#गौळणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • श्री संत तुकाराम महाराज रेप्र भजन मंडळ
    #mumbai_local_train_bhajan
    #marathibhajan
    #मराठीगौळणी
    #गवळण
    #yputubeshorts
    #youtube
    #youtubechannel
    ....
    आई कुणाचे ऐकू नको गे | आई मजला मारू नको गे ||
    नाही केली कुणाची मी चोरी | या खोटे बोलताती नारी ||
    या या गौळणी भांडखोर | मला म्हणती गोकुळीचा चोर ||
    एका जनार्दनी श्रीपती | यशोदेसी येतो काकुळती ||
    ..
    धन्यवाद माऊली..
    भक्तीमय जग.ND@
    ‪@NikhilD60‬

КОМЕНТАРІ • 13

  • @nileshpatil8229
    @nileshpatil8229 Рік тому +2

    Nice ❣️

  • @ILoveMusic45222
    @ILoveMusic45222 Рік тому +2

    लय भारी बुवा तुमचा आवाज छान आहे

  • @ILoveMusic45222
    @ILoveMusic45222 Рік тому +1

    नवनविन गाैळण आम्हा सादर करा

  • @ashabagade240
    @ashabagade240 Рік тому +1

    आई वरून फणस आतुन गोड गरे

  • @vikaspawar7341
    @vikaspawar7341 Рік тому +1

    Nice mauli

  • @digambarmore5829
    @digambarmore5829 Рік тому +1

    Sundar 🌹🙏

  • @prabhuchalke7842
    @prabhuchalke7842 Рік тому +1

    सुरेल गायक सुरेल वादक अप्रतिम कोरस

    • @NikhilD60
      @NikhilD60  Рік тому

      धन्यवाद माऊली

  • @shaileshsavant1922
    @shaileshsavant1922 Рік тому +1

    लिरिक्स

    • @NikhilD60
      @NikhilD60  Рік тому +2

      आई कुणाचे ऐकू नको गे | आई मजला मारू नको गे ॥१॥
      या या गौळणी भांडखोर | मला म्हणती गोकुळीचा चोर ॥2॥
      नाही केली कुणाची मी चोरी | या खोटे बोलताती नारी ॥3॥
      एका जनार्दनी श्रीपती | यशोदेसी येतो काकुळती ॥4॥