Maidan E Sher
Maidan E Sher
  • 63
  • 3 228 308
live लॉट कै. शंकरराव मोहिते-पाटील यांचे पुण्यस्मरणानिमित्त सहकार महर्षि केसरी भव्य ओपन बैलगाडा शर्यत
सहकार महर्षि कै. शंकरराव मोहिते-पाटील यांचे पुण्यस्मरणानिमित्त सहकार महर्षि केसरी भव्य ओपन बैलगाडा शर्यत शुक्रवार दिनांक ७/२/२०२५ रोजी १ ले पारितोषिक १,५०,०००/-चर्षक २रे पारितोषिक १,१०,०००/-चषक ३रे पारितोषिक ७५,०००/-चषक ४ थे पारितोषिक ६०,०००/-चषक ५ वे पारितोषिक ५०,०००/-चर्षक ६ वे पारितोषिक ३०,०००/-चषक ७ वे पारितोषिक २०,०००/-चर्षक ८ वे पारितोषिक १०,०००/-चर्षक सेमी फायनलमध्ये २ नंबर उतरणाया गाडीस योग्य बक्षिस दिले जाईल. प्रवेश फी रु. १,०००/- समालोचक झेंडा पंच प्रक्षेपण युट्युब पवन यादव, येरवले सुनिल मोरे (पेडगांव), विकास जगदाळे (सर) राजेंद्र धनवडे (चापू), कोरेगांव - ऑनलाईन नोंदणीसाठी संपर्क- Google Pay PhonePe विजयकुमार दुपडे 9921500598 अतुल पारसे 9145505950 अमित कुंभार 9096273081 नियम व अटी :- ऑनलाईन नोंद दि. २५ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२५ पर्यंत स.१ ते सायं. ५ या वेळेत घेतली जाईल. ऑफलाईन नोंदणी घेतली जाणार नाही. सर्व गट गुरुवार दि. ६ फेब्रुवारी २०१७ रोजी सायं. ७ नंतर ऑनलाईन काढले जातील. 1. मैदान सकाळी 8 वाजता सुरु होईल. 2. पंचाचा निर्णय अंतिम राहील. 3. सर्व गट, सेमी फायनल चिठ्ठी पध्दतीने होईल. 4. बैलाला मारहान केल्यास गाडी बाद केली जाईल. 5. मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना आणि महराष्ट्र शासनाच्या नियम व अटींचे पालन करुन आयोजित केले जाणार आहे. 6. बैलांचे स्वास्थ व आरोग्य विषयक प्रमाणपत्र प्राप्त करून आयोजकाकडे द्यावे. 7. निकाल समान असल्यास दोन्ही गाड्या पुन्हा सोडल्या जातील. 8. मैदान प्रेक्षकांनी स्वतःच्या जबाबदारीवर पहावे 9. बैलगाडा मालकाचे आधारकार्ड व फोटो अनिवार्य आहे. 10. बैलगाडा शर्यतीचे सर्व हक्क आयोजकाकडे राहतील. आयोजक श्री विजय गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट लिः शंकरनगर-अकलूज स्थळ : विजयसिंह मोहिते-पाटील क्रिडा संकुल समोरील भव्य पटांगण, अकलूज
Переглядів: 4 363

