Це відео не доступне.
Перепрошуємо.

देव जेव्हा आपली परीक्षा बघतात तेव्हा असे घडू लागते ! | देव अश्या लोकांचा ऋणी असतो

Поділитися
Вставка
  • Опубліковано 31 бер 2023
  • देव जेव्हा आपली परीक्षा बघतात तेव्हा असे घडू लागते ! | देव अश्या लोकांचा ऋणी असतो
    भगवंताची परीक्षा पाहण्याची पद्धती वेगळीच असते देव जेव्हा परीक्षा पाहू लागतो आणि त्या परीक्षेमध्ये एखादा भक्त उत्तीर्ण होतो तेव्हा मात्र त्याच्या आयुष्यामध्ये सर्व काही बदललेले असते .या व्हिडिओमध्ये याविषयी सविस्तर निरूपण करण्याचा श्री समर्थ कृपेने प्रयत्न केलेला आहे.
    #nirupan
    #bhakti
    #marathi
    #samarth

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @shitalgandhi2104
    @shitalgandhi2104 10 місяців тому +24

    आता नको परीक्षा घेऊ श्री स्वामी समर्था.सहन करण्याची ताकद आता नाही उरली.🌹आता मला परीक्षा मधून मोकळे कर स्वामी राया.🙏 जय श्री स्वामी समर्थ.💮

    • @user-uk3wv6sv4l
      @user-uk3wv6sv4l 4 місяці тому +1

      Maj pn hech ahe

    • @onkarshinde6286
      @onkarshinde6286 3 місяці тому +2

    • @spawar2605
      @spawar2605 3 місяці тому

      एकदम बरोबर

    • @WOW_EntertainmenT7
      @WOW_EntertainmenT7 16 днів тому

      आत्ता सगळी संकटे संपत आली आहेत आपली, विश्वास ठेवा, स्वामी सेवेतून बाहेर पडू नका 💐

  • @CrownGaming007
    @CrownGaming007 Рік тому +20

    🌹🌹🙏🙏🙏ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभय नमः 🌹🌹🙏🙏🙏

  • @vishalchavan1337
    @vishalchavan1337 Рік тому +17

    आपले नाम आणि सहवास शेवटच्या श्वासापर्यंत मुखी राहो जय सद्गुरू समर्था मायबापा 🙏

  • @radhikadevkate8617
    @radhikadevkate8617 Рік тому +34

    Ilओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः ll तुमच्या सुश्राव्य, कर्णमधुर आवाजात अत्यंत उच्च अध्यात्मिक, प्रासादिक श्रावणाचा प्रसाद रूपी लाभ घेऊन अध्यात्मिक प्रगती कशी साधायची याचे उत्कृष्ट मार्गदर्शन झाले. तुमच्या नवनवीन श्रावणाची आतुरतेने वाट पाहत असतो आम्ही. Il जय सद्गुरु ll

  • @pramilaghate9312
    @pramilaghate9312 Рік тому +10

    कायम तुमच्या चरणाशी ठेवा सद्गुरु माऊली🙇‍♀️🙇‍♀️🚩

  • @sunitalambe4153
    @sunitalambe4153 Рік тому +5

    सद्गुरू निरुपण ऐकून मनाला इतकं समाधान वाटलं आणि आपण कूठे चूकतो हे पण आपल्या लक्षात येते सद्गुरू चरणी एवढेच मागणी आहे आहे की सद्गुरू तुम्हाला आवडेल असं आमच्या हातून कर्म घडू दे जय सदगुरू

  • @saraswatiratkalle8865
    @saraswatiratkalle8865 Рік тому +16

    हे भगवंता तूच आमच्यासोबत आहेस. तु आम्हाला कधी कशाची कमी केले नाही. सुख आणि दुःखात तूच आमच्यासोबत आहेस. ती चांगली शक्ती द्या देवा आम्हाला आनंदाची 🙏🙏 हे भगवंता सर्व दुःख दूर कर . 🙏🙏 Jay गुरुदेव दत्ता 🙏🙏
    Jay jay swami समर्थ 🙏🙏🌹🌹

