Ti geli tewha rimjhim - Rahul Deshpande

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лис 2024

КОМЕНТАРІ • 818

  • @abhijeetjoshi5058
    @abhijeetjoshi5058 9 місяців тому +11

    'अंगणात गमजले मजला, संपले बालपण माझे' ही ओळ ज्यांनी ज्यांनी अनुभवली आहे त्यांनाच या दुःखाची कल्पना आहे. आई जेव्हा अचानक काही न सांगता सोडून जाते तेव्हा मुलांचं भावविश्व उद्ध्वस्त होते.

  • @nilaxividwans5667
    @nilaxividwans5667 5 місяців тому +9

    ती गेली तेव्हां ,ऐकले तेव्हां ,डोळ्यांतुन घळाघळा अश्रू वाहु लागले.कारण ती माझी सखी,सोबती,सांगाती आणि गुरु होती.ग्रेसांचे काव्य आणि राहुलचे गाणे ह्रुदयस्पर्शी झाले आहे.जीओ राहुल हजारों साल,हा आशीर्वाद देते.
    सौ.निलाक्षीमावशी,अथश्री .बाणेर

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 4 роки тому +80

    ग्रेस यांच्या बऱ्याच कवितांमध्ये आई भेटते. या कवितेतील वर्णन मनाला चटका लावून जाते.... पंडित हृदयनाथ यांना काहीतरी दैवी देणगी आहे. ते कवितेला अशी सहज सुरावट देतात की ती जिवंत होते.. तुम्ही अतिशय छान गायलंय, आवाज इतका छान चिंब लागलेला😊 तुम्हाला भावलेले गाणे फार आवडते. तुम्ही गाण्याविषयी जे बोलता कुठेतरी लिहून ठेवायला हवं...
    On your birthday I wish you a very meaningful, fruitful and self rewarding musical journey.. On this path of exploration, may your journey be enlightening 👍💐🎂

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  4 роки тому +6

      Thank you 😊

    • @sumanmore6878
      @sumanmore6878 2 роки тому +1

      Rahul खूप मोठा हो मला खुप खुप आनंद झाला तुझें हे गाणे ऐकून माझी पण प्रतिक्रिया same Meghe सारखी आहे 🙏🙏

    • @parthkharad4790
      @parthkharad4790 2 місяці тому +1

      Hi maam I have also started listening to Marathi classical music

  • @vandanabandivadekar9583
    @vandanabandivadekar9583 Рік тому +5

    कवी ग्रेस यांचे मनाला चटका लावणारं गीत व काळीज चिरत जाणारं दुःख
    बाळासाहेब मंगेशकर यांनी दिलेल्या संगीतात जाणवत.
    राहूल, तू खूप सुंदर गायलस.

  • @chetanbhagat1671
    @chetanbhagat1671 4 роки тому +43

    forefathers created a path & a child gleefully roam on it . . . your rendition made me think so . . . 👍👍👍

  • @peednas007
    @peednas007 Рік тому +4

    ती गेली...
    आता परत कधीच येणार नाहि..
    आणि परत कधीच येणार नाहि.. तिचे ते शब्द..
    तिची ती कुशी...
    आता परत नाहि..
    आता फक्त सताड आभाळ... वर..
    चांदण्याची चादर घालणारी ती geli

  • @swaraj1116
    @swaraj1116 4 роки тому +27

    राहुल दादा सॉरी... मी अंगणात पासून पुढे ऐकू नाही शकली.... माझ्या अश्रूंचा बांध फुटला... आईच्या आठवणीने अस्वस्थ झाले😢
    माफ करा

    • @jyotikshatriya3202
      @jyotikshatriya3202 3 роки тому

      सुंदर गायलास, मला फरक वाटत होता तो म्हणजे भोळ्या भाबड्या मोठ्या भावा ची भावनिक आवाहन आणि धाकट्या लाडाच्या भावाचे आधुनिक तंत्रज्ञानाचे कौतुक डोळ्यात भरून आले आहे,
      ज्योती क्षत्रिय सोलापूर

  • @ajaymahajan82
    @ajaymahajan82 3 роки тому +2

    ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
    मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता
    ती आई होती म्हणुनी, घनव्याकुळ मी ही रडलो
    त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता
    अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
    खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता

  • @anandgovilkar1660
    @anandgovilkar1660 3 роки тому +5

    मुळातच सुंदर शब्द आणि त्यात अतिशय सुंदर आवाज. डोळे बंद करून, 40 वर्षे आयुष्य मागे सरकले असे वाटले आणि अनेक आठवणी समोर उभ्या राहिल्या. धन्यवाद.

