Tum Pukaar Lo | Unplugged | Rahul Deshpande |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 870

  • @ushashinde5390
    @ushashinde5390 3 роки тому +13

    वाह!वाह!कान तृप्त झाले ऐकून.(वय वर्षे ८०)आजी उषा शिंदे दादर

  • @rashmisawant5347
    @rashmisawant5347 3 роки тому +16

    आता आम्हाला तुमची ईतकी सवय झाली आहे ना की एक गाणे ऐकले की पुढच्या वेळेस कोणते गाणे गाणार याची उत्सुकता असते. खुप छान. धन्यवाद मनापासुन. अशीच छान छान गाणी गा. आणि आमचे मनोरंजन करा.

  • @gajanansangle802
    @gajanansangle802 3 роки тому +6

    राहुल जी तुमच्या आवाजात सर्व रस अगदी ठासून भरले आहेत... मला वाटते परमेश्वराने समस्त मानवजातीचे मनोरंजन करण्यासाठीच स्वर्गातील गंधर्वाला तुमच्या रुपात पृथ्वीवर पाठविले आहे... तुमची गायन कला परीपूर्ण आहे..... परमेश्वर तुमच्यावर आणि तुमच्या परीवारावर सुखांची उधळण करो.... ॐ साई राम

  • @rajanthakur9083
    @rajanthakur9083 2 роки тому +13

    A gem of Indian Music Industry. He is not in news but he is everywhere. Great. 👍

  • @neetaalate6272
    @neetaalate6272 3 роки тому +4

    Wah mast Location ahe Rahul Sir 👌
    Hemantda cha avajatil he gane mahnaje hrudayatun dilali aart saad
    Khupach Surekh Rahul Sir 🙏
    Maharashtra Dinachya khup shubhecha Sir

  • @suryakantprabhubhagwatkar5810
    @suryakantprabhubhagwatkar5810 3 роки тому +5

    राहुल दा हेमंत दा सोबत connect झाल्या सारखा वाटलं .खूप वेळा हे गाणं ऐकलं हेमंत दा च्या आवाजात अप्रतिम च आहेत ते पण आज जे unplugged version तुझ्या आवाजातील वाह वाह वाह वाह वाह हीच एकमेव आपसूक दाद निघाली ते ही आपोआप.......धन्यवाद
    शक्य झाल्यास "एक एकेला इस शेहेर मैं रात मैं या दोपहर मैं"

  • @mrunalpansare4687
    @mrunalpansare4687 3 роки тому +5

    गीतकार गुलजारजींना सलाम. गाण्यातील समरसता प्रत्येक वेळेस जाणवते. खूप धन्यवाद.

  • @pradeepbhole2663
    @pradeepbhole2663 3 роки тому +11

    शांत ..... धीरगंभीर ..... डोळे बंद करून स्वरांच्या लाटांवर हवेत तरंगत होतो ...... मन:पूर्वक धन्यवाद .....🙏

  • @SumitKumarAzad
    @SumitKumarAzad 3 роки тому +1

    Hemant ji ka bahut hi behtreen song.....aapne bahut hi khubsurati se gaaya....thank you🙏

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 3 роки тому +1

    डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या पुण्य स्मृतीला विनम्र अभिवादन 🙏... 2 मे आज... "आमचे घराणे आमच्यापासून सुरू होते" असे बाणेदार उत्तर देणारे , पु लंच्या व्यक्ती आणि वल्लीमधून भेटणारे हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेले डॉ वसंतराव.. your aajoba lives through you...!!!

  • @makarandotari1689
    @makarandotari1689 3 роки тому +4

    डोळे बंद करून ऐकलं... खुप शांत, सुखावून गेलं... खुप सुंदर...

