उदासी साहेब असं कोणती औषधी आहे तुमच्या कडे जे पंधरा दिवसांत 100.बोंड तयार करतात हे असे व्हिडिओ बनऊन तुम्ही शेतकऱ्यांना मुर्ख बनवताय तो शेतकरी पण तुम्ही जे सागताय तो हो च म्हणतोय
सर खरोखर आपण करत असलेले कार्य कौतुकास पात्र आहे . माझी आपणास एक विनंती आहे की तुमचे जे तंत्रज्ञान आहे त्याची जमिनीची मशागत करन्यापासून ते कापूस वेचणी पर्यंतचा एक सविस्तर विडिओ यु ट्यूब वर टाका please
नमस्कार शेतकरी बंधूंनो, उदासी तंत्र हे अँप डाऊनलोड करा, आधुनिक शेतीशी सांगड बांधा, आपल्या प्रश्नांची उत्तरे स्वतःच मिळवा व कृपया शेअर करण्यास विसरू नका play.google.com/store/apps/details?id=in.inspiro.udasifarming
आहो सर तुह्मी विडिओ बनवता तेहवा तंत्र सांगत जा ना की कोणता स्प्रे केला काय घटक वापरले हे सांगत नाही pleas सांगत जा reply करा या विडिओ कोणते घटक वापरले ते सांगा
अहो साहेब संपर्क क्रमांक तर द्या . नुसतं व्हिडिओ बनवून तोंडाला पाणी सोडून ठेवता . प्रतिक्रिया वाचत चला आणि उत्तर द्या . बाकी तुमचं काम चांगलं सुरू आहे . त्यांच्यासोबत आमचंही भलं करा आम्हीही विश्वास ठेवू .
उदासे साहेब चिखलीकर नागोराव पा गायकवाड आहे आणि आपण आपल्या शेतात आले होते तेव्हा तुमचा फोन नंबर द्या कीवा माझ्या नंबर वर फोन लाव .हीच नबरविणती 9766404502
आहो साहेब प्रत्येक पाच दिवसांनी एक पात कापसाच्या फांद्यीला लागत असतेच मग पंधरा दिवसात एका फांदीला तीन तर पंचवीस फांदीला किमान 75 पाते यऊ शिकतात आरे कापूस पिकला बोंड तयार होण्या साठी कापूस लागवडी नंतर किमान 45 दिवसांनंतर 20 ते 25 दिवस उघडीप व तान पाहिजे व 70 दिवसांनंतर पुन्हा 20 ते 25 दिवस उघाडणी व ताण पाहिजे मग 100ते 150 पर्यंत कापला बोंड तयार होतात हे सर्व निसर्गावर अवलंबून आहे मग औषधं पिकला योग्य असे बाजारात उपलब्ध आसलेले फवारावे ऊगीचच ऊदसीचया मागे लागुन उदासीन होऊ नका आरे साध औषधांचे नांव सांगितले नाही शेवटी ऊदासीच व ऊदसीन कि
ह्याचे ऐकू नका हा फेकू आहे...आणि हा स्वार्थी आहे फार...मन संकोचीत आहे..अरे मोकळ्या मनाने सांग ना काय औषध फवारले..वीडियो तयार कर...लबाड आहे उदासी उदास केले
साहेब पात्या कितीही लागल्या तरी ते टिकून राहत नाहीत अशी शेतकऱ्याची फसवणूक नका सर पहिलेच शेतकरी pareshaan आहे.तुम्ही तुमचा वरद कंपनीच्या औषधी विकण्य साधी शेतकऱ्यानं नका ओ फसवू.
मी सांगेल तेच करा आणि शेतकरी का सांगत नाही .मी हया औषधाची फवारणी केलीआहे शेतकरयाला भिती वाटते का .साहेबाचा नंबर देतात.साहेब उततर देत नाही .शेतकरी सतहाला फसवत आहे .कारण सांगत नाही महणून फसणार.
