धन्य ते सावता माळी आणि धन्य त्यांची भक्ती🙏 मी "भक्तीचा मळा" हा सिनेमा पाहात होते, मनात वाटल कुठे, कोणत्या गावाला होते बर हे संत महाराज? तर सिनेमा संपल्यावर लगेच हा विडिओ आला विहीर ,त्याचा मळा बघून, देऊळ बघून विट्ठलाचे दर्शन झाले असेच वाटले. 'जय हरी विठ्ठल ' आणि दादा तुमचे पण धन्यवाद, खुप छान विडिओ टाकल्याबद्दल. 🌺🌺🙏🙏🚩🚩
छान विचार जी महात्माजी जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा.👃🌹
✍🏻शालेय अभ्यासक्रमात समावेश...
व्हावा..अविस्मरणीय क्षण.. माहिती.. संस्कार 🙏🏻
हरे कृष्ण प्रभुजी खूप सुंदर माहिती मिळाली प्रणाम महाराज
तुमच्यामुळे संत संत सावता महाराज यांचे हाच साक्षात दर्शन झाले
सावता महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झाले
तुमच्यामुळे आम्हाला सावता महाराज यांच्या अमृत तुल्य विहिरीचं आणि त्यांच्या वंशजांना त्यांच्या मळ्या ला पाहता आले धन्यवाद
श्री संत सावतामाळी यांच्या विषयी छान माहिती दिली कोटी कोटी प्रणाम.
सावता माळी यांची समाधी पाहून धन्य आम्ही झालो.
Asach aple sagle santanchya babtit sangal, Maharaj Jai hari vitthal
धन्यवाद माऊली सावता मालीन्चे दर्शन दिल्या बद्दल.. आजही त्या मळ्यात विट्ठळ आहे, हिरव्यागार पिकात डोळतो..🙏
सुंदर आपल्या मुळे संत शिरोमणी सावता महाराज यांचे दर्शन झाले अंबाजोगाई धन्यवाद
धन्यवाद आपला
अमृत तुल्य असलेल्या संत सावता महाराजांच्या विहिरीचे दर्शन झाले... धन्यवाद... 🙏🙏🙏🌹🌹🌹
अरण गांव पंढरपूर मार्गावर आहे काॽ
Kurduvadi station padun 8 km aahe
हरे कृष्ण 🙏🙏🌺🌺
Chan watl...video mast keep it up
आपल्या मुळे आज आम्हांला संत सावता महराछ्य मल्याछे दर्शन झाले जाई सावता
हरे कृष्णा प्रभुजी 🙏 व्हीडीओ खूप आवडला .मी कुटुंबातील सर्वांना घेऊन अरण ला जाऊन आलो आहे .खूप आनंद मिळाला .🙏🌹
खुपच,छान,वा,मला,फारच, आनंद,वाटला
Hari bol very nice darshan prabhu
श्री संत सावता महाराज यांच्या बद्दल पूर्ण माहिती दिली अभिनंदन महाराज तुमचे
🙏🌹💐संत शिरोमणी सावता महाराज की जय 💐🌹🙏
Very very nice time ....Best of luck guys
हृदय गदगदून आले 🥺🥺
अप्रतिम माहिती. धन्यवाद.
धन्यवाद तुमच्या मुडे महापुरुषच्या समाधीच दर्शन घडलं 🙏🌹🙏
Ram Krishna hari 🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏Sant Savta Mali Maharaj Ki Jay🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
मंदिर छान आहे गुरुजी राधे राधे
धन्यवाद माऊली मी गेल्या वर्षी दर्शनाला गेलो होतो
महाराज आपण खरच खूप छान माहिती दिली
& व महिती देता.
