खूप छान विडिओ रोशन चडनीचे खेकडे पकडण्याची तुम्ही मज्या घेतली तेवढाच बघुन मज्या आली आत्ता पावसाळी आदीवेशन चालु झाली आहे आत्ता पावसाली विडिओ एनार खूप छान
रोशन भावा तुम्ही सर्वानी आपली कोकणातील परंपरा टीकून ठेवील आहे. त्याबद्दल कदम परिवार आपले मनापासून धन्यवाद. तूम्हास सर्व जणांना मस्त असतो .तुझे विडियो असेच अनेक विडियो बनवत रहा मी आपल्या विडियोची वाट बघत असतो कारण ते आपल्या कोकणातील असतात.
खुप मस्ती आणि खुप धमाल होती ह्या व्हिडिओ मध्ये... गंप्या शेट च दिलखुलास हसणं मनाला अगदी आनंदमयी करून टाकतं! शेवटच्या क्षणी खुप सारे कुर्ली (खेकडे) दिसल्यावर जी धम्माल आणि मजा आली अप्रतिम 💯✔️ No.1 Utube channel in India "yes महाराजा 😍
4 days ago cause of my work I went to Ratnagiri and I realised how beautiful KOKAN is...i always watch your Videos Roshan.... Whenever I'll come to kokan next time I will visit to your Gaon BARSU How lovely people you have with you... All you guy's are best... Keep do this kind of amazing Vlogs ♥️lots of love
आजचा व्हिडिओ इतका आवडला की हसून हसून मरायची वेळ आली रोशन 🤣🤣🤣 तू कसा धरायचा खेकडा, सांगत होतास,पण तू कधी धरला नाहीस 🤣🤣आणि गंप्या नवीन खेकडे धरायचे शिकत होता दोघे पण🙏🙏🙏👌👌👌 पण काहिही असो जांम भारी आवडला व्हिडीओ,आणि हो फार दिवसांनी व्हिडीओ मध्ये आशिष आला बर वाटलं 😎😎😎💐💐💐💐👍👍👍👍🙏🙏🙏🙏👌👌👌👌
Gampy la all vidio made ghe majja yete bro😀 khoup mst vtl bhai vido bghun gavakdchi filing aali mi Oman la asto vidio kadhi yete ti vat bgt asto bhai aajun tak 👍❣️
रोशन भाऊ खेकड्यांना पण तुझी सवय झालीये...दरवर्षी प्रमाणे ते तुला आणी तुझ्या टीम ला भेटायला बाहेर रस्त्यावर उतरलेत... खेकड्यांना पण माहित झालाय की आता रोशन भाऊंचा पावसाळी ब्लॉग बनेल त्यात आपण दिसलं पाहिजे 😄😄😄 लवकरच 200K subscribers होउदे 🙏🙏🙏
Roshan तुम्हाला नाही मिळाले जास्त खेकडे नेक्स्ट टाईम लवकर जा तुम्हाला पण मिळेल खुप सुंदर होता आजचा vlog 👌 Ani ho आमच्या नागपुरला तर कुठे पडतो पाऊस आणि खुठे पाऊसच नाही आहे आम्ही जिथे राहतो तेथे पाऊसच नाही पडला अजून खुप छान मस्त वाटलं आज👌👍😍🥰🤗🤗🤗🤗❤️❤️❤️❤️❤️❤️💖💖💖
आज चा विडीओ गंप्या शेठ स्पेशल आहे.लयच भारी
होय 🤗
धन्यवाद ❤️❤️
व्हिडिओ बगताना खूप मजा आली. गणप्या शेट हळू हळू खेकडे पकडायला शिकेल. मला तर खेकडे पकडायला खूप मज्जा येते मी आणि माझे वडील आणि भाऊ खेकडे पकडायला जातो.
👍👍👌👌
Thanks ❤️
खूप छान विडिओ रोशन चडनीचे खेकडे पकडण्याची तुम्ही मज्या घेतली तेवढाच बघुन मज्या आली आत्ता पावसाळी आदीवेशन चालु झाली आहे आत्ता पावसाली विडिओ एनार खूप छान
धन्यवाद ❤️❤️😀
रोशन भावा तुम्ही सर्वानी आपली कोकणातील परंपरा टीकून ठेवील आहे. त्याबद्दल कदम परिवार आपले मनापासून धन्यवाद. तूम्हास सर्व जणांना मस्त असतो .तुझे विडियो असेच अनेक विडियो बनवत रहा मी आपल्या विडियोची वाट बघत असतो कारण ते आपल्या कोकणातील असतात.
