Chandrkant Patil On Narhari Zirwal : झिरवळ निरागस पण त्यासोबत बुद्धिमता हवी, चंद्रकांत पाटलांचा टोला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 лис 2024

КОМЕНТАРІ • 745

  • @VilasPusam
    @VilasPusam Місяць тому +181

    लक्षयात ठेवा.... गाठ आदिवासी समाजाशी.... हे सरकार 100%निवडणूक हरणार...... 👍

    • @dattasatpute4411
      @dattasatpute4411 Місяць тому +5

      पेशा भरती झाली च पाहिजे .....आणी विषय धनगर आरक्षण आदिवासिंच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आर्थिक. रस्जकीय कोणताही .. A मदे असदिवासी 7%
      ब मदे धनगर 3.5 %...मग विरोध का

    • @vishalbhure104
      @vishalbhure104 Місяць тому +4

      विलास भाऊ, तुम्ही आहेच किती, आजपर्यंत आमच्या र चा जो ड झाला त्याबदल्यात भरपूर भेटल ना रे.....गाठ कसली गाठ.....आदिवासी 5% आरक्षण खाताय डबल

    • @1991PYS
      @1991PYS Місяць тому

      ​@@vishalbhure104 45 जमाती आहेत आदिवासी मधे त्यात 7 टक्के तुम्हाला एकट्या धनगर समाजाला 3.5 टक्के तरी तुमची लाळ टपकत आहेत आदिवासींचा आरक्षणावर ,स्वतःच आहे ते बघा दुसऱ्याचा ताटात नका तोंड मारुत आणि तुम्हाला अधिकार पण नाही तो ,आदिवासी नाहीत तुम्ही ,ST मधे समाविष्ट नाहीत ,आणि र च ड करायला तुझा सारखे अडाणी बसले न्हवते संविधान लिहायला ,आणि सर्वोच्य न्यायालय सुधा अडाणी नाही तुमचा र आणि ड च अर्थाचा निकष लागला नाही त्यांना 😂 आपली मेंढर घ्या आणि निघा दुसरीकडे इथे नाही चालणार घुसखोरी😂

    • @maheshkale441
      @maheshkale441 Місяць тому +6

      गाठ धनगराशी आहे लक्षात आसू दे आमचं एस टी सर्टिफिकेट घेतल्या शिवाय माघार नाही

    • @govindnarute6574
      @govindnarute6574 Місяць тому +4

      आदिवासी काय उपटतील काय dhangarachi

  • @ChandrakantBhoye-i1h
    @ChandrakantBhoye-i1h Місяць тому +230

    चंपा काहीही बोलू नको आदिवासी होण्यासाठी आदिवासी च्या पोटी जन्माला यावे लागते तुझी बुद्धिमत्ता किती आहे ते सर्व महाराष्ट्र जाणून आहे.

  • @anilgovind4599
    @anilgovind4599 Місяць тому +84

    सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तो तुम्हाला मान्य नाही का. पेसा भरती करा ना

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil519 Місяць тому +44

    मराठा नाराज, धनगर नाराज,आदिवासी नाराज, मुस्लिम नाराज, दलित नाराज, आणि obc पण नाराज मग bjp च सगळीकडेच डिपॉजिट जप्त 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @satishmahanvar4043
      @satishmahanvar4043 Місяць тому +1

      हे मात्र खर बोलले आपण

  • @ashvingavit7877
    @ashvingavit7877 Місяць тому +129

    चंपा असे होणार नाही तुमची बुद्धिमत्ता किती समजते

  • @sachinbarage3273
    @sachinbarage3273 Місяць тому +61

    इतके दिवस आदिवासी नेते भेट मागत होती आणि आमचा मुलांना इतके दिवस थांबिवले ..त्येणा नियुक्ती दिले नाही ते चालते का तुम्हाला .. तस पण येणाऱ्या निवडणुकी मध्ये दाखून देऊ बुध्दी मता

  • @राजूकेंडेअखंडेकर

    रिकामा डोक्याचे खोका 😂😂😂😂😂

  • @dineshpawara6585
    @dineshpawara6585 Місяць тому +44

    आदिवासी आम्ही या देशाचे मूळ मालक आहोत

    • @dattasatpute4411
      @dattasatpute4411 Місяць тому

      पेशा भरती झाली च पाहिजे .....आणी विषय धनगर आरक्षण आदिवासिंच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आर्थिक. रस्जकीय कोणताही .. A मदे असदिवासी 7%
      B मदे धनगर 3.5 %...मग विरोध का
      आणी महाराष्ट्रात st च्या सुची मदे जे धनगड आहेत त 6 च कसे आहेत ते धनगर आहेत आणी ते विरोध करू देत . धनगरांच इतके वर्स हक्काच खाल्लं आता तरी न्याय द्या

