अत्यंत सुंदर व मस्त ब्लॉग, अप्रतिम निर्सग, गणेशत्सोवाची जोरदार तयारी, श्वेताने खुप चांगले ॲप सांगितले, स्टोरीचा छान प्रकारे अर्थ सांगितला, दागिना अंत्यत सुंदर आहे, आता छान प्रकारे संसाराचा व जॉबचा ताळमेळ बसू लागला आहे, आता ती छान प्रकारे कॅमेरा फेस करते बाकी ब्लॉग अप्रतिम👍
सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ यांच्या मठाचे अप्रतिम दर्शन घेतले 🙏🙏🙏 सुरूवात सुंदर झाली श्वेता गणपतीच्या स्वच्छतेला थोडाफार आनंदाने हातभार लावला हे पाहून आनंद वाटला तसेच सगळ्यांच्याच छान मिसळून राहते नवरोबाने खूप खूप छान व सुंदर गिफ्ट दिले हौशी आहे बायकोचे खूप लाड करतो अनिकेत सात जन्म हाच नवरा असवा असा सर्वगुणसंपन्न अनिकेत आहे व असा सर्वगुणसंपन्न मुलगा आपला जोडीदार असवा हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते श्वेताचे हे स्वप्न पूर्ण झाले असून असेच आनंदी व सुखी रहा हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏व साहिलला सगळे कळते असे नाही तो पुढची तयारी करून ठेवतो त्याचाही नंबर येणारच आहे खरच साहिल खूप शांत समूजदार व कष्टाळू आहे आमचे लाडके पञ्याभाई नाही आले त्यांनाही शिकून घेवू दे उपयोगी पडेल साहिल पञ्याभाई कार्तिकेसारखा हट्टी व थोडा रागवतो पण थोडा वेळ लगेच विसरून जातो मनात काही नसते मदतीला सगळेच माञ एकञ येतात हे अनमोल प्रेम महत्वाचे आहे पञ्याभाई तुझी आठवण आली असो पना गणपतीला ये खूप मीस करतो तुला श्वेता डोळ्यातून अनिकेतशी खूप काही बोलते व बिचारा अनिकेत ऐकतोही ही मजा व प्रेम भारी आहे असाच सुखी संसार करा हिच स्वामींना प्रार्थना 🙏🙏🙏रोज व्हिडिओ पाठवत जा खूप खूप वाट पाहत असतो प्लिज 🙏🙏🙏
तू कॅन हिल युवर लाईफ. हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. सर्वांनी वाचायला हवे.लुईस या चौथ्या स्टेजमधील कॅन्सर झालेल्या आणि आयुष्यात असंख्य अडचणींवर मात केलेल्या स्त्रीने हे लिहिले आहे.
वाव्वा... छान महाराजांच्या चरणी त्रिवार मुजरा 🙏🙏🙏 दादा तुला बायको खरच... खूप सुसंस्कृत मुलगी मिळाली आहे भाग्यवान आहेस...एवढी... मिळुन मिसळून राहते....
खूपच छान कसा आहेस. मी ही कणकवली हरकुळ बुद्रुक चा आहे. माझ गाव शिवडाव आहे. मी हेरकुल खुर्द ला होतो. विद्यामंदिर शाळेत.आणि राहायला सुद्दा खुर्द मध्ये सुतारवाडी मध्ये होत.आपल फोन वरणा पण बोलन झालं आहे.. ना बरेच वेळा तू तुझा न. बदलला आहेस. का कारण तो आता लागत नाही. तूच दिला होतास. मला
Hi अनिकेत...तुझे सर्व व्हिडिओज आम्ही नेहमी पाहतो...खूप छान व्हिडिओ असतात ..माझा संपूर्ण परिवार fan आहे.. माझं गाव फोंडाघाट (सुतार वाडी) आहे ..तुझ्या हरकुळ शेजारील गाव ... Please आमच्या घरी गणपती बाप्पा च्या दर्शनाला यावं...आग्रहाचं आमंत्रण आहे.. मी ४ सप्टेंबर नंतर गावी असणार आहे ..please या सर्वांनी...