धन्यवाद ❤️❤️
तुमचे video म्हणजे शहरात राहणार्या आमच्या आम्हा साठी खूप मोठी मेजवानी
धन्यवाद ❤️❤️
Roshan dada Tumhi mast video banavtat mala khup aavadtat tumcha video
Thanks ❤️❤️
Khup divsani khekde pakadnyacha video baghun majja aali mast video hota 👍👍💖
Thanks ❤️❤️
Aajacha vedio bhari hota 👌👌
Thanks.. ❤️
चढणीच्या खेड्यांचा व्हिडिओ खुप सुंदर 👍🙏
धन्यवाद ❤️
खुप मस्ती आणि खुप धमाल होती ह्या व्हिडिओ मध्ये... गंप्या शेट च दिलखुलास हसणं मनाला अगदी आनंदमयी करून टाकतं! शेवटच्या क्षणी खुप सारे कुर्ली (खेकडे) दिसल्यावर जी धम्माल आणि मजा आली अप्रतिम 💯✔️ No.1 Utube channel in India "yes महाराजा 😍
Thanks ❤️🤗🥰
अतिशय दर्जेदार video
धन्यवाद ❤️❤️
खुप छान आहे व्हिडीओ
धन्यवाद ❤️
Video mast astat
Thanks ❤️
एक नंबर👌👌👌👍
धन्यवाद ❤️❤️
bhari ha tumchyakde rastyala miltat kurlya
🤗🤗
रोशन...तुझी आई आणि आज्जी फार फार मेहनती आहे 🙏 तुझ्या व्हीडिओ मध्ये त्यांना तू नेहमी दाखवतो...फार मला आवडत
धन्यवाद ❤️❤️❤️
4 days ago cause of my work I went to Ratnagiri and I realised how beautiful KOKAN is...i always watch your Videos Roshan.... Whenever I'll come to kokan next time I will visit to your Gaon BARSU
How lovely people you have with you...
All you guy's are best...
Keep do this kind of amazing Vlogs ♥️lots of love
You are always welcome brother..
Thanks ❤️
Whenever you will come...Always welcome ❤️
Waa Roshan bhava kadak ...aamhi kall pakadale khekade ....tumchya sarkhe ...tumhi bhari pakadalat
👍👍👌👌
Thanks ❤️
एक नंबर .. रोशन दादा.. लय भारी.. Yes महाराजा. 🍫🌹❤️🍫🌹❤️
❤️❤️❤️
Mjja अली
❤️❤️
Gampya shikla khekde pakdayla, mast zala video
Thanks ❤️
Khup mast majja aali ❤💃💃😋😋
Thanks ❤️❤️
आशेच नविन नविन दर्जेदार वीडियो येउदेत 👍👍👍👍
हो 👍❤️
Aaj cha video khup chan hota👌👌🥰😍🤗
Thanks ❤️
Mast zala video
Thanks ❤️
Khup sunder video.Thanks. Gampyasheth Bolto kami Hasto jast.
