भाजीचे 11 प्रकार || अगदी झटपट होणाऱ्या चविष्ट रस्सा भाजीचे 11 प्रकार | ऐकदा ह्या भाज्या करून तर पहा.
Вставка
- Опубліковано 10 лют 2025
- भाजीचे 11 प्रकार || अगदी झटपट होणाऱ्या चविष्ट रस्सा भाजीचे 11 प्रकार | ऐकदा ह्या भाज्या करून तर पहा.
#devdarshankitchenvlog
#cooking
#batatabhaji
#recipe
#batatyachibhaji
#indiancurry
#food
#bhaji
#potatocurry
#भाजी
#भाजीरेसिपी
#भाजीपाला
Lay Bhari khup Chan
Thank you Tai 😊
👌👌👌👌👌👌
क्या बात है लय भारी अतिसुंदर सादरीकरण केले आहे माताजी
Jalgao....ekdam bhari..👌👌👌👌
दिसायला भाजी छान आहे मी ज्यावेळेस करीन खाऊन पाहीन त्यावेळी तुम्हाला धन्यवाद
ताई आपण केलेले अकरा भाजीचे प्रकार त्याची बनवण्याची माहिती खूप सोप्या पद्धतीने सांगितली त्या बद्दल खूप खूप आभारी आहे हे सर्व भाजीचे प्रकार मी करणारच आहेत धन्यवाद. 👌👌👌👌👌
खुप छान 🎉🎉❤😊
भाजीचे ११ प्रकार छान माहिती दिलीत.धन्यवाद
🎉🎉🎉🎉 Iliked onion bhaji
आपण तयार केलेले अकरा भाजीचे प्रकार खूप आवडले, अतिशय सोप्या पद्धतीने छान सागितले आहे ,आवडले
सर्व भाज्या खूप सुंदर दाखवल्या आहेत सर्वांना आवडतील अश्या छान आहेत सर्व भाज्या
लय भारी ,मस्तच ❤
अतिउत्तम
सर्व भाज्यांच्या रेसिपीज खूप छान आहेत 😊
Khup chhan ahe
खुप छान भाज्यांचे प्रकार. नासिक.
वांगयाची भाजीला ते ल फार टाकले
Chan prakar dahavle dhnyvad tai😂
Thank you Tai 😊🙏
Khupp chan ❤
Khup Chan Madam Best Recipe
Far sundar recipes
Dhanywad
Nice Recipes❤
😊
Nice information Iike and appreciate
Good recipes,I Like very much
छान रेसिपी
सर्व भाज्या आवडल्या
खूप सुंदर kwita👌
Very nice👍👍
Khup mast recipes ahet
Dhanyvad Tai 😊🙏
Khup chan Rasipi aahe 👌
😊😊😊
आवाज 👌खूप छान
Tai khupacha chan
खूप खूप धन्यवाद दादा 🙏😊
Very nice 👍🏻
फार सुंदर,!
पण कडधान्यच्या भाज्या पुढच्या रेसिपी मध्ये दाखवा ही आपणास विनंती ! 👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
हो दादा नक्कीच थोडा वेळ द्या दाखवतेच. धन्यवाद दादा 😊🙏
khup chan
Thank you 😊🙏
सर्व भाज्या एकदम मस्त
धन्यवाद 🙏😊
खुप छान माहिती दिली आपण ताई
A pratim khup chan mast
Khup mast
Thank you 😊
एकदम मस्त भाज्यांचे प्रकार आवडले.
धन्यवाद ताई 😊🙏
VERY UCCH TASTYSAGGGY WITH 35:39 SIMPLE RECEPY MANMODE SIR
Masta receipes
Mast mastt masttt khup
Thank you 😊🙏🏻
Khup chhan..
छान च
Khup chhan bhaji Prakash ahet.
Chan😊
खूप सुंदर झाली आहे स्नेहलता देशपांडे
खूप छान
Chhan
लय भारी, आजपर्यंत मी इतक्या सोप्या पद्धतीने भाज्या बनवण्याचा व्हिडीओ पाहिले नाही.