  • @nitinshinde5203
    @nitinshinde5203 2 роки тому +2

    Kya baat hai deshpande saheb ek number kadak jabardast

  • @sachinsamant8246
    @sachinsamant8246 3 роки тому +9

    सुंदर, विशेषतः कडवी अप्रतिम! उल्लेख केलेलं दुसरं गाणं खामोशीमधलं नाही आहे, त्यातलं 'वो शाम कुछ अजीब थी' मात्र तुम्ही गायलाय. 'इंतजार' शब्दावरून गुलाम अली साहेबांनी गायलेली एक सुंदर गजल आठवली. त्यात शेर आहे - 'उसके आनेकी आस टूट गई, मैंने खुद अपना इंतजार किया...इस कदर उसका ऐतबार किया' 😊

  • @vinaypawar468
    @vinaypawar468 3 роки тому +8

    सुकून ❤️❤️
    दादा, तू आम्हाला addict करतो आहेस तुझ्या गाण्यांसाठी ❤️❤️
    सुंदर 💐💐👏👏

  • @nivaskulkarni
    @nivaskulkarni 3 роки тому +4

    मनाच्या खोल गर्भाचा ठाव घेणारे गाणे आणि तिथपर्यंत पोचणार तुमचा आत्मिक स्वर। अवर्णनीय।

  • @baharrunzun2598
    @baharrunzun2598 3 роки тому +5

    हमे भी तो इंतजार हैं राहुलजी आपके बहोत सारे गीतों का.😂 आम्ही शास्त्रीय संगीत जरी शिकलो नसलो तरी जी जुनी गाणी तुम्ही म्हणता त्यातील शब्द न शब्द कशा प्रकारे उच्चारला आहे सगळं माहिती असतं. आणि तुम्ही पण सगळे शब्द अचूक म्हणता. सलाम तुमच्या गायकीला.

  • @sheetalkulkarni2301
    @sheetalkulkarni2301 6 місяців тому

    मी हे गाणं काही वर्षांपूर्वी एकदा ऐकलं होते, मला खूप आवडलं पण नंतर मला त्याचे बोल आठवत नव्हते.....बरेच वेळा प्रयत्न केला .....आज अचानक तुमच्या चॅनल वर मिळालं आणि खजाना गवसल्या सारखा आनंद झाला...ज्यांच्या कोणाबरोबर असं झालं असेल त्यांनाच कळेल माझी खुशी.... खूप छान ❤

  • @ravikantrehpade2035
    @ravikantrehpade2035 2 роки тому +1

    राहुल दादा छान या गाण्याची सर्व साखर तुच खाल्ली वाटते ! अप्रतिम

  • @shishirpitre2623
    @shishirpitre2623 3 роки тому +2

    माझे खुप आवडते गाणे....तुमच्या सूरात ऐकताना आनंद झाला. आज डॉ. वसंतराव यांचा जन्मदिवस...एक अवलिया कलाकाराला दंडवत! संगीतातले माझे एक दैवत....

  • @hemantchopda4909
    @hemantchopda4909 2 роки тому +2

    राहुलजी तुम्ही कमाल करताय... देवा तुमच्यामुळे मी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय आनंदात असतो हे व्यक्त करताच येत नाही. क्लिनिक मधून थोडा वेळ मिळाला की लागलेच तुमचे गाणे👍भैय्या बस गाते रहो... और गाते रहो

  • @kirtinaikmuley6254
    @kirtinaikmuley6254 3 роки тому +4

    तुमचे सूर / शब्द मोहक असतात.. थकलेल्या मनाला उभारी /उत्साह देऊन जातात.. 😇

  • @shwetamalekar3080
    @shwetamalekar3080 3 роки тому +64

    दादा ,"एखाद्या मंदिराचा गाभारा एका छोट्याश्या दिव्याने भरून टाकावा. तसं मन भरून जात तुझ्या स्वरांनी ,सुरांनी " ...........

    • @swarupsalokhe6988
      @swarupsalokhe6988 3 роки тому

      अतिसुंदर बोलला आपण

    • @abs2486
      @abs2486 3 роки тому

      Kiti sundar vichaar ahe ha ❤️🙏

    • @indrasengupta8032
      @indrasengupta8032 2 роки тому

      Bahut accha bichar apki.mujhe apko puchna kya ap Sangeeta malekar ko janti. Mai uski gana bahut pasand karta hu.

