दो दीवाने शहर में | Sushil Kulkarni | Analyser | Rahul Gandhi | Aaditya Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 гру 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 536

  • @jivandixit5017
    @jivandixit5017 7 годин тому +245

    आणखी एक साम्य- एक काँग्रेसला बुडविणार तर दुसरा उरली सुरली सेना बुडविणार.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 7 годин тому +266

    कुणी स्वतःला मुंबईचे मालक समजतात , कुणी स्वतःला देशाचे मालक समजतात . body language मधून पण माज दिसून येतो .

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 6 годин тому +14

      Perfect

    • @ashishphuladi7569
      @ashishphuladi7569 5 годин тому +7

      Vaicharicteche diwale he ek mothe samya ahe

    • @maheshkulkarni5769
      @maheshkulkarni5769 5 годин тому

      सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आली हे सुद्धा साम्यस्थळं
      😂😂😂😂😂😂😂

    • @Viralworld900
      @Viralworld900 5 годин тому

      Tuzya aaila vichar nemak kitavya bapacha aahe tu

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 5 годин тому +1

      हा आला अक्कलशून्य... बिनडोक....

  • @sharads.2067
    @sharads.2067 7 годин тому +181

    एक दिल्ली आपल्या बापजाध्याची प्रॉपर्टी आहे असं समजतोय दुसरा मुंबई माझ्या बापाची समजत आहे.

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 6 годин тому +12

      माझी comment पण अशाच आशयाची आहे .👍

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 6 годин тому +22

      आज्जीच्या जिवावर
      दिल्लीचा पप्पू माजदार
      आजोबाच्या जिवावर
      महाराष्ट्रचा पप्पू माजदार

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 6 годин тому +17

      अक्कल दमडीची नाही थोबाडावरचा माज बघा

    • @prashantsakhare523
      @prashantsakhare523 6 годин тому +11

      दिल्लीच नाही पुर्ण देश 😢

  • @sanjayjoshi2566
    @sanjayjoshi2566 5 годин тому +83

    आणखी एक साम्य दोघांच्याही नजरेत दुसऱ्याचा तिरस्कार व बेमुर्वांतखोर

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 6 годин тому +80

    एक पार्लमेंट मधला पप्पू,दुसरा विधानसभे मधला पप्पू, दोघांचीही बसण्याची पद्धत माजरुपणाची आहे 😊

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 7 годин тому +85

    अंबानींच्या नावाने शिमगा करणं दोघांनीही अचानक बंद केलंय ....

  • @MadanJadhav-v5x
    @MadanJadhav-v5x 5 годин тому +83

    सुशिलजी ऐक महत्वाच साम्य राहील ते म्हणजे दोघही आपला पक्ष बुडवण्यासाठी आहोरात्र परयत्न करीत आहेत

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 4 години тому +4

      हे साम्य सर्वात जास्त महत्वाचे आहे...👍

  • @anjaliwadekar5647
    @anjaliwadekar5647 6 годин тому +68

    या दोघांच्या हातात देशाची आणि महाराष्ट्राची सत्ता अजिबात जाता कामा नये. सुशिलजी तुमची भाषा आणि विश्लेषण तसेच शाल जोडीतले फारच भारी आहे.🎉😊

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 6 годин тому +59

    बसायची दोघांची पद्धत एकच आहे
    म्हणून लोक मोठा पप्पु आणि छोटा पप्पु बोलतात

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 6 годин тому +49

    तुम्ही न सांगितलेले एक साम्य स्थळ म्हणजे दोघेही नाईट लाइफचे चाहते आहेत. यांना फक्त फुकटच्या पैशावर मौजमजा करण्यात इंटरेस्ट आहे.

