दादा आपल्याला भैय्या सारख्या अनुभवाची गरज आहे 💥❤️ भैय्या म्हणजे विषय हार्ड आहे 💯 भैय्या सर्व छंद जपत आहेत त्यांना प्रोत्साहणद्या 💯 ते खूप छान काम करतात व पद्धतशीर नियोजनही ❤️💯 भैयाचा स्वभाव सर्वाना आवडतो ❤️💥💯😍 भावी perfect नियोजनाचा बादशहा ❤️💯💥😍
दादा तुमच्या कडे तर श्रीकृष्ण आहे ...... भैया च्या रुपात श्रीकृष्ण भेटला आहे ..... तूम्ही खूप नशीबवान आहात तुमच्या कडे भैया सारखा प्रामाणिक माणूस आहे ........ तुमच्या कडे श्रीकृष्ण आहे 🙏🙏
भैय्या म्हणजे तुमच्या जीवनात श्रीकृष्ण आहेत दादा भा भैय्या चया मार्गदर्शनाखाली आपल्या रायबाचं ,बाजीच, आणि बाबऱ्या च खूप नाव व्हावं आणि आपल्या तीन नंदीच्या रूपामध्ये भैयांचे ही स्वप्न पूर्ण व्हावे कारण त्यांना बैलगाडा क्षेत्राची आवड आहे आणि माहितीही आहे
सुशांत दादा भैय्या ला मानधन देत जावा तेवढाच आधार राहील त्याला कारण घरची जबाबदारी आता त्याच्या वर आहे 🙏 आणि तुम्ही त्याला मदत कराल ह्याची मला 💯 खात्री आहे
दादा भैया ठीक आहे पण खर कौतुक नाना च होई ला पाहिजे किती इमानदार माणूस आहे पूर्ण आयुष्य इकाच मलकाकड काम करणे सोप नाही❤ आजकालची मांस इक महिन्यात पळून जातात पण नाना खरंच कौतुास्पद आहेत 😢 ... नाना ना देवाने दीर्घ आयुष्य देवो आणि निरोगी शीरासाठी पण तुमच्या दोगांचे पण आभार 🙏
दादा वायदी देऊ नका पण घरचा साज मोठ्या मैदानात पळवा तुम्ही खूप घाबरून जाता गटाला जरी हार झाली तरी चालेल पण आपले बाजी. Babry. आपल काळीज रायबाशेठ. मोठ्या मैदानात पळवा 🙏🙏🙏🙏🙏
दादा मला असा विश्वास वाटतोय की मला लवकर नक्कीच ऐकायला भेटेल की संतबाळुमामा प्रसन्न श्रीशा निकम शेने यांचा घरचा साज फायनल साठी पात्र ❤ बाजीशेठ❤ रायबा शेठ❤ बाबऱ्या भाई❤ दादा पैलवान सहसा तयार होत नाही व्यायाम तसा करतो त्यामुळे आपल्या नंदीला पण पळवले नाहीतरी थोडे तरी चालवा म्हणजे पाय मोकळे होतील पहिले कशी चालवुन आणत होते तसे थोडे व्यायाम घ्या ( स्वारी आज जरा जास्त बोललो ) बाकी भैया खुप भारी माणुस आहे छान स्वभाव आहे चांगला जपा आपला भावाप्रमाणे आहे छान वाटला आजचा व्हिडीओ ❤ रायबा बाजी बाबऱ्या प्रेमी❤
जेव्हा बाजी गुलाल घेईल तेव्हा तो एक सुवर्ण क्षण असेल आयुष्यात ला तेव्हा नक्कीच घरा समोर फटाके वाजवनार दादा आणि तो क्षण लवकरच येणार. अशी आशा बळकतो # आतुरता गुलालाची 👑✌🏻
खरी लक्ष्मी बाजिच्या स्वरुपात तुमच्या गोठ्यात आली आहे कारण बाजी तुम्ही घ्यायच्या आधी तुमच्या गोठ्यात आला आहे आणि बाजी कड बघितल्यानंतर एक समाधान वाटतं बाकी बाबर आणि रायबा हे तर आहेतच पण बाजीला कधीच विकू नका एक ना एक दिवस बाजी तुमचं नाव नक्की करेल आणि भैय्याला शेवटपर्यंत सांभाळून घ्या कारण आताच्या या दुनियेत भैय्या सारखी माणसे नाहीत... आणि बाजीला एक चांगला टॉप चा पहिरा करा💯✌️🙏