Відео

श्री गणेश जन्मोत्सव निमित्त छत्रपती केसरी गणेशोत्सव मंडळ सासवड आयोजित ओपन बैलगाडा शर्यतश्री गणेश जन्मोत्सव निमित्त छत्रपती केसरी गणेशोत्सव मंडळ सासवड आयोजित ओपन बैलगाडा शर्यत
श्री गणेश जन्मोत्सव निमित्त छत्रपती केसरी गणेशोत्सव मंडळ सासवड आयोजित ओपन बैलगाडा शर्यत
Переглядів 167 тис.2 дні тому
X ॥ प्रतिदगडुशेठ गणपती ॥ श्री गणेश जन्मोत्सव निमित्त श्री छत्रपती शिवाजी सार्च, गणेशोत्सव मंडळ. सासवड आयोजित ओपन बैलगाडा शर्यतींचे जंगी मैदान विशेष सहकार्यः आखिल भारतीय बैलगाडा संघटना, महाराष्ट्र राज्य व पुरंदर-हवेली, प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक ४१,००० सातवा क्रमांक १५,००० ७१,००० पाचवा क्रमांक ३१,००० आठवा क्रमांक ११,००० ५१,००० सहावा क्रमांक २१,००० नववा क्रमांक वरी...
निकाल निकाल निकाल छत्रपती केसरी गणेशोत्सव मंडळ सासवड आयोजित ओपन बैलगाडा शर्यतनिकाल निकाल निकाल छत्रपती केसरी गणेशोत्सव मंडळ सासवड आयोजित ओपन बैलगाडा शर्यत
निकाल निकाल निकाल छत्रपती केसरी गणेशोत्सव मंडळ सासवड आयोजित ओपन बैलगाडा शर्यत
Переглядів 18 тис.2 дні тому
निकाल निकाल निकाल छत्रपती केसरी गणेशोत्सव मंडळ सासवड आयोजित ओपन बैलगाडा शर्यत
वादळ & सुंदर उर्फ कॉकटेल फायनल विजयी छत्रपती केसरी गणेशोत्सव मंडळ सासवड आयोजित ओपन बैलगाडा शर्यतवादळ & सुंदर उर्फ कॉकटेल फायनल विजयी छत्रपती केसरी गणेशोत्सव मंडळ सासवड आयोजित ओपन बैलगाडा शर्यत
वादळ & सुंदर उर्फ कॉकटेल फायनल विजयी छत्रपती केसरी गणेशोत्सव मंडळ सासवड आयोजित ओपन बैलगाडा शर्यत
Переглядів 52 тис.2 дні тому
फायनल विजयी छत्रपती केसरी गणेशोत्सव मंडळ सासवड आयोजित ओपन बैलगाडा शर्यत
श्री गणेश जन्मोत्सव निमित्त छत्रपती केसरी गणेशोत्सव मंडळ सासवड आयोजित ओपन बैलगाडा शर्यतश्री गणेश जन्मोत्सव निमित्त छत्रपती केसरी गणेशोत्सव मंडळ सासवड आयोजित ओपन बैलगाडा शर्यत
श्री गणेश जन्मोत्सव निमित्त छत्रपती केसरी गणेशोत्सव मंडळ सासवड आयोजित ओपन बैलगाडा शर्यत
Переглядів 45 тис.2 дні тому
X ॥ प्रतिदगडुशेठ गणपती ॥ श्री गणेश जन्मोत्सव निमित्त श्री छत्रपती शिवाजी सार्च, गणेशोत्सव मंडळ. सासवड आयोजित ओपन बैलगाडा शर्यतींचे जंगी मैदान विशेष सहकार्यः आखिल भारतीय बैलगाडा संघटना, महाराष्ट्र राज्य व पुरंदर-हवेली, प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक ४१,००० सातवा क्रमांक १५,००० ७१,००० पाचवा क्रमांक ३१,००० आठवा क्रमांक ११,००० ५१,००० सहावा क्रमांक २१,००० नववा क्रमांक वरी...
श्री गणेश जन्मोत्सव निमित्त छत्रपती केसरी गणेशोत्सव मंडळ सासवड आयोजित ओपन बैलगाडा शर्यतश्री गणेश जन्मोत्सव निमित्त छत्रपती केसरी गणेशोत्सव मंडळ सासवड आयोजित ओपन बैलगाडा शर्यत
श्री गणेश जन्मोत्सव निमित्त छत्रपती केसरी गणेशोत्सव मंडळ सासवड आयोजित ओपन बैलगाडा शर्यत
Переглядів 21 тис.2 дні тому
X ॥ प्रतिदगडुशेठ गणपती ॥ श्री गणेश जन्मोत्सव निमित्त श्री छत्रपती शिवाजी सार्च, गणेशोत्सव मंडळ. सासवड आयोजित ओपन बैलगाडा शर्यतींचे जंगी मैदान विशेष सहकार्यः आखिल भारतीय बैलगाडा संघटना, महाराष्ट्र राज्य व पुरंदर-हवेली, प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांक ४१,००० सातवा क्रमांक १५,००० ७१,००० पाचवा क्रमांक ३१,००० आठवा क्रमांक ११,००० ५१,००० सहावा क्रमांक २१,००० नववा क्रमांक वरी...
श्री गणेश जयंती निमित्त आयोजित भैरवनाथ केसरी दरावली २०२५ भव्य दिव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान मुळशीश्री गणेश जयंती निमित्त आयोजित भैरवनाथ केसरी दरावली २०२५ भव्य दिव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान मुळशी
श्री गणेश जयंती निमित्त आयोजित भैरवनाथ केसरी दरावली २०२५ भव्य दिव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान मुळशी
Переглядів 378 тис.4 дні тому