  • @sujatamahale5208
    @sujatamahale5208 6 годин тому +88

    महत्वाचे साम्य- दोघांनाही अहंकार भरपूर......आणखी बरेच साम्य आहेत इतर 😂😂

    • @wvasudha9688
      @wvasudha9688 5 годин тому +7

      आणि अक्कल शून्य

  • @bhushankeni1848
    @bhushankeni1848 5 годин тому +73

    दोघे बैल जोडीचे जनावर आहेत 😄😄😄😄

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 4 години тому +5

      बैलाचा अपमान कशाला ते बिचारे तर शेती कामाला तरी उपयोगी येतात. हे तर बांडगूळा पेक्षाही जास्त परोपजीवी आहेत आणि पोसणारे अंध भक्त, लाचार समर्थक आहेतच

    • @sachidanandthakur1599
      @sachidanandthakur1599 3 години тому

      डुक्कर आहेत

  • @sharads.2067
    @sharads.2067 7 годин тому +131

    यांना आता पप्पू म्हणून चालणार नाही आता हे आपण आता लहान राहीलो नाही तर मोठ्या माणसांना धक्का बुक्की करून मोठे गुंड झालो आहोत हे आपल्या कृतीतून दाखवून दिले.

    • @BekesudhirGovind
      @BekesudhirGovind 6 годин тому +14

      मवाली, बेजबाबदार आणि चरसी.

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 6 годин тому +9

      छान comment !! 👍👌

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 4 години тому +5

      डांस बार मधला बाउंसर .प्रशिक्षण इटलीत.

  • @mohantodkar4005
    @mohantodkar4005 5 годин тому +37

    दो दिवाने शहरमे No No
    दो Yz शहरमे..............

  • @raviudaykhandkar4526
    @raviudaykhandkar4526 6 годин тому +55

    देवा भाऊ आदित्य भांडायला कोणतेही पद देऊ नका उभाटा नीच पार्टी आहे 2029 आपल्याला जिकयाची आहे लोकांचा विचार करा

  • @sanjayparanjpe5912
    @sanjayparanjpe5912 7 годин тому +125

    दोघांचेही लग्नाचे वय उलटून सुध्दा लग्न झालेल नाही. पण लग्नानंतरचा अनुभव घेऊन झाला आहे..

    • @dhananjayawagh55
      @dhananjayawagh55 5 годин тому +5

      Doghanvar r madhe samil asalyache aarop
      Sukanya
      Disha saliyan

    • @Viralworld900
      @Viralworld900 4 години тому

      @@sanjayparanjpe5912 ky mahit tuzya gharchach kon tari asel anubhav dyayala....ekada chaukashi zali pahije

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 4 години тому

      @viralworld म्हणून तुझ्या आईने तुझ नाव viralworld ठेवल. 900 जण येउन गेले . कोणाच नाव देणार.

  • @SandeepShivtarkar
    @SandeepShivtarkar 7 годин тому +74

    सुशील जी दोघे पण अधु्बुद्धी बालिश अभ्यासू नेतृत्व आहेत.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 7 годин тому +7

      पण अशांना हलक्यात घेऊ नये

    • @SandeepShivtarkar
      @SandeepShivtarkar 7 годин тому

      @swapnapandit478 देवा भाऊ आहेत ते ताक पण फुकून पितील

    • @SandeepShivtarkar
      @SandeepShivtarkar 6 годин тому +6

      देवा भाऊ आहेत ते. ताक पण फुकून पितील.

  • @dilipkhanvilkar6112
    @dilipkhanvilkar6112 5 годин тому +28

    ह्यांना जर विरोधी पक्ष‌नेता केला तर, महायुती सरकारचं काही खरं नाही. महाराष्ट्र जनता नाराज झाल्याशिवाय राहणार नाही.

  • @3112585
    @3112585 5 годин тому +30

    भारी साम्यस्थळें... याशिवाय नसानसात भरललेला उद्दामपणा आजोबानी लुटलेल्या संपत्ती मधुन आलेला.

  • @yogkamal1073
    @yogkamal1073 5 годин тому +24

    दोघेही आशियाना आणि आबुदाना शोधताय...

