चोराडे मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी बकासुर आणि शेवाळे आबांच्या पाखऱ्या ची मुलाखत !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 70

  • @santoshtapase9720
    @santoshtapase9720 3 дні тому +69

    अखंड भारताचा लाडका नवम हिंद केसरी बकासुर (डॉन ) आणी पाखऱ्या आणी बबलू चाचा यांनी 1no केल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻

  • @shaileshkore9188
    @shaileshkore9188 3 дні тому +83

    बक्याभाई ने, एका छकड्याच्या अंतराने सुट्टा एक नंबर केला..❤️🔥
    मागचे सलग सात मैदानात गुलाल आणि त्यापैकी तीन वेळेस एक नंबर केला वाघाने ..🔥😍💛

  • @babughuge313
    @babughuge313 3 дні тому +71

    फायनल खतरनाक स्पीड लागले गाडीला.
    चाचा च नाद नाही ❤️❤️❤️

  • @sachinpatil9176
    @sachinpatil9176 3 дні тому +101

    पुसेगाव ल कोणी आता बोलायचं नाही 1 नी आम्ही करू अस,सर्वंनी 2 न. साठी यायचं,1 न. राखीव आहे बकासुर साठी,😂

    • @SahilDhanavade-q2u
      @SahilDhanavade-q2u 3 дні тому +24

      घोटचा सर्जा पाहिजे गाडी कुठूनही लागली तरीही 1 नंबर

    • @worldncb
      @worldncb 3 дні тому +12

      Bakya karel 1 no ...pan he malak changlya maidanat nko te paire karatat .....time varti barobr

  • @gamechanger-p1h
    @gamechanger-p1h 3 дні тому +38

    वडकीला सुद्धा हाच पैरा ठेवा...❤❤

  • @kalidaskhatal34
    @kalidaskhatal34 3 дні тому +35

    नाद केला बक्याभाई पाखर्याने ❤ बकासुर प्रेमी 🐂🐂❤

  • @rahulshelar4364
    @rahulshelar4364 3 дні тому +29

    एक नंबर करायचा तर टॉप च्या मैदानात आणी टॉप च्या बैलात करायचा.. कितिबि समोर येऊदे त्यांना एकटा बास.. बक्या भाई बोलते 🔥
    शेवाळे आबांची खरेदी आज सार्थ ठरली. बकासुर सोबत एक नंबर करून आज पाखऱ्या आबांच्या घरी जाणार🎉
    अभिनंदन बकासुर आणी पाखऱ्या 🎉🔥💐

  • @govinddalvi8099
    @govinddalvi8099 3 дні тому +25

    आज बक्या सोबत घोटचा सर्जा आसता तरी 1 नंबर फिक्स होता पाखाऱ्या खूप छान पळाला

  • @bakasur-r8x
    @bakasur-r8x 2 дні тому +7

    बकासुर बादशाहा आज एक नंबर चा मानकरी झाला आहे मला लय आनंद झाला आहे

  • @JAY-h8f9b
    @JAY-h8f9b 3 дні тому +26

    आबांकडे पाखर्या बैल आला म्हणून पैरा झाला बकासुर बरोबर नाही तर पैरा झाला नसता

  • @आम्हीभजनप्रेमी-कोकणकर

    देवाने आज शेवाळे आबां ना मीठ गिफ्ट दिलं❤❤

  • @manoharjadhao4760
    @manoharjadhao4760 3 дні тому +16

    बकासुर हा देव आहे अभिनंदन बक्या

  • @vinayakpatil8155
    @vinayakpatil8155 3 дні тому +33

    अखंड महाराष्ट्राचा लाडका किंग बकासुररर आणि पाखयर्रला लाख शुभेच्छा ❤❤

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze 3 дні тому +19

    माय जान किंग बकासुर ❤🎉❤

  • @RUPESHkadam-jv9st
    @RUPESHkadam-jv9st 3 дні тому +48

    आत्ता जे कोण नाव ठेवत होते त्यांच्या सणसणीत थोबाडीत ठेवून दिलेय बक्याने.....आत्ता बिळात लपून राहतील सगळे बोलणारे...

    • @BeastGamerVA
      @BeastGamerVA 3 дні тому +4

      Ho nakki bakasur troll karat hote ke ghot cha sarjya mule bakasur jikto atta bagha 😂😂😂😂

    • @yogeshshitole9656
      @yogeshshitole9656 3 дні тому +6

      सगळ्यात जास्त खाज भानुदास बनसोडे ल आहे.. तो सतत बकासुर विरोधी बोलत असतो... आज पण येईल आणि बोलले पाखर्यामुळे गुलाल भेटला ... जळका..

