घरामध्ये जुने कपडे असतील तर हे नक्की करा 😱 kitchen tips / takau pasun tikau vastu / old cloth reuse
Вставка
- Опубліковано 16 жов 2024
- घरामध्ये जुने कपडे असतील तर हे नक्की करा 😱 kitchen tips / takau pasun tikau vastu / old cloth reuse
#puneritadka #cleaningtips #kitchentips #takaupasuntikauvastu #marathikitchen #oldclothreuseideas #puranekapdekakyakare #junyakapdyachekaykarave #tshirt #cloth #kapde
Waa khupcha chan
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
मी भायखळा इथुन पहाते छान
@@Puneritadka àaaà2
Me vaibhavi Khanolkar khanolithuen pahath aahe.mast.
@@tejaskhanolkar6464ते खूप छान आहे
सर्व टिप्स खूपच मस्त व कृतीत आणण्यासारख्या आवश्यक आहेत.एकंदरीत आपल्या आत्तापर्य॔तच्या सर्व टिप्स रचनात्मक विचार छान दर्शवितात.आपली चिंतनिय क्रियाशीलता ,आपली भाषा, व उत्सुकता नेहमीच परिणामकारक ठरत आहे.खूप खूप धन्यवाद
छान आणि उपयुक्त माहिती मिळाली. जळगाव.
Excellent!!!
खुप छान माहीती सांगितली ताई
मी सौ.उषा ठाकूर नांदेड
खूप छान व्हिडिओ! अगदी उपयुक्त आहे जुन्या कपड्यांचा छान उपयोग मी पुण्याहून पाहते आहे
सर्वच video आवडले.जुन्या कपड्यांचे छान उपयोग दाखवले आहेत.मी पण करेन.
Khup chhan mi Goa madhun pahat ahe
खूप छान आहे
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Me haryana varun baghat ahe atta ithe khup thandi ahe ani blanket pn khup ahet mhnun tumhi sangitlela upay mla khup avdla 😊 atta me he grmi start jhalyavr asech peticot mdhe cover krun thevnar ahe thank u mam❤
खूप महत्वाचे, कामाचे, उपयोगी. 🙏🙏
छान तुमच्या सर्व tricks use full asta मी khandesh मध्ये जळगाव dist मधून pahtey
मस्त आज रविवार आहे पसारा काढला तर 2 पोती भरून वापरत नसलेले कपडे निघाली टाकून देणार होते पण हा vdo पाहिला आता हे नक्की ट्राय करते..thx ताई🙏😘 मी पुणे येथे राहते...आपण कुठून आहात...🌹
खूपच कामाची माहिती सांगित लि धन्यवाद
खुप छान माहिती दिली, मी भडगाव जि, जळगाव वरुन पाहतो आहे.
Khup Chan thank you taai
खूपच छान ट्रिकस आहेत. मुंबई.
Mumbai
good 👍👍
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Aaj tumhi je je dakhavalat te sagala Khup khup aavadala aabhari aahe
Khup chan philadya bgitle aahe chandrpur ❤❤❤❤
Khoob sunder i vandana sawant from Ahmedabad Gujarat
ताई तू खुप उपयुक्त आयडिया सागंतेस त्यामुळे छान.तूझी मदत होते धन्यवाद
खूप छान माहिती दिली
खुपच छान जुन्या कपडे उपयोगात आणले आहेत. गोल कुशल बनवणे छान होते.
You are very creative person didi .🌹🌹🌹👌👌👌👍👍👍
खूप सुंदर. कल्याणहून
Atishay mast upyog mi Indapur varun pahate ahe
Chan ideas ahet amhi ha video karad madhun pahila
Chaan trick aahe👌
टाकाऊ पासून टिकाऊ .... खूपच छान.. मी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा मुबारकपूर येथील आहे
Veri nice..khupch Chan.. tq Madam
खूप उपयोगी माहिती .पुणे
खूप छान ट्रीक्स !
मी चंद्रपूर,महाराष्ट्र येथून तुमचा व्हीडीओ बघत आहे.