Hi aniket Tu Mand gharacha jo kai view ghetlas ekdam bhari hota bagun man khup prasanna jale ani tu roj disto ahes tyacha khup anand hoto ahe to roj ye tuzi video bagitali ki watate tuzya kade Rahayla yawe ani Shweta tuze gift khup chan ahe ani tumha doghana love you❤❤❤ tumche ayushe Sukhache ani samrudhi che jawo hi dewa charani Prathana🙏
गिफ्ट खूप छान आहे.💯👌👌 सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमची दोघांची एकमेकांसाठी ची जोडी खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप जास्त छान आहे.💯👌👌❤️ असेच नेहमी आनंदी राहा हसत रहा. गणपती बाप्पा मोरया 🙏🌺 गणपती बाप्पा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना.🙏🙏 दोघही आपापल्या करिअरमध्ये खूप यशस्वी व्हा.
Aniket gift khup chan ahe Tya pekshahi tumi doghe ekmekana khup khup changle gift ahat Shweta tu khup chan FM app sangitla ti story tr mstch sagitli tu Bappa chi tyari ekdam dankyat chalu ahe
Gift khop sundar hota...congrats vahini saheb for Gift aniket rasam kokan ka top UA-camr....Allah aap dono ko aaise hi hamesha khush rakhe aur buri nazronse mahfuz rakhe....Nice video bhawki...❤👌
Sweta tula milaleli gift sunder aahe video chhan dev asach yash devo. Ganpati chi tayary must suru keli Aniket tula lucky manava ka tila tumhi dogh chhan aahat
Woo beautiful gift given to her she loves to read books so do my children too love reading because of them l have read two books Rich Dad 'poorDad ; The Monk Who Sold his Ferari one should read these books we get a lesson any way enjoy the festival Ganpati bappa morya 🌹🌹☺️
श्वेताचे वोवसा गिफ्ट... सौभाग्य अलंकार... सुंदर😍💓 श्वेताने ॲप बद्दल दिलेली माहिती....छान 👏✊👍वाचनाची आवड असल्याने या ॲपचा मस्तच उपयोग होईल धन्यवाद😘💕..श्वेता....... असचं नेहमी श्वेताला व्हिडिओत सहभागी करून घे( ती ऑफिस कामातून फ्री असेल तेव्हा) तिला व्हिडिओत पाहिले की छान वाटते😘❤😇👍
DOWNLOAD KUKUFM
Download Link - kukufm.page.link/KzcVpAZPW85xw49t8
Coupon code - GSK50
(Coupon valid for first 250 users)
Yavar marathi stories pn asatat????
Khop masts video
Aprtim ahe tumcha ha vlog
Jya hisabane tula sponsor yet ahet bhawa baghun khup masta vattai.. asach motha ho khup khup Ashi shubhechha 🤗🙏🙏🙏
KukuFM peksha Storytel app khup changla ahe
अत्यंत सुंदर व मस्त ब्लॉग, अप्रतिम निर्सग, गणेशत्सोवाची जोरदार तयारी, श्वेताने खुप चांगले ॲप सांगितले, स्टोरीचा छान प्रकारे अर्थ सांगितला, दागिना अंत्यत सुंदर आहे, आता छान प्रकारे संसाराचा व जॉबचा ताळमेळ बसू लागला आहे, आता ती छान प्रकारे कॅमेरा फेस करते बाकी ब्लॉग अप्रतिम👍
Thank u
Du țl
अनिकेत व्हिडिओ 👌👌 फक्त एक सांगायचे आहे गाडी चालवताना पुढे बसणार व चालवणारा जो व्यक्ती आहे त्यानं सीटब्लेट लावा 🙏🙏
Gift changle aahe.ani tai shushil aahet .changli jodi aahe.