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 5 годин тому +28

    उद्धव ठाकरें स्वतःला जास्त हुशार समजतो

  • @gopaljadhav1261
    @gopaljadhav1261 5 годин тому +23

    देवेंद्र यानी विरोधी पक्ष नेते या पप्पूला अजिबात देऊ नये ही विनंती

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 5 годин тому +20

    सुशिलजी जवळ जवळ सर्व कमेंट्स वाचल्या. मला जे काही म्हणायचं आहे ते सर्वानी म्हणून झालय. दोघेहि माजुर्डे आहेत, तसेच बायल्या आहेत.

  • @makarandmulay2295
    @makarandmulay2295 6 годин тому +26

    दोघांनी आपापल्या आयत्या मिळालेला पक्ष मातीत मिळवला

  • @ajcreations3104
    @ajcreations3104 7 годин тому +58

    दोन्हीही पप्पू आहेत

  • @amrutadhawde1140
    @amrutadhawde1140 3 години тому +10

    आणखी एक साम्य स्थळ म्हणजे दोघेही दुष्ट प्रवृत्ती चे आहेत व दोघांमध्ये काहीच कर्तृत्व नाही., आणि दोघेही स्वतः ला राजपुत्र समजतात.

  • @sudhakarjoshi8646
    @sudhakarjoshi8646 6 годин тому +56

    सुशीलजी एक साम्यस्थळ अजूनही शिल्लक आहे,दोघांचाही आवाज अजून फुटलेला नाही.

    • @bharatithakar8247
      @bharatithakar8247 6 годин тому

      🤔🤔😱😱😱😂😂😂

    • @vandemataram09
      @vandemataram09 5 годин тому +7

      दोघेही बायल्या आहेत असं म्हणायचे आहे का तुम्हाला 😂😂

    • @vasantkelkar2614
      @vasantkelkar2614 5 годин тому +1

      अहो काहींचा आवाज सत्तरी नंतर फुटतो

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 5 годин тому

      मोदी शाह यांना घाम फोडलाय,५६ इंच इंच वाल्यांचे खासदार यांच्या धक्क्याने आयसीयू त ॲडमिट होत असतील तर राहुल गांधी बायले कसे?गोदी चैनल आहे म्हणून अंड भक्तांनी काहीही बरळायचं का?

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 3 години тому +2

      दोघेही अंमल दार आहेत.

  • @ratiramshelke
    @ratiramshelke 7 годин тому +68

    राहुल चा विरोध मोदीला आहे आणि इकडे आदित्य ठाकरे यांना देवेंद्रजी चा विरोध एवढेच आठवलं

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 4 години тому +2

      लायकी नसतानाही एकाला देशावर व एकाला राज्यावर हुकुमत गाजवायची जबरदस्त मनीषा आहे

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 6 годин тому +33

    एक आहे दिल्लीचा पेंग्विन आणि एक आहे मुंबईचा पप्पू😂😂😂

    • @shubhangirane3386
      @shubhangirane3386 4 години тому +2

      एक आहे दिल्लीचा पप्पू आणि
      दुसरा आहे मुंबईचा पेंग्विन

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 6 годин тому +29

    सुशील जी यांना युवराज बोला ते दोन्ही मोठ्या घरातील असल्याने ते युवराज म्हणजे राजांसारखे नेहमी संसदेत बसतात परंतु त्यांना भारतीय जनता स्विकारत नाही याची चीड आहे

  • @subhashjadhav6276
    @subhashjadhav6276 5 годин тому +16

    पात्रता नसतानाही पद भोगवयाला मिळाले. त्यामुळे बालीशपणा सारखाच आहे

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 5 годин тому +10

    उद्धट आणि बेजबाबदार वर्तन . आपण कोणी खास आहोत हा गैरसमज

  • @SadashivBorade-j8x
    @SadashivBorade-j8x 6 годин тому +28

    सुंदर, मार्मिक, विश्लेषण
    निर्बुद्ध चे......