  • @GAWARI110
    @GAWARI110 Місяць тому +22

    जाहीर निषेध या सरकार

  • @SubanaBangar
    @SubanaBangar Місяць тому +34

    चंदू आपली बुद्धिमत्ता सारा महाराष्ट्र जाणतो

  • @SurendraMahale-n3v
    @SurendraMahale-n3v Місяць тому +36

    चं पा. तुमची बुद्धिमत्ता किती आहे ते सर्व जगाला माहित आहे.

  • @khomeshtaram7682
    @khomeshtaram7682 Місяць тому +98

    घंटा या कधी गडचिरोली तुम्हाला दाखवतो real आदिवासी कोन आहे तर

    • @Ashok-Pawara96
      @Ashok-Pawara96 Місяць тому +4

      चंपा ला खानदेश मधून पण ललकारतोय आम्ही

    • @dattasatpute4411
      @dattasatpute4411 Місяць тому +2

      पेशा भरती झाली च पाहिजे .....आणी विषय धनगर आरक्षण आदिवासिंच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आर्थिक. रस्जकीय कोणताही .. A मदे असदिवासी 7%
      ब मदे धनगर 3.5 %...मग विरोध का

    • @sanketchahakate9664
      @sanketchahakate9664 Місяць тому

      ​@@dattasatpute4411tumhala nehmi dusryachya tatat kay khaych ast

    • @rahulcreation7890
      @rahulcreation7890 Місяць тому

      Karun dakhva bhava tyala

  • @vgeducational2644
    @vgeducational2644 Місяць тому +33

    आपली बुद्धिमत्ता कळाली चंपा 😮

  • @VASAVESANDIP-mw5ig
    @VASAVESANDIP-mw5ig Місяць тому +14

    तुझी लायकी दाखवू आता विधानसभेत ...जय आदिवासी जोहार . तुझी बुद्धी किती आहे हे सर्वांना माहिती आहे
    .....

  • @pramodjagtap6408
    @pramodjagtap6408 Місяць тому +22

    भाजप नेते फक्त आदिवासी भागात फक्त फिरुन पहा फक्त मग

    • @dattasatpute4411
      @dattasatpute4411 Місяць тому

      पेशा भरती झाली च पाहिजे .....आणी विषय धनगर आरक्षण आदिवासिंच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आर्थिक. रस्जकीय कोणताही .. A मदे असदिवासी 7%
      B मदे धनगर 3.5 %...मग विरोध का
      आणी महाराष्ट्रात st च्या सुची मदे जे धनगड आहेत त 6 च कसे आहेत ते धनगर आहेत आणी ते विरोध करू देत . धनगरांच इतके वर्स हक्काच खाल्लं आता तरी न्याय द्या

    • @Beed_kar_Rushi_007
      @Beed_kar_Rushi_007 Місяць тому +1

      Kay seth uptnar ahet kay

    • @gulabmalgave9009
      @gulabmalgave9009 Місяць тому

      ​@@Beed_kar_Rushi_007 Gandit Dum asel na tar fkt ya mg dakhavato

  • @sanjaylavhare1342
    @sanjaylavhare1342 Місяць тому +65

    ही चंपा दोन गट कशाला पाहिजे मुर्खा, धनगरांना 3.5% असताना कशाला आदिवासी मध्ये पाहीजे काही समजत नाही.

    • @dattasatpute4411
      @dattasatpute4411 Місяць тому

      पेशा भरती झाली च पाहिजे .....आणी विषय धनगर आरक्षण आदिवासिंच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आर्थिक. रस्जकीय कोणताही .. A मदे असदिवासी 7%
      ब मदे धनगर 3.5 %...मग विरोध का
      आणी महाराष्ट्रात st च्या सुची मदे जे धनगड आहेत त 6 च कसे आहेत ते धनगर आहेत आणी ते विरोध करू देत . धनगरांच इतके वर्स हक्काच खाल्लं आता तरी न्याय द्या