!! श्रीहरी विठ्ठल जय हरी विठ्ठल !! श्री संत सावटाखाली महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !! 🌹🙏🙏🌹
राम कृष्ण हरि विठ्ठल सुंदर धन्यवाद महाराज धन्यवाद
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद. संतांची भूमी आहे माऊली☑🛕☑
राम कृष्ण हरि श्री संत शिरोमणी सावता महाराज कि जय
राम कृष्ण हरि ,🙏
जय हरी माउली
Jay Hari. Great information 🙏🙏
🚩हरेकृष्ण प्रभू जी... राम कृष्ण हरी 🚩
रामकृष्ण हरी
🚩🚩🚩 जय जय श्री राम कृष्ण जय श्री हरी विठ्ठल माऊली 🚩🚩🚩
हरी ओम गणेश 🙏 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺
सावता सागर प्रेमाचे आगर राम कृष्ण हरि
Hare Krishna Hare Krishna Krishna Krishna Hare Hare Hare Ram Hare Ram Ram Ram Hare Hare
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
हरे कृष्णा🌺🌺🌹🌹
जय हरी विठ्ठल जय श्री सावता माळी महाराज कोटी कोटी प्रणाम व्हिडीओ दाखवल्या बद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
Ram krishna hari vitthal keshava
Shri sant Savta maharaj ki jai
धन्य ते सावता माळी आणि धन्य त्यांची भक्ती🙏 मी "भक्तीचा मळा" हा सिनेमा पाहात होते, मनात वाटल कुठे, कोणत्या गावाला होते बर हे संत महाराज? तर सिनेमा संपल्यावर लगेच हा विडिओ आला
विहीर ,त्याचा मळा बघून, देऊळ बघून विट्ठलाचे दर्शन झाले असेच वाटले. 'जय हरी विठ्ठल ' आणि दादा तुमचे पण धन्यवाद, खुप छान विडिओ टाकल्याबद्दल. 🌺🌺🙏🙏🚩🚩
जय श्रीहरी 🙏 अशाच प्रकारचे आशीर्वाद असू द्या.
Khupch chan mahiti
💐🙏राम कृष्ण हरी 🙏💐
🙏🚩Shri Ram Krishna Hari🚩🙏
Ram krushna hari video khup aavadla charbasly darshan chadvel ati sundar guruji namskar 🙏🙏🙏
माऊली धन्यवाद 🙏🏼
विहिरींवर मोट नसून तो रहाट आहे
छान विचार जी महात्माजी जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा.👃🌹
जय सावता 🙏
🙏🏻🚩सावता सागर प्रेमाचे आगर 🙏🏻🚩
!! जय जय राम कृष्ण हरी !! 👏👏👏👏👏🌷⚘🌷⚘🌷⚘🌷⚘🌷⚘🌷
अतिशय सुंदर माहिती...
जय हरी विठ्ठल,सावता माळी
जय सावता,जय महात्मा फुले,जय सावित्रीबाई फुले......
Jay Jyoti Jai kranti
जय हरी खूप छान माहिती दिली
हरि बोल धन्यवाद🙏💕
Jai sawata mali dhanyawad guru for giving valuable information from Shri Narayan B Hoble Haldanwadi Mayem Bicholim Goa
खूपच छान माहिती दिली आहे🙏🙏🙏🙏
जय सावता महाराज ❤🚩🙏
Savtamali Yanchya
Vihiriche Darshan
Zale
Shri Sant Savtamaharajnche
Darshan Zale
Dhanya Zalo
Dhanyavaad Mauli
Shri santsavatamaharaj ki jay !!!!!
जय सावता महाराज की जय
जय श्री राम जय श्री सावता महाराज की
खूप सुंदर माहिती दिली आहे.
Khub sundor
जय सावता महाराज 🙏🙏
खूपच सुंदर माऊली 🙏राम कृष्ण हरी 🌹🌹🚩🚩
Hari Om Namo Bhagavate Vasudevay
जय सद्गुरू 🙏🙏👌
Jay hari Jay savata
श्री संत सावता महाराज की जय
Pandurang Hari 🙏🙏
राधे राधे
Jay savita maharaj ki jay
सावता महाराज यांना तर फक्त एक मुलगी होती असं
म्हणतात
खुप छान आहे
जय सावता माळी माऊली 🙏🙏
आम्ही पण कोल्हापूर येथुन सावता माळी यांच्या समाधी दर्शनासाठी 22/1/2023/रोजी अरण येथे भेट दिली होती
जय जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी
very nice
राम कृष्ण हरी
हरे कृष्णा
हरे क्रुष्ण
Sant Sawatamaharaj ki jay
हरे क्रृष्णा
Jai Hari
Jay sant savata
जय माळी 🙏
आमचे भाग्य दर्शन झाले 🙏🙏🙏
Haribol
दादा जय हरि विठ्ठल,
Jay savta 🙏🙏🙏
Hare Krishna 👍
Ram Krishna hari