  • @dilipdhotre20
    @dilipdhotre20 6 годин тому +18

    पप्पू चे वयात लग्न झाले असते तर अप्पु एवढा मुलगा असता...

  • @manilalpatel7733
    @manilalpatel7733 7 годин тому +36

    दोनों की समानता भी जबरदस्त है। 😀

  • @shreedharbhide3594
    @shreedharbhide3594 3 години тому +5

    माननीय श्रीमती अंजना ओम कश्यप याची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरते आहे.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 7 годин тому +18

    आपण म्हणालात ते अगदी खरे आहे

  • @manasijadhav2725
    @manasijadhav2725 6 годин тому +22

    ह्यांना तर विरोधी पद देऊच नये. ह्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. योग्य असणे अशक्यच. अयोग्य टीका हवेत विरून जाऊ द्याव्यात. पण ह्यांना हलक्यात घेऊ नये कारण दोघेपण सोरोसचे चेले.

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp 5 годин тому

      मुंबईचा पप्पू चोरलेल्या आजोबाचा नातू आहे.

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 6 годин тому +12

    दोघांना माज आहे आणि तो डोक्यात गेला आहे.

  • @MP-xu9up
    @MP-xu9up 5 годин тому +15

    मोठा राष्ट्र चा पप्पू आणि छोटा महाराष्ट्र चा पप्पू

  • @Khavchat
    @Khavchat 7 годин тому +48

    🙏सुकन्यादेवी
    दिशा सालियान🙏
    👆 हे राहिलंच की!!

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 6 годин тому +10

      मी पण त्याविषयी comment लिहिलीय होती पण गायब झाली असावी .

    • @Khavchat
      @Khavchat 6 годин тому +9

      @@sushamanaik9997 दिसू लागल्या आहेत दोघांच्याही! असं झालं की काही लिहावंसे वाटतं नाही. डोळ्यांची खाचडं झाली तरी आपल्यालाच हौस. त्यामुळे येतो परत!!😁

    • @GuestPune245
      @GuestPune245 6 годин тому +5

      Aaho Praniti Solapurkar kashe visarlat.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 6 годин тому +3

      सुकन्यादेवी कोण? 🤔

    • @Khavchat
      @Khavchat 5 годин тому +3

      @@GuestPune245 ते राजीखुशीने असेल. गुन्हेगारी कृत्य वाटत नाही.😁

  • @jagnathtlenmbe
    @jagnathtlenmbe 6 годин тому +15

    असे व्हिडिओ बघायला फारच मजा येते.

  • @ashokjagtap380
    @ashokjagtap380 7 годин тому +22

    Uddhav Thakre & family thinks that "Maharashtra " is their personal.. private property...

  • @amrutadhawde1140
    @amrutadhawde1140 3 години тому +4

    दोघांमध्ये माज भरपूर भरलेला आहे.

  • @arunkangaonkar2905
    @arunkangaonkar2905 7 годин тому +22

    आणखी एक साम्य स्थळ तुम्ही विसरले ते तर उच्च प्रतीचे आहे.😍😍😍😍😍

  • @Gskmanjalkar
    @Gskmanjalkar 6 годин тому +34

    दोघांचीही झाठभर सुद्धा लायकी नाही चपराशी होण्याची. विरोधी पक्षनेतेपद तर लांबचीच गोष्ट. आणि CM PM तर फारच दूर.