    • @dashrathbothikar6705
      @dashrathbothikar6705 Місяць тому +1

      बरोबर

  • @vilasgawari5798
    @vilasgawari5798 Місяць тому +48

    म्हणजे तुम्ही बुद्धीमान आणि आदिवासींना बुद्धी नाही हा आदिवासी समाजाचा अपमान आहे आदिवासी तुम्हाला निवडणूकीत जागा दाखवणार

  • @MineshAdhari
    @MineshAdhari Місяць тому +29

    आपली बुद्धिमत्ता किती आहे सगळ्या जनतेला माहित आहे

  • @babagrouptalasari562
    @babagrouptalasari562 Місяць тому +5

    पेसा भरती का थांबवली पेसा भरती आमची हक्काची आहे .. जय जोहार ..जय आदिवासी ..

  • @fruirtsdonet3974
    @fruirtsdonet3974 Місяць тому +6

    आदिवासी हे निर्मळ,निरागस मनाचे आहेत ,पण तुमच्या सारखे स्वार्थी,लबाड तर नक्कीच नाही.
    तुम्हाला दाखवूच आदिवासीची बुद्धिमत्ता...........

  • @BalasahebYashwante
    @BalasahebYashwante 26 днів тому +1

    झिरवळ लवकरच वंचित बहुजन आघाडी सोबत दिसतील थोडे थांबा व पहा ,sc st obc या सर्वांनी सोबत येऊन सत्ता संपादन करावी व आपले आपसातले प्रश्ण सोडवावे .

  • @MansingGavit-kw9dy
    @MansingGavit-kw9dy Місяць тому +23

    धनगर ही जात आहे जमात नाय 1919 च्या जनगणने मधील तक्ता क्रमांक 6 केवळ जातीचा आहे त्यामध्ये क्रमांक 7 मध्ये धनगर जात म्हणूनच नोंद आहे 1911 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी सी. पी अँड, बेरार, मराठवाडा या तीन प्रांतात धनगर जात म्हणूनच उल्लेख आहे जमात म्हणून नाय 1931 ची जनगणना जे एच हट्टन यांनी केली आहे ते जनगणना आयुक्त होते त्यांचा जनगणनेचा खंड 3 मध्ये पानक्रमांक 66 वर हट्टन यांनी भटक्या जातीचा तक्ता दिला आहे त्यामदे क्रमांक 4 वर धनगर जात आहे खंड 2 मध्ये पानक्रमांक 166 वर जातक्रमांक 30 वर 'गडरिया' नावाचा मुख्य जातीची नोंद आहे त्यांचा उपजातीचे नाव भाखड, धनगर आहे धनगर ही जात आहे जमात नाही

    • @dilipjahagyapawara5055
      @dilipjahagyapawara5055 28 днів тому

      Sir endarache holkarcha etihas dangar he maratha chi उप जात आहे हे rajakar लोकांनी भांडण लावले आहेत dhangar3.5%aarshn आहेत

    • @mukundraochandanshive9646
      @mukundraochandanshive9646 25 днів тому +1

      इतका डिटेल लेखी पुरावा असून ही जर धनगर जर आदिवासी चे हक्क खाऊ पाहत असतील तर त्यांना भारतीय जनता पार्टी ची फूस आहे असे खात्रीने सांगतो कारण मराठ वाड्यात माधव समीकरण rabav nare भाजप वाले च होते .माळी धनगर वंजारी जातीचे समीकरण जुळवून भटांनी मराठ वाड्यात हात पाय पसरले होते हा मेंदू वसंत भागवत , प्रमोद महाजन, गोपी नाथ मुंडेंचा होता . ह्या दोघांचं ही नियतीने हिशेब बरोबर केला .

  • @shubham5464
    @shubham5464 Місяць тому +39

    जे हायकोर्टात धनगड दाखवले ते 5 बांधव धनगर च आहेत. तुम्ही 15-16 जमाती 47 जमातीचे आरक्षण खाता. तुम्ही आत गेला , लाभार्थी झाला म्हणून वंचित अनुसूचित जमाती ना विरोध करता.

