Amrutbol-438 | शहाणपण हाच सत्यनारायण - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • Amrutbol-438 | शहाणपण हाच सत्यनारायण - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | माणसाचा जन्म कशासाठी - भाग २
    Subscribe our channel: bit.ly/jvmytsu...
    प्रत्येक माणसाला आपल्या जीवनात सुख, शांती, समाधान आनंद व ऐश्वर्य हवे असते; परंतु प्रत्यक्षात मात्र त्याच्या पदरी अनेक दुःख, संकटे येतात. याचे प्रमुख कारण म्हणजे माणसाला 'आपण जन्माला का आलो?' हेच ज्ञात नाही आणि हे न कळल्यामुळे आपण जन्माला येऊन नेमकं काय करावं हे देखील सुचत नाही.
    नियती किंवा destiny या शब्दाचा अर्थ काय असेल? नियती कोण निर्माण करतो ? आपण जन्माला का आलो ? यावर या व्हिडिओच्या माध्यमातून सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे
    #jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
    under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #wisdom #nature #positivity #positive #health #healthylife #Happiness #HappyLife #FindingHappiness #RealHappiness #HowToFindHappiness #wisdom #thoughts #gratitude #grateful #spiritual #spirituality #God #Parmeshwar #SatguruWamanraoPai #Mind #Life #MindManagement #SadguruWamanraoPai
    Subscribe our channel at www.youtube.co...
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on: / jeevanvidya
    Follow us on Google: plus.google.co...
    Find us on: www.jeevanvidya...

КОМЕНТАРІ • 79

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 3 роки тому +2

    Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. Thanks again.

  • @nitinpatil-alibag3435
    @nitinpatil-alibag3435 3 роки тому +5

    देवा सर्वांचं भलं कर,
    देवा सर्वांचं कल्याण कर,
    देवा सर्वांना उत्तम आरोग्य लाभू दे,
    देवा सर्वांकडे भरभराट होऊ दे,
    देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे !
    🙏💐🙏💐🙏💐🙏💐🙏
    सर्वांना विठ्ठल विठ्ठल ! 🙏 🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 роки тому +5

    विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यू माऊली थँक्यू माऊली थँक्यू. 🙏🙏🙏🙏🙏

  • @namratamhatre2206
    @namratamhatre2206 3 роки тому +1

    सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 3 роки тому +5

    हेच शहाणपण नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य ब्रम्हदेवालाही नाही हे पटवून देताहेत सद्गुरू आपल्या आजच्या प्रबोधनातून. जरूर ऐका.

  • @rekhawarhikar6873
    @rekhawarhikar6873 3 роки тому +2

    🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹🙏
    🌹🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🌹🙏
    🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏
    🌹🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 3 роки тому +5

    कृतज्ञतापूर्वक सदगुरू माईंना दादा वाहिनी ना संपूर्ण पै फॅमिली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल संपूर्ण जीवन विद्या मिशन परिवार कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 роки тому +3

    दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यू दादा थँक्यू दादा थँक्यू Dada thanks for everything. 🙏🙏🙏🙏🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 роки тому +2

    Vitthal,Vitthal.Pai Morning. Bless All

  • @ganeshparab6496
    @ganeshparab6496 3 роки тому +3

    गणेश परब गोरेगाव शाखा विठ्ठल विठ्ठल देवा

  • @shankarsawant848
    @shankarsawant848 3 роки тому +2

    विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर

  • @sandeepwadekar7173
    @sandeepwadekar7173 3 роки тому +2

    नाम म्हणजे स्वरूप, स्मरण म्हणजे अनुसंधान. नामस्मरण म्हणजे स्वरूपाचे अनुसंधान.
    माझेनी अनुसंधाने विण । स्नान संध्या तप होम दान ।। सर्वही अधर्म जाण मद्भजन ते नोहे ।।
    एकनाथ महाराज

  • @namitajadhav1254
    @namitajadhav1254 3 роки тому +3

    विठ्ठल विठ्ठल.🙏🙏 वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.
    सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏🙏शाखा सातारा.

  • @sandiptowar558
    @sandiptowar558 3 роки тому +3

    जय सद्गुरू जय जीवनविदया

  • @आनंदवाणी
    @आनंदवाणी 3 роки тому +5

    विठ्ठल विठ्ठल.🙏🏻🙏🏻
    वंदनीय सद्गुरू,माई, प्रल्हाद दादा,मिलन ताई ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.
    सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.
    🙏🏻🙏🏻 सातारा शाखा.

  • @girishsukale6392
    @girishsukale6392 3 роки тому +2

    Thanks Sadguru 🙏🏻🙏🏻

  • @vinayahadkar9769
    @vinayahadkar9769 3 роки тому +3

    विठ्ठल विठ्ठल. सद्गुरू, माई, दादा, वहिनी व सर्व पै कुटुंबियांना क़ोटी कोटी वंदन वंदन वंदन. सर्व विश्वस्त व तंत्रज्ञांना कृतज्ञतेने प्रणाम.

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 3 роки тому +4

    शुभ सकाळ सुंदर विषय " शहाणपण हाच सत्यनारायण " सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै.