  • @anandraojadhav9102
    @anandraojadhav9102 4 роки тому +1

    lahanpanapasun pt.hrudaynathancha diahard fan.dolyatun pani aanalas.rahul you are such a great person and singer.

  • @ashasawant8988
    @ashasawant8988 4 роки тому +10

    राहुल, नेहीप्रमाणेच अप्रतिम..
    मला तुझी गाणी ऐकताना बऱ्याचदा असे वाटते की जसा बाळासाहेबांचा भावसरगम कार्यक्रम होता तसाच तुही असा या pandamics नंतर live program करावास.

  • @VinodKShah
    @VinodKShah Рік тому +4

    मनाला खूपच भावलं...खरंच हे सारं काही शब्दातीत, वर्णनातीत असं आहे. पण ऐकताना डोळ्यात पाणी आलं.. 🙏

  • @shubhaiyer1093
    @shubhaiyer1093 2 роки тому +1

    राहुल तू मला माझ्या कोकणातलया घरात नेऊन ठेवलस कारण कंदिल आंगण. आणी पावसाच नीनाद हे फक्त तीथेच अनुभवता येत खुप खूप धन्यवाद

  • @apj5544
    @apj5544 3 роки тому +1

    या चंचल मनाला एका जागी स्थिर करणारा तुमचा आवाज आणि ग्रेसांच्या कवितेचा रसग्रहण करण्याचा निरुपाधिक प्रयत्न.

  • @professork.5895
    @professork.5895 4 роки тому +41

    व्वा:!! आजची सकाळ तू रसाळ केलीस, गंधर्वा. आज तुझा वाढदिवस नि त्यात पुन्हा निव्वळ एका आढवड्यात माझ्यासारख्या सामान्याच्या विनंतीस मान देऊन तू हे सुंदर गीत गायलास; हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योगंच म्हणावा!
    खूप खूप आभार नि शुभेच्छा!🙏
    तुम जियो हजारो साल साल के दिन हो पचास हजार 🤓 गात रहा...सुरावटिंचं नंदनवन असंच फुलवित रहा...

  • @shrirangjoshi6200
    @shrirangjoshi6200 4 роки тому +1

    Babanchi athwan ali ani tyancha sparsh janawla aiktana.
    Shabd sur ani bhavna purna otlyat Rahul tumhi hyat
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yogeshchaudhari4452
    @yogeshchaudhari4452 4 роки тому +1

    Ikat rahawasa watat tumcha awaj tumhi gailela song great voice

  • @ssd266
    @ssd266 4 роки тому +2

    अंगणात गमले मजला बालपण संपले माझे ..!!!

  • @asmitakharat7271
    @asmitakharat7271 3 роки тому +1

    राहुलजी मी टेक्सास मध्ये राहते . आज काल रोज संध्याकाळी ऑफिस मधून आले कि निवांत बसून डोळे मिटून अथवा स्वयंपाक करताना तुमच्या आणि दीप्तिजींच्या गाण्याचा आस्वाद घेते . मला गट येत नाही पण गाण्याचा आस्वाद घेता येतो . तुमचा हा प्रयोग माफक म्युझिक आणि गॉड आवाज खूप स्वर्गीय सुख देते . तृप्त करते कानांना . हे तर माझे सर्वात आवडते गाणे . मस्त अनुभूती दिलीत . थँक यु 🙏🏻.

  • @nehagugale
    @nehagugale 3 роки тому +8

    This song has such fabulous lyrics!! Thanks to you, our generation is getting exposure to such classic songs which we would have otherwise not heard... Your high notes are classic...