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.. 🙏.... गिफ्ट एक नंबर 👌👌 श्वेताचा हसरा चेहरा खुपच छान... 👍👍
सगळ्यात आधी श्री स्वामी समर्थ यांच्या मठाचे अप्रतिम दर्शन घेतले 🙏🙏🙏 सुरूवात सुंदर झाली श्वेता गणपतीच्या स्वच्छतेला थोडाफार आनंदाने हातभार लावला हे पाहून आनंद वाटला तसेच सगळ्यांच्याच छान मिसळून राहते नवरोबाने खूप खूप छान व सुंदर गिफ्ट दिले हौशी आहे बायकोचे खूप लाड करतो अनिकेत सात जन्म हाच नवरा असवा असा सर्वगुणसंपन्न अनिकेत आहे व असा सर्वगुणसंपन्न मुलगा आपला जोडीदार असवा हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते श्वेताचे हे स्वप्न पूर्ण झाले असून असेच आनंदी व सुखी रहा हिच स्वामी समर्थ यांना मनापासून प्रार्थना 🙏🙏🙏व साहिलला सगळे कळते असे नाही तो पुढची तयारी करून ठेवतो त्याचाही नंबर येणारच आहे खरच साहिल खूप शांत समूजदार व कष्टाळू आहे आमचे लाडके पञ्याभाई नाही आले त्यांनाही शिकून घेवू दे उपयोगी पडेल साहिल पञ्याभाई कार्तिकेसारखा हट्टी व थोडा रागवतो पण थोडा वेळ लगेच विसरून जातो मनात काही नसते मदतीला सगळेच माञ एकञ येतात हे अनमोल प्रेम महत्वाचे आहे पञ्याभाई तुझी आठवण आली असो पना गणपतीला ये खूप मीस करतो तुला श्वेता डोळ्यातून अनिकेतशी खूप काही बोलते व बिचारा अनिकेत ऐकतोही ही मजा व प्रेम भारी आहे असाच सुखी संसार करा हिच स्वामींना प्रार्थना 🙏🙏🙏रोज व्हिडिओ पाठवत जा खूप खूप वाट पाहत असतो प्लिज 🙏🙏🙏
Thank u tau
Shree swami samarthi
तुम्ही पत्याभाई असे का नाही लिहीत?
मात्र.
@@radhan6424 हो बरोबर आहे तुमचे तसेच लिहील पत्याभाई स्वॉरी चुकीचे असेल तर माफ करा 🙏🙏🙏
अनिकेत तुला बायको मात्र छानच मिळाली, खूप गोड आहे श्वेता.... God bless to both of u..... ❤❤
तू कॅन हिल युवर लाईफ. हे पुस्तक अतिशय सुंदर आहे. सर्वांनी वाचायला हवे.लुईस या चौथ्या स्टेजमधील कॅन्सर झालेल्या आणि आयुष्यात असंख्य अडचणींवर मात केलेल्या स्त्रीने हे लिहिले आहे.
Thank u
वाव्वा... छान महाराजांच्या चरणी त्रिवार मुजरा 🙏🙏🙏 दादा तुला बायको खरच... खूप सुसंस्कृत मुलगी मिळाली आहे भाग्यवान आहेस...एवढी... मिळुन मिसळून राहते....
Thank u
खूपच छान कसा आहेस. मी ही कणकवली हरकुळ बुद्रुक चा आहे. माझ गाव शिवडाव आहे. मी हेरकुल खुर्द ला होतो. विद्यामंदिर शाळेत.आणि राहायला सुद्दा खुर्द मध्ये सुतारवाडी मध्ये होत.आपल फोन वरणा पण बोलन झालं आहे.. ना बरेच वेळा तू तुझा न. बदलला आहेस. का कारण तो आता लागत नाही. तूच दिला होतास. मला
सौभाग्य अलंकार. वोवसा च सुंदर गिफ्ट.