भव्य दिव्य बैलगाडा शर्यत (ओपन मैदान) श्री गणेश जयंती निमित्त आयोजित भैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यत २०२५ रविवार, दि.०२ फेब्रुवारी २०२५ रोजी, सकाळी ०८ वा. ठिकाण:- मौजे दरावली , ता. मुळशी, जि. पुणे, (सिम्बायोसिस कॉलेज शेजारी) • प्रवेश फी 1000/- रुपये AD ग्राफिक्स् 0358470553 चतुर्थ क्रमांक 55,000/-रो रक्कम • प्रथम क्रमांक 1,00,000/-रो रक्कम • पंचम क्रमांक 45,000/-रो रक्कम •द्वितीय क्रमांक 85,000/-रो ...
निकाल निकाल निकाल भैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यत २०२५दारवाली मुळशी पुणेनिकाल निकाल निकाल भैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यत २०२५दारवाली मुळशी पुणे
निकाल निकाल निकाल भैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यत २०२५दारवाली मुळशी पुणे
Переглядів 29 тис.4 дні тому
निकाल निकाल निकाल भैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यत २०२५दारवाली मुळशी पुणे
लक्ष्या & सोन्या फायनल विजयी भैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यत २०२५दारवाली मुळशी पुणेलक्ष्या & सोन्या फायनल विजयी भैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यत २०२५दारवाली मुळशी पुणे
लक्ष्या & सोन्या फायनल विजयी भैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यत २०२५दारवाली मुळशी पुणे
Переглядів 74 тис.4 дні тому
लक्ष्या & सोन्या फायनल विजयी भैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यत २०२५दारवाली मुळशी पुणे
बकासुर & हरण्या सेमीफायनल पास भैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यत २०२५दारवाली मुळशी पुणेबकासुर & हरण्या सेमीफायनल पास भैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यत २०२५दारवाली मुळशी पुणे
बकासुर & हरण्या सेमीफायनल पास भैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यत २०२५दारवाली मुळशी पुणे
Переглядів 28 тис.4 дні тому
बकासुर & हरण्या सेमीफायनल पास भैरवनाथ केसरी बैलगाडा शर्यत २०२५दारवाली मुळशी पुणे
श्री. विनायकरावजी मासाळ-साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान महाराष्ट्र केसरीश्री. विनायकरावजी मासाळ-साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान महाराष्ट्र केसरी
श्री. विनायकरावजी मासाळ-साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान महाराष्ट्र केसरी
Переглядів 173 тис.6 днів тому
उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य मा. श्री. विनायकरावजी मासाळ-साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत ओपन मैदान महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रक्कमेच मैदान महाराष्ट्र केसरी भव्य बैलगाडा शर्यत-२०२५ गुरूवार दि. ३१/०१/२०२५ रोजी
निकाल निकाल निकाल महाराष्ट्र केसरी भव्य बैलगाडा शर्यत-२०२५ आटपाडीनिकाल निकाल निकाल महाराष्ट्र केसरी भव्य बैलगाडा शर्यत-२०२५ आटपाडी
निकाल निकाल निकाल महाराष्ट्र केसरी भव्य बैलगाडा शर्यत-२०२५ आटपाडी
Переглядів 17 тис.6 днів тому
निकाल निकाल निकाल महाराष्ट्र केसरी भव्य बैलगाडा शर्यत-२०२५ आटपाडी
रायफल आणि पाखरया फायनल महाराष्ट्र केसरी भव्य बैलगाडा शर्यत-२०२५ आटपाडीरायफल आणि पाखरया फायनल महाराष्ट्र केसरी भव्य बैलगाडा शर्यत-२०२५ आटपाडी
रायफल आणि पाखरया फायनल महाराष्ट्र केसरी भव्य बैलगाडा शर्यत-२०२५ आटपाडी
Переглядів 15 тис.6 днів тому
रायफल आणि पाखरया फायनल महाराष्ट्र केसरी भव्य बैलगाडा शर्यत-२०२५ आटपाडी
देवा पास सेमीफायनल महाराष्ट्र केसरी भव्य बैलगाडा शर्यत-२०२५ आटपाडीदेवा पास सेमीफायनल महाराष्ट्र केसरी भव्य बैलगाडा शर्यत-२०२५ आटपाडी
देवा पास सेमीफायनल महाराष्ट्र केसरी भव्य बैलगाडा शर्यत-२०२५ आटपाडी
Переглядів 18 тис.6 днів тому
देवा पास सेमीफायनल महाराष्ट्र केसरी भव्य बैलगाडा शर्यत-२०२५ आटपाडी
बकासुर गट पास महाराष्ट्र केसरी भव्य बैलगाडा शर्यत-२०२५ आटपाडीबकासुर गट पास महाराष्ट्र केसरी भव्य बैलगाडा शर्यत-२०२५ आटपाडी
बकासुर गट पास महाराष्ट्र केसरी भव्य बैलगाडा शर्यत-२०२५ आटपाडी
Переглядів 25 тис.6 днів тому
बकासुर गट पास महाराष्ट्र केसरी भव्य बैलगाडा शर्यत-२०२५ आटपाडी