  • @arankeam
    @arankeam 4 роки тому +2

    पंडित हृदयनाथ मंगेशकर नंतर भिमराव पांचाळे आणि आता राहुल देशपांडे.. प्रत्येक वेळेस नवीन वाटते ही गझल.. अप्रतिम शब्द.. अप्रतिम चाल.. राहुलजी उत्कृष्ठ गायन.. 🙏

  • @smitaborawake0000
    @smitaborawake0000 4 роки тому +6

    आईगं...हे गाणं अतिशय हृदयाच्या जवळ आहे...हे गाणं कधी पूर्ण म्हणताच येत नाही कारण कायमच उर दाटून येतो. वाह् सर...शब्दच नाहीत. अत्यंत आभारी आहोत तुमचे हे गाणं तुम्ही सादर केलत. खूप सुंदर आणि मनापासून खूप धन्यवाद. शतशः नमन सर्व मातांना🙏🏻💝🤐🍁

  • @prapacific
    @prapacific 4 роки тому +4

    कवी ग्रेस यांचे शब्द आणि तुमचा सुमधुर आवाज, पंडितजीनी बांधलेली सुंदर चाल आणि मागे फक्त keyboard.... सार काही अप्रतीम.

  • @archanabhide1775
    @archanabhide1775 3 місяці тому +1

    अप्रतिम
    अश्रूंचा बांध फुटला

  • @joshinitish777
    @joshinitish777 4 роки тому +1

    nakalat fakt ashru ka vahat hote maze mla kalala nai...💜

  • @kaushikkulkarni4138
    @kaushikkulkarni4138 4 роки тому +13

    अप्रतिम....नितांतसुंदर...❤️
    Would like to hear another Masterpiece ' तू तेव्हा तशी..तू तेव्हा अशी '
    Penned by आरती प्रभू
    Composed and sung by बाळासाहेब मंगेशकर
    आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

  • @allthingsmelodious
    @allthingsmelodious 4 роки тому +2

    नेहमीप्रमाणेच हृदयस्पर्शी... वाह वाह वाह. काही काही जागा इतक्या लोभस होत्या की काय सांगू. आज शब्दात ना गुंतता नुसते सुर ऐकायचे प्रयत्न केला.
    स्वरांचा महाराजा राहुलचे वाढदिवसाच्या दिवशी खूप खूप अभिनंदन. अशीच सुरांची वर्षा होत राहो.सरस्वतीचा वरदहस्त सतत असाच डोक्यावर राहो..

  • @nil735a
    @nil735a 4 місяці тому +1

    Fantastic rendition of
    Vaaraaaa saavadh pachola udavit hovtaaa....

  • @sudhirnaik2124
    @sudhirnaik2124 Рік тому +1

    Boltoy tasach ga. Kay sundar aani soppa kelay aayushy tumhi Rahul

  • @allthingsmelodious
    @allthingsmelodious 4 роки тому +3

    मोहम्मद रफी ची रोमँटिक गाणी , ज्यांचा फील अगदी वेगळा असेल अशी गाणी खूप छान वाटतील तुमच्या आवाजात. Dastak 1975 मधले तुम से कहूं एक बात परों सी .. इतकं तलम आणि सॉफ्ट गाणे आहे. एक एक शब्द त्यांनी अलगद ठेवला आहे.

  • @tanishqruke2470
    @tanishqruke2470 3 роки тому +1

    Tuza gana tuzyaitakach swacchhaa ahe.
    Jasa tu gatos tasach bolatos ...tasach vyaktahi hotos....i love ur voice

  • @sunitawani129
    @sunitawani129 4 роки тому +2

    किती किती सुंदर राहुलजी ! तुमच्या गाण्याबद्दल काय बोलावं आम्ही पामरांनी! हे गाणं भारल्या पहाटे ऐकलं, आत्ता ऐकलं... आणि वाटलं खरंच कुठेतरी पाचोळा उडतोय, रिमझिम पाऊस बरसतोय आणि... आणि तिच्या जाण्याची आर्तता... 👌🙏

  • @warshamadan8184
    @warshamadan8184 4 роки тому

    बाळासाहेबांची सर्वच गाणी केवळ अप्रतीम आहेत. हे गाणे ऐकताना एका लहान, आई विना मुलाचा, चेहरा डोळ्यासमोर येतो आणी गलबलून जायला होतंय आपल्याच पोराचा चेहरा दिसतो. खूप छान वाटलं हे गाणं ऐकून. धन्यवाद.

  • @snehakhot4933
    @snehakhot4933 3 роки тому +2

    राहुल जी तुम्ही गात असता तेंव्हा फक्त ऐकतच राहवेसे वाटते.तुमच्यासोबत गावेसे नाही वाटत इतकं रममाण होतो.तुमच्या मुळेlockdown सुसह्य झालाय.धन्यवाद

  • @sushmadeshp
    @sushmadeshp 3 роки тому

    तुम्ही गाता तेंव्हा रिअली heart touching गाणं होतं. शब्दच नाहीत...