सर तुमचे अषौधी हवेत सर माझा कापुस पिवला पडत आहे सर मी तुमाला टेलीगग्राम फॉलो करत आहे सर माझा कापसा चे पाते गल पण होत आहे सर औषधी कशे मीलेल सर plz तुमचा address हवा सर
अहो उदासी साहेब तुम्ही व्हिडिओ बनुन काय फायदा केला शेतकरी वर्गाचा तुमचं तंञज्ञान नाही सागितले तुम्ही, तर पंधरा दिवसात शंभर पाते दाखवले पण बोंड किती लागले ते दाखवा ना आणि औषधी सांगना,( साहेब व शेतकरी पुञ तुम्ही हा दोघांना मिळुन व्हिडिओ बनवला पण तुम्हा दोघांना किती शेतकरी वर्ग मान देतील हे कळेल का आम्हा शेतकरी वर्गाला 🙏🙏 विनंती साहेब व्हिडिओ बनवायचा असेल तर पूर्ण बनवा नाही तर काही फायदा नाही सकाळी सहा शेतकर्या शेतात वाजता जाऊन तुमचा )
उदासीसाहेब मी एकनाथ वासनिक ता.नांदगाव खंडेश्वर जि.आमरावती येथिल शेतकरी आहो. मला आपल्या मार्गदर्शनात ३एक्कर कापूस व ६ एक्कर सोयाबिन लागवड करायची आहे.यु ट्युबवर मी आपले कार्यक्रम बघून भारावून गेलो.क्रृपया मला फो.नं.द्या मार्गदर्शन हवे आहे.
Ha udasi saheb nahi hatr upasi saheb aahe krn fakt % vicharto hyamgcha udes kya ki lokana wed lagen .hyancya awsedi che srl saga kay waprta te maharatra la you tub vidio purel pan tumi purnr nahit tyamule purn niyojn saga nahitr ardhwt mahiti sagu nka setkri mitrano patl tr like kra ywde ki tya mansal kalel apn kutetri chukto 👈👈👈👍👍
उदासी साहेब असं कोणती औषधी आहे तुमच्या कडे जे पंधरा दिवसांत 100.बोंड तयार करतात हे असे व्हिडिओ बनऊन तुम्ही शेतकऱ्यांना मुर्ख बनवताय तो शेतकरी पण तुम्ही जे सागताय तो हो च म्हणतोय
सर औषध का नाही सांगत महत्वाचे जे आहे तुम्ही सांगत नाही प्रत्येक विडिओ हा पहिला मात्र ना खत सांगतात ना फवारा लोक नाराज होतात
सर खरोखर आपण करत असलेले कार्य कौतुकास पात्र आहे . माझी आपणास एक विनंती आहे की तुमचे जे तंत्रज्ञान आहे त्याची जमिनीची मशागत करन्यापासून ते कापूस वेचणी पर्यंतचा एक सविस्तर विडिओ यु ट्यूब वर टाका please
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
उदासी तंत्र हे अँप डाऊनलोड करा, आधुनिक शेतीशी सांगड बांधा, आपल्या प्रश्नांची उत्तरे स्वतःच मिळवा व कृपया शेअर करण्यास विसरू नका
play.google.com/store/apps/details?id=in.inspiro.udasifarming
Sar ata ulala ani plnofix v adinashk v bumfovar marle t chalel ka
Kay vaprle yet sanga
आहो सर तुह्मी विडिओ बनवता तेहवा तंत्र सांगत जा ना की कोणता स्प्रे केला काय घटक वापरले हे सांगत नाही pleas सांगत जा reply करा या विडिओ कोणते घटक वापरले ते सांगा
Sir...
कंपनीचे औषध कोणतं ते तर सांगा...
video बनवून काय फायदा..
विश्वास कसा बसेल
कोणता औषध हे सांगा साहेब मंग आम्ही पण पवार करू करा किती खोटा किती समजते
FAeeM JALNA
अहो साहेब संपर्क क्रमांक तर द्या . नुसतं व्हिडिओ बनवून तोंडाला पाणी सोडून ठेवता . प्रतिक्रिया वाचत चला आणि उत्तर द्या . बाकी तुमचं काम चांगलं सुरू आहे . त्यांच्यासोबत आमचंही भलं करा आम्हीही विश्वास ठेवू .
