कृष्णाकाठचे भाग्यविधाते स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) जन्मशताब्दीनिमित्त कृष्णा कृषी महोत्सव2024

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024
  • कृष्णा कृषी महोत्सव २०२४
    दिनांक: १७ ते २१ जानेवारी.
    स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, कराड.
    कृष्णाकाठचे भाग्यविधाते सहकारमही स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त
    आपल्या भागातील शेतकऱ्याला जगभरात कृषी क्षेत्रात सुरू असलेल्या नव्या तंत्रज्ञानाची, नव्या संशोधनाची,माहिती ह्यावी म्हणून कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या संकल्पनेतून
    कराड येथील पहिले आंतरराष्ट्रीय स्तरावरील कृषी प्रदर्शन !!
    ★ कृष्णा कृषी महोत्सव २०२४
    दिनांक: १७ ते २१ जानेवारी.
    स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, कराड.
    • ३५०+ पेक्षा अधिक स्टॉल्सचा सहभाग.
    • स्टॉल बुकिंग साठी संपर्क:
    8530017999 / 9049318198/9372224176
    स्वयंचलित शेती स्वयंपूर्ण शेतकरी स्वप्न 'कृष्णा' चे

КОМЕНТАРІ • 1