नमस्कार, बैल गाडा बदल खूप काही समजत नाही पण तुमचे विडिओ, तुमची मेहनत, तुमचे बोलणे खूप जबरदस्त, भैयाला सांभाळा खूप जबरदस्त माणूस आहे आणि हो श्रीशाला खूप खूप प्रेम, तुम्हां सर्वांना मकर संक्रातीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
भैया न च मन खूप निर्मळ आहे, कोणत्याही गोष्टी ला नाही म्हणत नाहीत❤ विचारलं तेव्हढ सगळं होय होय😂❤ भैया तुमच्या बाज्या ला सोहहिरा केसरी ला मी धरला होता निकाल रेषे वर❤ फायनल मला वाटत ३ नंबर झालं होत ना दादा सगळे कामावर जातात, तुमची काम तरी कुठ कमी आहेत . आम्हाला वेळेत व्हिडिओ दाखवणं ही पण तुमची महत्वाची डुटी आहे की😂❤❤❤
भैया सेठ 🌹🙏नमस्कार करतो, ऐकून मन हेलावलं, पण एक सांगतो, 🌹जिथे सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा, 🌹जगाचा मालक 🖕देव दुसरा निवीन दरवाजा उघडतो हे लक्षात ठेवा,, तॊ तुम्हाला, मिळालाय, सुशांत सेठ च्या रूपात, असं मला वाटतं धन्यवाद,, मुक्या प्राण्याची सेवा केलेली वाया जात नाही हे लक्षात असू दे 🙏
Bhaiya ek no ahe sagl kam aply gharch aslysarkh asto tumhi pann tyla family vanich rahtat sagly you tube family cha ashirwadane lavkar gulal karin 🎉🎊👍✌️
आपली सब्सक्राइब फॅमिली खूप चांगली आहे, मी अनेक मुलाखती विडीओच्या कमेंट बाक्समध्ये पाहिले आहे की ते आपल्या बाजीसाठी त्या नंदीचा पैरा मागत आहेत.शेणेकरांच्या बाजीसोबत पळवा अशी कमेंट करतात अशा खूप कमेंट करतात 😊
भैया ऐक नंबर चांगला माणूस आहे तो एकदम मना पासून करतो मस्त वाटतं बघून भैय्या ला
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा आणि ताई तुम्ही खूप भाग्यवान आहे तुम्हाला भैया सारखा माणूस भेटला .भैया सारखी माणसं भेटायला नशीब लागत.त्या माणसाला गमवू नका❤❤❤
Dada saglech manse changle aastat ❤ aani भैया पण
धन्यवाद 😊🙏🏻
दादा आपल्याला भैय्या सारख्या अनुभवाची गरज आहे 💥❤️ भैय्या म्हणजे विषय हार्ड आहे 💯
भैय्या सर्व छंद जपत आहेत त्यांना प्रोत्साहणद्या 💯 ते खूप छान काम करतात व पद्धतशीर नियोजनही ❤️💯
भैयाचा स्वभाव सर्वाना आवडतो ❤️💥💯😍 भावी perfect नियोजनाचा बादशहा ❤️💯💥😍
धन्यवाद 😊🙏🏻
दादा वाहिनी एक विनंती आहे, पुढे काहीही होऊदेत, भैय्या ला शेवटपर्यंत सांभाळा, गरीब, अणि इमानदार माणूस आहे.. 👏
हो दादा 😊🙏🏻
दादा तुमच्या कडे तर श्रीकृष्ण आहे ...... भैया च्या रुपात श्रीकृष्ण भेटला आहे ..... तूम्ही खूप नशीबवान आहात तुमच्या कडे भैया सारखा प्रामाणिक माणूस आहे ........ तुमच्या कडे श्रीकृष्ण आहे 🙏🙏
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा आणि ताई आपल्या बाजी ने जर गुलाल घेतला ना तर तो माझ्या आयुष्यात सर्वात आनंदाचा क्षण असेल ❤❤❤❤🎉 आणि मी माझ्या आख्या गावाला पेढे वाटेल 💯💯💯💯💯💯💖