  • @tanmaydigraskar7156
    @tanmaydigraskar7156 4 роки тому +3

    ४१वर्षांपूर्वी आजच्या दिवशी शास्त्रीय संगीताच्या सेवेकऱ्यांना मिळालेला अनमोल असा दागिना😊🙏 वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा राहुल दादा❤️🙏

  • @aaqiljameel286
    @aaqiljameel286 4 роки тому +9

    Sir you are not only Marathi and hindi Singer but as I believe you are international Singer because your voice touch to listener soul

  • @rajmatipilankar9441
    @rajmatipilankar9441 4 роки тому +2

    भावनांना शब्दांच्या कोंदणात बंद करता येत असतं तर गाणं ऐकल्यावर काय वाटलं ते लिहिता आलं असतं... सहज, सुंदर..शब्दांच्या पलिकडे..

  • @surekhaathaley7839
    @surekhaathaley7839 4 роки тому +1

    राहुल जी,
    काय म्हणू तुमची गायकी, तुमचा आवाज, तुमची अदायगी,
    गीता च्या अनुषंगाने शब्दांचे रागां चे
    भाव भावनां चे विश्लेषण व सिमिलर
    गझलां ची गुण गुण एका वेगळ्याच
    मैफिलीत घेऊन जाते.
    माझ्या भावना फक्त थोडक्यात-
    आप खूब जीये और खूब गायें

  • @vinitasarode3827
    @vinitasarode3827 4 роки тому +32

    Your voice is at it’s best with minimal saaz, it just flows through time and enters deep into one’s soul👌👏👏

    • @mukundwagh2146
      @mukundwagh2146 4 роки тому

      राहूल..... वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा

    • @babanathan6677
      @babanathan6677 4 роки тому

      Good God ! Mee too! Rahul's voice from superb has become even better!

    • @aaqiljameel286
      @aaqiljameel286 4 роки тому

      Doghaye pattern Ambala khubach aawadle .

    • @RahulDeshpandeoriginal
      @RahulDeshpandeoriginal  4 роки тому

      Thank you 😊

    • @anumayekar8527
      @anumayekar8527 4 роки тому

      फार सुंदर झालंय गाणं.🙏

  • @DeepaChitreDeepasKitchen
    @DeepaChitreDeepasKitchen 4 роки тому +1

    Happy birthday Rahul, खूप सुरेल शुभेच्छा

  • @prakashhartalkar5315
    @prakashhartalkar5315 5 місяців тому

    ग्रेस उत्तुंग प्रतिभेचा कवी,
    हे काव्य मराठी मनात, आईसाठी कायम राहील, पं. हृदयनाथजी यांनी स्वरबद्ध केलेले हे काव्य भावविवश करते.
    राहुलजी तुम्हीपण भावपुर्ण गायिले आहे.

  • @shantanunagras6440
    @shantanunagras6440 2 роки тому +3

    Dada, thank you so much! ❤This is so precious! Thank you so much for introducing these classics to us. My life would never be the same without them.

  • @abhaymohod1845
    @abhaymohod1845 4 роки тому +2

    माझं सगळ्यात हृदयाच्या जवळचं गाणं सर
    You don't know what I am feeling right now...
    तुम्ही नक्कीच आम्हा लोकांची नस नस ओळखता ...
    आणि तुमच्या कडे फर्माहिष करायची गरजच नाही ...
    आम्हाला फक्त मनात विचार करायला हवा बस...
    आणि लगेच ते ऐकायला मिळतं ..
    बास अजून काय पाहिजे ...
    Thank you...

  • @tusharladukar6493
    @tusharladukar6493 4 роки тому +3

    खूप संदर, या गाण्याकरिता शब्दच नाही आहे कौतुक करण्यासाठी इतकं हे सुरेख आहे. गाण्यातील शब्द जरी तेच असले तरी भावनोपरत्वे नवा अर्थ गवसतो. राहुल दादा तुम्ही खूप छान गाता आणि तुम्ही न ठरवता हे गाणं केलंय यातच वेगळेपण आहे यात मन ही रमत. Every song so sung by you is unplanned and that is what the uniqueness of your singing as it seems and feels to be very natural.
    👌👍👏🤗🙂

  • @nikhilyargole4759
    @nikhilyargole4759 4 роки тому +1

    खूप सुंदर......खरंच खूप सुंदर..................