उदासे साहेब चिखलीकर नागोराव पा गायकवाड आहे आणि आपण आपल्या शेतात आले होते तेव्हा तुमचा फोन नंबर द्या कीवा माझ्या नंबर वर फोन लाव .हीच नबरविणती 9766404502
Tha name is "udas100"
आहो साहेब प्रत्येक पाच दिवसांनी एक पात कापसाच्या फांद्यीला लागत असतेच मग पंधरा दिवसात एका फांदीला तीन तर पंचवीस फांदीला किमान 75 पाते यऊ शिकतात आरे कापूस पिकला बोंड तयार होण्या साठी कापूस लागवडी नंतर किमान 45 दिवसांनंतर 20 ते 25 दिवस उघडीप व तान पाहिजे व 70 दिवसांनंतर पुन्हा 20 ते 25 दिवस उघाडणी व ताण पाहिजे मग 100ते 150 पर्यंत कापला बोंड तयार होतात हे सर्व निसर्गावर अवलंबून आहे मग औषधं पिकला योग्य असे बाजारात उपलब्ध आसलेले फवारावे ऊगीचच ऊदसीचया मागे लागुन उदासीन होऊ नका आरे साध औषधांचे नांव सांगितले नाही शेवटी ऊदासीच व ऊदसीन कि
बरोबर आहे भाऊ
Khare ahe bhau. Nisargakade swatachi swayamposhi vyavstha ahe.
खरपकडलय 101%बरोबर
ते काहीच सांगत नाही काहीच उग आबे सांगणं कोणते वण आहे ते शेतकऱ्याचा मित्र नाही रे हे
Right
सर कोणते अौषध आहे
उदासी साहेबाने पूर्ण उदास केले माझ्या महाराष्ट्र तिल शेतकऱ्याला , तंत्रnyan सांगितल नही उल्लू बनवले
666
Barobr
Kharch ahe dada tumch
Telegram group join kara tyancha
Sagri information mirel.
आर फवारणी कोणती घेतली र सांगा न राव फक्त दाखवु नका.😢😢😢😢😢😢😢😢
t.me/dilipudasi
चार घटक आहेत
@@amolmahalle710 sir Cha mobail no dya
सर औषधी चे नाव सांगा
@@ajaywankhade1043 9767457593
हा माणूस एखाद्या कंपनी चा एजंट आहे वाटते
हॅलो उदासी साहेब औषधाचे नाव कोणते कंपनी कोणती ती सर्व जाहीर करा
Fvarni konti ahe te sanga
मस्त जाहिरात करतोय हा😁😀फुल्ल दबाव होता मुलावर😄
फ़क्त पब्लिसिटी करायच आहे का ।। काय करायचे अँड कोणत्या प्रकारचे औषधे फवारणी करावी ते तर सांगा । की फक्त आम्हा शेतकरी जखमेवर मिठ लावण्याचे काम करत आहे
Formula kon sangel
मस्त आहे
Are konti phavarni keli te tar sang ani.konti avshadi sangitli ki 15 divsat avdha cangla kapus zhala
सर औषधी घायची असल्यास कुठुन मिळेल
जालना
Atul Dumore जालना चा फोन नं नाहीतर पत्ता द्या
👌👌👌💐💐😬
Sir amchya gawala bhet dya na saikhed ta sangrampoor dist... buldhana .....mo.. no. Dya plz.... mala tumcha tantra khoop awadla aahe
Tumchi pudhchi sabha kothe aahe saheb
please detail video and cont no
Konta spray marala
Sir konti favarni Keli Hoti plz sanga na mazya pn kapashila Mal nhi ahe plz tell me
फीज कीती घेतात
Konta spre kelA amala sanga
Sir video sobat konti favarni keli ti pn sanga sir
