महा कुंभ 10 मिनिटात किती जागेवर राहण्याची सुविधा आहे पहा नॉन स्टॉप

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 42

  • @smitatupe3636
    @smitatupe3636 7 днів тому +8

    रविदादा,छान बोलायला लागला हिंदी..इथून जाताना एकदम expert होशील बघ👌👍
    Keep it up!!
    प्रजासत्ताक दिनाच्या तुला अन् मामाना हार्दिक शुभेच्छा!!🙏🇮🇳🙏

  • @DeepakChavan-gt1ro
    @DeepakChavan-gt1ro 7 днів тому +3

    खूप गोडी आहे तुमच्या बोलण्यात
    आपली मराठ मोळी भाषा.
    कुंभ मेळ्याच अमृता सारखी.

  • @malharidolas8614
    @malharidolas8614 7 днів тому +5

    भाऊ मराठी हिंदी खूप छान आहे तुमची. हर महादेव

    • @balupatil7586
      @balupatil7586 7 днів тому

      गावाकडला माणुस आहे

  • @rushikeshkekan8535
    @rushikeshkekan8535 7 днів тому +5

    जय महाराष्ट्र भाऊ तुझी भाषा खूप गावठी आहे गावठी माणूस ❤❤

  • @kunalnangadepatil379
    @kunalnangadepatil379 7 днів тому +8

    दादा सेक्टर 19 मध्ये इस्कॉन तर्फे मोफत जेवण आहे तिथे दाखव एकदा

  • @RajeshBhandari-b9n
    @RajeshBhandari-b9n 6 днів тому

    खूप छान माहिती देता साहेब ❤

  • @babitas6400
    @babitas6400 7 днів тому

    Nice video. तुम्ही किती दिवस राहणार?

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 6 днів тому

    फडणवीस शिन्दे साहेबाना सांगा वारीच्या
    वाटेनी वारकऱ्यांची अशी सोय करा

  • @dattashinde485
    @dattashinde485 6 днів тому +1

    मराठी माणसं हुडका राव.

  • @ajinkyadhaygude727
    @ajinkyadhaygude727 7 днів тому

    भाऊ एक नंबर 🙏

  • @Uytfjfx
    @Uytfjfx 7 днів тому +4

    टेंशन लेने का नही टेंशन देने का हे महाराष्ट्र चे आपले मुख्यमंत्री कांहीं तान घ्यचा नाही हे त्यांना खूप तान धनंजय मुंडे यांनी दिला म्हणून ठरवल आहे की महाराष्ट्र साठी कांहीं करायचे नाही हे पापी आहोत

    • @MojiDj
      @MojiDj 7 днів тому

      कोण आहे तू

  • @PrashantGadekar-f3o
    @PrashantGadekar-f3o 6 днів тому

    हर हर महादेव 🚩🚩

  • @mahadevtavande1029
    @mahadevtavande1029 7 днів тому

    Ek chota white tent kitila aahe

  • @ShivajiDeosarkar-d5r
    @ShivajiDeosarkar-d5r 7 днів тому

    तुमचे व्हिडिओ मी संपूर्ण बघितले🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @SatishAswar112
    @SatishAswar112 7 днів тому

    ❤❤❤

  • @mahadevtavande1029
    @mahadevtavande1029 7 днів тому

    Tant ka booking kaisa hain

  • @arunapingle330
    @arunapingle330 7 днів тому

    🙏🚩

  • @DeepakChavan-gt1ro
    @DeepakChavan-gt1ro 7 днів тому

    तुमचा नमस्कार आम्हाला मिळाला नाही.अजून..
    आमचा नमस्कार स्वीकारा.

  • @sayalikadam9947
    @sayalikadam9947 7 днів тому

    मौनी अमावास्या...ला शाही स्नानानिमित्त खुप गर्दी होईलच...त्यामुळे काही रस्ते बंद करण्यात येणार आहेत...व वसंत पंचमी ला सर्व सुरू करणार...असेही सांगितलं जातंय...

  • @sunilraskar5051
    @sunilraskar5051 7 днів тому +1

    रवी भाऊ अजुन 15 दिवस थांबा तिथे.. आम्हाला पण video मार्फत सर्व पाह्यला मिळतय आणि तुमचा channel चे subscribers खुप वाढतील 👍 सगळ्यांचा फायदा होईल.. आणि तुमचा पण.. अजुन काही दिवस थांबा अशी विनंती..

  • @SantoshMarbhal-h7r
    @SantoshMarbhal-h7r 7 днів тому

    दादा तुमचाच मोबल द्या

  • @a47-ompatil36
    @a47-ompatil36 7 днів тому +1

    19 मध्ये इस्कॉन सेक्टर आहे

  • @ShivajiDeosarkar-d5r
    @ShivajiDeosarkar-d5r 7 днів тому

    यवतमाळ जिल्हा उमरखेड तालुका येथून....

  • @NPRRavindra
    @NPRRavindra 7 днів тому +2

    बाहेर जाऊन निदान तेवढा तरी अनुभव आला जगाचा ...नाही तर खूप पाण्यात होता तुम्ही

    • @AniketPatil-n7c
      @AniketPatil-n7c 7 днів тому +1

      तुम्ही माऊली कोणाला कश्याला नाव ठेवता परमात्मा जिथं नेहील तिथं जीवाचा प्रवास चालू असतो
      तुम्ही पण समजून घ्या कोण पाण्यात कोण वरती नसत सगळे सारखे असतात त्याच्या साठी

    • @NPRRavindra
      @NPRRavindra 7 днів тому +2

      @AniketPatil-n7c बाहेर जाऊन महाराष्ट्र सोडून दुनिया बघावी अनुभव घ्यावा ही च इच्छा होती त्याच्यासाठी आमची

  • @आम्हीकरमाळाकर

    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌

  • @Rupeshjadhav-gl5ye
    @Rupeshjadhav-gl5ye 7 днів тому +6

    तुम्ही व्हिडिओ काढलेले ते आता सोडता का 25 तारखेला गाडीमध्ये बसले 26 तारखेला घरी येणार आहे का तुम्ही संपूर्ण कुंभमेळा राहत नाही का एक महिना

  • @mimarathi.3558
    @mimarathi.3558 7 днів тому

    Helicopter kwa bagital nhi ky 😂😂

  • @rajendrasurase3010
    @rajendrasurase3010 7 днів тому

    Morari Bapu

  • @jaihind9545
    @jaihind9545 7 днів тому

    आर गाय छाप हाई मिळतय का तिकड

  • @keshavpisal9987
    @keshavpisal9987 7 днів тому

    4व्हीलर कुठ पत्तोर जाईल माहिती द्या बर राहिल 🙏👍🌼🌹🌼

  • @keshavpisal9987
    @keshavpisal9987 7 днів тому

    अमावास्या च्या स्नान साठी 24 न वर व्यवस्थिथा आहेत का

  • @keshavpisal9987
    @keshavpisal9987 7 днів тому

    👍👍👌🙏🌼🌹🌼

  • @RadheRadheVlogs-xl5jz
    @RadheRadheVlogs-xl5jz 6 днів тому

    Tent wale ka contact number bhi diya karo bhai washroom bhi dikhaya Karo bhai please mujhe aana hai family lekar bhai jaha bhi aap jaoge har tent wale ka contact number share karo bhai please aur free khana bhi batao mujhe bhi

  • @Sharma3256-o7k
    @Sharma3256-o7k 7 днів тому

    ❤❤

  • @शकूंतलामोरे-प5फ

    ❤❤