  • @sumeghaashutosh2790
    @sumeghaashutosh2790 4 роки тому +4

    आज वेगळंच मार्दव आहे आवाजात. आता हे गाणं,तुमचा स्वर मनात निनादत राहणार.
    वाढत्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

  • @rasikwarbhuvan5651
    @rasikwarbhuvan5651 3 роки тому +1

    व्वा ... कान आणि मन तृप्त झाले

  • @sakharamdeshpande2571
    @sakharamdeshpande2571 4 роки тому +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...मनास खुपच भावले....माझे आवडते गाणे ऐकायला मिळाले.....आनंद होतोय..तुमचे गाणे ऐकणे म्हणजे एक वेगळाच संगितानंदानुभव.....

  • @anandjamsandekar
    @anandjamsandekar 4 роки тому +3

    माझं ऑल टाइम् फेव्हरेट गाणं 👌👌

  • @athalyeakshay09
    @athalyeakshay09 4 роки тому +20

    सुप्रभात राहुल, किती सुखद धक्का दिला तुम्ही आज , इतकं सुंदर गाणं ! खूपच छान नेहमी सारखे तुमचे unplugged गाणे आवडले , दुसरं काही नाही फक्त तुमचा आवाज आणि keyboard ...ह्याला सुख म्हणायचं कमाल कमाल 👌👍👏🙏

    • @prakashpaigude9035
      @prakashpaigude9035 2 роки тому

      नवा प्रयोग छान आहे. या गाण्याला हात घालणंच अवघड पण स्वागत. असे नवीन सातत्याने घडलं पाहिजे. बाळासाहेबांबद्दल आदर दाखवण्याचा प्रकार आहे. आवडलं

  • @akashkmh1425
    @akashkmh1425 4 роки тому +1

    Rahul dada khupach sundar gayale
    Aani majh fav gaan suddha

  • @ujwalakelkar5924
    @ujwalakelkar5924 3 роки тому +1

    Rahulji, You Have Given Full Justice To The Great Poet Grace.

  • @sachinm1659
    @sachinm1659 4 роки тому +2

    प्रिय दादा,
    आज तू माझे सर्वात आवडते गाणे गायलास. त्यासाठी तुझे खूप धन्यवाद.
    मला वाटते हे सर्वचेच आवडते गाणे असावे.
    कवी ग्रीस आणि बाळासाहेब दोघेही खायली किंवा अगदी वेगळ्या विचारांची माणसे आहेत.
    कवी ग्रेसांचे अचूक शब्द आणि त्यावर बाळासाहेबांचे भावपूर्ण संगीत.
    तुझा आवाजात ही ओळ खरंच मनाला भिडते
    अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
    खूप depressing line आहे, पण खरी आहे.
    असाच गात रहा.
    this is kind of recording your life in time , in future i surely want future generation to know you through these videos and era we lived in.
    Thank you so much.

  • @smitaborawake0000
    @smitaborawake0000 4 роки тому +4

    शतशः नमन त्या उच्चभ्रूंकरिता ज्यांनी ही रचना रचली 🙏🏻💝🏆🍁

  • @amanm5881
    @amanm5881 4 роки тому +1

    Majhe Aai jehva gele tevah. Pausa cha ved hota😔😔😔. Thank you sir

  • @KshatriyaMaratha
    @KshatriyaMaratha 3 роки тому +1

    पूर्ण जग ठप्प झालं, सर्व सोशल नेटवर्क बंद झाले, दळणवळणाची साधने बंद झाली, संवाद करणे जरी बंद झाले तरी तुझ्यातला गंधर्व तुला स्वस्थ बसू देणार नाही...तू गात होतास, गातोस आणि गात राहशील... कारण तुझ्या शरीरात रक्ताच्या जागी सूर आहेत... अतिशय विनम्रता आहे तुझ्यात दादा... स्वामी तुला हजारो वर्षांचे आयुष्य देवोत... जय गिरनारी...

  • @viddyagaonkar115
    @viddyagaonkar115 4 роки тому +3

    Superb Rahul.....eaikavatach rahavas vatat....keep it up dear....
    Waiting for many more...