अनिकेत तुझी.आणि.श्वेता.ची.जोडी.एक.नंबर आहे
गणपती बाप्पा येण्याची तयारी मस्त 👌🏻अनिकेत श्वेताला घेतलेले मंगळसूत्र गिफ्ट छान आहे 👌🏻
Thank u
गिफ्ट एकदम मस्त !!
श्वेता गोड आणी हसतमुख आहे 👌👍
वा खुप छान तयारी गणपतीच्या आगमनाची सुरू केली तुझी बायको तर खुप गोड दिसते आणि दागिना खुप सुंदर आहे छान होता विडिओ बाळा देव बरे करो
Hi dada je waman Hari pethe cha dukan ahe ta mazya kaka ni chalu kela tithe jaun fakta vichar ganesh narvekar kon ahe tula detil discount
खूप मस्त निसर्ग... एक गाव एक गणपती.. ही संकल्पना छान... श्वेता u r my favourite 💐
Thank u
एक नंबर गिफ्ट वहिनी मस्तच, लय भारी दादा 👌वाहिनी तू हसताना खूप छान दिसतेस
Thank u
Shewtala आनंदी पाहुन खूप आनंद झाला shewtache gift खुपच छान आहे असेच आनंदी रहा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
Thank u
Aniket dada tuzaya baykochi samail khup khup chan aahe ti hast rakhahi khup God diste
गिफ्ट खूप मस्त आहे छान आहे जशी तुमची जोडी छान तसे गिफ्ट पण मस्त छान
Hi अनिकेत...तुझे सर्व व्हिडिओज आम्ही नेहमी पाहतो...खूप छान व्हिडिओ असतात ..माझा संपूर्ण परिवार fan आहे..
माझं गाव फोंडाघाट (सुतार वाडी) आहे ..तुझ्या हरकुळ शेजारील गाव ...
Please आमच्या घरी गणपती बाप्पा च्या दर्शनाला यावं...आग्रहाचं आमंत्रण आहे..
मी ४ सप्टेंबर नंतर गावी असणार आहे ..please या सर्वांनी...
Parat sagle ekatra yenar ganpati sathi 👌👌 shweta cha gift mast. Khup chan volg 👍👍
Hi aniket Tu Mand gharacha jo kai view ghetlas ekdam bhari hota bagun man khup prasanna jale ani tu roj disto ahes tyacha khup anand hoto ahe to roj ye tuzi video bagitali ki watate tuzya kade Rahayla yawe ani Shweta tuze gift khup chan ahe ani tumha doghana love you❤❤❤ tumche ayushe Sukhache ani samrudhi che jawo hi dewa charani Prathana🙏
Thank u
गोड बातमी आहे वाटतं अनिकेत....congartulation
😜😜😜😁 nahi
Lay bhari video Bappa bless you 😍 asach laduvahinila khush thev 😍
अनिकेत खूप नशिबवान आहे,बायको मस्त मिळालीय
दादा कणकवली त कुठे राहतोस
Aniket khoop chan bayko milali ahe tula agdi houshi ani sarwanshi miloon misloon wagnari swatala adjest karnari khoop lacky ahes tu tilajap tichi wousa gift pan avadli
गिफ्ट खूप छान आहे.💯👌👌
सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमची दोघांची एकमेकांसाठी ची जोडी खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप जास्त छान आहे.💯👌👌❤️ असेच नेहमी आनंदी राहा हसत रहा.
गणपती बाप्पा मोरया 🙏🌺
गणपती बाप्पा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना.🙏🙏 दोघही आपापल्या करिअरमध्ये खूप यशस्वी व्हा.