धन्यवाद दादा 😊🙏🏻
भैया गरीब आहे त्याला कमी जास्त शेवट पर्यंत सांभाळुन घ्या🙏
धन्यवाद 😊🙏🏻
भैय्या म्हणजे तुमच्या जीवनात श्रीकृष्ण आहेत दादा भा भैय्या चया मार्गदर्शनाखाली आपल्या रायबाचं ,बाजीच, आणि बाबऱ्या च खूप नाव व्हावं आणि आपल्या तीन नंदीच्या रूपामध्ये भैयांचे ही स्वप्न पूर्ण व्हावे कारण त्यांना बैलगाडा क्षेत्राची आवड आहे आणि माहितीही आहे
धन्यवाद दादा 😊🙏🏻
भैय्या चं शुभ मंगल कराल, तेव्हा सर्व सबकारब्रसना बोलवा, ही सुशांत सेठ यांची जबाबदारी, लाजले भैय्या साहेब, आत्ता, भैय्या साहेब, मस्त 👌झापुक झुपुक दिसतात 🌹छान खूप छान स्वभाव, दिलदार मानाचा
झालंय त्यांचं लग्न, वर्ष झाले😂❤❤
दादा एक वर्ष झालं भैय्यांच लग्न झालेला आहे आम्ही व्हिडिओमध्ये बोललो की भैयांची लव्ह स्टोरी ऐकायचे आहे का 😊🙏🏻
सुशांत दादा भैय्या ला मानधन देत जावा तेवढाच आधार राहील त्याला कारण घरची जबाबदारी आता त्याच्या वर आहे 🙏 आणि तुम्ही त्याला मदत कराल ह्याची मला 💯 खात्री आहे
दादा आपण त्यांना रोज पगार देतो म्हणून भैय्या आपल्यात मदत करायला आले आहेत 😊🙏🏻
Very nice
@@ShrishaNikam खूप छान 🙏
भैया म्हणजे तुमच्या फैमिली आणि रायबा बाजी साठी हिरा आहे👌❤️🔥✌🏻
धन्यवाद दादा 😊🙏🏻
मुक्या प्राण्यांवर आई प्रेमाने प्रेम करनारा देव माझा बाळुमामा 🌸🙏
😊🙏🏻धन्यवाद
दादा भैय्या च्या जीवनाची गोष्ट फार छान होती
धन्यवाद 😊🙏🏻
भैय्या लाजतात 1 नंबर... पण माणूस दिलदार अणि भरवशाचा आहे..
धन्यवाद 😊🙏🏻
❤❤MAZE HE BOLANE KAYAM ATHAVANIT THEVA KI SARV LOKANCHE SAHKARAY HE AAPLYASATHI KAYAM AASHIRVAD ASEL❤❤❤
Nana rock,
Dada shock 😂😂😂❤❤
😊🙏🏻🤣धन्यवाद
दादा भैय्या देवमाणूस आहे... भैय्या आल्यापासनं तुमच्या गोठ्याला शोभा आलीय...
भैय्याला शेवटपर्यंत साथ द्या....
😊🙏🏻धन्यवाद
भैया खूप छान भेटला दादा तुम्हाला भैय्याला सरळ होताना मदत करत जा दादा
हो दादा 😊🙏🏻धन्यवाद
दादा भैया ठीक आहे पण खर कौतुक नाना च होई ला पाहिजे किती इमानदार माणूस आहे पूर्ण आयुष्य इकाच मलकाकड काम करणे सोप नाही❤
आजकालची मांस इक महिन्यात पळून जातात पण नाना खरंच कौतुास्पद आहेत 😢 ... नाना ना देवाने दीर्घ आयुष्य देवो आणि निरोगी शीरासाठी पण
तुमच्या दोगांचे पण आभार 🙏
ह्याच्याकड पण लक्स्या देयाला पाहिजे 😅
Ho दादा धन्यवाद 😊🙏🏻
भैया खरच चांगलं व्यक्तिमहत्व आहे
धन्यवाद 😊🙏🏻
दादा भैय्या लय भारी माणूस आहे कधीच साथ सोडू नका
बाजी लवकरच गुलाल घेईल
बाजी ❤️
बाबऱ्या ❤️
रायबा ❤️
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा वायदी देऊ नका पण घरचा साज मोठ्या मैदानात पळवा तुम्ही खूप घाबरून जाता गटाला जरी हार झाली तरी चालेल पण आपले बाजी. Babry. आपल काळीज रायबाशेठ. मोठ्या मैदानात पळवा 🙏🙏🙏🙏🙏
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