  • @prabhakarkangutkar1619
    @prabhakarkangutkar1619 3 роки тому +3

    शब्दच नाहीत, अप्रतीम, खुपच छान

  • @sousaritabakshi5215
    @sousaritabakshi5215 2 роки тому

    मराठी सारखी छोट्यातले छोटे अनुभूती वेगवेगल्याशब्दात मान्डणारी लवचिकभाषा त्यात कलूपनाविलास त्यावर संगीतकारानेचढवलेला सुरेल साज
    समजून ऊमजून गायलेले गाणे सारेच अद्भूत समसमा संयोग कि जाहला 🙏🌷

  • @rekhasuryawanshi1893
    @rekhasuryawanshi1893 2 роки тому +1

    अहाहा केवळ अप्रतीम 👌👏💟

  • @shilpakadam4330
    @shilpakadam4330 4 роки тому +1

    Kiti chchan chchan gaani aahet aaplyakade ji most often play hot nahi. Thanks to you, I am getting to know of more lovely marathi songs.

  • @neetaalate6272
    @neetaalate6272 4 роки тому

    Meghat adkali kirane surya sodhavit hota
    Amhi Tumchya surat adakalo Rahul Sir Khupach surekh
    Vaddivaschya hardik shubhecha Sir🎂💐
    Dev tumhala udand ayush ani uttam arogya miyo hich eshwar charani prathana

  • @supriyamendki
    @supriyamendki 4 роки тому +4

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा राहुल जी. आमच्या आवडत्या गायकाला मनापासून सदिच्छा. खूप दुर्मिळ असा आवाज आहे तुमचा.

  • @CR_1609
    @CR_1609 4 роки тому +2

    राहुलजी,
    आधी धन्यवाद देऊ की या दिवसाच्या शुभेच्छा. आज हे गाणं सादर करून तुम्हीच आम्हाला ‘भेट’ दिलीत. माझ्यासारख्या कानसेनांसाठी तुमच्या या विशेष दिनाची खास आठवण...... अजुन काय हवं!
    ही आपल्या आवाजातील कमीतकमी साज सोबत असलेली मैफिल अशीच सदैव फुलत रहावी हीच प्रार्थना आणि आपणांस वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा. 🙏🌹🙏

  • @vaishalibhoite5449
    @vaishalibhoite5449 4 роки тому +2

    वा.... अतिशय निर्मळ... स्वच्छ..... अप्रतिम.....मनाला भावलेलं.... अतुलनीय सादरीकरण..... कृतज्ञता राहुलजी 🙏🙏🙏🙏

  • @neelatare9755
    @neelatare9755 4 роки тому +2

    तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तूं सुंदरच गातोस आणि असं मनमोकळेपणान बोललेले तर मला खूप आवडतं. तूं खूप जवळचा आणि ओळखीचा आहेस असं वाटतं. ती आपलेणाची भावना सुखावून जाते.

  • @unnatifilms
    @unnatifilms 3 роки тому +1

    sundar gaaile aahe gane khup chan aahe.

  • @Mithu14062
    @Mithu14062 4 роки тому +1

    Khup sundar ganyache bol ahet ani khup ati sundar tumhi tyala gayle.. dolyatun pani aale aiktana... Mi lahan Astana aai warli mazi.... Tyamule he aikun khup radu aale... Tumcha awaj nehmi kaljala bhidato..mag te prem geet aso wa gazal wa abhang...
    Thank you... Tumhi amha rasikansobt he share karta...welat wel kadhun recordings karta ...tyabaddal khup dhanyawad....🙏

  • @rasikajoshi1514
    @rasikajoshi1514 3 роки тому +1

    Wa Sundar aai che gane

  • @kishorkasture3368
    @kishorkasture3368 3 роки тому +3

    माझी अत्यंत आवडती कविता ❤️❤️❤️
    थँक्स राहुलदा😊💐💐
    मस्त, मस्त आणि मस्त गायलास 😊😊💐

  • @milind4847
    @milind4847 4 роки тому +3

    Apratim rendition Rahulji! Balasaheb is a legend forever. I had the fortune of attending two of his concerts in the US several years back. One concert was a very small, private one in St Louis - being able to listen, see, and hear him speak about music from few feet away is an experience I will cherish forever. I love the fact that you truly respect these legends - let goddess Sarswati’s blessings be with you forever. Thank you for enriching our lives with your soulful singing!