Thank u
Aniket gift khup chan ahe
Tya pekshahi tumi doghe ekmekana khup khup changle gift ahat
Shweta tu khup chan FM app sangitla ti story tr mstch sagitli tu
Bappa chi tyari ekdam dankyat chalu ahe
Thank u
मस्त हौशाच गीप्ट स्वे मजा आहेनवर
Purna Hoil Mitra. Ganpati Bappacha tula aani Tuzya Kutumbala Ashirwad Aahe. Ganapati Bappa Morya
खुप छान माहिती दिली मला तिच नाव टाईप करता येत नाहीतिची आवड लय भारी ते तर अनिकेत तुझा वरुन समझते आजचा विडीयो छान होता मजा आली
Thank u
Aniket mala tuzi wife khup avadate kiti Chan diste ani kamat hushar ahe laki ahes tu god bless you and your lovely wife
Thank u
Price Mangalsutra and Gram
Dada Mangal sutr ghetal Vahini na khup sundar ahe.. 👌👌Vahini khup khush zalya asch HAPPY Thevth ja.... Baki mast Block zala.....
Thank u
वाव्वा... छान महाराजांच्या चरणी त्रिवार मुजरा 🙏🙏🙏
Thank u
वाह श्वेता खुप छान माहिती दिलीस Thank you 🙏 and Love You. GOD BLESS YOU both 🥰
Shweta tai kiti god distey.
Shri Swami Samarath. Jai Jai Swami Samarath 💐💐🙏🙏🙏
Aniket gift to vayani was very very awesome. God bless you both dearest always be happy.😁😅
Thank u
wake up mam
👌😇☘️🙏श्री स्वामी समर्थ🙏☘️😇👌
Mauli❤️
Swetha,smiling face I.like to much today n her gift khub xhann Ahhea.nice to see Sgahil with u.ll
Thank u
खूप छान गणपतीची जोरदार तयारी श्चेताची चॅईज अप्रतिम खूप हसरा चेहरा आहे👌👌 👍❤❤
Thank u
Mast aniket....👌👌👌 Gift chan aahe ... Swami cha math hi khup chan aahe....
Shri Swami samartha 🙏🌺 tuzi khup pragati hovo....🙏
Thank u
खुपच सुंदर अपरतिम अशेच आनंदाने रहा सुखाने संसारकरा आमचे घरी तुला खास आमंत्रण नागवे गावात ये
Ho nakki
Vahini kont audio ikt hoti
10.07 hya pointvar me khup hasle
Gift khop sundar hota...congrats vahini saheb for Gift aniket rasam kokan ka top UA-camr....Allah aap dono ko aaise hi hamesha khush rakhe aur buri nazronse mahfuz rakhe....Nice video bhawki...❤👌
Thank u
खूप छान आहे गिफ्ट आणि आजचा व्हिडीओ पण भारी ❤️❤️❤️❤️❤️
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया अनिकेत असेच आनंदी आणि खुशाल😄😃😁 राहा
Thank u
Aniket Bhai 1 nambar vahini na Gift ghetla mast osmwe , Ganpati Bappa morya 🌺 🙏 💖 💫
Wah mastch kutumb vatsal aahes good
श्वेता गणपती बाप्पा येणार तर छानच साफसफाई केली ❤️👍श्वेता भाजीची खरेदी मस्तच केली 😊👌👍
अनिकेत मंगळसुत्र खूपच छान गिफ्ट खूपच सुंदर दिले💖 ❤️😊👌👍
Thank u
Concrete ch road karu naka sleepry road hoto amhi kela ani to parat todava lagla
Khup chan video gift Khup chan
श्वेता खुप छान आहे तू घेतलेल मंगळसुत्र
Thank u
छान होता विडिओ.श्वेताच गिफ्ट छान आहे . बाप्पांची तयारी जोरात चालू आहे छान वाटले .very nice keep it up .
Thank u
Sunbai amchya Rohya chi ahe aaikun aanand jhala...wah...Vlog first class Godbless...❤️❤️❤️❤️
Thank u
Khoob chhan watle gift
Thank u
Gift khup chaan ahe Shweta....chaan hota video...ani GK family la Ganesh Chaturthi chya khup khup shubhecha... 🙏🏻🌹🙏🏻
Thank u
Hi tumcha love marriage aahena tumcha love story cha 1 vlog banva
In Advance Ganesh chaturthichy khup khup shubhechha dada and Vahine la
Nice important of wife s geft is very much love.