कलयुगातील लक्ष्मण भैया राव ❤
😊🙏🏻
दादा मला असा विश्वास वाटतोय की मला लवकर नक्कीच ऐकायला भेटेल की संतबाळुमामा प्रसन्न श्रीशा निकम शेने यांचा घरचा साज फायनल साठी पात्र ❤ बाजीशेठ❤ रायबा शेठ❤ बाबऱ्या भाई❤
दादा पैलवान सहसा तयार होत नाही व्यायाम तसा करतो त्यामुळे आपल्या नंदीला पण पळवले नाहीतरी थोडे तरी चालवा म्हणजे पाय मोकळे होतील पहिले कशी चालवुन आणत होते तसे थोडे व्यायाम घ्या ( स्वारी आज जरा जास्त बोललो ) बाकी भैया खुप भारी माणुस आहे छान स्वभाव आहे चांगला जपा आपला भावाप्रमाणे आहे
छान वाटला आजचा व्हिडीओ ❤ रायबा बाजी बाबऱ्या प्रेमी❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
जेव्हा बाजी गुलाल घेईल तेव्हा तो एक सुवर्ण क्षण असेल आयुष्यात ला तेव्हा नक्कीच घरा समोर फटाके वाजवनार दादा
आणि तो क्षण लवकरच येणार.
अशी आशा बळकतो # आतुरता गुलालाची 👑✌🏻
धन्यवाद 😊🙏🏻
श्रीशा खूप मस्त बोलते
धन्यवाद 😊🙏🏻
दादा वहीनी भैय्या फार चांगला मानुस आहे
😊🙏🏻
Dada ani tai happy makar Sankranti ❤ani baji ani babrya no1 palala laiv baghitali dada
मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा 😊🙏🏻
भैया एक नंबर आहे तुम्ही त्यांना असच जपा कधीच तुम्हाला कधीच काही कमी पडणार नाही🙏
धन्यवाद 😊🙏🏻
Bhaiyya 👑king
😊🙏🏻
भैया देव माणूस ❤
धन्यवाद 😊🙏🏻
Bheeya king manus ahe ❤❤
😊🙏🏻
भैय्या king maker 🥰🥰🎉👑👑👑👑👑👑👑
धन्यवाद 😊🙏🏻
Bhaiyya khup chan ahe aapalya baji, raiba var khup jiv ahe tyacha ani khup chan sambhalato.aamhala khup khatri ahe ki baji lavakarch gulal karnar.
धन्यवाद 😊🙏🏻
तुम्ही एकदा गाडी भैया च्या नावा वर पळवा गुलाल नक्कीच भेटणार... भैया चे कष्ट खुप आहेत तिघांना घडवण्यात...😊
धन्यवाद 😊🙏🏻
दिलदार मनाचा राजा माणूस भैयासाहेब ❤
😊🙏🏻
बाजी फॅन्स क्लब शेने करांचा उगवता तारा BLACK TIGER Babrya..👑
धन्यवाद 😊🙏🏻
छान वीडियो होता आज चा ताई ☺️
भैया पण वाईट दिवसातुन वर आलेला पण माणूस खूप चांगला मनाने स्वभावाने 👌🏻
❤रायबा बाजी बाबऱ्या
धन्यवाद 😊🙏🏻
खरी लक्ष्मी बाजिच्या स्वरुपात तुमच्या गोठ्यात आली आहे
कारण बाजी तुम्ही घ्यायच्या आधी तुमच्या गोठ्यात आला आहे आणि बाजी कड बघितल्यानंतर एक समाधान वाटतं बाकी बाबर आणि रायबा हे तर आहेतच पण बाजीला कधीच विकू नका एक ना एक दिवस बाजी तुमचं नाव नक्की करेल
आणि भैय्याला शेवटपर्यंत सांभाळून घ्या कारण आताच्या या दुनियेत भैय्या सारखी माणसे नाहीत...
आणि बाजीला एक चांगला टॉप चा पहिरा करा💯✌️🙏
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
Bhayaa no1
😊🙏🏻
Kupach mast ❤
धन्यवाद 😊🙏🏻
गोड बाहुली
धन्यवाद 😊🙏🏻
दाजी भैयाशेट एक नंबर माणुस आहे .आणि आणभवी माणुस आहे. बाबऱ्याला टोपचा पैरा झाला काय .