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 5 годин тому

      अंड भक्त कुठल्या जगात जगतात? राहुल गांधी विरोधी पक्ष नेते आहेत हे यांना माहित नाही. यांची किव करावीशी वाटते.😂

  • @chandrakantkulkarni8989
    @chandrakantkulkarni8989 6 годин тому +14

    दोघेही नाईट लाईफवाले आहेत.😊😊

  • @niranjan-81
    @niranjan-81 6 годин тому +56

    उच्च दर्जाचे विचार येण्यासाठी असाव कदाचित, पण, या दोघांच “पदार्थ” सेवनही सारखच आहे. ते “पदार्थ” सेवन करुन हे दोघेही नेहमीच अतिउच्च विचारांत मग्न असतात असा माझा अंदाज आहे.

  • @pratikshanaik6480
    @pratikshanaik6480 6 годин тому +9

    दोघेही मंद आहेत ते काय बोलतात ते त्यांच त्यानाच समजत की नाही देव जाणे.

  • @dk14797
    @dk14797 5 годин тому +10

    दोघेही पप्पू व्हायरस ने ग्रस्त 🤯🤯🤯🤯🤯

  • @padmanabhgavaskar8135
    @padmanabhgavaskar8135 2 години тому +1

    अजुन एक साम्य. दोघांच्या मातोश्री तितक्याच महत्वाकांक्षी आहेत.

  • @nandkishorbagul6436
    @nandkishorbagul6436 7 годин тому +35

    आ ठा ला नियमात बसत असेल तरच विरोधी पक्षनेते पद अन्यथा नाही देवेंद्रजी नि चांगुल पणा उदारमवादी धोरण आता सोडावे

    • @vandemataram09
      @vandemataram09 5 годин тому

      हाच म्हणत होता ना बर्फाच्या लादी वर टाकणार म्हणून, ह्याला टायर मध्ये घाला आता. खूप बर्फ बर्फ खेळला सरकारी पैशावर.

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 7 годин тому +38

    एक पन्नास पार व दुसरा तिशी पार असणारे अल्पवयीन कुमार 😂😂😂😂😂

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 6 годин тому +1

      एक ५५ चा,दुसरा३५ चा

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 5 годин тому +2

      एकाला प्रणिती शिंदे च स्थळ सुचवलं जात आहे.
      दुसऱ्याला सुषमा अंधारे च स्थळ सुचवलं जात आहे.

    • @GovindRamchandra-il9xy
      @GovindRamchandra-il9xy 3 години тому

      सुशीलजी,
      या बद्दल मग पुन्हा एक साम्यस्थळ दर्शविणारे विश्लेषण ऐकायला मिळेल.

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 6 годин тому +10

    माज लपत नाही 😅😅

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 4 години тому +2

    बापरे सुशीलजी काँमेंटसृ दोघांच्या कौतुकास्पदच आहेत ़

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 4 години тому +4

    दोघा मध्ये स्पर्धा आहे..प्रथम कोण पक्ष संपविणार.. 🚩

  • @dnyaneshwarsawant7228
    @dnyaneshwarsawant7228 6 годин тому +6

    कुळकर्णी साहेब हे दोघे हवेत आहेत पण दोघांचीही हिंदू धर्म जनतेने चांगली च हवा काढून टाकली आहे. स्वतः ला शहाणे समजत आहेत

  • @shobhanagarware941
    @shobhanagarware941 4 години тому +4

    बाई,बाटली, जुगार,पैसा,संपत्ती, अदृश्य नौटंकी स्त्रियांवरील व्यभिचारीक लीलया,आणी शासकीय फुकटचे लांब लांबचे अतिशय महागडे प्रवास खर्च करून शासनास बुडविलेले कारनामे वगैरेंवर बातचीत/विश्लेषण करण्यात यावे.धन्यवाद सर.

  • @bhaiyyalalthakur3350
    @bhaiyyalalthakur3350 4 години тому +4

    कुलकर्णी सायेब बरोबर बोललात आपण.

