500 km वरून बैलजोडी आली आणि ठरली सातेवाडी मैदानाची प्रथम क्रमांकाचे मानकरी !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 лис 2024

КОМЕНТАРІ • 229

  • @misalshrikant2172
    @misalshrikant2172 2 дні тому +67

    आज फक्त एकदा गाट पढली आहे आनखीन भरपूर बकासुर संग लडत होनार आहेत ओन्ली बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर बकासुर 🦁🦁🦁🦁🦁🦁🦁🦁

  • @CricketGamer19
    @CricketGamer19 2 дні тому +37

    या बैल मालकाचे बकासुरवरचे प्रेम पहा, आपले बकासुर सोबत फायनल मध्ये सोबत पळुन सामना निकाल घेतला त्या बद्दल बकासुर बब्या हरण्या सर्वांचे हार्दिक शुभेच्छा.

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 2 дні тому +42

    लक्षा हरण्या दोन्ही बैलाच खूप खूप शुभेच्छा ❤
    चांगली पळाली दोन्ही नंदि ❤
    पुढिल वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ❤

  • @rohinisutar2712
    @rohinisutar2712 2 дні тому +45

    Congratulation lakshya harnya.आमच्या देवाला टक्कर दिलीत तुम्ही.चांगली जोडी आहे तुमची.खुप खुप शुभेच्छा आणि आजच्या विजयासाठी अभिनंदन ❤❤❤❤

  • @HarishJashav-zt4ze
    @HarishJashav-zt4ze 2 дні тому +19

    अरे बकासुर निकालाचा बादशहा बादशहा आहे किंग मॅन किंग बकासुर❤❤❤

  • @sumeet2187
    @sumeet2187 2 дні тому +36

    निकालाचा बादशहा आहे बकासुर ... थोडी गाडी माग होती तरी बक्या नी ओढली गाडी , घोट चा सर्जा असता तर दिसून सुद्धा दिली नसती गाडी
    असो तुमचं सुद्धा अभिनंदन पण अस नका बोलू कोणाला घावणार नाही , खूप जण आहेत इकडे रती महारथी ,
    बकासुर चा पैरा बघा , नाहीतर तुम्हाला अंतराने दिसली असती गाडी
    तुमचं अभिनंदन

  • @Sharyatpremi6300
    @Sharyatpremi6300 2 дні тому +26

    अभिनंदन 💐💐 फक्त एवढे हवेत जाऊ नका घाटावर येऊन घाटावरच्या बैलांना कमी समजू नका किती तरी बैल आहेत टक्कर द्यायला काल परवा च मैदान झालं त्यामुळे बरेच टॉप चे नंदी आज आरामावर होते 🙏😊 बाकी तुमचं घाटावर स्वागतच आहे पुन्हा एकदा अभिनंदन 💐💐

    • @nileshsawant3763
      @nileshsawant3763 2 дні тому +10

      एक नंबर भाऊ आपल्याकडे येऊन माज करतात ही त्यना tynchya जागा दाकवली पाहिजे तेथेच ठेवले पाहिजे नाहीतर ही उडतील आपल्यावर नाद आपला आहे सातारा छ कडी आपल्याला trol करतात ही

    • @yogeshshitole9656
      @yogeshshitole9656 2 дні тому +4

      @@Sharyatpremi6300 भावा तो देवाभाई चे ड्रायव्हर त्या दिवशी 1 नंबर केला तर हवेत गेला होता.. छकडी ने फरक पडत नाही बोलत होता.. परवा सेमी ल च घरी गेला.. टॉप पेरा असताना सुद्धा.. रायफल ने गाडी मारली सेमित

  • @SushantKhedekar-ps9eh
    @SushantKhedekar-ps9eh 2 дні тому +22

    अभिनंदन आहे भावा तुमचं 👍👍 एक लक्ष्यात ठेवा बकासुर चि बरोबरी नका करू 👍नेहमी गुलालत राहाल 👍👍

