❤❤ प्रल्हाद पाटकर पळशी झाशी तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा मी ज्येष्ठ नागरिक आहे माझी जन्मतारीख एक जानेवारी 1943 आहे मला अजून या योजनेचा कुठल्याही प्रकारचा लाभ मिळेल नाही
या सवलती डायरेक्ट फॉर्म भरून केंद्र सरकारकडे मंजुरीस्तव पाठवाव्या तहसीलचे कर्मचारी अत्यन्त मुजोर व पैसे खाऊ असतात. कसलेही सहकार्य करत नाहीत. मात्र त्यांचे जवळच्या लोकांचे, नातेवाईकाचे काम आधी करतात.
पेन्शन वाढली वाढली सुप्रीम कोर्टाने देण्यास सांगितले तरीपण काय अडथळा आहे का खात्यात पैसे येत नाहीत दोन गोष्टी आहेत एक सरकारला द्यायचे नाही जर आम्हांला द्यायची नाही तर मग मंत्री ना कि पेन्शन देता त्यांची त्वरीत बंद करा.
जेष्ठ नागरिक योजना प्रत्यन केले आहे पणं कागदपत्रे दिली काम करत नाही पैसे घेऊन सर्व कागदपत्रे दिली काम झाले नाही श्रावणबाळ योजना प्रत्यन केले तेहि नाही पैसे खाऊन
अरे बाबा, EPS 95. पेंशन वृद्धी सुप्रीम कोर्टाचा निर्णय होऊन देखील सरकार व EPFO. कडून अंमलबजावणी होत नाही असंख्य वृद्ध पेंशनधारक वाट पाहात पाहात प्राण सोडून गेले.याची मोदी सरकार नोंद करून त्वरित पेंशन वाढवून द्यावे.वृद्धांचा श्राप लागेल.
❤❤ प्रल्हाद पाटकर पळशी झाशी तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा मी ज्येष्ठ नागरिक आहे माझी जन्मतारीख एक जानेवारी 1943 आहे मला अजून या योजनेचा कुठल्याही प्रकारचा लाभ मिळेल नाही
तुम्ही घेतला तर मिळेल
तुम्ही घेतला तर मिळेल, कागदपत्रे प्रोसेस करा
ज्येष्ठ नागरिक कार्ड कुठून घ्यावे लागते
या सवलती डायरेक्ट फॉर्म भरून केंद्र सरकारकडे मंजुरीस्तव पाठवाव्या
तहसीलचे कर्मचारी अत्यन्त मुजोर व पैसे खाऊ असतात. कसलेही सहकार्य करत नाहीत. मात्र त्यांचे जवळच्या लोकांचे, नातेवाईकाचे काम आधी करतात.
Me ,60 varsha pudhchi ahey mala labh milel ka
पेन्शन वाढली वाढली सुप्रीम कोर्टाने देण्यास सांगितले तरीपण काय अडथळा आहे का खात्यात पैसे येत नाहीत दोन गोष्टी आहेत एक सरकारला द्यायचे नाही जर आम्हांला द्यायची नाही तर मग मंत्री ना कि पेन्शन देता त्यांची त्वरीत बंद करा.
सोलापूर ला बंद पडलेल्या गिरणी कामगारांना एक.हजाररूपयेआहे वाढवून धावे
Rlle0pkẞÁeß
P.p ma lp🎉vfx😗🥲🫠🙃🙂🥲🥲🥲😚🫠😗😃😁😚😙😙@@RameshPukale-ty7gr
जेष्ठ नागरीकांची रेल्वे सेवा बंद केली ती चालू करावी वप्राव्हिडंटच्या लोकांना जी पेश्णन मिळती वाढवावी ही कळकळीचि विनंती आहे
Lplol
Rlycinercitizanhalptiketcalukara 1:26 😮
Aho amache eps 95 che pension wadhawa ke.baki bas zale.
मी दिलीप गोपाल केकरे नागपूर श्रावणबाळ योजनेंतर्गत अर्ज केला पण अजून काहीच झाले नाही आता आपण कडुन ईंदिरा गांधी निराधार योजनेंतर्गत अर्ज करण्यास
कशाला लोकांना सांगतात ते फक्त त्यांच्या ओळखीच्या च लोकांचं काम होतात बाकीच्या चे नाही
साहेब या योजना लाभार्थी करता काय अटी आहेत तेही सांगा
रेल्वेची sute deyala pahije
या सर्व योजना योजना सर्व योजना एका वृद्ध व्यक्तीला मिळू शकतात का एकाच व्यक्तीला चारी योजनांचा लाभ घेता येतो का
जेष्ठ नागरिक योजना प्रत्यन केले आहे पणं कागदपत्रे दिली काम करत नाही पैसे घेऊन सर्व कागदपत्रे दिली काम झाले नाही श्रावणबाळ योजना प्रत्यन केले तेहि नाही पैसे खाऊन
ज्या व्यक्ति ंना मुलगा आहे त्यांना हा फायदा मीटर शकतै काय
पहिले साठ वषे सांगतो व नंतर पासट वषे सांगतो खोट सांगु नका
कोरोना मध्य बंद करण्याट आलेली जेस्ट नागरिक रेलवे ची सवलत सुरू करा।
Senior citizen age above 60 . sometimes you say 65 nakki kai age kalva
आनलाईनफरम.काढा.तरचखर.कारनतहसीलमधे.स.बटयागोधळ
या योजनेसाठी वृद्धांच्या नावात शेती एक एकर किंवा अर्धा एकर असेल तरी त्या व्यक्तींना योजना मिळू शकते का
Maze Vay 77 varshache Aahe.Tyasathi Kai Kagat Patre Lagatil?