  • @manjirihardikar6080
    @manjirihardikar6080 3 роки тому +5

    गाणी पुन्हा नव्याने कळतात.सगळ्या जागा वैशिष्ट्यांसह.फार छान.कोणते शब्द शोधू दरवेळी ☺

  • @AkashThele7296
    @AkashThele7296 3 роки тому +4

    मैं शायर बदनाम - सर हे किशोर कुमारजी यांच तुमच्या आवजात एकदा!

  • @namratatembulkar4293
    @namratatembulkar4293 3 роки тому

    wow khup sunder gane nivdlat. amhihi budhwar ,shaniwar aturtene vat baghto.. fantastic ..👍👌👏🌹

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 Рік тому

    🌹👌🌹🙏हळुवार प्रेम संवेदना स्पर्शून गेली!!क्या बात है❤Lovely❤👌❤👌❤👌❤🌟🙏⭐️🌟🙏⭐️🌟🙏⭐️🌟🙏⭐️👌

  • @nalinshah1067
    @nalinshah1067 3 роки тому +9

    One of my favorites of Hemantkumar. You rendered beautifully.

  • @nprakashan5686
    @nprakashan5686 3 роки тому

    खरं तर मी कॉमेंट दिलेली. पण या गाण्या नंतर या गाण्याबद्दल आपले विवेचन ऐकले. हेमंत दां च्या या गाण्या बाबत आपण व्यक्त केलेले विचार मला खूप भावले.कारण काही गाणी अशी असतात की त्या मूळ गाण्याशी जराही छेडछाड केलेली चालत नाही एवढी ती सुंदर असतात. आपल्या गीत गायना नंतर आपण त्या गाण्याचे केलेलं विश्लेषण देखिल खूपच उपयुक्त असते. आपले मार्गदर्शन सदैव असेच लाभो ही विनंती. 👌🙏🏻🌹🙏🏻🌺🙏🏻👍

  • @gandhalikarkhanis2885
    @gandhalikarkhanis2885 2 роки тому

    अप्रतिम..हे गाणे संपूच नये असे वाटले ...खूप आवडले तुमच्या आवाजात हे गाणे ऐकायला..अशीच जुनी गाणी तुमच्या आवाजात ऐकायची आहेत.

  • @pramod9980
    @pramod9980 2 роки тому

    Ek aawaj, ek aakruti, ek avishkar. Muktsar si baat hain. Anek akrutya mag awajamagmoag anek awaj. Mag tya anek awajatun ajun ek awaj. To aawaj ek aawaj. Kiti aiku kiti sodun deu. Kiti gheu? Kiti sathvun theu? Kiti sodun deu? Sodu ka dharu? Dharu ka sodu? Kay karu? Karu ka nako karu? Kay karu? Tumhara intezar hai..........

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 3 роки тому +1

    सुप्रभात राहुलजी!🙏🙏👏तुम्हारा इंतजार है हमेंशाकेलिये।

  • @shailendrakhandeparkar8288
    @shailendrakhandeparkar8288 3 роки тому +1

    क्या बात है राहुलजी. god bless you

  • @muktakulkarni8170
    @muktakulkarni8170 3 роки тому +15

    Its always in the moment...So true.. Hemant Kumar ji's compositions always has that aura around it.. which is so mystic... Loved this rendition!!! Thank you Rahul sir and Team 🙏

  • @prachidighe7153
    @prachidighe7153 3 роки тому +1

    राहुल हेमंदाच अतिशय आवडत song आहे माझं.... लाजवाब गायलास..... ऐकायला अतिशय सोपं पण म्हणायला तितकंच कठीण ....
    दिवसाची सुरुवात एकदम झक्कास केलीस..
    असाच गाता रहा....

  • @ajitgholap751
    @ajitgholap751 3 роки тому +1

    Ek nawin mejwani, ek nawin swad. Dhanywad Rahulji.