КОМЕНТАРІ

  • @vasantikamble4990
    @vasantikamble4990 День тому

    भुंगा पाखऱ्याने पब्लिकने पळून ठोकले सर्वांनाच

  • @ganeshsalunke821
    @ganeshsalunke821 2 дні тому

    लारा प्रेमी

  • @ganikokanatli9059
    @ganikokanatli9059 2 дні тому

    ❤❤❤❤

  • @DipakFunde-e3q
    @DipakFunde-e3q 2 дні тому

    बकासुर पेक्षा काकटेल आनी वादळं ला पिड आहे खरंच

    • @crickettv3488
      @crickettv3488 2 дні тому

      शेट्ट😂😂

    • @Sachinpawar_4518
      @Sachinpawar_4518 2 дні тому

      😂😂

    • @AbhijeetPatil-o6p
      @AbhijeetPatil-o6p 2 дні тому

      🍌🍋😂😂

    • @Ajk92
      @Ajk92 2 дні тому

      तुझा कॉकटेल 2 फेरे झाले कि तिसऱ्या फेऱ्याला ओढत आणावा लागतो

    • @abishekpatil4841
      @abishekpatil4841 2 дні тому

      घे शेट्ट हो मोठ ये पहाट अणि बस माझ्या केळावर, केळ गेल नासुन बस टांगड फाकुन 😂🍌

  • @vijayjawak4924
    @vijayjawak4924 2 дні тому

    जा घरी हागल्याव कारण नका देऊ

    • @muliks5978
      @muliks5978 День тому

      Ja Vijay oilet ahe na .ka ajun dusrychya gharich jato😂😂😂

  • @niteshmestry0888
    @niteshmestry0888 2 дні тому

    are he tr pusegao sarkha zala bakasur sobat zala hota tasa

  • @nitinmohape945
    @nitinmohape945 2 дні тому

    प्रेक्षपण निव्वळ भिकारी..