    • @justabout953
      @justabout953 Місяць тому +10

      तुम्ही एकटेच 3.5 %खाता तेव्हा चागले

    • @balajibele4100
      @balajibele4100 Місяць тому

      😂😂😂😂😂😂😂😂😂​@@justabout953

    • @balajibele4100
      @balajibele4100 Місяць тому

      This real adivasi
      Jashas tse uttar.❤

    • @namdevshinde-td7ev
      @namdevshinde-td7ev Місяць тому

      Gapy

    • @vilasdudhe4805
      @vilasdudhe4805 Місяць тому

      ​@@justabout953 2 कोटी समज आहे

  • @shorts_damal
    @shorts_damal Місяць тому +3

    आदिवासी विभाग राजकिय नेते आदिवासी समाजा साठी काहीही देणे घेणे नाही .फक्त स्वताचे मुले आपणा नंतर राजकीय क्षेत्र कसे पुन्हा निवडून येतील‌ त्यासाठीच आंदोलन व रस्ता रोक करुन दिशाभुल करीत आहेत...

  • @Trimbakbhangare-p6s
    @Trimbakbhangare-p6s Місяць тому +20

    आदिवासी समाजामधून एक सुद्धा आमदार बीजेपीला मिळणार नाही

  • @Sagar_zole
    @Sagar_zole Місяць тому +4

    PESA भरती cha पण प्रश्न आहे हे सुध्दा माहीत असेल पाहिजे पाटील साहेब आपल्याला केवळ धनगर हा एकच प्रश्न नाही. धनगर,धनगड हे एक आहेत की वेगळे हा निर्णय झालेला आहे. सुप्रीम कोर्टाने दिला आहे हे वेसरले का आपण राजकारण करता नुसते

  • @dipakdeshmukh3004
    @dipakdeshmukh3004 Місяць тому +4

    चंपा शेट तुमाला काय घंटा माहित आहे 😂😢😢😂

  • @ShantaramGhute
    @ShantaramGhute Місяць тому +3

    चंपा तू किती हुशार आहेस ते आम्हाला माहीत आहे. आणि तुझे संस्कार पण आम्हाला माहीत आहेत.

  • @manojthakare3482
    @manojthakare3482 Місяць тому +5

    आदिवासीची विशेष भरती व पेसा भरती बद्दल बोला बुद्धीमान नेते

  • @kishorchaure5174
    @kishorchaure5174 Місяць тому +3

    उगाच हे दिवसा तारे तोडत आहेत.... स्वतची बुद्धिमत्ता तपासा अगोदर...

  • @adivasi_culture2812-n2b
    @adivasi_culture2812-n2b Місяць тому +22

    चंपा चमेली झिरवाळ साहेबाना काही बोलू नका तू नाशिक ल ये मग सांगतो

    • @dattasatpute4411
      @dattasatpute4411 Місяць тому

      पेशा भरती झाली च पाहिजे .....आणी विषय धनगर आरक्षण आदिवासिंच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आर्थिक. रस्जकीय कोणताही .. A मदे अदिवासी 7%
      B मदे धनगर 3.5 %...मग विरोध का
      आणी महाराष्ट्रात st च्या सुची मदे जे धनगड आहेत त 6 च कसे आहेत ते धनगर आहेत आणी ते विरोध करू देत . धनगरांच इतके वर्स हक्काच खाल्लं आता तरी न्याय द्या

  • @DipakShevre-j5h
    @DipakShevre-j5h 27 днів тому +1

    पाटील साहेब आदिवासी कोळी समाज पहिल्यापासून सूची मध्ये समाविष्ट आहे तरी गेली 50 वर्षे आम्हाला न्याय नाही बीजेपी सरकारचा जाहीर निषेध

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 Місяць тому +10

    भांडण आदिवासी सोबत नाही तर धनगड सोबत आहे, भांडायला धनगड आला पाहिजे अख्या महाराष्ट्रातून तो एकही येत नाही....

    • @somnath737
      @somnath737 Місяць тому

      धांगड आहे ते.

    • @khandutambade5467
      @khandutambade5467 Місяць тому

      @@somnath737 धांगड व धनगड ची स्पेलिंग कशी वेगळी आहे....

    • @khandutambade5467
      @khandutambade5467 Місяць тому

      महाराष्ट्र शासनाला सांगा ना धांगड करायला,
      शासनच्या टाइपिंग मध्ये धनगड आहे....​@@somnath737

    • @Beed_kar_Rushi_007
      @Beed_kar_Rushi_007 Місяць тому

      ​@@somnath737tuzya aaila zavlya var kalan ka kay ahe tar
      Lavdya.....