  • @sureshdeshpande1309
    @sureshdeshpande1309 6 годин тому +4

    एकदम मस्त सुशीलजी दोघेही एकाच माळेचे गणंग

  • @vijayakshantal5108
    @vijayakshantal5108 6 годин тому +8

    लाखात एक खरे आहे

  • @marutibarve3184
    @marutibarve3184 5 годин тому +4

    अ़ंजना ओम् कश्यपची भविष्य वाणी घरी झाली,

  • @ShivajiBokade-b4z
    @ShivajiBokade-b4z 6 годин тому +7

    अंमल आणणाऱ्या गोष्टींचा अंमल सर्वांवर सारखाच होत असतो

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 5 годин тому +3

    दोघेही राजकारणातील बेजबाबदार जोकर आहेत

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 7 годин тому +19

    एक होता पप्पू
    दुसरा होता अप्पू
    दोघांची जमली खिल्लारी जोडी
    आहे की नाही मजा

    • @pankajyogita2002-h5w
      @pankajyogita2002-h5w 6 годин тому +5

      कष्टाळू खिलार बैलांचा अपमान करू नका, वाटलें तर गिधाड म्हणा

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 4 години тому +2

    ❤❤❤❤❤🎉❤❤❤❤❤ एकदम बरोबर बोलत आहात सर छान विश्लेषण आणि छान बारकावे. मला तर आवडलं बाबा.

  • @shripadnamjoshi7091
    @shripadnamjoshi7091 5 годин тому +5

    अहो सर हे फार मोठे बुद्धिमान आहेत पण हा त्यांचा फार मोठा भ्रम आहे काऴजी करू नका मुंबई हातातून निसटून गेली आहे

  • @shekharmansukh661
    @shekharmansukh661 4 години тому +2

    Thumbnail baghun majja aali ...mood refresh zala 😂😂

  • @pravinupadhye6524
    @pravinupadhye6524 6 годин тому +7

    दोघेही वाह्यात आहेत

  • @shivkumargodambe8327
    @shivkumargodambe8327 5 годин тому +5

    एक काँग्रेस चा पप्पू, दुसरा शिवसेनेचा.....

  • @surykantkhandekar5238
    @surykantkhandekar5238 5 годин тому +8

    आपण आदित्यला एवढं का महत्व का देता 🙏अजून आदित्य पोरकट पोरगा आहे 🙏राजकारण चा त्याला अनुभव नाही

    • @shitalsawant865
      @shitalsawant865 3 години тому

      माजोरडा आहे तो.

  • @jaikumararunadesai5042
    @jaikumararunadesai5042 7 годин тому +11

    वाह क्या बात है, (1 Similarity, (2 Similar (3 Simily.😅😅😅

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 3 години тому

    Dhanyawad-Namaskaar

  • @sunandakulkarni6914
    @sunandakulkarni6914 5 годин тому +3

    चेहर्‍यावर चा माज पण सारखाच

  • @kshatriyahindusthani4304
    @kshatriyahindusthani4304 6 годин тому +7

    पण पप्पू अंबानी क्या पोरीच्या लग्नात बुंदी गिळायला गेला नाही या पेंग्विन सारखा 😂😂😂😂

  • @arunkalyanpur3083
    @arunkalyanpur3083 6 годин тому +3

    Really great Sushilji. You are simply GREAT. Keep it up.

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 6 годин тому

      Khoopch Mehanat Karta Baaba
      Paisa Vasool 😂😂😂😂😂

  • @narayangiri2524
    @narayangiri2524 6 годин тому +3

    दो दिवाने दिलके, चले है देखो मिलके, चले है ससुराल (जेल मे)

  • @paragkhandray6937
    @paragkhandray6937 6 годин тому +3

    सुशीलजी अजून एक कॉमन मुद्दा आहे एकाचे 55 वर्ष झाले तरी लग्न झाले नाही आणि दुसरा त्याच मार्गावर आहे

  • @shankar_handva
    @shankar_handva 4 години тому +1

    हे स्वःतला राजकुमार समजतात आम्ही पण हाच विषय तुम्हाला देणार होतो.