होय 😀
Thanks ❤️
Nice Video Bhau. Gampya Seth No1
Thanks ❤️
खुप छान विडोओ
धन्यवाद ❤️❤️
खूप सुंदर व्हिडिओ खेकडे पकडण्याचा 👌👍 खूप खेकडे बाहेर येतात तुमच्याजवळ. गणप्याशेठ भारीच😄❤️
😀😀❤️❤️
Mast mja aali video bgun
Thanks ❤️
Ek no.👍❤️
❤️❤️
लय भारी सुदंर मजा आली
धन्यवाद ❤️❤️
लय भारी 😊👌
धन्यवाद ❤️❤️
अप्रतिम दादा
धन्यवाद ❤️
वाव खुप आवडला व्हिडिओ अजून छान व्हिडिओ बनव एन्जॉय करायला यावं वाटत आम्हाला पण खुप आवडत रात्रीचं खेकडे पकडायला
या तुम्हीपण.. 👍
धन्यवाद ❤️
रोशन गावाचे नाव काय आहे तुमच्या
Khup mast video ahe dada 😊ajun ase mast mast video taka 😊 👍
Thanks ❤️❤️
खुपच छान
धन्यवाद ❤️❤️
गंप्या शेठ तुम्हचया गावाचे हीरो आहे
❤️❤️❤️
Bhari mazzya aahe Tumchyakade pause hiraval aani🦀🦀🦀🐟🐟🐟chan hota video
Thanks ❤️❤️
आमच्या इकडे पाऊस नाही पडला अजून पण व्हिडिओ बघून मज्जा आली खूप😍😍🥰😘
❤️❤️❤️
खूप छान video दादा👌
Thanks ❤️
मजा आली गंप्या always winner 🏆🏆
धन्यवाद ❤️❤️
खूप छान भाऊ खूप मजा येते खेकडे पकडायला आमच्यकडे मिडत नाही तरी पन तुमचे विडिओ बगुन आमाला खूप भारी वाटते असेच विडिओ बनवत राहा 🙏🙏🙏 येस महाराजा 🙏🙏🙏
धन्यवाद भावा..
ये तू पण 👍❤️
हो भावा येतो कधीतरी
Beautiful video
Thanks ❤️
Very very nice video, ani Ganpya Shet rock's
Thanks ❤️❤️
अशेच मस्त विडीयो आजुन दाखव दादा 👌👌😍😍❤❤❤
हो.. 👍❤️
मस्त❤️❤️❤️❤️❤️❤️
❤️❤️❤️
आम्ही पण खेकड पकडतो रोशन दादा, ,nice video
👍👍👌👌
Thanks ❤️
नादखुळा व्हिडिओ 😍😍😎😎🦀🦀🦀🦀😍😍😍
❤️❤️❤️
elo re elo video elo ❤😍
❤️❤️❤️
तुझी आई खूप मेहनती आहे 👍👍✌️✌️
🤗🤗
Nice video
Thanks ❤️❤️
Nice video bro ❤❤❤
Thanks ❤️
Rajapuratil sagle video baghtana maheri aalya sarkhe vatate.
😔🤗❤️
Nice ❤️❤️👌👌👌
Thanks ❤️❤️
Mast khup dhamal
❤️❤️
Khup Chan video bhava ❤️❤️👍👍
Thanks ❤️
Still missing someone in this type of videos is "panyatala BABALU❤️" But Gampya is also professional about Crabs Hunting...👍
होय.. 🤗
Thanks ❤️❤️
Ik no
Thanks ❤️
Roshan tuzy aaji aani aai khup mehanati aahet. Videochi suruvat doghin pasun kartos he pahun bare vatate. Chadhanichya khekadyancha vlog khupach bhari aahe👌🦀
धन्यवाद 🤗❤️
Mast 😊
😀❤️
Nice
Thanks ❤️
mast bhau😂😂😂😂👍👍👍👍
😀😀❤️
आजचा व्हिडिओ इतका आवडला की हसून हसून मरायची वेळ आली रोशन 🤣🤣🤣 तू कसा धरायचा खेकडा, सांगत होतास,पण तू कधी धरला नाहीस 🤣🤣आणि गंप्या नवीन खेकडे धरायचे शिकत होता दोघे पण🙏🙏🙏👌👌👌 पण काहिही असो जांम भारी आवडला व्हिडीओ,आणि हो फार दिवसांनी व्हिडीओ मध्ये आशिष आला बर वाटलं 😎😎😎💐💐💐💐👍👍👍👍🙏🙏🙏🙏👌👌👌👌
धन्यवाद सर 😀😀❤️❤️
Gampy la all vidio made ghe majja yete bro😀 khoup mst vtl bhai vido bghun gavakdchi filing aali mi Oman la asto vidio kadhi yete ti vat bgt asto bhai aajun tak 👍❣️
हो....