    • @pallavibhatkar3783
      @pallavibhatkar3783 5 місяців тому

      Shree Gurudev daat

    • @laxmiwaykul7056
      @laxmiwaykul7056 3 місяці тому

      ओम श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹🙏🚩🙏

  • @geetachouhan3797
    @geetachouhan3797 Рік тому +11

    ❤ ओम नमो भगवते वासुदेवा य ❤ जय जय रघुवीर समर्थ ❤

  • @sushilaagale6175
    @sushilaagale6175 Рік тому +7

    जय सद्गुरू समर्थ ज्या दिवशी बोटाला धरले सामर्थ्य मध्ये उभे करणारे तुम्ही माझे मायबाप शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही बरोबर आहे जय सद्गुरू

  • @user-mi3eg1jx3z
    @user-mi3eg1jx3z 11 місяців тому +4

    फार प्रेम आहे समर्थन वर आमचे तुझा विसर ना पडावा हेची दान देगा देवा जय जय रघुवीर समर्थ

  • @AnantNarkar-wp5sq
    @AnantNarkar-wp5sq 2 місяці тому

    श्री स्वामी समर्थ, जय, जय, श्री स्वामी समर्थ
    श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,🙏🌺💐🙏🙏🙏🙏🙏
    भगवंता माझा,राग, मनाती द्वेष,मसर,आणि वाईट विचार तुमच्या आशिर्वादाने पुर्ण निघून जाऊदे, प्रारब्ध कमी होऊदे, स्वामी समर्थ आई, तुमच्या चरणी नतमस्तक 🙏🙏🙏

  • @SantoshJadhav-xp8dx
    @SantoshJadhav-xp8dx 11 місяців тому +1

    Guru Mata,guru pita guru bandhu,guru Mazi devata gururaya tumchyashivay jivan vyarth ahe.jay sadguru👏🏻👏🏻👏🏻

  • @pallavikamble9502
    @pallavikamble9502 Рік тому +9

    समथ तुम्ही असताना कोणती चिंता नाही ़जय सदगुर

  • @sapanaraskar3560
    @sapanaraskar3560 Рік тому +10

    !! जय सद्गुरु !! श्रीराम समर्थ !! जय जय रघुवीर समर्थ !! 🌷🌼🌷🙏🙏🙏🌷🌼🌷

  • @mahadevmali8342
    @mahadevmali8342 Рік тому +1

    Sree swami samarth

  • @ashwinigawde5670
    @ashwinigawde5670 Рік тому +9

    तुम्ही कोण आहात तुमच्या आवाज एकल्या शिवाय दिवस सुरू होत नाही. खूप तुमचे आभार

  • @nilimak4363
    @nilimak4363 Рік тому +13

    !!अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! दिगबंरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🙏🙏

  • @sunandatalole5729
    @sunandatalole5729 18 днів тому

    जय सद्गुरु ओम नमो श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः❤

  • @pritigaikwad3759
    @pritigaikwad3759 Рік тому +11

    🌺 ओम नमो भगवते वासुदेवाय नमः 🌺

  • @chayarandive5948
    @chayarandive5948 Рік тому +11

    🙏🙏🌹 ओम नमो भगवते वासुदेवाय🌹🙏🙏 जय सद्गुरु🌹🙏🙏

  • @shivajikandalkar5362
    @shivajikandalkar5362 Рік тому

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @deepaliwarkad3939
    @deepaliwarkad3939 Рік тому +11

    ❤ श्री स्वामी समर्थ महाराज ❤ ऊं गुरुदेव दत्त ❤❤❤❤ऊ नमः शिवाय ❤❤

  • @ravishewale9336
    @ravishewale9336 Рік тому +4

    🌷🌹🌷ॐ नमः शिवाय हर हर महादेवजी🌹🌷🌹

  • @ambgamer01
    @ambgamer01 Рік тому +6

    ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः 🚩🚩 जय जय रघुवीर समर्थ 🚩

  • @shripaddhavale4829
    @shripaddhavale4829 Рік тому +3

    जय जय रघुवीर समर्थ..
    ओम्ं श्री गुरु दत्तात्रय श्रिपाद श्रीवल्लभाय नमह
    हे सद्गुरु गुरु दत्तात्रय माज़ा क्ढ़ुन नित्य तूजी सेवा घडू दे
    तुमचा क्रिपाआशिर्वाद सतत माझा पाठीशी राहू दे....