Sair maza pan kapshache full glat aahe upay sanga
Sir favarni konti te sanga and tumcha nomber pan sanga
Konate ausadha favarale te sanga
Pate vadhavinyasathi konti phavarni karavi
Sir favarni che chemicals tar saga
Konti favarni keli Sir
अरे उदासी तुजा बापाने आहे तरी 15दिवसात 100 बोङ लावली का
Bhau as nko bolu khr ahe
कोनती फवारणी केली सर
Favarni sanga konti keli udasi bhau
Fwarni konti kelti
sir kont spare karaychi cottan var
सर गहु पिकासाठी मार्ग दर्शन करणारा िवहडीओ तयार करून पाठवा हि विनंती
Nice
Jodi Wal kiti antarawar karavi
Favarni kartana kay vaparle
ह्याचे ऐकू नका हा फेकू आहे...आणि हा स्वार्थी आहे फार...मन संकोचीत आहे..अरे मोकळ्या मनाने सांग ना काय औषध फवारले..वीडियो तयार कर...लबाड आहे उदासी उदास केले
बरोबर आहे
Mala kapshichla phupati jast pahije tyasathi Kay karave
👌👌
सर फवारणी कोणती केली नाव सांगा
सर नमस्कार फवारणी कोणती घेतली आहे
अरे काय वापरले ते सांगा नाहीतर बोंबला अरे ह्यो उदास साहेब 0 टक्के विश्वास कसा वाढवला हे बोंबला
Thanks
औषधं कोणतं फवारणी केल.. ते तर सांगा
Konta avashidh marla
ऑक्टोबर महीन्यात कापूस आसा नसतो सर ऑक्टोबर मध्ये कापूस वेचणी चालू असते
Logical comment 😂😂
कोणते औषध फवारले सर सांगाना सर...
Paus nasly ne pati gal zali ahe ya vr pati lagny sadhi favarni sanga
Sir.kapashila pati kmi ahe v branches pn khup kmi ahe..tr konti fvarni kravi ki pate,branches,bond paripkva hotil
Aushadhi ch nav sanga sir
साहेब पात्या कितीही लागल्या तरी ते टिकून राहत नाहीत अशी शेतकऱ्याची फसवणूक नका सर पहिलेच शेतकरी pareshaan आहे.तुम्ही तुमचा वरद कंपनीच्या औषधी विकण्य साधी शेतकऱ्यानं नका ओ फसवू.
Netasrf chi पावारणि करा mo 8208506389
मी सांगेल तेच करा आणि शेतकरी का सांगत नाही .मी हया औषधाची फवारणी केलीआहे शेतकरयाला भिती वाटते का .साहेबाचा नंबर देतात.साहेब उततर देत नाही .शेतकरी सतहाला फसवत आहे .कारण सांगत नाही महणून फसणार.
अहो याचा नंबर द्या काहीपण like साठी इन करून शेतात खोटं बोंबलून राहिले
सर कोनति फवारणी करावि आता.कपासीवर
Sir kont ashodt ahe te
🌱🌱🌱🌱
सर तूर या पिकाची माहिती वर व्हिडिओ आहे का
Favarni cha naw sanga
Daw kon shi hoy
साहेब कोणती फवारणी आहे
कोणते औषध वापरले
सर तुमचे अषौधी हवेत सर माझा कापुस पिवला पडत आहे सर मी तुमाला टेलीगग्राम फॉलो करत आहे सर माझा कापसा चे पाते गल पण होत आहे सर औषधी कशे मीलेल सर plz तुमचा address हवा सर
kailas burkule 8668848526
कपाशी लाल पिवळी होत आहे स्टेप्टो आणि कॉपर फवारणी केली. दुसरी फवारणी कोणती घ्यावी.