Thanks ❤️❤️
धमाल मजा आली🔥😍❤
गंप्या शेठ🔥
खेकडा 🦀😂
#Yes_maharaja
भावा ❤️❤️
रोशन भाऊ खेकड्यांना पण तुझी सवय झालीये...दरवर्षी प्रमाणे ते तुला आणी तुझ्या टीम ला भेटायला बाहेर रस्त्यावर उतरलेत... खेकड्यांना पण माहित झालाय की आता रोशन भाऊंचा पावसाळी ब्लॉग बनेल त्यात आपण दिसलं पाहिजे 😄😄😄
लवकरच 200K subscribers होउदे 🙏🙏🙏
😀😀😂😂
Thanks ❤️❤️
Love from Sawantwadi
❤️❤️❤️
Aar dada mi pan miss kartoy he sagl
Aami pn jayacho
भावा ❤️❤️❤️
Mast ❤️👍
Thanks ❤️
Mast
❤️❤️❤️
Dada Bhat lavani pn dakhav
हो 👍👍
Roshan dada khekda fry kar
Khup bhari roshan dada ❤ 😍 👌🏻
हो 👍❤️❤️
Mst 😍😍💞
❤️❤️❤️
Majaa aali. 🌧️🦀🦀 BhgaylA
🤗🤗🤗
Lov you roshan dada
❤️❤️
I missed ordering suke salaache kaaju from barsu :( . They aren't available now?
आता नाहीत.. 😔
Next time.. 👍
Nice bhava
Thanks ❤️
Dada mast ahe 0
Thanks ❤️
Gampya fan 👌😛 from kaneri ❤️
😀😀❤️❤️
👍👍👍
❤️❤️
Dada yachi resipi dakhav
आहे चॅनेलवर अपलोड केलेली.. 👍
पुन्हा पण बनवू एकदा.. 👍
Good,,,,jod
❤️❤️
Nice vlog bro 👌 khupch khekde yetat tumcha javal nadach khula 🦀 gampya shet khup hast hota khekde pakdaych takun 😂😂😂😂😂 lay bhari mast maja ali 👍❤️😍
Thanks 😀❤️
Roshan dada chadanichya machyashi pan vedio yenar na
हो करूया ना.. 👍
@@YesMaharaja nakkicha vedio chi vat pahatoy mg mi
खूप खेकडे आहे तुमच्या कडे गणप्या शेठ ला ट्रैनिंग द्या खेकडे पकडायची✌️✌️👍👍
हो 👍😀
👌👌👌❤️❤️❤️👌👌👌
Thanks ❤️❤️
रोशन दादा खूप छान video 😍❤️ हे खेंकडे आमच्या तिकडे दादा आंगणात तुन फिरत असतात😅 आम्ही कोण पकडत नाही सोडून देतोय कोण खात नाही [ रायगड ]
Same भावा.. ❤️❤️
Ganpya sheth 💪💪💪
❤️❤️
Roshan तुम्हाला नाही मिळाले जास्त खेकडे नेक्स्ट टाईम लवकर जा तुम्हाला पण मिळेल
खुप सुंदर होता आजचा vlog 👌
Ani ho आमच्या नागपुरला तर कुठे पडतो पाऊस आणि खुठे पाऊसच नाही आहे आम्ही जिथे राहतो तेथे पाऊसच नाही पडला अजून
खुप छान मस्त वाटलं आज👌👍😍🥰🤗🤗🤗🤗❤️❤️❤️❤️❤️❤️💖💖💖
हो.. 👍❤️
हो ईकडे पण येऊन जाऊन आहे...
Roshan tumhi roj video taka na plz 🙏
जॉब पण आहे ना.. 😔
❤️👍👏
❤️❤️
Nav sang gavacha
बारसू
आम्ही पन खेकडे पकडले नदित अकोला
👍👍👌
👍👍👍👍😘😘
❤️❤️
✌️🤩🤩
❤️❤️
pathun dya aamhla pn
हो 👍👍👍
Next vlog female ( Taai ) cha group gheun ye khekde pakadnya cha ..
हो.. 👍❤️
रोशन दादा Video मध्ये तारिक सागतजा किती तारखेचा video मध्ये समजेल
Shoot मागे पुढे होत ना..
Daily नसतात vlogs...
त्यामुळे नाही टाकत...
Nice title 😜😜😜😜😜😜😜😆😆😆😆😆😆😆😀😀😀😀😀😀😀😀😀 ratris khekade chale
😂😂😂