Shahi Dasra Utsav Kolhaur | कोल्हापुरातील सर्व पैलवान मंडळी शाही दसरा उत्सवसाठी उपस्थित

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024
  • कोल्हापूर या ठिकाणी शाही दसरा उत्सव संपन्न झालेला आहे या दसरा उत्सवामध्ये वेगवेगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते कोल्हापुरातील पैलवान क्रीडा क्षेत्रातील खेळाडू त्याच पद्धतीने राजकीय पुढारी आणि राजेशाहीतील परिवार हे सगळे या ठिकाणी शाही दसरा उत्सवामध्ये यांनी आले होते उपस्थित होते छत्रपती शाहू महाराजांच्या वंशातील सगळे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते छत्रपती मालोजीराजे छत्रपती संभाजी राजे शहाजीराजे तसेच त्यांचे चिरंजीव कन्या या ठिकाणी उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऐतिहासिक असा दसरा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे देवीची पालखी भवानी मंडप छत्रपती शिवाजी महाराज चौकातून दसरा चौकात आलेले त्याच पद्धतीने पूजन करून सोन लुटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे त्याच पद्धतीने अनेक असे महान असे मल्ल कोल्हापुरातील सगळ्या तालमीचे पैलवान या ठिकाणी उपस्थित होते व जिल्हाधिकारी यांच्या आयोजनानुसार सगळ्या पैलवानांना मानाचा भगवा फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे
    तसेच कोल्हापुरातील शाहुपुरी तालीम गंगावेश तालीम न्यु मोतीबाग तालीम मोतीबाग तालीम या सर्वच पैलवान आलेले जिल्हाधिकारी राहुल रेखावार साहेब उपस्थित राहुन प्रयत्न केले या शाही दसरा उत्सव कोल्हापूर जातीने हजर राहून कलेक्टर राहुल रेखावार साहेब लक्ष देऊन या उत्सवात सर्व लोकांना मान्यवरांना पैलवान मंडळींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते त्यानुसार कोल्हापुरातील ३०० पेक्षा जास्त पैलवान कोल्हापूर दसरा उत्सवामध्ये उपस्थित होते
    Kolhapur shahi shahu Maharaj family kolhaur videos
    shahi Dasra Utsav kolhaur
    chatrapati shahu Maharaj family royal entry
    sambhaji raje chatrapati malojiraje chatrapati
    Kolhapur Dasra Utsav 2022
    chatrapati royal family kolhapur
    myback car kolhaur videos
    dsra kolhaur videos
    dsra utsav letest video upload
    Dasra Utsav kolhaur letest video update
    #wrestling
    #dnyaneshwaraswale
    #shahidasrautsavkolhapur
    #kolhapurdasrautsav2022
    #pailvan
    #maharashtrakesari #talim #punjab #kolhapur #kolhapurdsra
    #dnyaneshwaraswalelive
    #shahidasrakolhapurvideo
    shahi Dasra Utsav mirvnuk kolhaur videos
    shahupuri talim Kolhapur
    gangavesh talim Kolhapur
    dnyaneshwar aswale dadra utsav video
    dnyaneshwar aswale shahi dadra utsav
    dashahara dandiya festival kolhapur
    new Motibag Talim kolhaur
    Motibag Talim kolhaur videos
    Kolhapur Maharashtra Dasra Utsav kolhaur letest video upload
    chatrapati shahu Maharaj family royal entry

КОМЕНТАРІ • 21