  • @udaydivekar6285
    @udaydivekar6285 Рік тому

    राहुल, नाम तो सुना है, सुपर्ब बेहतरीन ,क्या बात है 🙏👍

  • @sujatathakurchouhan6655
    @sujatathakurchouhan6655 3 роки тому

    Wah sir Hemant da nantar only Rahulda 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🎶🎵🎵

  • @sulabhasawargaonkar314
    @sulabhasawargaonkar314 3 роки тому

    ,🙏🙏sir Badhiya hai.👌👌👌👌👍👍khup chan . kawwali ani duet aikayla milave tumchyakadun.mastch.

  • @sandhyakulkarni3441
    @sandhyakulkarni3441 3 роки тому +1

    Khup chan watey , junya sonyala nawin zlali aaikun🙏👌👍

  • @manishavivek
    @manishavivek 3 роки тому +2

    खूपच सुरेल...दादा तुझा आवाज दिवसभर ऐकू शकतो, इतका सुंदर गातोस तू...tumhara intajar hai...

  • @bipinrangdal9
    @bipinrangdal9 3 роки тому +1

    स्वर्गीय आवाज म्हणणे जास्त योग्य ठरेल...

  • @rupalishinde1140
    @rupalishinde1140 3 роки тому +2

    शतगुणित आवडेल असा आविष्कार. मूळचे गाणे आवडते.त्या गाण्यातले शब्द आणि भावस्पर्श खास तुमचाच 🌷

  • @bharatiharshe2495
    @bharatiharshe2495 3 роки тому +2

    अप्रतिम ....राहुल जी, आपल्या शांत धीरगंभीर आवाजातील गाणं ऐकताना मनाला खूप शांत वाटतं. Meditation केल्यासारखं वाटतं. विशेषतः सध्याच्या करोनाच्या तणावपूर्ण वातावरणात मनावरचा सगळा ताण निघून जातो.
    राहुल जी, मी आपल्याला एवढंच म्हणेन......तुम्हारे अगले गानेका इंतजार है.....तुम गाते रहो......

  • @mrunalgore5846
    @mrunalgore5846 3 роки тому +1

    Wa Wa Wa क्या बात है... खुप खुप खास.. अप्रतिम

  • @vijdatj1597
    @vijdatj1597 3 роки тому

    खूप सुंदर , हळुवार , धन्यवाद राहुल . धन्यवाद नचिकेत !!

  • @mukundpai6397
    @mukundpai6397 11 місяців тому +1

    Rahul sir , behad khubsurat gaya aapne , bohot sunder

  • @neetamarkale9292
    @neetamarkale9292 3 роки тому +2

    Namaskar Rahulji...
    Wah.....kya BAAT hai....no words......
    As usual rocking.....
    Waqt me Kiya Kya hasi sitam....
    ऐकायला मिळाले तर....मेजवानीच

  • @raghunathmayekar1761
    @raghunathmayekar1761 3 роки тому

    👏........👌
    वाटेवर काटे वेचित चाललो.....हे एकदा आपण गांव पंडितजी 🙏

  • @ashokshah8046
    @ashokshah8046 3 роки тому +1

    राहुलजी आणि चित्रपट गीते?असं वाटलं परंतु गीत ऐकलं आणि सर्व विसरलो.सुंदर गीत.मनात आत उतरलं!ऐकताना सुकून मिळाला.गाते रहो जनाब।
    शुभेच्छा.

  • @chaitanyakoshe8875
    @chaitanyakoshe8875 3 роки тому +1

    सुप्रभात राहुल दादा खुप छान नेहमी प्रमाणे, आल्हाददायक वाटलं...