  • @User_24529
    @User_24529 2 дні тому +33

    आरे भाऊ तू म्हणतो आमची गाडी बुढात कोण धरू शकत नाही अरे दादा बकासुर आणि मांगडे तात्या चां सुंदर गाडी असली ना तर तुझी गाडी बुढात च असेल तेव्हा ती गाडी अर्ध्यात पोचलेली अस्सल❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👑👑👑👑👑👑👑👑

    • @DeepakYadav-ou9cz
      @DeepakYadav-ou9cz 2 дні тому +1

      सुंदर किंग आहे भावा

    • @Yedjhavapana
      @Yedjhavapana День тому

      Ye bat 😂 sunder sarkha tal kunala ny 😂 ani manghar cha vadal 😂

  • @ajaykadam1561
    @ajaykadam1561 2 дні тому +44

    पहिले तुमचे खूप खूप अभिनंदन पण तुमची गाडी बुडात नाही पकडणार तर बुडात ठेवलं निर्विवाद वर्चस्व बक्या डॉन 💥💥💥💥

  • @avinashchandramore9958
    @avinashchandramore9958 2 дні тому +25

    बकासुर सोबत सामना केलाय म्हणजे टॉपच हत्यार आहे.... तुमच्याकडे घाट गाजवण्यासाठी सज्ज रहा..... अभिनंदन पुढीलवाटचाली साठी शुभेच्छा... 👌👌👌

  • @anantawagh6133
    @anantawagh6133 День тому

    छान अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा पिलीव कुसमोड ग्रुप

  • @dattasonwane5081
    @dattasonwane5081 2 дні тому +18

    नका बुलढाणेकर इकडं सातारी छकडी मैदानावर एकसे बडकर एक आहेत.यांच्या नका नादी लागू....लखन.. अर्जुनवाले असच करत होते...😅. बकासुर ने तर भल्या भल्यांना घाम फोडलाय त्याच्या तर नादिच लागु नका..... तुम्ही एक नंबर केला तुमच मनापासून अभिनंदन.....

    • @dattasonwane5081
      @dattasonwane5081 2 дні тому +1

      हो ना..... अर्जुन पण चांगला बैल आहे....बैलं चागलेत...पण मालकं हवेत जातात लगेच...

    • @vinayakangre7962
      @vinayakangre7962 2 дні тому +2

      खरंय दादा घोटावाडे मुळशी मैदानात आम्ही होतो खूप माज केला होता लखन देवा वाल्यानी आत्ता मैदानात पण दिसत नाहीत

    • @Facelessman7
      @Facelessman7 9 годин тому

      Bc tya lakhan ne bakasur la tyachya gharat ghusun 11 Vela sutta thokala ahe Ani tumhi 1 da ky jinklat hawa karyla lagta jara tari laj balga maths yet ki nahi tumhala bc 11-1 madhe jamin asmancha farak ahe 😂😂😂

  • @prayagumak6269
    @prayagumak6269 2 дні тому +20

    इकडं चांगले चांगले गार करून सोडले फक्त हवेत उडु नका #बक्या प्रेमी❤️

    • @Mathur00099
      @Mathur00099 2 дні тому +1

      Bakya thokla baherun yeun😅

    • @prayagumak6269
      @prayagumak6269 2 дні тому +4

      @@Mathur00099 तुमचं बाहेर काढा आधी 😂

    • @yogeshshitole9656
      @yogeshshitole9656 2 дні тому +4

      ​@@Mathur00099 तुम्हाला.. आदत वासरे ठोकतात .. गटाला 2 वेळेस पळाला तरी गट निघत नाही.. 1 नंबर तर वर्ष भर भेटत पण नाही ते बघ.. दुसऱ्याचे माप काढतोय.. तुमची लायकी नाही 1 नंबर करायची ...टॉप पेरा असला तरी