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 3 роки тому +1

    सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे. 🙏🙏🙏🙏🙏

  • @AmarRamane
    @AmarRamane 3 роки тому +1

    Vitthal Vitthal Mauli, Thank you very much JVM team, Satguru bless all of you lots lots lots lots

  • @sanjaymandlik5079
    @sanjaymandlik5079 3 роки тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 3 роки тому +1

    Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏🌹🙏❤️😊🙏

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 3 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर

  • @satyanarayansubramaniam9429
    @satyanarayansubramaniam9429 3 роки тому +1

    शहाणपणाचे अमृत देत आहेत सद्गुरू।
    जग सुखी होणार या ज्ञानाने चला त्याचा स्वीकार करू।
    आनंदच वाटायचं सर्वाना हा निर्धार धरू,
    बस नित्य सर्वांनी सद्गुरू स्मरणात प्रार्थना करू।

  • @avinashnashikkar6071
    @avinashnashikkar6071 3 роки тому +3

    जय सद्गुरू, जय जीवनविद्या!

  • @shashiladke3159
    @shashiladke3159 3 роки тому +2

    Thanks Sadguru 🙏🏻

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 роки тому +4

    जय सद्गुरू जय जीवनविद्या

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 3 роки тому +3

    विठ्ठल !! विठ्ठल !! सद्गुरू, माईं, दादांना शिरसाष्टांग नमस्कार !! शहाणपणा नसल्यामुळेच खरं तर मानवजात दु:खी आहे.

  • @murlidharbodade2448
    @murlidharbodade2448 3 роки тому

    जय सदगुरूराया......!
    जय जिवन विद्या मिशन.......!
    सर्व दिव्य नामधारकांना सस्नेह विठ्ठल विठ्ठल.......!

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 3 роки тому +1

    जय सद्गुरू जय जीवन विद्या 🙏🙏🌷🌷

  • @jayalibhoir7840
    @jayalibhoir7840 3 роки тому +1

    Mazi mauli
    Sadguru🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @prasadpatil9020
    @prasadpatil9020 3 роки тому +1

    Thank you so much Satguru🙏🙏

  • @narendrabhagat9679
    @narendrabhagat9679 3 роки тому +6

    आदरणीय सद्गुरू, माई, दादा आणि जीवनविद्या टीम यांना वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार

    • @vrushalidenkar1675
      @vrushalidenkar1675 3 роки тому

      Sadguru mahemaan agadh deava sarvanche barbarat hovo👋👋👋👋👋

  • @popatraokadus6036
    @popatraokadus6036 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जिवनविद्या.🌹🌹🌹👃🌹🌹🌹

  • @rajeshpandit8068
    @rajeshpandit8068 3 роки тому +1

    🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹

  • @dattatraypanat9932
    @dattatraypanat9932 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल धन्यवाद माऊली आपल्या चरणी कोटी कोटी नम्र वंदन! Sadguru bless all

  • @prashantshinde948
    @prashantshinde948 7 місяців тому

    स्वानंदाचा उपभोग घेण्यासाठी निसर्ग देवतने जी व्यवस्था केली त्या व्यवस्थेला जीवन म्हणतात खूपचं अप्रतिम मार्गदर्शन सद्गुरूंनी केले आहे

  • @ujwalashiwarkar8928
    @ujwalashiwarkar8928 3 роки тому +1

    Vitthal Vitthal Mauli

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 3 роки тому +1

    धन्यवाद देवा 🙏🙏

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 3 роки тому

    Thanku Satgururaya Maimauli Dada Vahini N Sarv Pai kutumbiyana Anantkoti Pranam ani Manaspoorvak Dhanyavad. Bless All 🙏🙏🙏🙏

  • @subhashpatil6825
    @subhashpatil6825 3 роки тому +3

    🙏MAY GOD BLESS ALL🌻🌹👏

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 Рік тому

    जीवनाची गाडी आपल्या ताब्यात ठेवुन जगायला शिकवतात सद्गुरू. ईच्छा, विचार, उच्चार, आचरणाने शुभ वर्तन करुन शुभ नियती निर्माण करण्याचे मार्गदर्शन करीत आहेत सद्गुरू.🙏

  • @pralhadkhawale8570
    @pralhadkhawale8570 Рік тому

    धन्यवाद सद्गुरु 🙏👍
    सद्गुरु सांगतात शहाणपण हा धर्माचा आत्मा आहे.

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 3 роки тому

    Vitthal Vitthal. हे सद्गुरू राया.हे माऊली तू सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भले कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड आणि तुझे दिव्य स्मरण ह्रुदयात अखंड राहू दे.Thank you Dada, Thank you Mauli 🙏🙏🙏🙏🙏 thanks to technical Tim and Satguru bless you all 🙏🙏 🙏

  • @dharmeshrahatwal488
    @dharmeshrahatwal488 3 роки тому

    सद्गुरू माउलींना कोटी कोटी वंदन.
    देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, सर्वांना उत्तम चांगला नोकरी धंदा मिळू दे, सर्वांची मुले टॉपला जाऊ दे, सर्वांची भरभराट होऊ दे.