Surat tai khup khub chan video banwala Tumi
Nice, सुंदर माहिती
चादुर रेलवे इथुन पाहत आहे मी लिंगायत खुप छान व्हिडीओ आहे आवडले
नमस्कार मि जळगाव कर
ताई तुम्ही अगली आणि सुंदर अशी माहीती व आयडीयाज उत्तम रितीने सांगितले धन्यवाद
Very nice video ......I am from nashik
खूप छान सर्व व्हिडिओ आवडले मी सुषमा भणगे राहणार फलटण
Khup bhari ashich new mahiti dyt za chaan vatl bghun
Khamgaon vrun bghty
खुप छान 👌
खुपच छान नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात
Khup chhan Tai mast aahe
खूप छान 😊 अहमदनगर, महाराष्ट्र.
खूप छान,सोप्या युक्ती.
पुणे येथे रहाते
सर्व उपाय छान आहेत ताई
मि बावडा इंदापूर तालुका ईथुण पाहतीय ताई खुप छान पद्धतीने सांगता तुम्ही मि अनिता तुपे आहे
खूप सुंदर उपयोग सीमा देव पुणे
खूप छान माहिती दिली,पहिल्यांदाच समजलं
खुपच छान उपयोग आहे ताई
Khupch chhan 👍🏻Latur
मी मुंबईची आहे
सर्वच उपयोग छान आहेत
सगळ्याच टिप लय भारी ...🌹👌👌👌👍भांडी घासायची टिप एक नंबर 🤗👌 (सिंधुदुर्ग)
Solapur,Kiti mast tipes sangitlya Tehi cut n karta mast
Khupch Chan 🎉karad satara jilha
Sagalech upay khup chhan aahet
खुप छान,,आणि शिवण काम न करता छान आइडिया दाखवल्या......मस्तच.....🥰
मी नाशिकला रहाते
waa khupch chan tai mi Mumbai hun bagte aahe
खूप छान टिप्स आहेत
Kupch sunder🎉🎉🎉
Nanded khup Chan tai
khup,chan,idea,chagale,upayog,dangitale,thank,you
खूपच छान माहिती
खूपच छान ताई
Very nice. I'am from Nashik
खुपचं गुणी आहेस ग खुप आवडल्या टिप्स
खुप छान, सुंदर आयडिया पुणे
खूप छान ताई 👍👍💐💐
खुपच छान कल्पना आहेत मी मिरज सांगली जिल्हा येथून बोलत आहे
Khup mast mahiti dili tai takau vastu pasun tikau vastu kasa upyog karaycha mi amravati Varun video baghat ahe😊
Hi me charai,Thane yethun bolat aahe,mala tumche vidieos khup aawadtat,agdi upyuct ase astat
फारच सुंदर
Khupch Chan mnapasun dhanywad
Khupch chhan... pune
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Mast aahe gol tkiya bhari aahe
खूपच छान
खुप छान टीप्स (गगन बावडा)
खूप छान आहेत तुमच्या टिप्स मी पूण्याला राहते
Atishay chan tai mi ha video pune hadpasar yetun bagat aahe
फार छान आहे आयडिया मी नागपूर वरून पाहत आहे ❤
तुम्ही सांगितलेल्या सर्व ट्रिक्स मी केल्या आणि त्या खूप काम आल्या आमच्या
Khupch chan👌👌
Chaan idea aahet ,tehi. Shivankam n karta, 👍-ne Shubhangi from Baramati
सर्व माहिती अप्रतिम👌
Khup chan mam
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Khupch sundar mhaiti me malegaon UN aahe
Khup Chan mi parbhani varun bgtey
खूप छान आहे मी पुणे शहरातून पाहत आहे
.socks cha use खूप आवडला चांदवड❤
खुप छान 😊 आहे राजगुरुनगर पुणे येथुन पाहते
Tai Tumhi khup chhan mahiti sangta thank you🙏
Sarv tipas khup chan aahet ❤
खूपच सुंदर कोल्हापूर
मी पुण्यातुन पहात आहे ❤ खूप छान आयडिया आहे ❤
❤👌👌👍. पुणे. पिंपरी चिंचवड येथहुन
वा...!!
मी अजमेर, राजस्थान
Khup chaan sangitle tai me tumche sarve video bghte me Nagaur la rahate😊
कोल्हापूर chan aahet sarv ideas
फार छान आहे मी गोवाहून पहात आहे
इतक्या छान छान आयडिया असतात ग तुझ्या अनुराधा कुलकर्णी औरंगाबाद