  • @NanjiJudal-g6o
    @NanjiJudal-g6o 3 години тому

    खूपच छान hhhhhh

  • @fearlesswarriors3155
    @fearlesswarriors3155 5 годин тому +1

    मान्य ,बरोबरच आहे..

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 3 години тому

    Contd माझी माहिती, ज्ञान फार अपूर्ण आहे

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 3 години тому

    एक देशाचे मालक, दुसरे राज्याचे मालक. खरे काहीच नाही पण दोघे स्वतःला तसे समजतात.

  • @mohangaikwad4702
    @mohangaikwad4702 3 години тому

    दोघेही अर्धवट आहेत. आपल्या पक्षांना लवकरच ते संपवून टाकतील. 😊

  • @pratibhapatke4005
    @pratibhapatke4005 3 години тому

    अजून एक साम्य _दोघे ही निर्बुद्ध ( अभ्यास करत नाहीत) पण माज मात्र आहे..

  • @sudhirkatkade9775
    @sudhirkatkade9775 5 годин тому +2

    म्हातारे बाबा झाले म्हणून दाढी वाढली, आता कशाचे लग्न

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 6 годин тому +12

    दिल्ली का पप्पू आणि मुंबईचा पप्पू 😂

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 4 години тому +2

      अहो सुशीलजी, हे तर सर्वात Top चे साम्य आहे. तुम्ही कसे विसरलात😂

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 6 годин тому +5

    राहुल गांधी यांचे लग्न झाले की नाही माहीत नाही, पण असे म्हणतात की परदेशात कुठे तरी बायको व दोन लेकरं आहेत म्हणे. 😂😂😂

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 5 годин тому +2

    दोघांचीही भाषणे सारखीच
    असतात.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @sunilsawant5510
    @sunilsawant5510 4 години тому +1

    दादा, फार छान धरलं आहे.बाॅडी लँग्वेज सांगतेय, ॲरोगन्स आणि माज!😮 मोठ्याचं छुपं लग्न झालं आहे; दोन पोरांचा बाप आहे पिकलेली दाढीवाला!

  • @KulkarniSham
    @KulkarniSham 5 годин тому +1

    अगदी बरोबर सुंदर व्हिडिओ आहे.

  • @ptambulwadikar
    @ptambulwadikar 6 годин тому +9

    रागांचे वय आहे ५५ आणि आठाचे वय आहे ३४ . वयाचा विचार केला तर ते काका-पुतणे किंवा मामा-भाचे वाटतात.

  • @SadashivBorade-j8x
    @SadashivBorade-j8x 7 годин тому +4

    भरकटलेली....

  • @manilalpatel7733
    @manilalpatel7733 7 годин тому +15

    दोनों ही पप्पू है 😂😂

  • @sudhirpandit5023
    @sudhirpandit5023 6 годин тому +2

    या दोघांना संसदीय सभागृहात कसे बसावे हे सुद्धा समजत नाही. कदाचित यांच्या शाळेत योग्य ते संस्कार बालपणी झाले नसतील. यातून यांचा उर्मट पणा दिसून येतो. सभागृहा च्या अध्यक्षा नि या दोघांना योग्य ती समज द्यावी.

  • @tiaskatta318
    @tiaskatta318 7 годин тому +3

    Diwane 😢...actual Shabd mahit aahe amhala

  • @MadhukarThorat-s7c
    @MadhukarThorat-s7c 6 годин тому +1

    खूप छान 👌

  • @nandkumarbarde-ho7tf
    @nandkumarbarde-ho7tf 6 годин тому +3

    दोघांना वडील माणसांना मान देणं माहित नाही.

  • @preranakadam1229
    @preranakadam1229 3 години тому

    Ek din Devendra ji hamare desh ke pm honge.❤❤❤❤

  • @sukhdevchougale9306
    @sukhdevchougale9306 6 годин тому +3

    सुशील जी नाद खुळा 😂😂😂