Bhava ganpati chya dekoration cha video kr
Sweta tula milaleli gift sunder aahe video chhan dev asach yash devo. Ganpati chi tayary must suru keli Aniket tula lucky manava ka tila tumhi dogh chhan aahat
Thank u
Woo beautiful gift given to her she loves to read books so do my children too love reading because of them l have read two books Rich Dad 'poorDad ; The Monk Who Sold his Ferari one should read these books we get a lesson any way enjoy the festival Ganpati bappa morya 🌹🌹☺️
Thank u
अनिकेत गिफ्ट हे मस्त आहे पन पन त्यापेक्षा ही आमची बहिन श्वेता ताई खुप गोड आहे...मेड फाँर ईच आँदर 💞अनिकेत श्वेता
Thank u
Khupach mast gift aahe
दादा नेवहिनीला छान गिफ्ट दिलें खुप चआवडल
Khup chan video 👌🏻👌🏻
बायकोचं ऐकणार त्याला देव देणार
Hahahaha
दादा ते गाडित आराश्या जवळ कापुर लावलय का
Khupach chan asech ek mekawar prem karat raha .aniket tu swetala dilele gift chan ahe.
Thank u
Dada Shwetach rohyatil gavach nav kay ahe amhi pn rohyache ahot
Vaitag vadi😂
सौभाग्य अलंकार💓💓💓💓🥰
Thank u
Video khup chaan hota and Shweta che ovsache gift mast aahe and Shweta baddle bolayache tar tila sarwabarobar kam karniyachi aawad aahe
Thank u
श्वेताचे वोवसा गिफ्ट... सौभाग्य अलंकार... सुंदर😍💓 श्वेताने ॲप बद्दल दिलेली माहिती....छान 👏✊👍वाचनाची आवड असल्याने या ॲपचा मस्तच उपयोग होईल धन्यवाद😘💕..श्वेता....... असचं नेहमी श्वेताला व्हिडिओत सहभागी करून घे( ती ऑफिस कामातून फ्री असेल तेव्हा) तिला व्हिडिओत पाहिले की छान वाटते😘❤😇👍
Thank u
अनिकेत भावा वोवशाच वहिनी साठी घेतलेलं गिफ्ट खुप सुरेख आहे अतिशय सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏
Thank u
Gifat Chan aahe Ganesha chaturthi cha subhecha🙏🙏🙏
श्वेताच गिफ्ट छान आहे धन्यवाद
Khupch Chan video 🙏🙏
एकदम कडक वाटला व्हिडीओ व गिप्ट पण भारी
Thank u
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय
Gift khupch chhan aahe
आजी कुठे आहे दिसतं नाही
श्वेता घेतलेली वस्तू खूप छान आहे आम्हाला खूप आवडली
Thank u
खूप छान आहे दागिना तुमाला दोगांना पण गोग्र्याजुलेशन
Thank u
श्वेता तु फार गुणी मुलगी आहे.
Thank u
Hi i see your vlogs and wanted to say u tht even my native is harkul and we are patels.very nice to see harkul in your vlogs❤
Khup chan tuza vidio bhagitla ki khup bara vatta ani gift pan sunder aahe
Thank u
वहिनी काय काम करते,
Khupch chan gift.
Video khup chhan hota vahinicha mangalsutra khupsundar aahe
Kuthe hotel ahe he dada kankavhlimadhe nav ky hotelch
Saras
Aniket n Shweta god bless you both gift khup chchan ahe
Thank u
Shweta very nice gift from Aniket and gift design too good. Thanks for suggesting books hearing app.
Thank u
खुप छान आहे मंगळसुत्र.श्वेता फार ऊत्साही आहे.सदा सुखी रहा. गणपती बाप्पा मोरया.
Very nice Aniket dada ..
मस्त. खुप सुंदर.
अनिकेत खुप छान गिफ्ट दीलेस श्वेताला. खुप छान प्रकारे समतोल साधताय संसारामधे. असेच आनंदी रहा.
Thank u