आता पिठ न कुटता घरी बनवा उडीद मूग डाळीचे घरगुती मसाला वापरून पापड.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • मूग उडीत डाळीचे पापडासाठी लागणारे साहित्य.
    अर्धा किलोचे प्रमाण -
    मूग आणि उडीद डाळीचे पीठ (प्रतेकी 250+250 ग्रॅम) असे अर्धा किलो पिठ.
    पापड खार - 20 ग्रॅम (पोहे खाण्याचे छोटे दोन चमचे).
    मीठ - 15 ग्रॅम मीठ (पोहे खाण्याचा छोटा दिड चमचा).
    हिंग पावडर - पोहे खाण्याचे छोटा अर्धा चमचा.
    मिरी - पोहे खाण्याचे छोटे दिड ते दोन चमचे मिरी.
    गरजेनुसार तेल किंवा शुद्ध तूप. आणि गरजेनुसार साधे पाणी.
    एक किलोचे प्रमाण -
    मूग आणि उडीद डाळीचे पीठ (प्रतेकी 500+500 ग्रॅम) असे एक किलो पिठ.
    पापड खार - 40 ग्रॅम (पोहे खाण्याचे छोटे चार चमचे).
    मीठ - 30 ग्रॅम मीठ (पोहे खाण्याचा छोटा तीन चमचे).
    हिंग पावडर - पोहे खाण्याचे छोटा अर्धा ते पाऊण चमचा हिंग पावडर.
    मिरी - पोहे खाण्याचे छोटे तीन ते चार चमचे मिरी.
    गरजेनुसार तेल किंवा शुद्ध तूप. आणि गरजेनुसार साधे पाणी.
    महत्त्वाची टीप - पापड बनवताना मीठ व पापड खार हे दोन्ही खारट असल्यामुळे, वर दिलेल्या प्रमाणातच मीठ व पापडखार घ्यावे. जास्त घेतल्यास पापड खारट होऊ शकतात.

КОМЕНТАРІ • 52

  • @ushasubhashambhore1174
    @ushasubhashambhore1174 4 місяці тому +1

    ताई तुम्ही दिलेल्या प्रमाणात मी पापड केले खूपच छान झालेत.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  4 місяці тому

      धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.

  • @sheelaghuge3842
    @sheelaghuge3842 7 місяців тому +2

    खुप छान पापड रशिपी ची माहिती दिली धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 місяців тому

      उन्हाळी वाळवणे, वेगवेगळे सरबते.पन्हे. जलजिरा पावडर.लिंबू पावडर,अनेक नाश्ता डिश.व्हिडिओ अपलोड आहेत नक्की पाहा शिवाय नवनवीन रेसिपी मी अपलोड करणार आहे तरी चॅनल नक्की सबस्क्राईब करा .

  • @dipalimhatre1219
    @dipalimhatre1219 4 місяці тому +1

    Khupach chan aai❤❤❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  4 місяці тому

      धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.

  • @bharatiandhalkar2629
    @bharatiandhalkar2629 Рік тому +1

    मी पण तुमच्या पद्धतीने पापड केली खूप छान तुम्ही नेहमी खूप छान सोप्या पद्धतीत रेसिपी सांगतात त्यामुळे पदार्थ छान होतात

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      खूप खूप धन्यवाद.,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 Рік тому +1

    फार उपयुक्त व सुंदर व्हि . डी . ओ . धन्यवाद

  • @vanitashripat2518
    @vanitashripat2518 Рік тому +1

    Kaku. Khup divasa pasun ya video chi wat pahat hote. Tumhi jiddine punha video banvta ahe pahun anand watla. Arogyachi kalachi gya. Tumhi amha nagarkaracha Abhi man ahet. Tumcha ya pravasas khup khup shubhechya..

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      आपुलकीने विचारल्या बद्दल धन्यवाद.तुम्ही सर्व माझी प्रेरणा आहात.धन्यवाद.

  • @sheelaingle7154
    @sheelaingle7154 15 днів тому +1

    Very nice

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  14 днів тому

      Ok,
      , धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  14 днів тому

      Ok,
      , धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.