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
दादा तुम्ही भैया जपा जस रंजीत निंबालकर सर विट्ठल नाना जपल होत ❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Khub chaan diste Shirisha babu ❤🥰👌💥🎋🌻🌹🌟👌❤
धन्यवाद 😊🙏🏻
या वीडियो ची खुप वाट पहात होतो दादा😊
धन्यवाद दादा मी घरनिकेच्या राजाची मुलाखत पाहिली त्याखाली तुम्ही दादा कमेंट केली आपल्या बाजी साठी खूप खूप धन्यवाद 😊🙏🏻
Only rayba❤❤❤❤
😊🙏🏻
NAD JIVAPALIKADIL ❤B A J I❤B A B R Y A❤R A Y B A❤ SANGARSH KAYAM GULALAT RAHNYASATHI❤❤❤
😊🙏🏻धन्यवाद
Mast video❤
धन्यवाद😊🙏🏻
नमस्कार, बैल गाडा बदल खूप काही समजत नाही पण तुमचे विडिओ, तुमची मेहनत, तुमचे बोलणे खूप जबरदस्त, भैयाला सांभाळा खूप जबरदस्त माणूस आहे आणि हो श्रीशाला खूप खूप प्रेम, तुम्हां सर्वांना मकर संक्रातीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
धन्यवाद 😊🙏🏻
भैया न च मन खूप निर्मळ आहे, कोणत्याही गोष्टी ला नाही म्हणत नाहीत❤ विचारलं तेव्हढ सगळं होय होय😂❤
भैया तुमच्या बाज्या ला सोहहिरा केसरी ला मी धरला होता निकाल रेषे वर❤ फायनल मला वाटत ३ नंबर झालं होत ना
दादा सगळे कामावर जातात, तुमची काम तरी कुठ कमी आहेत . आम्हाला वेळेत व्हिडिओ दाखवणं ही पण तुमची महत्वाची डुटी आहे की😂❤❤❤
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
Bhaya saheb aaplya dada wa taila hamesha madat karat jawa hi namra vinanti
धन्यवाद 😊🙏🏻
Itihas nahi karkirda boltat ❤ ani tumchi mulagi pn marathi culture la pramote karte khup chan ❤ makarsankranti chya hardik shubhecha rayba family la
धन्यवाद 😊🙏🏻
दादा तुम्ही खूपच चांगले आहात😊😊😊
धन्यवाद😊🙏🏻
भैया सेठ 🌹🙏नमस्कार करतो, ऐकून मन हेलावलं, पण एक सांगतो, 🌹जिथे सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा, 🌹जगाचा मालक 🖕देव दुसरा निवीन दरवाजा उघडतो हे लक्षात ठेवा,, तॊ तुम्हाला, मिळालाय, सुशांत सेठ च्या रूपात, असं मला वाटतं धन्यवाद,, मुक्या प्राण्याची सेवा केलेली वाया जात नाही हे लक्षात असू दे 🙏
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा भैय्याचे श्वान दाखवा एका व्हिडिओत आणि त्यांची तयारी कशी असती ती
हो धन्यवाद 😊🙏🏻
Bhaiya ek no ahe sagl kam aply gharch aslysarkh asto tumhi pann tyla family vanich rahtat sagly you tube family cha ashirwadane lavkar gulal karin 🎉🎊👍✌️
धन्यवाद 😊🙏🏻
SPEED KING BAJI BABRYA RAYBA💥🔱👑👑👑👑👑👑
धन्यवाद 😊🙏🏻
बाबर्या आणि रायबाची गाडी पळवा एकदा
हो दादा 😊🙏🏻
बाजी नाव नक्की करणार
धन्यवाद 😊🙏🏻
दादा गुलाल नक्की लवकर मिळणार
धन्यवाद दादा 😊🙏🏻
🔥 👑 king Baji 6666 👑🔥❤️
😊🙏🏻धन्यवाद
❤❤❤❤❤
😊🙏🏻
Dada rayba la pan palava ki maidanath
हो दादा 😊🙏🏻
God hasto bhaiya😅
धन्यवाद 😊🙏🏻
Royal manus bhaiya shet ❤❤
धन्यवाद 😊🙏🏻
तुमची दावन 100% हिंद केसरी होनार...करण तुमच्या पाठीमागे भैय्यांचा हाथ आहे...❤️
धन्यवाद 😊🙏🏻
भैया च्या नियोजन नुसर चला एक दिवस 💯 टॉप ला आसनर
😊🙏🏻
कालच मी गट बघून एक कमेंट केली... बाजी शिकवण्यासारखा नंदी नाय... त्याला चांगल्या नंदी ची गरज आहे...