  • @classandclass4976
    @classandclass4976 Місяць тому +7

    चंपा किती शिवा खाणार 😂

  • @rajeshwaghmare9208
    @rajeshwaghmare9208 Місяць тому +4

    विषय पेसा भरतीचा होता अभ्यास करून बोला साहेब

  • @shubhamgonde8614
    @shubhamgonde8614 Місяць тому +5

    अगदी सत्य परिस्थिती वर बोलले साहेब झोपेच सोंग घेणाऱ्या ला नाही उठवू शकत यांना सर्व सत्य परिस्थिती माहित असून जाणून बुजून हे सर्व कार्य करत आहे

  • @kishorpatil8084
    @kishorpatil8084 Місяць тому +17

    सर्वे बुद्धिमत्ता ठासून ठासून यांच्या पक्षातच भरलेले आहे सगळे भारतामध्ये हेच बुद्धिवादी लोक आहेत

  • @ashokbhanarkar9191
    @ashokbhanarkar9191 Місяць тому +2

    वैलिडिटी खरी की? सर्टिफिकेट खरी की? जन गणना? खरी ईमानदार न सांगावे ❤

  • @bharatmore4062
    @bharatmore4062 Місяць тому +20

    याची बुध्दी खराब आहे अगोदरच याला कुठे कॅमेरा समोर आणल 😂😂😂😂

  • @raje6788hhhhhhh
    @raje6788hhhhhhh Місяць тому +4

    चंदु दादा एकदा तुमची बुद्धिमत्ता तपासून घ्या ......आणि जरा अभ्यास करा मग सांगा धनगड आणि धनगर एक कसे

  • @mansaramdhande6346
    @mansaramdhande6346 Місяць тому +10

    निवडणुकीत तुमची जागा आदिवासी समुदाय नक्की दाखवू साहेब

  • @chandrkantgaikwad7721
    @chandrkantgaikwad7721 Місяць тому +2

    Chandrkant पाटील यांना अभ्यास नाही त्यांनी पहिले आदिवासी नेत्यासंगे मीटटींग घ्यावी

  • @allin1.2m86
    @allin1.2m86 Місяць тому +3

    असेच विधानामुळे पेसा बद्दल तुमच ज्ञान ०% आहे...तुम्हाला समाज उत्तर देईल

  • @mangeshghatal1120
    @mangeshghatal1120 29 днів тому +1

    धनगर हे आदिवासी नाहीतच तरी सुद्धा धनगरांना वोट बँक साठी आदिवासी समाजात घुसखोरी करण्याचा भाजप सरकार करत आहे म्हणून भाजपला पण घरी बसवण्याची ताकत आदिवासी समाज दाखवून देईल, फक्त निवडनूकिच्या निकालाची वाट पहा

  • @RiteshKumar-mh7lr
    @RiteshKumar-mh7lr Місяць тому +2

    चंद्रकांत पाटलांच्या गोळ्या संपल्या वाटतं तुमची बुद्धिमत्ता किती आहे ते सर्व महाराष्ट्राला माहीत आहे तुमचं वय झालं तुम्हाला बोलायचं काय सुधरत नाही

  • @Hems1605
    @Hems1605 Місяць тому +4

    या शासनाला सत्तेचा माज आलेला आहे.मायबाप जनताच त्यांना आता दाखऊन देणार..विचार करण्यासारखे आहे..विधानसभेचे उपाध्यक्ष जर अस करतात .म्हणजे आदिवासींची किती अवहेलना हे सरकार करत आहे.

  • @namdevjadhav5975
    @namdevjadhav5975 Місяць тому +12

    आदिवासी हे दरी खोरीत वास्तव्यास आहेत तसे धनगर हे सकल भागात आहेत हे पण विचारात घ्यायला पाहिजे नंतर ते आदिवासी आहेत किंवा नाही ठरवा नंतरच पाटील साहेब बोला जय आदिवासी

  • @madhukargangurde7684
    @madhukargangurde7684 Місяць тому +1

    भुधिमता आम्ही बाबासाहेबांचे चेले आहोत तेव्हा आमच्या कडे किती बुद्धिमत्ता आहे हे तुम्हीं सांगायची गरज नाही महाशय मला तर तुमच्या बुधिमातेवर डाऊट आहे. झिरवाळ साहेबांशी क्विझ खेळा मग तुम्हाला समजेल तुम्ही त्यांच्या पेक्षा किती बुद्धीवान आहेत ते. आणि धनगर हे आदिवासी नाहीत मग त्यांना आदिवासी मध्येच का आरक्षण पाहिजे

  • @rscreation6690
    @rscreation6690 Місяць тому +10

    नंदुरबार... जिल्हा दाखवून देईल खरं आदिवासी कोण आहेत ते...
    जय भीम जय आदिवासी..