  • @ashwiniyajurvedi7006
    @ashwiniyajurvedi7006 3 роки тому +6

    दादा, गाणं जिवंत केलं तुम्ही .. Speechless 🙏🏻🙏🏻

  • @veenagandhe2360
    @veenagandhe2360 3 роки тому +1

    Apratim Sunder. Khamoshi farch sunder athvan.god bless you beta.🙏

  • @nishumelodies3094
    @nishumelodies3094 3 роки тому

    जुने ते सोने आहे.आपले गाणे माझ्यामते अती सुंदर आहे. Eikat रहावे असे वाटते. 👌👌

  • @dr.faiyazkadri7192
    @dr.faiyazkadri7192 2 роки тому +1

    Gd Dr Rahul Deshpande 👍

  • @bhavyashah6408
    @bhavyashah6408 7 місяців тому

    Thankyou..my all time favourite ❤️

  • @kamzzzfam
    @kamzzzfam 3 роки тому +4

    साद्या गोष्टी किती सुंदर असतात.... Beauty in simplicity... Thanks Rahul ji 😍🙏🙏

  • @vandanakulkarni8400
    @vandanakulkarni8400 3 роки тому +4

    शांत ,गंभीर स्वर , खूप छान , गायन सुमधूर . Nice settings.

  • @vinayasurve8926
    @vinayasurve8926 Місяць тому

    Waw kupch Sundar yeikat rahavesay asa awaj 👌👌👌👌💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @surekhaathaley9904
    @surekhaathaley9904 3 роки тому +3

    प्रत्येक क्लासिक गाण एक नवीन रूप, एक नवीन सौंदर्यात अवतरत तुमच्या गळ्यातून .
    खूप खूप धन्यवाद राहूल जी. 🙏🙏🙏

  • @ujwalabarve6339
    @ujwalabarve6339 3 роки тому +1

    व्वा ! माझ्या आवडत्या गाण्यापैकी एक गाणं , , खूप छान वाटलं , छानंच म्हटलं आहे तूम्ही , धन्यवाद

  • @preetitodkar
    @preetitodkar Рік тому +1

    Great Rahul ji 👌👌👍👍🙏🙏

  • @mohanborwankar5424
    @mohanborwankar5424 3 роки тому +1

    नमस्कार
    शब्द, सुर व संगीत या पलिकडे या गाण्यात एक दर्द आहे
    आपण पहिला सुर लावलात व ते दर्द जीवंत झाले
    फार वेगळी अनुभूती.
    असेच गात रहा
    धन्यवाद

  • @vidyachawke7813
    @vidyachawke7813 3 роки тому

    राहुल दादा,अप्रतिम,खूप छान .गाणं ऐकून मन तृप्त झाले. दादा,एक request 'चैन से हमको कभी' हे आशा ताई भोसले यांचे गाणे तुमच्या आवाजात ऐकायला आवडेल. नमस्कार

  • @vaishaliparadkar9117
    @vaishaliparadkar9117 3 роки тому +1

    राहुल माझा एक प्रचंड लाडका गायक...हे गाणे पण नेहेमी प्रमाणे लाजवाब..नितांत सुंदर..

  • @madhuradeshmukh8532
    @madhuradeshmukh8532 3 роки тому

    अप्रतिम composition. आमच्याकडे "श्रद्धांजली" नावाची कॅसेट होती ज्यात लता मंगेकरांनी सगळ्या legend गायकांचे गाणे गायले आहेत. ह्यातलच हे - तुम पुकारले... हे गाणं ऐकलं की मला आमचं जून घर आणि तल्लीन होऊन गाणं ऐकणारे माझे बाबा आठवले.
    Thanks for such beautiful treat 🙏

  • @ganeshbarik8901
    @ganeshbarik8901 6 місяців тому

    Aamar priyo geet, khub bhalo laglo

  • @anushreekumta9283
    @anushreekumta9283 Рік тому

    राहुल जीं, तुम्हाला देवाचा आशिर्वाद आहे, स्वर्गीय अनुभूती देता तुम्ही

  • @sharadkulkarni7980
    @sharadkulkarni7980 3 роки тому

    Vah! Haal mil gaya toomhara apne haal sey! Lyrics great! Seen many times for Vahida jee!!