    • @GANESHNANGARE-gx8xs
      @GANESHNANGARE-gx8xs 2 дні тому +3

      ​@@Mathur00099yedgandya samna jhala..tumcha limbu la tar 3no valya bailane thokun gele binjod la..tumcha ghatavar kam nhi titech tumchi jaga dakhvale yet ahe 2 3no vale bail😂

  • @sp-jo8nz
    @sp-jo8nz 2 дні тому +17

    गरीबाची लक्ष्मी आली उजेडात चांगलं झाल जिंकला..तरी बकासुर मुळे जास्त फोकस ला आला नाहीतर 10 टांग्यान जरी फायनल घेतला असता तरी नसता आला उजेडात😅

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 2 дні тому +2

    बकासुर बकासुर आणि बकासुर मला पन ख़ुप आवडतो ख़ुप प्रेम आहे पन मित्रानो प्रत्येक जन गुलालासाठी रात्रणदिवस मारतोय त्यांचेपन बैल उजेडात आले पाहिजेत.त्यामुळी सोबतच्या गाडीला नीगेटिव कमेंट देऊ नका.❤

  • @santoshtapase9720
    @santoshtapase9720 2 дні тому +48

    निकालाचा बेताज बादशहा नवम हिंद केसरी बकासुर सोबत सामना झाला अभिनंदन ❤️👍🏻

  • @आम्हीगडचिरोलीकर

    कोहिनूर प्रेमी. दोन्ही गाडया मालकांना खूप शुभेछा 🎉

  • @jalindardivate7004
    @jalindardivate7004 2 дні тому +7

    बकासुर नाद करायचा नाही. कारण तो बैलगाडी मदला देव आहे राहिला विषय आजच घोटच सर्जा आणि बकासुर असताना तुमचा दोन नंबर असता

  • @rushikeshchavan3401
    @rushikeshchavan3401 2 дні тому +11

    किंग किंग असतो बाळ बकासुर ❤

  • @pravindhangade2714
    @pravindhangade2714 2 дні тому +6

    लक्षा आणी हारन्या अभिनंदन तुम्ही 500 किलोमीटर अंतरावरून आलात अभिनंदन ❤

  • @RupeshMahajan-h8h
    @RupeshMahajan-h8h 2 дні тому +13

    जेवढे त्याची एक नंबर आहे तेवढे तुमचे मैदान नाही😂😂

    • @satish__official_1433
      @satish__official_1433 2 дні тому +1

      Are dusryanla pn paha n kdhi tri sukhat paktek vel aapnch rahin aas krun kas chaln

  • @ShamraoParse
    @ShamraoParse 2 дні тому +25

    भावानो तुमची जोडी चांगली पळाली गुलालात राहिली सामना निकाल दिला.परंतुभावनो बकासुरला ट्रोल करू नका कारण तो देव आहे बकासुर कोनत्या बी बैला बरोबर पळतो.आदत खोंडा बरोबर पळतो आणि नंबर करून दाखवतो कारन तो देव आहे .त्याला नाव ठेवु नका.त्याला कमी समजू नका.धण्यवाद तुमच्या दोन्ही बैलांना.❤

  • @amrutghodake8662
    @amrutghodake8662 2 дні тому +12

    लखन वाले असेच हवेत उडत होते आता कुठे तर त्यांनाचच माहीत नाही

    • @शंकरपटएकनाद
      @शंकरपटएकनाद 2 дні тому +2

      Lakhan bimar aahe treatment chalu aahe

    • @Sharyatpremi6300
      @Sharyatpremi6300 2 дні тому +3

      @@शंकरपटएकनाद लवकर च बरा होऊन मैदानात येऊदे ही प्रार्थना 🙏🙏🙏🙏 कारण एकाला दुसरा असा प्रतिस्पर्धी असल्याशिवाय या खेळाला मजा नाही प्रतिस्पर्धी हे असलेच पाहिजेत त्यातून हार जीत म्हणजे नाण्याच्या दोन बाजू 🙏😊