रल्वे सुट पुन्हा सुरु झाली पाहिजे
Thanks for comments
😂😂❤❤ 5:34 😊😊
Essential n excellent ❤
Thank you so much 🙏
रेल्वे. मध्ये.30%टक्के.बंद.झाली.आहे
Ok
६०नाही तर ६५वय बोलले जाते तरच फायदे मिलतात
Ok, Thanks for comments
सगळे व्हिडीओ बनवून पैसे कमवण्याची लाईन आहे
Ok
Excellent information
Thanks sir 🙏
Great
🙏
७० वर्षे वय असून कैंसर जहाल आहे कोणी नाह. सरकारी मदतही नाही वाकोणी मदत करी त नाहीत काय karave
तुम्ही फक्त सांगतात पण काही मीळत नाही
आम्हाला ओललाई कसं करावं हे कळत नाही
जेष्ठ नागरिक योजनेचे व्याज 8.20 आहे ते निदान 9% तरी करावे
व्हॉट इस लिमिट ऑफ येइलय इनकम?
Kard banvalay form kuthe milel
एस टी महामंडळ हे कार्ड मान्य करत नाही .
आता गुण्यावणूक मर्यादा 30लाख rupaye आहे??
Khoya kiti bolawe
विधवा महिलांसाठी पेंशन पती गेले आहे त्यांना पतीची आरधि पेंशन मीळत तर या सगळ्या योजनेचा लाभ घेता येईल का धन्यवाद
एवढेंच उत्पन्न पाहिजे म्हणतात ज्याच्या त्याच्या घरातलं ज्या ला त्या लाल माहीत तुम्हाला सांगून काही फायदा नाही ते फक्त त्यांनाच माहीत
अरे बाबा, EPS 95. पेंशन वृद्धी सुप्रीम कोर्टाचा निर्णय होऊन देखील सरकार व EPFO. कडून अंमलबजावणी होत नाही
असंख्य वृद्ध पेंशनधारक वाट पाहात पाहात प्राण सोडून गेले.याची मोदी सरकार नोंद करून त्वरित पेंशन वाढवून द्यावे.वृद्धांचा श्राप लागेल.
Sarvana fayda gheta yeto ka
Ho
रेलवे टिकिट कन्सेशन को शुरू करें फिर फालतू बातें करें
Konte paper lagta
Aadhar, bank, photo, mobile no
2014 नंतर जेष्ठ नागरिकांच्या रेल्वेच्या सर्व सुविधा मोदी सरकारने बंद केल्या
अहो मी साठ वर्षांच्या पुढचा आहे मला लाभ मिळेल का हो
Ho
अटीही सांगितल्या पाहिजेत नाहीतर सरकार सहजासहजी मिळू देत नाही. वेळ वाया जातो
Ok
Vrudh.kalakar.mandhan.yojna.ya.yojne....40.koty..Man.jur.jhale...5.te.6.hajar...pan.gr.ajun.bhi.nighala.nahi.a.gat.3100.b..gat..2700.k.gat..2250..sadhya.suru.ahi..vhad.kadhi.pasun.honar...😊
Tashi update milali ki sangato
A apla fone no.milel ka?
होव एर्लयिंकॉमेलिमिट,,??
Padhat. Sopi. Kara v Aata hun dya
ज्येष्ठ नागरिकांना 1500पेन्शन साठी अटी काय आहेत
कोरंना काळात रेल्वेत जीं सवलत होती ति आता बंद झाली आहे फेक बातमी देऊ नका आणि जेष्ठसंचे भावनेशी खेळू नका
Chnav aate ho tofujat gift chi khirapat vatali jate
खोटी माहिती देऊ नका.सरकार पण काही करत आहे.
काही होत नाही
Thanks for comments
Onli bankas
Fial
Ok
मला तर काहीच नाही
Hindi me batao
अहो रेल्वेची सूट ही करोना काळात बंद झाली ती अजून चालू झालेली नाही.खोटी बातमी देऊ नये.
Ok
4:43 5:40 89😊@@aaplemarathi
@@aaplemarathi ओ
P
Report Kara UA-cam la paise Nahi मिळणार मग ह्यांना
Kahi hit Nahi😂😢😅
Larsukarr ralsut
Sagdya khota aha
30 लाख गूतवणुक करण्यास परवनगी दिली आणी आता त्या व्याजावर इनकम ट्याक्स कापायला लागले