  • @muktagokhale1476
    @muktagokhale1476 3 роки тому

    Wahh kiti sunder gaana .,.., navya pidhila he gaani samjaylach havit....तुम पुकारते हो सुरों से...बस हम खिंचे चले आते है....

  • @sonalkhedkar5445
    @sonalkhedkar5445 3 роки тому +1

    Listening to this song after a long time..Wonderful meaning..tumhi khup surekh gaylat..I think tumchya mule ase anek gani punha aikayla miltat n te aikatach rahave ase vatate...Thanks a lot..wonderful vdo,lights n new setup..njoy..I saw in one of the picture u were reading book by P.L Deshpande..mast have wonderful time

  • @prantikdas1199
    @prantikdas1199 2 роки тому +1

    Best of luck bhai kya gaate ho kohi jawab nahi

  • @rekhasuryawanshi1893
    @rekhasuryawanshi1893 3 роки тому

    अप्रतिम 👌💖 दैवी देणगी आपल्याला मिळाली, आम्ही खरंच नशीबवान आहोत, धन्यवाद 😍

  • @santoshkolhatkar312
    @santoshkolhatkar312 3 роки тому +3

    राहुल भाऊ,
    तू मला माझ्या बालपणी च्या आठवणींना उजाळा दिलास. ह्या गाण्या बरोबर आम्ही सगळे वाढलो.
    वाह काय धुंद वातावरण निर्माण केलस.

  • @chaitanyapotdar3547
    @chaitanyapotdar3547 2 роки тому +1

    अप्रतिम ❤️ 👌🏻👌🏻 शब्दांच्या पलीकडे...अशीच उत्तमोत्तम गाणी तुम्हाला गायला मिळोत आणि आमचे कान तृप्त होऊन जाऊंदे ❤️🙏🏻

  • @smitakadam4914
    @smitakadam4914 3 роки тому

    खुपच सुंदर. तुमच्या आवाजात हेमंत कुमार, जगजीत सिंग, भूपेंन्द्र ची गाणी खुपच छान वाटतात ऐकायला.

  • @vidnyannarwade2189
    @vidnyannarwade2189 2 роки тому

    Nice, sir याद किया दिल ने कहाँ हो तुम song

  • @ashwininaik6379
    @ashwininaik6379 3 роки тому +1

    अतिशयच आवडीचे गाणे तुम्ही आणखी च आवडीचे केले.लोकेशन वगैरे या सगळ्या दुय्यम गोष्टी आहेत आमच्या साठी.तुमची घरातील खोली,खिडकीतून दिसणारी झाडं,ऊन,पाऊस हे कितीतरी जास्त जवळचं आणि लोभस आहे.

  • @samatazaware2503
    @samatazaware2503 3 роки тому +2

    मस्त वाटले ,,,,,ऐकत बसावे असे गाणे ,,सुंदर गायले आहे दादा

  • @dekartification
    @dekartification 3 роки тому +5

    Beautifully presented! Such a lovely song and your singing combined with it! It’s total bliss! Thank you so much!

  • @saregamapasangeet9401
    @saregamapasangeet9401 3 роки тому +1

    Excellent song super super super super super super super super 👏👌👌🖐️

  • @kalpitajoshi3128
    @kalpitajoshi3128 3 роки тому +26

    This rendition just brought about a certain calmness that one feels when amongst nature.The deep emotions expressed in all its serenity.Wednesday and Saturday mornings have become a family get together when we all sit together and listen to your melodies. You deserve an applause for the variations you choose to explore.Your urge to explore every nuance of a composition speaks volumes of your inquisitiveness to experience every aspect of this creative process.Millions of wishes now and forever.Tumhala Maharashtra Dinachya khup khup Shubheccha🙏

  • @priyag231
    @priyag231 3 роки тому +3

    Bhot khoob sir...aapke dwara gaya har geet sun kar man krta he sunte hi rho din bhar jabki ye songs hum pehle b sun chuke hai lekin fir b jab aap gate ho to bat hi alg hoti hai🙏🏻😊sir aapse request hai pls saathi re bhool na jana mera pyar ek bar gaiye 🙏🏻🙏🏻