सर मला तुमचा मोबाईल व होट सैफ नंबर पाहिजे
8668849523
9422927800 Medicine parsal nandhed
Thank
अहो उदासी साहेब तुम्ही व्हिडिओ बनुन काय फायदा केला शेतकरी वर्गाचा तुमचं तंञज्ञान नाही सागितले तुम्ही, तर पंधरा दिवसात शंभर पाते दाखवले पण बोंड किती लागले ते दाखवा ना आणि औषधी सांगना,( साहेब व शेतकरी पुञ तुम्ही हा दोघांना मिळुन व्हिडिओ बनवला पण तुम्हा दोघांना किती शेतकरी वर्ग मान देतील हे कळेल का आम्हा शेतकरी वर्गाला 🙏🙏 विनंती साहेब व्हिडिओ बनवायचा असेल तर पूर्ण बनवा नाही तर काही फायदा नाही सकाळी सहा शेतकर्या शेतात वाजता जाऊन तुमचा )
Saheb tumhi tumchya purte thevun aahe sarvana sanga na kay marle kiti marle
Sir tumchi aioshdhi sanga
ऑक्टोबर महिन्यात कोणतं झडीच आभाळ असते साहेब ते तरी सांगा ....कपाशी ओली आहे... दव नाही आहे
उदासीसाहेब मी एकनाथ वासनिक ता.नांदगाव खंडेश्वर जि.आमरावती येथिल शेतकरी आहो. मला आपल्या मार्गदर्शनात ३एक्कर कापूस व ६ एक्कर सोयाबिन लागवड करायची आहे.यु ट्युबवर मी आपले कार्यक्रम बघून भारावून गेलो.क्रृपया मला फो.नं.द्या मार्गदर्शन हवे आहे.
फवारणी कोणती केली होती
Saheb vidio banvitani konte ushad marle tya baddal margdarshan karat ja.jar tumla setkaryabaddal Astha Asel tar,Ami tumcha mo.no.pan sanga ani cament Che reply det ja.ama setkaryacha fayada Joel rav
If I spray now then result will come?
सर फवारणी कोणती करावी लागेल ते सांगा की
तुमचा नंबर मिळेल
सर या औषधुची नाव सांगा की अणि कशी ट्रीटमेन्ट करायची ते पण सांगा की
सर कोणती फवारणी केली सांगा
Sar. Cena nivojn saga
कोणती फवारणी केली सर या पळाटीला
चमत्कार ,फ्लॉवरस्ट्रोग, व निम हंटर
Konti fawarni ahe ti sanga saheb
टेलिग्राम app डाउनलोड करा. व t.me/dilipudasi_help या लिंक वर जॉईन व्हा.माहिती मिळेल.
Avshad kont marl sanga ki
Mla fakt oshadhi sanga. 2.3 duvsat
Ha udasi saheb nahi hatr upasi saheb aahe krn fakt % vicharto hyamgcha udes kya ki lokana wed lagen .hyancya awsedi che srl saga kay waprta te maharatra la you tub vidio purel pan tumi purnr nahit tyamule purn niyojn saga nahitr ardhwt mahiti sagu nka setkri mitrano patl tr like kra ywde ki tya mansal kalel apn kutetri chukto 👈👈👈👍👍
अरे ते उग फालतू बकबक करताय इमानदार असत तर त्याने नंबर दिला असता शेतकरी मित्राल काही पण बोंबलत बसत येड
सर बीजोत्पादन कांदा लागवड विषयी माहिती द्या
Konti fvarni kyli te sanga maje gav kwvtha sopinath ta murtijapur
Sar Tumsa mobile number diya 99214 16726 contact please
9767457593
Udasi saheb tumcha video banvnyacha
Pattern sarkhach ahe.
Tumhi kamache kahich sangat nahi.
Aplya tondan aplich stuti karta.
Shetkaryane tumhala bhetayla tumchya ghari yave kay?
Saheb aamala margdarshan kara
अहो साहेब औषधे कोणची वापरायचे ते तर सांगा नुसते बोंड महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला दाखवली पण औषधाची माहिती दिल्ली नाही नाही कृपया औषधांचे माहिती द्यावी
औषधाचं नाव काय सर
अहो साहेब तुमचं तंत्र कोणते ते सांगा आधी बोंडे दाखवून फायदा काय
टेलिग्राम app मध्ये Telegram Discussion : t.me/dilipudasi_help
या लिंक वर जॉईन व्हा.८७६६५९३६७५
Favarni konti kravi sir apn sangav
Sir aushid kont maryach
सर मी नागपूर जिल्हा येथील शेतकरी असुनही माझे संपर्क अजून ही झाले नाही
अरे भाऊ कोणते औषध होते नाव सांगा
माहिती कोण यांचे Pappa देणार का. तंत्र काय?
Dilip bhau kontee phavarni sangitali te sanga
चार घटक आहेत
9767457593 काँल