Hi Satya, मला आठवते की आपण जेंव्हा वर्ष 2001 मध्ये , रागंणा गडावरून जाऊन आलों तेव्हांपासून हा ट्रॅक तुझ्या डोक्यात होता आणि मला पुसट पुसट आठवत आहे की तू तुझ्याजवळ असलेल्या map वर तू असाच ट्रॅक संगयचा पण माझी मनातून गळण उडायची कारण तो संपूर्ण जंगल प्रवास आहे आणि ते आपण सहज बोलतांना सांगितले होते. तूला आणी तुझ्या सहाकार्याचे खूप खूप अभिनंदन संपूर्ण ट्रेक पूर्ण केल्या बदल...
❤❤
Best
Mast Pritvibhai keep it up
Great 💥💯
🎉Great salute
Nisargache and apan jya bhagat chalaloy tya bhagache sakhol knowledge prutvidada
Hi Satya,
मला आठवते की आपण जेंव्हा वर्ष 2001 मध्ये , रागंणा गडावरून जाऊन आलों तेव्हांपासून हा ट्रॅक तुझ्या डोक्यात होता आणि मला पुसट पुसट आठवत आहे की तू तुझ्याजवळ असलेल्या map वर तू असाच ट्रॅक संगयचा पण माझी मनातून गळण उडायची कारण तो संपूर्ण जंगल प्रवास आहे आणि ते आपण सहज बोलतांना सांगितले होते.
तूला आणी तुझ्या सहाकार्याचे खूप खूप अभिनंदन संपूर्ण ट्रेक पूर्ण केल्या बदल...
Happy to see your video...keep uploading videos regularly...now a days only a few channels are having quality content...keep up the good work!
Do watch next part
🙏🙏🙏
❤
मारुती चिमपल्ली यांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे की जंगलात ल्या water reservoir मध्ये कधीही पाणी पिऊ नये.
Amchyatlya sarvani pani pile ekala kavil jhali and amahla kay jhale nahi..kay asel tr sangave
Nice Trek , Lonavala Te Bhimashankar Chi Athavan Jhali ... ha trek Vatadyaa Shivay Hoil Ka ?
आम्ही वाटाड्या न घेताच गेलो होतो,होऊ शकतो,फक्त या भागात वाघ ,अस्वल,बिबटे आणि गवे असे चारही big four आहेत,पण होऊ शकतो
@@prithvirajbarde4185
Permission kothun gheta yeil
साहेब, कवलेसाद मधून..कुठून उतरला..
दरीच्या थोडे अलीकडे..आमचे farmhouse असले..तरी एवढ्या वर्षात आम्ही काहीच धाडस केलं नाही...
Amhi Khali nahi utarlo,darichya kadene rangna paryant chalat gelo
nemake ambolitun kuthin suruvat karaychi
Kawlesad
8007491892
Best