    • @BeastGamerVA
      @BeastGamerVA 3 дні тому

      @@RUPESHkadam-jv9st 😂😂😂

    • @KaustubhBansode
      @KaustubhBansode 3 дні тому +1

      ​@@yogeshshitole9656barobar bola bhau to jhata pratek timingla bakasur cha virodhat bolat asto tyala mi bolo ahe tu fakt bakasurcha virodhat comment kar tujha majh barobar modla jail pan ata to nahi disat comment madhe

    • @yogeshshitole9656
      @yogeshshitole9656 3 дні тому +1

      @@KaustubhBansode केली भाऊ कमेंट दुसरीकडे भुकला च ...

  • @sandeshpawar2631
    @sandeshpawar2631 3 дні тому +14

    किंग बकासुर.❤❤MH 08 रत्नागिरी❤❤

  • @sandeshsolkar2090
    @sandeshsolkar2090 3 дні тому +4

    अभिनंदन बकासुर आणि पाखऱ्या 🎉❤🎉❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤🎉❤🎉❤🎉❤🎉

  • @viju21787
    @viju21787 2 дні тому

    ज्यावेळी पाखऱ्याची खरेदी आबांनी केली तेव्हाच मित्राला म्हटलं येत्या 2 3मैदानातच बकासुर सोबत पैरा होणार 100% आणि दुसऱ्याच मैदानात पैरा होऊन नंबर केला..... बक्याभाई चा नाद नाही आबा सुद्धा एक नंबर माणूस म्हणून दावणीला यश आहे

  • @ShivajiMarale-rk3np
    @ShivajiMarale-rk3np 2 дні тому +1

    Congratulations mohilset

  • @rahulpotdukhe7263
    @rahulpotdukhe7263 3 дні тому +10

    बकासुर ❤️ 🔱 🐂 ⛳ 🐂 🔱 ❤️ पाखर्या 🙏 बबलू चैचा अभिनंदन सर्व नंदी व, ड्राइवर फाइनल चे 💐 बकासुर ,सोन्या , रायबा शेठ, नंदी प्रेमी तहशिल , वरोरा जिल्हा , चंद्रपुर 34

  • @ganeshKumbhar-yq9gj
    @ganeshKumbhar-yq9gj 3 дні тому +14

    निकालाचा बेताज बदशाज किंग बकासुर ❤❤

  • @PratapJadhav-z4n
    @PratapJadhav-z4n 3 дні тому +8

    ❤❤❤❤ sabse katil bakasur patil.... Bakasur pakharya Bablu chacha 😊😊😊😊

  • @6300dk
    @6300dk 3 дні тому +11

    आज रंजित सरंचा महाणवेगकेसरीमं सर्जा आसता तर सुट्टा ऐक नंबर केला आसता

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 3 дні тому +28

    सुट्टिचा पट्टिचा नियम सक्तीचा केला पाहिजे संघटनेने तरच मैदान लवकर होतील

  • @laveshvanage6326
    @laveshvanage6326 3 дні тому +5

    अभिनंदन 🎉❤

  • @amrutghodake8662
    @amrutghodake8662 3 дні тому +7

    बावरे ची आणि बकासुर ची गाडी अजून तरी कोणी मारली नाही नंबर किती पण असू दे अजिंक्य जोडी आहे

    • @suyogbait
      @suyogbait 3 дні тому +1

      हरली आहे एकदा नीट आठवत नाही ते मैदान पण हरली आहे. बकासुर च्या अंगावर शिवाचा फोटो होता त्या दिवशी हरली होती ही जोडी तेव्हा ड्रायव्हर विठ्ठल नाना होते.
      बकासुर ❤️❤️

    • @yogeshshitole9656
      @yogeshshitole9656 День тому

      ​@@suyogbaitमोरगाव च मैदान होते ते भाऊ

    • @suyogbait
      @suyogbait День тому +1

      @@yogeshshitole9656 हो.

  • @RajMohril-ue6uf
    @RajMohril-ue6uf 3 дні тому +3

    Maza baku❤❤❤

  • @GiteshMengal
    @GiteshMengal 3 дні тому +16

    मोहील भाऊ तुला गॉगल नाही सोबत नको घालू आपण गरीब आहेत

    • @yogeshshitole9656
      @yogeshshitole9656 3 дні тому

      अरे डोळ्याला प्रॉब्लेम होता म्हणून घातला गॉगल

    • @allvidevoaploding120
      @allvidevoaploding120 3 дні тому +2

      आता गरीब नाय राहिला तो बैलानी त्यांला करोड patti बनवलं आहे

    • @viju21787
      @viju21787 2 дні тому

      अरे बाबा infection झालंय डोळ्याला गुलाल जाईल म्हणून घातलाय😂

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 3 дні тому +1

    अभिनंदन ❤️

  • @UMESHTAWARE-q8e
    @UMESHTAWARE-q8e 3 дні тому +5

    मोहील काय बोला बघा...मामा ना विनंती केली मग बैल दिला आणि पौरा झाला.... आबा येवढे मोठें माणूस असून पण विनंती करावी लागली 😢😢