  • @sujatabanale1896
    @sujatabanale1896 7 місяців тому +2

    Kupch sunder 😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 місяців тому

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @archanarevshette7972
    @archanarevshette7972 Рік тому +1

    छान आहे रेसिपी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      .,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 Рік тому +1

    Khupchan mast

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @nishad3468
    @nishad3468 Рік тому +3

    पापड नंतर लाल का होतात

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      नाही होत. पापडखर जास्त झाला तर
      अरे वा छान .,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @alkarrsakpal9753
    @alkarrsakpal9753 Рік тому +1

    Very nice you are great madam thanku 👌🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @vaishalikurkure9719
    @vaishalikurkure9719 Рік тому +1

    Tai mla gharguti padati ne biscuits kase banavata te sanggaaa naaa plzzzz
    Tumhi sangeetle PRA mane Anasre banvile khupp Chan zale
    Aani mi te gharguti business suru kele aahe .....
    Thanks A lot Tai
    Love uuuu

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      घरगुती बिस्कीट घरी करने परवडत नाही.इंधन जास्त लागते

  • @gaurideshpande2287
    @gaurideshpande2287 Рік тому +5

    Khup दिवसांनी व्हिडिओ दिसत आहे.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому +3

      खूप अडचणी व पती हार्ट अटेक ने गेले. माझी तब्येत खूप खराब होती.7 म. नंतर व्हिडीओ अपलोड survat केली.आपले धन्यवाद.आपुलकीने बोललात.
      सर्व सावरत आले आहे.

    • @sangitazodge3444
      @sangitazodge3444 Рік тому +1

      ॐ शांती

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      धन्यवाद.

    • @NirmalaAmbekar-mw5xh
      @NirmalaAmbekar-mw5xh 6 місяців тому

      छान माहिती

  • @pradeepjadhav5700
    @pradeepjadhav5700 7 місяців тому +1

    Very। Best

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  7 місяців тому

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @ameettashirode298
    @ameettashirode298 6 місяців тому +1

    Take care

  • @dipalimhatre1219
    @dipalimhatre1219 4 місяці тому +1

    Thank you❤❤❤

  • @manishagandhi9113
    @manishagandhi9113 Рік тому +2

    Bhabhiji ek requst he aap marwadi aur rajsthani tooch ho aani recipe bhi shikhare special ghat tab lathi lemto hrbhra ri panshi khich etc

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok. हरभरा पानछि ,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा. हे. ताकाची हरभरा कढी.

  • @mayagadiyar8577
    @mayagadiyar8577 Рік тому +1

    Kaku kuthe hota tumhi 7-8mahine no videos mi notification ale ka roj baghsychi aj papadacha video baghun chehryaar hasu ale annand jhala..kase aahath aapan .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      किती प्रेम करता आणि हेच माझे बळ आहे.तुमच्या प्रेरणेने मी परत उभी राहिले .मिस्टर अचानक गेले.मी खूप आजारी होते .आता ok आहे.काळजी करू नये.

  • @ameettashirode298
    @ameettashirode298 6 місяців тому +1

    Massst.Tq

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  6 місяців тому

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @vandanabhandari3862
    @vandanabhandari3862 Рік тому +1

    मस्त

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @stavanchakranarayan5933
    @stavanchakranarayan5933 Рік тому +2

    Maushi tumhi far ashakt jhalat

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому

      हो. तब्येत बरी नव्हती.Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @pandurangsontakke7138
    @pandurangsontakke7138 6 місяців тому +2

    Tai my wife says, you r looking very weak,so take care of your health

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  6 місяців тому

      धन्यवाद आपल्या आपुलकी बद्दल.2023 मध्ये जास्त च त्रास झाला. तब्बेत सारखी बिघडत होती.पण सर्वांच्या आशीर्वादाने आता चांगली तब्येत आहे.

  • @manishagandhi9113
    @manishagandhi9113 Рік тому +2

    Bhabhi ji aap bhhot aachi recipe sikhati ho tp plz aap ye chodana mat aur aap aapke parivar jo ye dhukh ki ghdi aayi he use me hum sab bhi aapke sath he aap himmt rakhiye bhagvan unki aatma ko shanti praman kre

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Рік тому +1

      आपका बहोत बहोत धन्यवाद. आप कहासे हो.
      किताना प्यार भरा संदेश है. आप सभी मेरी ताकद हो. आप मेरे लिये भगवानका रूप हो.सभिके आशीर्वाद से मै हिम्मत बांधती हु. जय jinendra.