    • @Yedjhavapana
      @Yedjhavapana День тому

      ​@@शंकरपटएकनादdya ajun enjection 😂

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 2 дні тому +7

    अभिनंदन 🎉🎉🎉🎉🎉 आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक सदिच्छा 🎉🎉🎉🎉🎉❤ एक बकासुर प्रेमी ❤

  • @Bailgada884
    @Bailgada884 2 дні тому +37

    जळक्यानो ,बकासुर ला देव बाकीच्यां बैलाना राक्षस मानतात हारामि गरिबांचा कधी तरी मोठ्या मनाने अभिनंदन करा

    • @alkaneman2007
      @alkaneman2007 2 дні тому +3

      हा खेळ आहे कुठल्या ही नंदी ना नावे ढेऊ नका बकासुर प्रेमी ❤❤❤❤

    • @KiranHake-m3j
      @KiranHake-m3j 2 дні тому +2

      Bakya Vishay top❤

    • @Bailgada884
      @Bailgada884 2 дні тому

      🍌🍌🍌

    • @Sharyatpremi6300
      @Sharyatpremi6300 2 дні тому

      @@Bailgada884 भाऊ कुणाला कुणी नाव ठेवली नाहीत फक्त त्याने इकडच्या बैलांना कमी समजला त्यामुळे त्याला एवढं च सांगणं कि इकडे ही रथी महारथी आहेत त्यामुळे इकडच्या बैलांना कमी समजू नका त्यात सर्व च नंदी आले

    • @Yedjhavapana
      @Yedjhavapana День тому

      Bochya pagarya 😂😂😂

  • @Sb_96k_4u
    @Sb_96k_4u 2 дні тому +7

    जेवढं तळ बुलढाणा एक्सप्रेस बब्या ला आहे तेवढं नाही कोनाला

  • @OmrajRandheVlogs
    @OmrajRandheVlogs 2 дні тому +8

    Tumhi ek number kela yacha aanand ghya to king hai tyachi barobari nka karu

  • @Vaidhahi.p
    @Vaidhahi.p 2 дні тому +6

    असा माज केला होता अर्जुन वाल्या नी बकासुर ने 4 वेळा ठोकला तिकडे जाऊन तुमचा गावात 😂😂

  • @sunilshigvan7529
    @sunilshigvan7529 2 дні тому +6

    अभिनंदन तुमचे ❤❤❤
    बकासुर प्रेमी

  • @prathmesh00
    @prathmesh00 2 дні тому +11

    मांगडे तात्या चा सुंदर नाम तो सूना ही होगा तळातला बादशाह लावा ताकत 💪👑

  • @manoharjadhao4760
    @manoharjadhao4760 2 дні тому +8

    दोन्ही गाडीचे अभिनंदन

  • @akshayjadyar1956
    @akshayjadyar1956 2 дні тому +5

    बुढात बक्या ची गाडी जाऊदे माणघरच्या वादळ ची गाडी तुम्ही पकडून दाखवा😂😂 तुम्ही जिंकलात तुमचं खुप मनापासून अभिनंदन फक्त जमिनीवर राहा आणि मजा घ्या शर्यतीचा ❤️❤️🙌

    • @DeepakYadav-ou9cz
      @DeepakYadav-ou9cz 2 дні тому

      त्या दिवशी समान निकाल पाहिजे होता माझ्या मते

  • @techniqueoftrading
    @techniqueoftrading 2 дні тому +6

    Khup khup shubhechay

  • @baikarvivek3649
    @baikarvivek3649 2 дні тому +2

    इतिहास माहित नाही वाटत बकासुरचा..❤

  • @sonyamatere500
    @sonyamatere500 День тому

    कोणी ही नाव ठेयू नका गरीब गाडीमालक आहेतबैल खुप छान पलतात आपल्या इकड़े येउन नंबर केला आहे अभिनंदन तुमचे जिनकल्यावर थोड़ होत तेवड़ा समजुन घ्या🙏🏻❤️