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 Рік тому +17

    खर आहे तो भगवंत पाठीशी आहे, तो धावत येतो. 🙏 दु:ख सहन करण्याची शक्ती देतो🙏 प्रत्येक शब्द खरा आहे🙏 धन्यवाद देवा 🙏 प्रत्येक क्षणी तू माझा सोबती आहेस, धन्यवाद देवा 🙏
    तुम्हाला ही खूप धन्यवाद आणि 🙏

    • @ashokgadepatil6481
      @ashokgadepatil6481 6 місяців тому

      Jay sadguru

    • @MaheshDicholkar
      @MaheshDicholkar 5 місяців тому

      😢😢😢😢😢😢😅44😅44😅😅4😅4inches 44😅444😅4😅4444😅 for 4😅kids 4😅😅44😅4 a 4😅😅⁴4⁴4😅😮😅

  • @donnoone4384
    @donnoone4384 Рік тому +7

    ॐ श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाड श्री वल्लभाय नमः 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🥰

  • @sanjaykharode6032
    @sanjaykharode6032 Рік тому +11

    तुमचा आवाज खूप गोड आहे ....sri svami samarth.....

  • @sagardudhe9076
    @sagardudhe9076 4 місяці тому +1

    Il Shree Swami Samarth ll ❤❤

  • @user-ey1jf6tq8k
    @user-ey1jf6tq8k 6 місяців тому

    श्री स्वामी समर्थ माऊली तुमचा आशीर्वाद आमच्या वरराऊदय

  • @kanchanbhagwat8631
    @kanchanbhagwat8631 Рік тому +3

    जय जय रघुवीर समर्थ ! 🌹 🚩🙏*🙏🏻श्री गुरुदेव दत्त !! 🌹*

  • @shardamahamuni3070
    @shardamahamuni3070 Рік тому +12

    खूप छान, प्रत्येक निरूपण म्हणजे पक्वांनानी भरलेले ताटच! खूप सुंदर विश्लेषण! धन्यवाद गुरुदेव 👌💐🙏💐🙏

  • @neelavatihadimani6407
    @neelavatihadimani6407 4 місяці тому

    माझा भगवंताशिवाय मला दुसरा कोणी ही नाही जय सदगुरू 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @user-bc5gw1yg3l
    @user-bc5gw1yg3l 3 місяці тому

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ

  • @prasannlambe8606
    @prasannlambe8606 Рік тому +4

    श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू ओम श्रीगुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः

  • @vishalm9212
    @vishalm9212 Рік тому +6

    शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो
    हे गिरिजपती नमामी शंकर शिव शंकर शंभो
    🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏
    खचलेल्या पिचलेल्या मनालही पुन्हा उभारी मिळते माऊली आपले वचनामृत ऐकून.
    खूप खूप धन्यवाद.🙏🙏

    • @avinashjambutkar772
      @avinashjambutkar772 Рік тому

      श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @ashwinidarekar188
    @ashwinidarekar188 10 місяців тому

    🙏🌺🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🌺🙏

  • @Mr.ChiraG07
    @Mr.ChiraG07 Рік тому

    जय सदगुरू माऊली 🙏🏻🙏🏻 माझे सदगुरू

  • @vaishnavisarsekar9195
    @vaishnavisarsekar9195 Рік тому +6

    ॐ नमो भगवते वासुदेवा🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @pradnyapatil5153
    @pradnyapatil5153 Рік тому +3

    ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः 🙏 ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏

  • @dcreation6963
    @dcreation6963 4 місяці тому

    जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु❤❤❤❤

  • @Jyotisalvi1787
    @Jyotisalvi1787 Рік тому

    ओम श्री गुरुदत्ता्त्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः

  • @adityagalave7078
    @adityagalave7078 Рік тому +4

    🙏जय जय रघुवीर सर्मथ जय सद्गुरु 🙏🙏कोटी कोटी प्रणाम सद्गुरु सर्मथ 🙏🙏💐

  • @sarikakolekar3121
    @sarikakolekar3121 Рік тому +6

    श्री स्वामी समर्थ 🙏 जय स्वामी समर्थ 🙏🙏🌺 सर्व इच्छा पूर्ण होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @shubhangiwaghadhare2517
    @shubhangiwaghadhare2517 11 місяців тому +1

    जय जय रघुवीर समर्थ.

  • @PravinHire-vj1lm
    @PravinHire-vj1lm 3 місяці тому +1

    ❤ श्री गुरुदेव नरेंद्र माऊली❤

  • @surekhaatram9796
    @surekhaatram9796 Рік тому +14

    हर हर महादेव कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏 धन्यवाद

  • @jayantjoshi1571
    @jayantjoshi1571 5 місяців тому

    Khup chhan. Avdhut chintan shri gurudev datta.

  • @chhatrghunnagargoje9701
    @chhatrghunnagargoje9701 3 місяці тому +2

    ओम क्षी स्वामी समर्थ नमः

  • @omkar1013
    @omkar1013 Рік тому +6

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय!!!! अवधूत चिंतन गुरुदेव दत्त

  • @pramilaghate9312
    @pramilaghate9312 Рік тому +3

    🌺🌺॥श्री॥🌺🌺
    🌺🌺॥श्रीराम समर्थ॥🌺🌺
    🌺🌺॥जय जय रघुवीर समर्थ॥🌺🌺
    🌺🌺॥जय सद्गुरु॥🌺🌺
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

  • @hemanshumahajan4894
    @hemanshumahajan4894 6 місяців тому +1

    Jay Jay Raghuvir samarth Sriram samarth❤❤🌹🌹

  • @SameerGurav-wq1li
    @SameerGurav-wq1li Рік тому

    ओम श्री गुरू दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नम

  • @saralamahajan9496
    @saralamahajan9496 Рік тому +5

    जय सद्गुरू🙏🙏 ओम् श्री गुरुदेव गुरुदत्त श्री राम समर्थ 🙏🙏🌷🌷😍

  • @deeptiyadav6623
    @deeptiyadav6623 Рік тому +2

    🪷🪷🪷Il ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः ll 🪷🪷🪷🙏🙏🙏

  • @Archna616
    @Archna616 2 місяці тому

    ओम गुरुदेव नमः शिवाय .🙏🙏🌹🌸🌹श्री दत्तात्रेय नमः

  • @deepikabhondwe6024
    @deepikabhondwe6024 Рік тому +4

    🙏🙏ॐ द्रां दत्तात्रेया नमः🙏🙏श्री. स्वामी समर्थ 🙏🙏सद्गुरू नमः🙏🙏

  • @durgadhamal1027
    @durgadhamal1027 Рік тому +24

    माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमचे गोड नाम मुखात अखंड राहू दे जय सद्गुरू 🙏🏻🙏🏻

    • @rameshmali3549
      @rameshmali3549 Рік тому +1

      जयःसदगुरु

    • @rameshmali3549
      @rameshmali3549 Рік тому +1

      माझ्या ःशेवटचाश्चसातःतुमचेःनामसमकःसररा हुदेःजयःजयःसदगुररु

    • @VivekTanpure
      @VivekTanpure Рік тому

      ​@@rameshmali3549❤ gg by

  • @user-ro8sc2lp9g
    @user-ro8sc2lp9g 3 місяці тому

    ओम श्री भगवते वासुदेवाय नमः

  • @33.pranalibhoite61
    @33.pranalibhoite61 5 місяців тому +1

    Shree Swami samarth❤

  • @SangitaDhande-96s96
    @SangitaDhande-96s96 Рік тому +11

    समर्था या देहाला सामर्थ्य द्या || हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ||