  • @jagrutiayare6965
    @jagrutiayare6965 3 роки тому +1

    Wah!!! Kiti suder kahi n magta jase yekhade avdiche gift milave tase aaj zale he song ter all time my favorite ahech .pan sir tumhala yektana khup chan vatale .tumchya song selection sati 🙏🙏🙏🙏💐

  • @saurabhshrivastava1621
    @saurabhshrivastava1621 3 роки тому +5

    My favourite song, soulful rendition by Hemant da, almost like a saint singing...you sang it very well

  • @nishumelodies3094
    @nishumelodies3094 2 роки тому

    प्रत्येक गाणे जे वेगळ्या पद्धतीने आपण गाता ते ऐकायला छान वाटते. सुपर talented singer. मला वाटते as on date you are the best in any form of singing due to your strong basic singing qualities. We are lucky to listen your songs 👍👍

  • @vinaydeshpande862
    @vinaydeshpande862 3 роки тому +1

    अप्रतिम, नेहमी प्रमाणे. शक्य झाल्यास "भातुकलीच्या खेळामधील ..." म्हणावे. शतशः आभार!

  • @prafullnamdeo
    @prafullnamdeo 2 роки тому +3

    बहुत बहुत शानदार सर आपने दिल खुश कर दिया . It's my favourite song.

  • @mr.edison8516
    @mr.edison8516 3 роки тому +1

    Very Soothing. I love खमाज थाट। very melodious

  • @poonammore4043
    @poonammore4043 3 роки тому +2

    किती सुरेल राहुल सर, मन तृप्त झाले .
    Great 👏👏👏👏👏🤞💝

  • @goresuhas
    @goresuhas 3 роки тому +2

    Melodious....!
    अगले शनिवार का इंतजार हैं...!
    💐💐💐💐💐

  • @darshanbiraj1297
    @darshanbiraj1297 3 роки тому

    हेमंत कुमारांच्या आवाजातलं हे गाणं इतर कुणाच्या आवाजात ऐकणं फारस आवडलं नव्हतं.
    भाव न पोचल्यामुळे.
    तुम्ही मात्र हे गाणं पोहचवलंत.
    आभार.

  • @dhananjayvidwans6507
    @dhananjayvidwans6507 3 роки тому

    क्या बात है मस्त तुsम्हाराss एक दम भारी

  • @meghanavairal599
    @meghanavairal599 3 роки тому +2

    व्वा किती ही शातंता softly beautiful 👍👍👍👌👌👌

  • @pradnyakulkarni7268
    @pradnyakulkarni7268 3 роки тому +1

    खूप सुंदर... शांत...👌👌

  • @bharatikulkarni5046
    @bharatikulkarni5046 3 роки тому +1

    नेहमीप्रमाणेच अप्रतिम.

  • @kalpeshnbhavsar
    @kalpeshnbhavsar 3 роки тому

    Kadhich sampu naye ase vatale. Least words and equally powerful!

  • @mohinijolly6343
    @mohinijolly6343 Рік тому

    बहुत अचछा गाया तुमहारा ईनतजार है तुम पुकार लो

  • @gameit6464
    @gameit6464 3 роки тому +2

    Mysterious,haunting .....
    Guljar,Hemant da🙏🙏
    Rahulda तुम्ही ह्या गाण्याला पुरेपूर न्याय दिला

  • @suhasjawale1830
    @suhasjawale1830 3 роки тому

    व्वाह, सकाळची सुंदर सुरुवात । 💐👍👌

  • @DannyZ0207
    @DannyZ0207 3 роки тому +3

    One of my favorites.. it's in my top 10 songs... You sung well friend... really appreciated... but it's almost impossible to match Hemant Da's magical voice.. the depth, velvety husky voice, the voice with a balanced bass and tone... He was unique in his own way... this song is Hemant Da's Master Piece...
    Thanks for bringing back the memories of Hemant Da