  • @vishalpagdhune4794
    @vishalpagdhune4794 2 дні тому

    बकासुर वाल्यांना पुडचे बैल दिसत नाही त का भुंगा सर्वात पुढे आहे न 😂😂

  • @prc7223
    @prc7223 2 дні тому

    जर, तर, लेट सुटला, तासात गेली नही तर ,ही कारने नेहमीची आहेत 😂😂😂😂 एखादा चांगला पळाला तर त्याला ही चांगल म्हंना , बाकीचे पन नंदि आहेत. रडायच कमी करा

    • @omkarjangam5168
      @omkarjangam5168 2 дні тому

      बरो्बर आहे भावा तरच बैलगाडी शर्यत टिकून राहील

    • @Badshahman0571
      @Badshahman0571 2 дні тому

      लायकी त्यांनी सांगू नये ज्यांना कडेने अजून एक सेमी नाही पास झ्हाला ते डुक्कर नी 😂😂😂😂कडेने राजा हरला रायफल हरला त्याच काय 😂😂 limbte आज कोणाला बाप करता मग सांगा लवकर 😂😂😂

    • @prc7223
      @prc7223 2 дні тому

      लायकीनुसार नुसार बोलावे 😂😂😂

    • @aniketkadam769
      @aniketkadam769 День тому

      आणि तुम्ही पेरा दिला नाही म्हणून रडता 😂😂😂😂😂😂

  • @VinodGhute-oy9of
    @VinodGhute-oy9of 2 дні тому

    Bhunga king ❤🎉

  • @अविनाशजाध़व-म4ट

    बकासुर वर अन्याय केला भिकारचोट नियोजन

  • @युवाशेळीपालक

    Kay t shisti cha badshah mne

  • @Quotiluxe
    @Quotiluxe 2 дні тому

    बक्या मुळे सोन्या आणि अर्जुन च नुकसान झाले

  • @yogeshshitole9656
    @yogeshshitole9656 2 дні тому

    मला फक्त dron बघायचं आहे.. किती मागे होता आणि कुठे आला बकासुर❤ फॉल झाली तरी

  • @niteshmestry0888
    @niteshmestry0888 2 дні тому

    asude fall zali tari gulal ghetla atga yetil kahi bhurte injection fan shista lava shista lava karat tyanna sagaych ahe ek tumachya bapala shista lava mag comment kara anibtynchya ....... bamboo

  • @jayeshmagar8267
    @jayeshmagar8267 2 дні тому

    शेवटी जो जीता वहीं सिकंदर ONLY भूगा

  • @jayeshmagar8267
    @jayeshmagar8267 2 дні тому

    Kingggg bhungaaaa 👑👑👑

  • @janardhanjadhav6060
    @janardhanjadhav6060 2 дні тому

    शिस्त पाहिजे या क्षेत्रात

    • @niteshpatil2549
      @niteshpatil2549 2 дні тому

      Jo 10 hindkesari jhalay tyala tu shist shikavshil ka

    • @Mmmmaaahak8632
      @Mmmmaaahak8632 2 дні тому

      ​@@niteshpatil254910 मैदाने सांग रितसर हिंदकेसरी कोणती कोणती ते

    • @Prem2004-j8k
      @Prem2004-j8k 2 дні тому

      बाळा तू दूध पिऊन झोप तुला नाही समजणार असा विषय आहे बकासुर

    • @Mmmmaaahak8632
      @Mmmmaaahak8632 2 дні тому

      @@Prem2004-j8k तू बियर लावून झोप आता डोखं जड आले असेल तुझं

    • @janardhanjadhav6060
      @janardhanjadhav6060 2 дні тому

      बर बर 😂😂😂😂

  • @VinodVaja-j6e
    @VinodVaja-j6e 2 дні тому

    King bakasurrrrrr❤❤❤❤❤

  • @prashantshinde6131
    @prashantshinde6131 2 дні тому

    Pakrya आणि भुंगा

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 2 дні тому

    गाडी जर तासात गेली नसते तर निकाल हा फक्त बकासुर चा होता

    • @armystatus9070
      @armystatus9070 2 дні тому

      Hm bhava sutta lagla asta bkya gadi khup tamie cover honyat geli

    • @animal_lover0071
      @animal_lover0071 2 дні тому

      😂😂😂

    • @fitnesshub3698
      @fitnesshub3698 2 дні тому

      Br br

    • @missioncricketkiduniyakikh2741
      @missioncricketkiduniyakikh2741 2 дні тому