धन्यवाद मॅडम
धन्यवाद ताई 🙏😊
छान मी पण अशाच भाज्या बनवते❤❤❤❤❤❤❤
Excellent
Thanks
मॅडम तुमच्या सर्व भाज्या खूप छान मला फार आवडल्या आणि सांगण्याची पद्धत पण सहज आहे आणि सर्व भाजे झटपट आणि सोप्या पद्धतीचे आहे
धन्यवाद ताई मी आभारी आहे 🙏😊
सगळ्या भाजीला कांदा व लसूण च का दुसर काही ऑप्शन नाही का?
Very nice
Thanks
Chaan 11bhajya sangitlya tumhi
Chan
Thanks
भाजीचे 11प्रकार आवडले दालफ्राय व कांदा भाजी हे मला फार आवडतात
Thank you 😊🙏🏻
@@devdarshankitchanvlogs4669ok
🙏
@@devdarshankitchanvlogs4669❤❤
Poop, @@Ratan-q3n
Thoda gul ghatla tari chhan lagel.chhan recipies.
मैडम भरित सोबत टमाते नही दिल,मसालेदार भाजी मस्त,टेस्टी,❤👌😋🙏🙏
tumchya saglyach bhajya khupach aavdlya tai.tumcha oil can hi khup mast aahe please link share kara
Sagle prakar agdi chaan👌
Mla, bhendi chi bhaji khup aavdli
Nice nice nice nice
I like your recipes
गिलके भाजी सुखे खोबरे आणि शेंगदाणे कुट घालून च छान लागते साधी
खूप मस्त 👌
Thank you 😊🙏🏻
मस्त भाज्या चे प्रकार आवडले
धन्यवाद ताई 😊🙏
Dhanyavaad 🙏🏻 DKV "😋
Aprtim dee
Amarsharma
Veery good
ताई खूप छान
खूप सुंदर रेसिपी
मस,,फक्त मी करताना तेल कमी vapren ❤❤❤
सर्व 11/अकरा प्रकार च्या
भाज्या मस्तच
धन्यवाद दिदी जी
😅😊🎉😮😂❤
भाज्या छान पण बहुतेक भाजीला मसाला फार वापरला त ताई व तेलही खुप वापरले आहे
❤❤
Jhakass..
खूप छान ताई,
Tai bhajya dakhavlat aabhar
Nice 👍👍 u
सर्व प्रकार खूप छान आहेत.
धन्यवाद 😊🙏🏻
सर्व भाज्या ऐकदम सुंदर अप्रतिम दाखविल्या आहेत 🎉🎉🎉❤
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
Khupach chaan recipe dakhavali, Dhanyawad.
खूपच ते ल
Khupch Chan video 🌹🙏👌🙏
Thanks Tai 🙏🏻😊
Chhan mast mejvani bhajya
Thanks Tai 🙏🏻😊
फारच छान धन्यवाद
एस वर मसाला सांगा
Khup mast information
Thank you 😊🙏🏻 Tai
गिलक्याची भाजी छान आहे पण गिळकी चिरतांना कडू नाहीन ह्याची खात्री करुन घेणे कारण गिळकी हमरवास कडू असतात तसेंच दूधी भोपळ्याची भाजी । करतीला पण कडू नाही घ्याची खात्री करून घेणे
Garam masala tumhi ksa bnvta te hi sanga
सगळीकडे जवळपास वाटण सारखच आहे..एकदाच दाखवू शकता करून..तेच वापरायचंं सगळीकडे..प्रत्येकवेळी तीच कृती..
मसाले शिजले जातील
Pratyek weli kahshala masala watan karayala pahije jewdhya rassa bhajya karnar aahe tya sarwa sathi yadam masala watun gheu shakto he tar wadhaw Kam yewdha wel kunala aasto saglyanche watan sarkhech aaste yaat Navin aase kahich naahi
Mam bhajiche 11prakar sangitlya badhall thanks❤
Masale vegle masale aavdle
Thank you 😊🙏🏻 Tai
Bina kande lasna chi kashi karaychi