  • @gaitondedurgesh
    @gaitondedurgesh 3 роки тому +2

    राहुलजी , हा उपक्रम फार सुरेख . हि गाणी नेहमीच ऐकत आलोय , तुमच्याकडून त्यांचा विस्तार ऐकताना खूप शीमंत झालो. आपल्याला उदंड यश मिलो. आणि या उपक्रमासाठी वेळ देता येवो हि ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @saurabhgavankar8820
    @saurabhgavankar8820 4 роки тому +1

    खरं आहे बोलतोस तसा गा हा सल्ला खूप महत्वाचा आहे. असा अजून एक कलाकार पहिला किशोर दा , त्यांची सॅड सॉंग म्हणजे स्टोरी नरेशन " किसका रास्ता देखे.. ए दिल ए सौदाई" अहाहाहाहा

  • @anjalikulkarni6758
    @anjalikulkarni6758 4 роки тому +2

    अप्रतिम. असेच आपले गायन दिघर्यकाळ ऐकायला मिळावे ही प्रार्थना.🙏🙏

  • @sureshsonandkar5425
    @sureshsonandkar5425 4 роки тому +1

    Rahulji... Vaadhdivsache Haardik Abhishtachintan !
    Tumche gaane mhanjie keval swargasukh ! Anant shubhechha !

  • @MR-fd7px
    @MR-fd7px 3 роки тому +1

    🙏 sir, aplyakdun gayan shiknyachi echha ahe 🙏🙏🙏🙏

  • @rupalishinde1140
    @rupalishinde1140 4 роки тому +1

    तुझिया स्वरांचे चांदणे नित वर्षू दे आम्हावरी।। मनःपूर्वक शुभेच्छा।।

  • @sunandachitnis9178
    @sunandachitnis9178 4 роки тому +1

    वाढदिवसाच्या अनेक हार्दिक शुभेच्छा!आपलं संगीत असंच फुलत, दरवळत राहो हीच प्रभूचरणी प्रार्थना!

  • @sayalivocal
    @sayalivocal 4 роки тому +2

    Happy Birthday Rahul Dada 🎂🎂🎂😊😊😊😊

  • @aparnapanse7394
    @aparnapanse7394 3 роки тому +1

    Kavi Grace hyanchi sunder kavita , tevadhech sunder Hridaynath mangeshkar hyanche music . tumache presentation apratim. tumhi avaghad gane suddha sope karun sangata. soft clarification. itake sunder. I'm speechless. khup khup dhanyavaad .

  • @hulyalkar
    @hulyalkar 4 роки тому +1

    राहुल नेहमी प्रमाणे अप्रतिम.
    आज एक फरक जाणवला तो म्हणजे बॅकग्राउंड.
    बसण्याची जागा बदललेल्या मुळे पूर्ण फोकस चेहरा, इन्स्ट्रुमेंट्स यावर येतोय जो मला तरी जास्त आवडला.

  • @vasudhamitragotri2771
    @vasudhamitragotri2771 4 роки тому +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो. ह्रदयनाथजींच्या खजिन्यातल्या अनेक रत्नांपैकी एक. या रत्नांचे आम्हाला दर्शन घडवल्या बद्दल अनेक धन्यवाद. तुमचा शांत,तरल आणि ओघवता आवाज आमचा दिवस सुंदर आणि सुरेल करून जातो.

  • @latajoshi3095
    @latajoshi3095 4 роки тому +1

    Taril tuj Ambika ,kashala dharisi mani shanka, shankar manranjika haritase bhav patak panka . Requesting you to sing this song of Sharad Jambhekar

  • @spspp9862
    @spspp9862 2 роки тому +1

    दादा तुमचं गाणं छान झाल पण पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या गाण्याला तोड नाही.... आणि त्यांच्या आवाजातील गाणं सह्याद्री वरच पाहिलं आहे.. सर्वोत्तम...

  • @kavitamagdum3440
    @kavitamagdum3440 7 місяців тому

    अप्रतिम, रसाळ गायन...खूप आवडल

  • @jagrutiayare6965
    @jagrutiayare6965 4 роки тому

    Happy birthday Rahul dada today's song very nice &ialways like it so thanks

  • @gururajkulkarni2616
    @gururajkulkarni2616 4 роки тому +2

    Wad diwsache anek subbecchha Rahulji..🙏🙏...this is a masterpiece by shree Hridaynathjee...khoop iccha hoti tumchya awajat aiknyachi...Dhanyawad Rahulji..🙏🙏

  • @sumitvjtimahajan2209
    @sumitvjtimahajan2209 2 роки тому +1

    Rahul dada.. faar ch chaan jhalay gaana..
    एक फर्माईश.. संदीप खरेची कविता "नसतेस घरी तु जेव्हा" तुझ्या आवाजात ऐकायला आवडेल..