  • @vinasawant5418
    @vinasawant5418 11 місяців тому +3

    श्रीस्वामी समर्थ श्री गुर्देव दत महाराज की जय💗🌹🙏🙏🌹❤️

  • @eknathchavan9747
    @eknathchavan9747 6 місяців тому +1

    Ashakya te shakya kartil Shri Swami Samarth Maharaj kijay 4:16

  • @bhalchandrarao.8136
    @bhalchandrarao.8136 Рік тому

    श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदेव दत्त.🙏🙏🙏

  • @saraswatiratkalle8865
    @saraswatiratkalle8865 Рік тому +3

    Jay Gurudev Datta 🙏🙏
    Jay swami समर्थ 🙏🙏
    हे भगवंता तु आमच्यासोबत आहेस. Tuzhe किती थोर उपकार देवा 🙏🙏🌹🌹

  • @ravishewale9336
    @ravishewale9336 Рік тому +3

    🌷🌹🌷जय श्री स्वामी समर्थ जय श्री गुरु दत्तात्रय नमो नमः🌹🌷🌹

  • @pradipkhake9517
    @pradipkhake9517 Рік тому

    अवाधुत चितन श्रीगुरुदेवदत्त

  • @rajendrapatil4640
    @rajendrapatil4640 Місяць тому

    ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नंम:🙏

  • @rekhashivratri7121
    @rekhashivratri7121 Рік тому +3

    अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SunilWadar-ef1bf
    @SunilWadar-ef1bf Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺माझा देवावर विश्वास आहे 🌺🙏

  • @sandeshvasantlohakare
    @sandeshvasantlohakare Рік тому +2

    भगवंतच आमचा माता पिता गुरु चुकले काही तर मला माफ करा मी तुझ बाळ आहे परमेश्वरा माझ लक्षण कर स्वामी आई सदैव माझ्या सोबत रहा स्वामी माऊली तुम्ही नेहमी पाठिशी उभे रहा हिच ईश्वर चरणी प्रार्थना खंड माझा निसवाथ सेवेत पडून देऊ नकोस वाढ असुदे भगवंताच्या सेवेत धन्यवाद 💯🙏❤🌹👌👍💐

  • @arunadeshmukh1403
    @arunadeshmukh1403 6 днів тому

    Shree swami samarth

  • @rajashripatil7171
    @rajashripatil7171 Рік тому +7

    Jay sadguru.🙏 दादा खूप छान निरूपण करून घेतात समर्थ tumchyakadun तुमचे व्हिडिओ एकले की खरच मनाकडची मरगळ निघून जाते. छान वाटत.🙏

  • @pushpasuryawanshi1383
    @pushpasuryawanshi1383 Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..🙏🏻🙏🏻

  • @sangitakasurde6138
    @sangitakasurde6138 6 місяців тому

    Ram Krishna Hari mauli khup sundar Nirupan 🙏🙏🙏

  • @narendrabhageshwar5885
    @narendrabhageshwar5885 Рік тому +1

    I love God he dagde tuze ahe Tumi vaprne sathi dil ahe.sharil tuzi bhakti karne sathi . Sutne sathi dil koti koti Danyvad prabhu.

  • @sunilangre7212
    @sunilangre7212 Рік тому +3

    जय जय गुरूदेव 🙏🌺
    जय श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺

  • @pushpamane9248
    @pushpamane9248 Рік тому +4

    जय सदगुरू 🌹🙏🏻 जय जय रघुवीर समर्थ

  • @laxmigate1120
    @laxmigate1120 Рік тому

    ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आय नमः

  • @ushashete1536
    @ushashete1536 Рік тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙏🏿 खूप छान समजावलं श्री स्वामी समर्थ 🙏🏿

  • @dattabhosale3762
    @dattabhosale3762 Рік тому +3

    🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @chhatrghunnagargoje9701
    @chhatrghunnagargoje9701 3 місяці тому +1

    क्षी स्वामी समर्थ महाराज की जय जय

  • @BalajiTandale-nd2xh
    @BalajiTandale-nd2xh Рік тому +2

    काषायवस्त्रं करदंडधारिणं ।
    कमण्डलुं पद्मकरेण शंखम् । ।
    चक्रंगदाभूषितभूषणाढ्यम् ।
    श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ।।

