मिशन चे व्हिडीओ लाईक करण्यात शहाणपण आहे 🙏

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Heartly Thank you very much. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tanishanadkarni9670
    @tanishanadkarni9670 3 роки тому +1

    Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Vitthal Pai morning 😊😊😊🙏💐💐🌺🌹🏵💮🌸💐🌷🌼🌻🌹🌹🙏🙏🙏

  • @ruchishinde6314
    @ruchishinde6314 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु माऊली 🙏🙏🙏 खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 3 роки тому +5

    विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @amolrevankar8780
    @amolrevankar8780 3 роки тому +1

    Thank you Satguru Jai Satguru Jai jeevanvidya 👌👌💎💎

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 3 роки тому +3

    "सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻
    वंदनीय सद्गुरू,माई, प्रल्हाद दादा,मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.
    सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏🏻🙏🏻 सातारा शाखा.

  • @nileshkhapre3296
    @nileshkhapre3296 3 роки тому +6

    जय सद्गुरू

  • @sharadajadhav8733
    @sharadajadhav8733 3 роки тому

    खूपच सुंदर छान धन्यवाद विठ्ठल विठ्ठल विठ्ठल माई माऊली🌺🌺 कोटी कोटी कोटी🙏🙏🙏 वंदन करते विठ्ठल विठ्ठल

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 3 роки тому +2

    Shubh niyati

  • @pralhadkhawale8570
    @pralhadkhawale8570 Рік тому

    धन्यवाद सद्गुरु 🙏🙏
    सद्गुरुंचे अमूल्य मार्गदर्शन सर्वांना सतत लाभो 🙏🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 роки тому

    दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏

  • @dattuwarade4842
    @dattuwarade4842 3 роки тому +5

    विठ्ठल विठ्ठल पै गुरू माऊली...🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @pratikshapatil643
    @pratikshapatil643 3 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @vishwasdeshpande3898
    @vishwasdeshpande3898 3 роки тому +1

    Dhanyawad Sadguru. 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 роки тому

    कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 роки тому +1

    Thankuuu All . Bless All 🙏🙏

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 3 роки тому +1

    जय सद्गुरू जय जीवनविदया

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 роки тому

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन.देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 3 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 3 роки тому +2

    सद्गुरू, माई, दादा यांना वंदन. आपण सहज बोलतो माझ्या ते नशिबातच नव्हतं. पण नशिब आपणच घडवितो हे आपणांस ठावुक नसते. हे नशिब आपण बदलू शकतो. आश्चर्य वाटलं ना तुम्हाला ? मग ऐका आजच्या सद्गुरूंच्या प्रबोधनातून.

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 7 місяців тому

    माणूस " सहज करीत असलेल्या अनिष्ट चिंतनातून जीवनात सर्व अनिष्ट, 'निसर्ग नियमानुसार होत असतं '
    "आपलं जीवन निसर्ग नियमांनी बद्ध आहे, म्हणून निसर्ग नियमांचा गुणधर्म ओळखून- लक्षात घेऊन ,विचार करताना, चिंतन करताना सावध व्हायला जीवनविद्या शिकविते,'जीवन जगण्याची दिशा 'देते"❤❤❤

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 роки тому +3

    Satgururaya MaiMauli Dada Vahini ani Sarv Pai Kutmbiyana ani sarv Trustees Sarv Technical Team Sarv IT team na Anantkoti Pranaam v Manaspoorvak Krutadnyata. Bless All 🙏🙏🙏🙏

  • @justgetit5931
    @justgetit5931 3 роки тому

    Thank You So Much Sadguru, Mai, Dada, Vahini and entire pai family.
    Thank You So Much JVM team Sadguru bless You all

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 7 місяців тому

    आपण जीवनात "चिंतन करीत असताना " त्यातून काय निर्माण करतो इथे जागृत रहायला हवे. " अनिष्ट चिंतन केल्याने अनिष्ट गोष्टींना आपण आमंत्रण देतो, आणि ह्या अनिष्ट गोष्टी 'हटकून 'आपल्याकडे येतात हे गुपित जीवनविद्या सांगते❤❤❤

  • @radhikaagalave9329
    @radhikaagalave9329 3 роки тому +4

    🙏 विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवण विद्या सद्गुरू खूप खूप कृतज्ञ आहोत

  • @nitinlande3706
    @nitinlande3706 3 роки тому +1

    🙏🙏🌹🙏🙏

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 3 роки тому

    As you think so you become. विचार बदला नशीब बदलेल. देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे, देवा सर्वांना चांगले आरोग्य दे. कोटी कोटी 🙏 प्रणाम सद्गुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्वांना 🙏 विठ्ठल 🙏 विठ्ठल 🙏 धन्यवाद.