  • @ketansheth19
    @ketansheth19 4 роки тому +1

    आहाहा!! किती ओघवतं आणि सुंदर 👌👌 अप्रतिम!!!! It's nice to see that, you are feeling better. वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂 Wish you a very happy birthday and Thanks for giving so many beautiful moments through your channel♥️♥️👍

  • @sumitdhulap1400
    @sumitdhulap1400 4 роки тому +2

    खूप सुंदर गाणं आहे ग्रेट composition. तुम्ही अप्रतिम गायलं आहे।।

  • @Shruti_Kakatkar
    @Shruti_Kakatkar 4 роки тому +6

    वाह! आज इथे खुपच पाऊस पडतोय, गरमागरम चहा आणि तुमचे सुखद सुरेल स्वर.. अहाहा अप्रतिम🙏💥😍👌

  • @VijayParekhMumbai-India
    @VijayParekhMumbai-India 4 роки тому +3

    Dear Rahul,
    by interpreting this अदभुद कविता & स्वरांकन today, you've once again touched innermost chords in many hearts. I could totally relate this to my mother's departure 52 years ago.
    Proving right what
    श्री साहिर लुधियानवी wrote
    हम तो समझे थे कि हम भूल गए हैं उनको
    क्या हुआ आज, ये किस बात पे रोना आया
    कभी ख़ुद पे...
    कौन रोता है किसी और की ख़ातिर ऐ दोस्त
    सबको अपनी ही किसी बात पे रोना आया
    कभी ख़ुद पे..
    Very grateful for that

    • @deepa7011
      @deepa7011 4 роки тому +2

      Beautiful.....Some instances of pain , own helplessness , our own reactions to life , not returnable bitter moments , some mistakes ,where time has stood still ....Rahul through his universal language of music takes you there ,back in time and like a good
      psychiatrist , leaves you there to revisit your own emotions ......while still holding your hand to pull you back to the present .Thank you for sharing this beautiful piece .🙏

  • @piyalisingh5836
    @piyalisingh5836 4 роки тому +7

    Marvellous! तेव्हा and निनादत nailed it, with ur touch. गमले मजला......सहज ,mind touching. Thank u boss. Epic bhavgeet, grace and balasaheb. SALAAM TO THIS DUO!
    Ur interpretation fabulous. Methink, u can have special.prograns on songs with ur interpretation theme based. Just your voice, interpretation words and our minds......

  • @sharayusathe6711
    @sharayusathe6711 3 роки тому +1

    मस्त आवाज लागलाय आणि .....आणि काय? Simply Speechless

  • @dhongdedeepak1
    @dhongdedeepak1 4 роки тому +1

    जबरदस्त, अप्रतिम

  • @The01danger
    @The01danger 4 роки тому +1

    Thank you sir... Kharatr amhi kahaitri tumhala birthday gift dyala hav pn tumhich evdhe chhan gan gheun alet... Belated Happy Birthday Rahul dada.....

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 4 роки тому +1

    धन्यवाद, एका सुखद, श्रवणीय, अनपेक्षित धक्क्यासाठी....
    ये गाणं ऐकणं हा नेहमीच "अदभुत" अनुभव असतो. तसाच अनुभव तुमच्याकडून मिळाला. या गाण्यातला तो एक शब्द "होता" याची खूपच सुंदर "मांडणी" केलीत. हा शब्द मला वाटतं या अख्या गाण्याचा "प्राण" आहे. तुम्ही त्यातच अदभुत "चैतन्य" फुंकलं.
    तुम्ही आमचं जगणं "श्री मं त" करता आहात.
    फक्त एक नम्र विनंती की हा उपक्रम कायमच चालू रहावा.

  • @sukhadaprabhudesai3194
    @sukhadaprabhudesai3194 4 роки тому

    Aai athvan nehmich..khoop surekh gan.. Grace great also you great!!! Kiti bhavpurn gayan ahe tumch .. Dhanyvaad.Aplyala vadhdivsachya khooop shubhechcha.. Stay healthy always.....

  • @gash765
    @gash765 4 роки тому +1

    आज जरा जास्तच अप्रतिम, कधीची डिमांड होती आणि आज विशेष दिवशी पुरी केलीस, सर्वच भारी त्यात तुझा आवाज,