मुलाखत खूपच सुंदर आणि बरोबर नवोदित कलाकारां साठी खुपच उपयुक्त माहिती दिलीत या मुलाखतीत तुमची आभिनेते व्यतिरिक्त एक माणुस म्हणून दुसरी बाजू जी आम्हाला माहीत नव्हती ती कळली खरच अरुणजी तुम्हाला आणि तुमच्यातील माणुसकीला लाख लाख प्रणाम ईश्वर तुमच्या सर्व ईच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत
अजूनही माझ्या तरुणपणीची आठवण आहे. मराठी सिनेमांना आता सगळे पाठ फिरवू लागले होते. कारण हिंदी सिनेमे तरी काही बघण्यासारखे उरले आहेत असं चित्र झालं होतं. जसे मराठी सिनेमे त्यावेळी यायचे तेव्हा असं वाटायचं की आता मराठी सिनेमा कदाचित शेवटच्या घटका मोजतोय. आणि अचानक ' श्वास ' हा चित्रपट दर्जेदार स्टोरी, अभिनय आणि digitally उत्तम असा आला. ऑस्कर ला गेला. भरपूर पुरस्कारही मिळाले. मात्र त्यानंतर सगळंच पालटलं. आणखी सुंदर सुंदर मराठी सिनेमे यायला सुरुवात झाली. ' श्वास ' नंतर मराठी सिनेमांना खूप मोठी कलाटणी मिळाली असं मला किंवा आमच्या सारखाच काही पिढ्यांनी बघितलं आहे. मराठी सिनेमांना नवीन श्वास दिला आहे. तुमचे सदैव आभार 🙏
🎉🎉class
मुलाखत खूपच सुंदर आणि बरोबर नवोदित कलाकारां साठी खुपच उपयुक्त माहिती दिलीत या मुलाखतीत तुमची आभिनेते व्यतिरिक्त एक माणुस म्हणून दुसरी बाजू जी आम्हाला माहीत नव्हती ती कळली खरच अरुणजी तुम्हाला आणि तुमच्यातील माणुसकीला लाख लाख प्रणाम ईश्वर तुमच्या सर्व ईच्छा लवकरात लवकर पूर्ण करोत
परखड ! अरुण सर ❤️🙏
श्र्वासाला कस जगवायचं याचं उत्कृष्ट उदाहरण !👌मुलाखत.🙏
अजूनही माझ्या तरुणपणीची आठवण आहे.
मराठी सिनेमांना आता सगळे पाठ फिरवू लागले होते. कारण हिंदी सिनेमे तरी काही बघण्यासारखे उरले आहेत असं चित्र झालं होतं.
जसे मराठी सिनेमे त्यावेळी यायचे तेव्हा असं वाटायचं की आता मराठी सिनेमा कदाचित शेवटच्या घटका मोजतोय. आणि अचानक ' श्वास ' हा चित्रपट दर्जेदार स्टोरी, अभिनय आणि digitally उत्तम असा आला. ऑस्कर ला गेला. भरपूर पुरस्कारही मिळाले. मात्र त्यानंतर सगळंच पालटलं. आणखी सुंदर सुंदर मराठी सिनेमे यायला सुरुवात झाली.
' श्वास ' नंतर मराठी सिनेमांना खूप मोठी कलाटणी मिळाली असं मला किंवा आमच्या सारखाच काही पिढ्यांनी बघितलं आहे. मराठी सिनेमांना नवीन श्वास दिला आहे. तुमचे सदैव आभार 🙏
Great hat's off