😊🙏🏻
वाळवा मैदान ला या दादा
😊🙏🏻
❤❤
😊🙏🏻
First comment
😊🙏🏻
Pahila video baghitla tai
😊🙏🏻धन्यवाद
Dada mi mum varun video bagto ak tari video bagitlya shiva jhop nhi yet
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Baiyachi purn family kharach ekda dakhva dada bhaiya ek no manus aahe
धन्यवाद 😊🙏🏻
Pahila video baghitala dada
Me ata bagtoy
धन्यवाद 😊🙏🏻
Mast dada
धन्यवाद 😊🙏🏻
आपली सब्सक्राइब फॅमिली खूप चांगली आहे, मी अनेक मुलाखती विडीओच्या कमेंट बाक्समध्ये पाहिले आहे की ते आपल्या बाजीसाठी त्या नंदीचा पैरा मागत आहेत.शेणेकरांच्या बाजीसोबत पळवा अशी कमेंट करतात अशा खूप कमेंट करतात 😊
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
Nice
😊🙏🏻
Black tiger❤
😊🙏🏻
16:21 tripod ana dada Kami yachyat pn bhetel anj video kadhyala pn koni laganr nahj
हो दादा 😊🙏🏻
भैय्याला ड्रायव्हर बसवा एखाद्या मैदानाला
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
Dada sarvat aadhi Babrya tumach nav karnar hi Comment mi Babryala baghun keli hoti
Bhai aami pn alibag varun aahe tumcha big fan aahe
Mi pan alibag khadale madhla big fan videos padte kadhi tyachi vat bghto
धन्यवाद दादा 😊🙏🏻
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा मला एकदा पैरा द्या बापरे चा माझ्याकडे टॉप चा बैल आहे
दादा तुमच्या नंदीचे इन्स्टा वरती फोटो पाठवा 😊🙏🏻
रायबा आता पिस्टन 2211 सारखा दिसतोय
धन्यवाद दादा 😊🙏🏻
दादा बाजी - दख्खन ही जोडी पळवा . गाडी खुप छान घटून पळते . प्लीज .
😊🙏🏻धन्यवाद
Dada bkya Bhai la dya ki babrya
😊🙏🏻
0:11
स्पीड आहे बाजी ला फक्त फाटी नाही सोडायला पाहिजे..
हो दादा 😊🙏🏻
Baji ani babarya bhavi hindkesari ani rayba pn
धन्यवाद 😊🙏🏻
दादा भयाण ऐक चांगला निर्णय घेतला गाडी न पलवन्याचा फॅमेलीसाठी
हो 😊🙏🏻
Dada baji ek divas tumche nav karnar jati Bel ahe ekda petala na to aikanar nhi lok tumacha mage lagnar paira dya mh
हो दादा धन्यवाद 😊🙏🏻
दादा तूमच्या तीकड मला पण जाॅब बगा नेहमी तूमच्या बरोबर राहीन दादा
हो दादा 😊🙏🏻
Dada baji babrya barobar raybaa la pan maydanay gheun jaat jaawa sawai lagel tyala
Hindkesri barik driver la bheta dada
Vithal nana budhkar yanaa pan bheta bola
हो दादा 😊🙏🏻
Tai tumcha family madhe kiti member aahe t
8 😊🙏🏻
भाऊ एक करा तुमच्या कोणत्याही बैलाचा गुलाल झालाकी बाळू मामाच्या जन्म गावी अकोल ला एकदा त्या बैला सोबत भेट द्या.. बाळू मामाच मंदिर आहे इथ...
हो दादा 😊🙏🏻
बाबऱ्या ला pandra divsala palva ajun aadat aahe
हो दादा 😊🙏🏻
Dada baji nay katrat fakt sutti chagli kara mg bajich baji kam karnar chavsya vayat baji tumhala baga kute netoy ❤❤❤
धन्यवाद दादा 😊🙏🏻
Tai khup question krt ahat😊
😊🙏🏻