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 Рік тому

    नित्य चांगल्या चिंतनाने आपण आपले नशीब घडवू शकतो.🙏

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 3 роки тому

    ।।विठ्ठल विठ्ठल।।
    जय जीवन विद्या जय सद्गुरू
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
    सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन
    सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
    ।।देवा सर्वांच भल कर
    देवा सर्वांच कल्याण कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।

  • @विनायकपिंगट

    सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे अनंतकोटी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌺 🌷

  • @AmarRamane
    @AmarRamane 3 роки тому

    Vitthal Vitthal Mauli, Thank you very much JVM team, Satguru bless all of you lots lots lots lots lots

  • @laxmanshinde880
    @laxmanshinde880 3 роки тому +3

    चिंतन हा चिंतामणी. Great sadguru 🙏🙏

  • @bhaskarlendve7109
    @bhaskarlendve7109 3 роки тому +1

    Vithal Vithal

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 роки тому +3

    जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 3 роки тому +2

    Vitthal Vitthal. देवा विश्वातील सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे सर्वांची भरभराट होऊ दे सर्वांची मुले टॉपला जाऊदे Thank you Dada Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 3 роки тому +1

    शुभ चिंतन

  • @latapise3729
    @latapise3729 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 3 роки тому

    Vitthal Vitthal thank you mauli. Khup chan pravachan. Satguru ,Mai Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan deva sarvanche bhale kar. Thank you all.

  • @shashiladke3159
    @shashiladke3159 3 роки тому +4

    Thanks Sadguru 🙏🏻

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 3 роки тому +3

    Vitthal Vitthal Mauli Thanku Dada n Vahini

  • @pratibhahalloor6349
    @pratibhahalloor6349 3 роки тому

    Thank You Satgurudeva God Bless All

  • @vishakhanarkar8226
    @vishakhanarkar8226 3 роки тому

    Thanks a lot Sadguru Dada all organizer. Sadguru sarvanch bhalch karnar.

  • @ranjanaanilbandal2629
    @ranjanaanilbandal2629 3 роки тому

    Khupach sudar positive thoughts mast dada great sadguru great J v m 💐💐🙏🙏👌👌

  • @vijayahinge4657
    @vijayahinge4657 3 роки тому +3

    Vitthal vitthal mauli shirur

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 3 роки тому +3

    Health is wealth विट्ठल विट्ठल देवा

  • @rajarampatil5473
    @rajarampatil5473 3 роки тому

    धन्यवाद सद्गुरु !!🙏धन्यवाद सद्गुरु व्यवस्था!!🙏

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 3 роки тому +3

    Koti koti pranam mauli

  • @balajijamdade8903
    @balajijamdade8903 3 роки тому +3

    Vitthal vitthal deva

  • @prakashpatil4482
    @prakashpatil4482 3 роки тому

    Prakash mahadev patil sulage belgaum

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 3 роки тому +1

    Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏🌹🙏❤️🙏😊❤️🙏

  • @savitathakur7513
    @savitathakur7513 3 роки тому

    Vitthal Vitthal sarvancha bhale ho...

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 3 роки тому +2

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @ganpatpawaskar4047
    @ganpatpawaskar4047 3 роки тому

    Viththal Viththal Sadguru Mauli

  • @sunilsalunkhe6611
    @sunilsalunkhe6611 3 роки тому

    🙏🙏🙏

  • @leenaadvankar2775
    @leenaadvankar2775 3 роки тому

    जय सद्गुरु जय जीवनविद्या

  • @sachindhumal8664
    @sachindhumal8664 3 роки тому

    🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @janavisawant1433
    @janavisawant1433 3 роки тому

    Vitthal Vitthal 🙏🙏🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 роки тому +3

    Vitthal,Vitthal. Bless All

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 3 роки тому

    Vittal vittal 🙏🙏🌷🌷

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 3 роки тому

    धन्यवाद देवा 🙏🙏

  • @manishkarlekar4544
    @manishkarlekar4544 3 роки тому

    अप्रतिम प्रवचन

  • @subhashpatil6825
    @subhashpatil6825 3 роки тому +3

    🙏MAY GOD BLESS ALL🌻🌹👏

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq 4 місяці тому

    👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prasadpatil9020
    @prasadpatil9020 3 роки тому +1

    Thank you so much Satguru🙏🙏

  • @dattatraykhiratkar9938
    @dattatraykhiratkar9938 4 місяці тому

    Great