  • @user-yr3kk1el4g
    @user-yr3kk1el4g 11 місяців тому +3

    ❤❤Jay Jay Raghuveer samarth ❤❤om shri gurudattray shripad shri valabhay namha❤❤jay sadguru ❤❤

  • @poonamlondhe4
    @poonamlondhe4 Рік тому +4

    श्री स्वामी समर्थ 👏

  • @dilippawar2313
    @dilippawar2313 10 місяців тому

    ओम् नमो भगवते वासुदेवा

  • @laxmanrankhamb3078
    @laxmanrankhamb3078 4 місяці тому

    अशक्य हे शक्य करतील स्वामी माझा विश्वास आहे सद्गुरू महाराज तुम्हीच आई वडील आहेत विश्वातले माझे ❤❤🙏🙏🙏🙏🙏⚘⚘⚘⚘⚘🌹🌹❤❤

  • @aachalphadte7243
    @aachalphadte7243 Рік тому +4

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @ashwiniatullondheishwari7928
    @ashwiniatullondheishwari7928 Рік тому +3

    जय जय रघुवीर समर्थ🙏जय सद्गुरू🙏❤🌏

  • @bhimraopatil83
    @bhimraopatil83 10 місяців тому

    ओम श्रीगुरू दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः

  • @rohinikale9388
    @rohinikale9388 Рік тому +26

    Jay Sadaguru , Jay Jay Raghuveer Samartha 🙏⚘️

  • @chayarandive5948
    @chayarandive5948 Рік тому +3

    🙏🙏🌺 ओम नमो भगवते वासुदेवाय🌺🙏🙏 जय सद्गुरू🌺🙏🙏

  • @rupalipatil8369
    @rupalipatil8369 Рік тому

    जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @subhashmali6977
    @subhashmali6977 Рік тому +1

    Yelkot yelkot Jai malhar Jai shree Swami samarth

  • @deepalinarvekar4553
    @deepalinarvekar4553 Рік тому +13

    Shree Swami Samarth 🙏

  • @goverdhansalve102
    @goverdhansalve102 4 місяці тому

    ओम गुरुदेव दत्त दत्त अलखनिरंजन नमो पार्बते हर हर महादेव 🙏🙏🙏

  • @suhassadadekar5464
    @suhassadadekar5464 2 місяці тому

    ||ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः ||

  • @santoshshinde1779
    @santoshshinde1779 Рік тому +3

    जय जय रघुवीर समर्थ 🙏🌹हर हर महादेव ☘️☘️❤️🔱❤️☘️☘️❤️🌹

  • @ashalatabodare9564
    @ashalatabodare9564 Рік тому +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

    • @priyagawali7555
      @priyagawali7555 7 місяців тому

      अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ🙏🌸

  • @sandeshvasantlohakare
    @sandeshvasantlohakare Рік тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री सद्गुरू माऊली श्री दत्तगुरु माऊली अशक्य हि शक्य करतील स्वामी हे भगवंत प्रभू परमेश्वरा तुम्ही आमचा हात हातात घेतला आहेस म्हणून आमच्या मनाला शांती भेटली आहे हे प्रेम अशेच आमच्या साठी कायम टिकून राहण्यासाठी मदत करा आमचे मन ईकडे तिकडे फिरवून देऊ नकोस हे स्वामी आई आमच्या कुटुंबात कुलदैवत आमची कमलजादेवी नम नेहमीच तुमच्या बरोबर आमच्या सोबत सतत वाढत जाऊदे हि ईश्वर चरणी प्रार्थना श्री लक्ष्मी माता प्रसन असुदे सगळ्या वर विश्वास आहे गुरू माऊली श्री गणेश मूर्ती सगळेचीच कृपा आमच्या वर असली पाहिजे सगळया भगवंताना आमच्या कडुन कोटी कोटी प्रणाम जय स्वामी समर्थ माऊली धन्यवाद🌺👍👌🌹❤🙏💯💐