      Gp bs tuzyasarkhya mule vad hotat Aaj 1no nstach zala tyamule Ashi comment kru nko 💯 gulal bhetla bs zale na kashala ugch aai ghalto bakiche bail pn topche hote 💯he ase zale aste Ani te tse zale aste mg bhunga 1no hota ky zale nhi bhetla na

    • @ShankarNamadevSawant
      @ShankarNamadevSawant 2 дні тому

      Semi bag ti gadi fol zali

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 2 дні тому

    बकासुर लेट सुटला तरी 5 नो केला❤

  • @rajuchaudhari1956
    @rajuchaudhari1956 2 дні тому

    Abhinandan bakya don

  • @LaxmanMhatre-r9i
    @LaxmanMhatre-r9i 2 дні тому

    हो

  • @rajendrasudage2978
    @rajendrasudage2978 2 дні тому

    Ahe

  • @sudhirkadam2576
    @sudhirkadam2576 2 дні тому

    Kay zale

  • @pankajmore8995
    @pankajmore8995 2 дні тому

    बकासुर गट पास

  • @jayeshbobale8034
    @jayeshbobale8034 2 дні тому

    बकासुर आहे का

  • @hiramanraut6949
    @hiramanraut6949 2 дні тому

    सरांचा सर्जा आला आहे का

  • @tusharahire-m1w
    @tusharahire-m1w 2 дні тому

    😮

  • @AbhayJadhav-xj6ht
    @AbhayJadhav-xj6ht 2 дні тому

    Video clear nhi

  • @changdeojagdale7642
    @changdeojagdale7642 2 дні тому

    एस टी सी जळाण बंद करा चालत नाही निड

  • @DilipKamble-e8l
    @DilipKamble-e8l 2 дні тому

    Live nahi changale

  • @AshokGaikwad-nq9bl
    @AshokGaikwad-nq9bl 2 дні тому

    Magche gt nahi dist

  • @pranavpatil5729
    @pranavpatil5729 2 дні тому

    निकाल रेशेवरती पाय कसा चेंज केला ❤❤❤❤❤❤

  • @NikhilWadekar-qp6uu
    @NikhilWadekar-qp6uu 2 дні тому

    सर्जा 8500 आला आहे का

  • @BabuJadave
    @BabuJadave 3 дні тому

    🎉

  • @jayshrisabale8387
    @jayshrisabale8387 3 дні тому

    sahyb ❤❤

  • @TejasDange-pq9kt
    @TejasDange-pq9kt 3 дні тому

    बक्या डॉन ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @Nick_952
    @Nick_952 3 дні тому

  • @VikramPatole-k8p
    @VikramPatole-k8p 3 дні тому

    जहणार आहे राव थनही दुवा king 👑👑 बकासुर साहेब डॉन तेने करून दावले मी सापलो नाही देवाचा अवतार आहे

  • @satpudaedutech4814
    @satpudaedutech4814 3 дні тому

    सर्व नंदींचे अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @Philip38654
    @Philip38654 3 дні тому

    King Bakasur bad luck मागच्या महिन्यात दोन्ही मोठे रकमेचे मैदान हरला🎉

  • @akshayjadyar1956
    @akshayjadyar1956 3 дні тому

    देवाचा अवतार आहे तो लोकांना त्रास कधी च देणार नाही एक वेळ तास बदलेल पण कोणाच्या अंगावर पण जाणार नाही ❤️❤️🙏

  • @AmbrutDegavkar
    @AmbrutDegavkar 3 дні тому

    🎉🎉❤

  • @manoharjadhao4760
    @manoharjadhao4760 3 дні тому

    अभिनंदन बक्या डॉन

  • @manoharjadhao4760
    @manoharjadhao4760 3 дні тому

    किंग बक्या ने आज 2 नंबर केला

  • @sagarpoyarekar1080
    @sagarpoyarekar1080 4 дні тому

    bakya sampla

  • @suhaspatil5706
    @suhaspatil5706 4 дні тому

    अभिनंदन बकासुर साहेब 💐💐💐💐

  • @amoldhane2569
    @amoldhane2569 4 дні тому