  • @jaywantsalunkhe7027
    @jaywantsalunkhe7027 3 роки тому

    परमपूज्य सद्गुरु व मातृतुल्य माई यांच्या चरणी लीन होऊन कोटी कोटी प्रणाम तसेच प्रल्हाद दादा मिलन ताई यांच्याही चरणी नतमस्तक होऊन सर्व टेक्निकल टीम व आयटी टीमचे अत्यंत कृतज्ञतापूर्वक खूप खूप आभार

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 3 роки тому

    शहाणपणाचा प्रभाव जिथे जिथे आहे तिथे सुख,शांती, आनंद समाधान असते. सत्यनारायण म्हणजे शहाणपण ह्या शहाणपणाची पुजा केली पाहिजे. कोटी कोटी 🙏 प्रणाम सद्गुरू माई जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन 🙏 विठ्ठल 🙏 विठ्ठल.

  • @justgetit5931
    @justgetit5931 3 роки тому

    Thank You so Much sadguru, mai, dada and entire pai Family,
    Thank You So Much JVM team
    Sadguru bless You all

  • @nitinlande3706
    @nitinlande3706 3 роки тому +1

    🙏🙏🌹🙏🙏

  • @purushottamtekade7683
    @purushottamtekade7683 3 роки тому

    शुभ नियती निर्माण करण्यातच शहाणपणा आहे आणि शहाणपण म्हणजे सत्यनारायण म्हणून शहाणपणाने वागणे हेच धर्माचे पालन.
    धन्यवाद देवा।।
    विठ्ठल विठ्ठल

  • @shailajatekade1370
    @shailajatekade1370 3 роки тому

    शुभा नियती निर्माण करण्यात खरे शहाणपण आहे आणि शहाणपण हाच सत्यनारायण आहे धन्यवाद देवा.

  • @vilaspatil8509
    @vilaspatil8509 3 роки тому

    ।।विठ्ठल विठ्ठल।।
    शहाणपण हाच नारायण हे सद्गुरु आपल्याला आजच्या प्रबोथना तुन सांगताहेत
    जय जीवन विद्या जय सद्गुरू
    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
    सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन
    सर्व विश्वस्त व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद
    ।।देवा सर्वांच भल कर
    देवा सर्वांच कल्याण कर
    देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।

  • @विनायकपिंगट

    सद्गुरु वाचोनि सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी निरंतर मार्गदर्शनाबद्दल सद्गुरुंचे अनंतकोटी कृतज्ञतापूर्वक धन्यवाद 🙏 🙏 🙏 हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धि दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे 🌹 🌺 🌷

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 3 роки тому

    Satgururaya MaiMauli Dada Vahini ani Sarv Pai Kutmbiyana ani sarv JVM Team na Anantkoti Pranaam v Manaspoorvak Krutadnyata. Bless All 🙏🙏🙏🙏

  • @sunilsalunkhe6611
    @sunilsalunkhe6611 3 роки тому +1

    🙏🙏🙏

  • @bhushandod4164
    @bhushandod4164 3 роки тому +1

    👍👍

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 3 роки тому +1

    शहाणपण

  • @ankitanarvekar6382
    @ankitanarvekar6382 3 роки тому

    Vitthal Vitthal Pai morning. Khup sundar pravachan. Thank you mauli. Satguru ,Mai ,Dada ,vahini sarv pai family na krutnyatapurvak koti koti vandan. Sarv jvm teams la vandan. Deva sarvanche bhale kar. Thank you all.

  • @pratibhahalloor6349
    @pratibhahalloor6349 3 роки тому

    Thank You Satgurudeva God Bless All

  • @jayshreevinchu5178
    @jayshreevinchu5178 3 роки тому

    Vitthal Vutthal Msuli Tyhaku Dada m nVahini

  • @satishnaik2685
    @satishnaik2685 3 роки тому

    Anand vatata vatata anand lootanyasathi manasacha janma aahe. Ase Satguru sangtat.🙏🙏

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 3 роки тому

    "विठ्ठल विठ्ठल" , धन्यवाद सद्गुरु.

  • @bharatshinde208
    @bharatshinde208 3 роки тому +1

    Bharat.g.shinde

  • @vaishalipatil960
    @vaishalipatil960 3 роки тому

    Vithal vithal 🙏🏻🙏🏻

  • @janavisawant1433
    @janavisawant1433 3 роки тому

    Vitthal vitthal 🙏🙏🙏

  • @nileshkhapre3296
    @nileshkhapre3296 3 роки тому +4

    विठ्ठल विठ्ठल
    जय सद्गुरू

  • @sameershinde306
    @sameershinde306 3 роки тому

    Vitthal vitthal mauli🙏🌹

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 3 роки тому

    देवा सर्वाचे भलं कर

  • @siddhikhapare6278
    @siddhikhapare6278 3 роки тому

    Vitthal vitthal

  • @justgetit5931
    @justgetit5931 3 роки тому

    Thank u mauli

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 3 роки тому

    Wisdom

  • @latapise3729
    @latapise3729 3 роки тому

    विठ्ठल विठ्ठल