  • @rahultarange1
    @rahultarange1 Місяць тому +2

    योग्य विश्लेषण

  • @jacks246
    @jacks246 Місяць тому +3

    म्हणजे बुध्दीमत्ता नाही का आदिवासी मधे.. चंद्रा पाटील तू किती हुशार आहे ते माहीत आहे आम्हाला..

  • @ravindravalvi3105
    @ravindravalvi3105 Місяць тому +6

    याची बुध्दी खूप तेजस्वी आहेत😂😂

  • @dnyaneshwaradmane1974
    @dnyaneshwaradmane1974 28 днів тому +1

    चंद्रकांत दादा पाटील स्वातःच्या जातीच सोडुन दुसर्याला ज्ञान देऊ नका मराठा आरक्षणाच बघा नाहीतर तर तुमच टागा पलटी घोडे फरार अस व्हायला नको

  • @laxmanchavan1370
    @laxmanchavan1370 Місяць тому +1

    पाटील साहेब मराठा आरक्षणाबाबत सुध्दा ओबीसी मध्ये घेऊन अ,ब,क,ड, वर्गीकरण करून समावून घेतले तर काय हरकत आहे धनगरांना जो न्याय तोच न्याय मराठयांना सुध्दा लावा

  • @jayhindshelkande532
    @jayhindshelkande532 Місяць тому +5

    सरकारचा जाहिर निषेध

  • @ramdasgawari1772
    @ramdasgawari1772 Місяць тому +4

    चंपा चंपा चंपा चंपा चंपा चंपा चंपा चंपा चंपा चंपा चंपा चंपा चंपा चंपा

  • @dipakkarchal6050
    @dipakkarchal6050 Місяць тому +3

    आम्हाला निरागस म्हणुन स्वःताला बुंधीमान समजु नका पाटिल घोडा मैदान समोर आहे हे लक्षात असू द्या

  • @akashgavali4647
    @akashgavali4647 Місяць тому +9

    झिरवळ... साहेब.... तुमचा.. बाप आहे.... जय आदिवासी

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 Місяць тому +2

    😢बजट मध्ये सामील होणार..साहेब...त्यामुळे आदिवासी मध्ये समावेश नकोच...त्यांना वेगळे दिले...😢😢😢

  • @umeshthote4771
    @umeshthote4771 28 днів тому +1

    आबा तुही आम्हाला जास्त ज्ञान सांगु नको .... तु दोन तिनदा मार खाता खाता वाचला आहेस .... छत्रपती बद्दल सावित्री बाई ज्योतिबा बद्दल तु जे काही बोलला ते विसरलास का

  • @radhakisanmuthe5300
    @radhakisanmuthe5300 25 днів тому +1

    तुझी बुद्धिमत्ता काय आहे.... भाजपाने देशात आणि राज्यात जाती,जातीत आणि धर्म धर्मात भांडणे लावली आणि आपली मतांची आणि राजकीय पोळी भाजली आहे.... आदिवासी जनता फार सुसंस्कृत आणि शालीन आहे, आणि हे प्रस्थापित नेते आदिवासी आमदार यांना भेटीची वेळ देत नाहीत हा मुजोरपणा आहे

  • @namdevwalkoli743
    @namdevwalkoli743 Місяць тому +3

    गप रे म्हातारा झालाय तू घरी बस आता कायमचा तुला बुद्दी आहे काय

  • @ravihirave862
    @ravihirave862 Місяць тому +4

    तुमची बुद्धिमाता किती आहे हे आम्हाला माहित आहे.

  • @shrikantsolunke
    @shrikantsolunke Місяць тому +9

    मराठा + आदिवासी..♥️🚩मराठा समाज नक्कीच आदिवासी बांधवांसोबत राहणार..