    • @yogeshshitole9656
      @yogeshshitole9656 2 дні тому

      अरे भाऊ आबा काय बोलले ते बघ starting ल... पाखर्या ल घरी न्यायचे होते म्हणून पेरा मागितला शेवाळे आबांनी.. नंतर मोहिल बोलला

  • @govindgore4592
    @govindgore4592 2 дні тому +1

    भावा बावऱ्या कुठेय sang जरा 😊आबांचा

  • @sunitakaravkar1772
    @sunitakaravkar1772 3 дні тому +2

    Love you Baku ❤❤❤❤

  • @KaluramNavale
    @KaluramNavale 3 дні тому +10

    किंग बकासुर....❤❤

  • @Yedjhavapana
    @Yedjhavapana 3 дні тому +18

    Aaj kam 25 kela bhai ne 1 chadyani 1 no kelay ❤🎉 ata patri kadhali plus pavsala gela ata bakya ky ahe te kalel tyala nav thevat hote tyana 😂😂

  • @rohitdeshmukh2205
    @rohitdeshmukh2205 3 дні тому +3

    King bakasur❤

  • @yogeshshitole9656
    @yogeshshitole9656 День тому

    भावांनो आबा काय बोलले ते बघ starting ल... पाखर्या ल घरी न्यायचे होते म्हणून पेरा मागितला शेवाळे आबांनी.. बघा यावरून काय वाटते

  • @vishalmankar6802
    @vishalmankar6802 3 дні тому +5

    King is king bakasur king👑

  • @Patil000kdgdjsi
    @Patil000kdgdjsi 3 дні тому +2

    Pakhrya 1no karil pusegav cha❤

  • @RehanNayakwadi
    @RehanNayakwadi 3 дні тому +3

    King bablu cha cha

  • @Panduwalkale
    @Panduwalkale 3 дні тому +2

    King bakasur mh26 nandedkar❤❤❤❤❤

  • @motivationalvideostatusall3213
    @motivationalvideostatusall3213 2 дні тому +1

    Robin 1001 chi update dena bhau....

  • @rohitnikam4261
    @rohitnikam4261 3 дні тому +3

    Bakasurla taka takich lay awadti tondav nikal❤

  • @pravinsawant6649
    @pravinsawant6649 2 дні тому

    मोहिल 🎈🎈🎈🎈🎈

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 3 дні тому +25

    चोराडे मैदानात हॅटट्रिक पूर्ण ❤
    अॉगस्ट मध्ये आदत मैदानात भुंगा बरोबर एक नंबर ❤
    १० तारखेला १०१० सरकार यांचा पक्षा सोबत एक नंबर ❤
    आणि आता पाखऱ्या सोबत एक नंबर ❤
    आपला काळीज बकासुर 💓 आणि गेमचेंजर बबलू चाचा ❤👑

  • @prashantpatil3116
    @prashantpatil3116 3 дні тому +2

    अभीनंदन देव बकासुर आनी पाखर्या

  • @VikramSuryawanshi-cg6tf
    @VikramSuryawanshi-cg6tf 3 дні тому

    ❤1

  • @mayamate4444
    @mayamate4444 3 дні тому

    Bakya Don ❤️🔥

  • @govindgore4592
    @govindgore4592 2 дні тому

    आबांचा बावऱ्या कुठेय

  • @JustChillbro482
    @JustChillbro482 2 дні тому

    Kalch maidan wadki chi trial hoti..Wadki la hich jodi palnare Bakasur ani Pakhrya

  • @jeevankokare9546
    @jeevankokare9546 2 дні тому

    Bavrya ani pakhrya palva aaba

  • @Amoldanke-i3p
    @Amoldanke-i3p 2 дні тому

    घोट चा सरजा ‌प्रेमी बोलतात सरजा विणा 1नंबर करून दाखवा केला की भावानो 1नंबर

    • @viju21787
      @viju21787 2 дні тому

      सर्जा प्रेमी नाही म्हणत भावा ही लिंबू फॅन आग लावायची काम करतात जास्त

  • @mayurdamugade4498
    @mayurdamugade4498 3 дні тому +2

    aaban cha bavrya kutue aahe disat. nahi