    • @Fzsloverv4
      @Fzsloverv4 28 днів тому

      मग काय होणार 😂 🤣🤣

    • @mukundraochandanshive9646
      @mukundraochandanshive9646 25 днів тому +1

      मराठा सत्ता लोभी आहेत . त्यांना आदिवासी ची मते पाहिजेत . म्हणुन एखाद दुसरा आश्रित आदी वासी आमदाराला पुढे करतात .वापर करुन बाजूला करतात . हे खऱ्या भारतीय आदिवासी बांधवांनी लक्षात ठेवावे. . धनगर हे आदिवासी होऊ शकत नाहीत तसे कोणी सांगत असेल तर ती लबाडी आहे

  • @Gavthikingsoffical
    @Gavthikingsoffical Місяць тому +4

    आपली बुद्धिमतात सांभाळा

  • @umeshpawade8073
    @umeshpawade8073 Місяць тому +1

    धनगर समजला आदिवासी मध्ये a b c कशाला तुम्हांला मराठा समजाचा J R नाही काढता आला अन यांना आमच्यात ढकलता कोर्टात नाकारलं तरी राजकारणी राजकीय पोळी भाजायला दोन समाजात तेढ निर्माण करतय चंपा

  • @ganesh6721
    @ganesh6721 Місяць тому +4

    चंपा सर गोळ्या संपल्यात वाटत

  • @6990-q1d
    @6990-q1d Місяць тому +1

    मग भुजबळ, हे ही तुमचे मंत्री आहे. ते का मराठा कुणबी च्या विरोधात भूमिका घेऊन मोर्चे प्रति मेळावे घेतात. त्यांना बुद्धी मत्ता नाही का? तरी तुम्ही मंत्री करतात? मग घ्या आदिवासी व मराठा अंगावर.

  • @dhiraj_b
    @dhiraj_b Місяць тому +3

    तुमची बुद्धी शाबूत असेल तर तुम्हाला लक्षात असलं पाहिजे की पुणे का कोल्हापूर ची जागा हरली तर राजकारण सोडेन अस काही तरी म्हणालेला तुम्ही!!!

  • @niteshtayade1281
    @niteshtayade1281 Місяць тому +1

    Only VBA Only VBA Only Ambedkar Sir❤❤❤

  • @ashoksargar6996
    @ashoksargar6996 Місяць тому

    Great speech

  • @wonderck
    @wonderck Місяць тому +1

    महायुती सरकार संपल आता फक्त महविकास आघाडी

  • @bhushan05naitam
    @bhushan05naitam Місяць тому +1

    Chandrakant patil yancha nishedh.

  • @dipeshdhum3806
    @dipeshdhum3806 Місяць тому +2

    आदिवासी समाज येणाऱ्या निवडणूकीत जागा दाखवेल तुम्हाला.... 😡😡😡

  • @sst5762
    @sst5762 Місяць тому +2

    बीजेपी चा महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा प्लॅन चालु आहे..... हे bjp कायम आदिवासी विरोधीच राहणार.....

  • @prakashshinde3134
    @prakashshinde3134 Місяць тому +1

    भाजपने असे मूर्ख लोक ठेवू नये

  • @manojga1n
    @manojga1n Місяць тому +2

    पाटील तुम्हाला आधी बुध्दी आहे का? ते तपासा आधी, मग बोला...!
    वेड लागलंय का आम्हाला तूच लई शहाणा आता कस bjp च कोण आमदार होतो आदिवासी मतदार संघात ते आदिवासी जरूर बघणार... लक्षात ठेवा गाठ आदिवासीशी आहे

  • @TukaramSonawane-eb5cz
    @TukaramSonawane-eb5cz Місяць тому +2

    चंपा गप बास

  • @Surajmali-eg1js
    @Surajmali-eg1js Місяць тому

    हे सरकार आदिवासी विरोधी आहेत ते मज्जा घेतात. लक्षात ठेवा आमच्या मागे लागु नका.

  • @dattanavle9696
    @dattanavle9696 27 днів тому

    तुम्हाला सवय आहे स्वतःचा बाप सोडून दिसायला बाप बोलायचं तशी आम्हाला सवय नाही आम्ही आमच्याच बापाला बाप म्हणतो 🙏जय आदिवासी🙏

  • @vaibhavbhoir7333
    @vaibhavbhoir7333 Місяць тому +1

    तु तुझा बग रे माकडा तु किती हुशार आहे ते समजलं 😅

  • @balajishinde5079
    @balajishinde5079 Місяць тому

    Barobar bolale saheb ❤ aamhi sarv tumchya pathishi aahot

  • @sandipdhongade44
    @sandipdhongade44 Місяць тому +1

    राज्यघटना बदलणार या अफवा मुळे चारशे पार बोबाबोब झाली सर्व ठिकाणी एससी एसटी जागा खासदार पडले भाजपचे आता तर विधानसभा आहे तेव्हा पा काय केले पाहिजे

  • @namdevshinde-td7ev
    @namdevshinde-td7ev Місяць тому

    बरोबर SAHEBH

  • @rajkumarparteti1146
    @rajkumarparteti1146 Місяць тому +2

    अरे चंपा काही उलट सुलट बोलू नको नाही तर येत्या निवडणुकीत तुम्हाला व तुमच्या पक्षाची जागा दाखऊन देऊ

  • @hemrajgawali
    @hemrajgawali Місяць тому

    आमचा आणि धनगरांचा काहीही संबंध नाही, आम्ही रावण ताटी नाचवतो, जंगल दरीखोरीत राहतो, जगातील सर्व आदिवासींच्या संस्कृतीमध्ये साधर्म्य आहे, पण धनगर आणि आमच्यात काहीही समानता नाही.
    जय आदिवासी 💪💪💪

  • @prakashshinde3134
    @prakashshinde3134 Місяць тому +2

    आदिवासीच्या नादी लागू नको तू तुझ्या जातीला झालं नाही

  • @dilippawar1175
    @dilippawar1175 Місяць тому +1

    मला वाटतं यांचा चौदाखडीचा अभ्यास झालेल नाही. कारण, र आणि ड मध्ये काय फरक आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.

  • @sanjaythokal1368
    @sanjaythokal1368 Місяць тому

    सर्व आमदारांनी बाहेर पडावं ❤❤जय आदी वासी साहेब खोटं बोलू नका लोकांची दिशभुल करू नका धनगर धनगड वेगळे आहेत हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलेय तुम्ही काय सुप्रीम कोर्टा पेक्षा मोठे नाहीत तुमची बुद्धिमत्ता तुमच्या समोर ठेवा इतरांना कमी लेखू नका

  • @ganeshvirnak8067
    @ganeshvirnak8067 27 днів тому

    साहेब अगोदर आपल्या बुध्दीची कीव येते. आपल्यापेक्षा झिरवाळ साहेब नक्कीच बुद्धिमान आहेत.

  • @vijayvasave4187
    @vijayvasave4187 Місяць тому

    चंपा तुम्ही काहीही अभ्यास न करता आदिवासी समाजा बद्दल काहीही बलु नका. तुम्हाला आदिवासी समाज नक्की तुमची जागा दाखवेल. तुमची बुद्धिमत्ता किती आहे ते पुर्ण महाराष्ट्र ला माहिती आहे शिंदे सरकार चा जाहीर निषेध.जय जोहार जय, आदिवासी.

  • @dilvarsingvasave486
    @dilvarsingvasave486 Місяць тому +1

    तुमची बुद्धिमत्ता किती आहे याचीही आदिवासी बघेल.

  • @dattasatpute4411
    @dattasatpute4411 Місяць тому

    बरोबर साहेब

  • @nileshvalvi6373
    @nileshvalvi6373 26 днів тому

    असे आमदार कोण निवडुन देतो याला कुठे काय बोलायच हे ही माहिती नाही आदिवासी नेता झिलवड साहेब ❤❤❤❤❤

  • @dattasatpute4411
    @dattasatpute4411 29 днів тому

    बरोबर साहेब .....आदिवासी नेते गैरसमज पसरवत आहेत.....त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तरी विरोध का करत आहेत आणी विरोध धनगडाणी करावा जे नाहीतच आहेत ते धनगर ....

  • @ramdasgavit8225
    @ramdasgavit8225 Місяць тому

    तुझी बुद्धिमत्ता घेऊन जा हिमालयात!जय आदिवासी!🏹🏹🏹🏹🏹🏹

  • @digambartarde86
    @digambartarde86 Місяць тому

    दादा बरोबर आहे

  • @user-mukesh091
    @user-mukesh091 25 днів тому

    A nko b nko आदिवासी एक च आहे धनगर vjnt मध्ये आहे ना 3% आहे ना jay adivasi 🏹 jay bhim 💙 jay savidhan 💙

  • @SmKhandekar-l6f
    @SmKhandekar-l6f Місяць тому

    Barobar bolale Dada

  • @knowledgecenter1643
    @knowledgecenter1643 Місяць тому +9

    केसांना चोपडून तेल लावलय का चंपा. तु किती बुद्धीमान आहे रे? माणूस दारू पिऊन जसा बोलतो तसे बोलतो तू