  • @akashay-x2o
    @akashay-x2o 2 дні тому +11

    शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ❤❤❤एक बकासुर प्रेमी ❤❤❤💐💐💐

  • @Badshahman0571
    @Badshahman0571 2 дні тому +6

    अभिनंदन सर्वांचं बक्या आणि लक्ष्या छान पळाले 🎉🎉🎉🎉🎉

  • @NihalKhetale
    @NihalKhetale 2 дні тому +2

    डॉन आहे तो बकासुर ❤❤

  • @mangeshgandhale9836
    @mangeshgandhale9836 2 дні тому +15

    King of bailgada Bakasur ❤

  • @Mr_dip_1001
    @Mr_dip_1001 2 дні тому +2

    Congratulations 🎉🎉🎉🎉🎉🎉 alllll bakasur cha speed 🚄🚅 zalay he 💯🎊🎉

  • @pravinbagal825
    @pravinbagal825 2 дні тому +14

    अस नका बोलू की तळात कोणच गाड़ी धरु शकत नाय.... boss सूंदर .भारत .घोट चा सर्जा याना पन खूप स्पीड आहे खालून ....#बकासुर प्रेमी

  • @AkashSharma-e7f
    @AkashSharma-e7f 2 дні тому +7

    Abhinandan 🎉 Bakasur Premi Nanded 👑✨ ❤ MH 26

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 2 дні тому +5

    अभिनंदन ❤️

  • @vinayakangre7962
    @vinayakangre7962 2 дні тому +2

    500 km वरून येऊन आमच्या गावठी बरोबर घासघिस करून 1 नंबर केलात अभिनंदन पण बरोबरी नका करू लखन देवा वाल्यानी पण माज केला आत्ता दिसत पण नाहीत मैदानात ओम बैलाने गट काढला होता एका मैदानात त्यांनी पण हेच केल आमचा गावठी ( बकासुर )अजून पळतोय आणि पळतच राहणार तुमच्या सारखे किती येऊन गेले पण त्याची बरोबरी नाही करू शकणार 1 मैदान मारलं म्हणून कोण बादशहा होत नाही only 1 किंग बादशहा नव्वम हिंदकेशरी रुस्तम हिंद केसरी बकासुर बकासुर आणि फक्त बकासुर...

  • @KaustubhBansode
    @KaustubhBansode День тому +1

    Hyana garv ahe ki tyanchi gadi aplyakadche bail dharu shaknar nahit babyala valyana vichara mhanav bakasur ch nav athvty ka sarkh sarkh bakasur la bail purla ki to konalach sodat nahi tyane marathvadyat yeun saglya ringya thoklya hotya

  • @PratapJadhav-z4n
    @PratapJadhav-z4n 2 дні тому +9

    ❤❤❤ Sabse katil bakasur patil 🔥🔥🔥 0n nikal samna dila te tumhala many navta he chukich vagle tumhi te ny patal karan bakasur mule aaj lakho log bail gada sharyat pahtat ani tyani khup kamval aahe manun tumhi tyachi barobari karu nka 😅😅😅 bakasur premi hingoli kar 😚😚😚

    • @AfhjfcfjH
      @AfhjfcfjH 2 дні тому +1

      Lavdya tynachach nikal hota bakasur cha nava mule tyala samna dilay

    • @nikhilchikte9117
      @nikhilchikte9117 2 дні тому

      😅

    • @GANESHNANGARE-gx8xs
      @GANESHNANGARE-gx8xs 2 дні тому

      ​@@AfhjfcfjHdolyat land gelay ka bagh nit mang bol..samna nikal ahe

    • @Yedjhavapana
      @Yedjhavapana День тому

      ​@@AfhjfcfjHrandi chi paidas disli aaj 😂😂😂

  • @RohidasMadane-le4zg
    @RohidasMadane-le4zg 2 дні тому +3

    आभिनंदन ❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 День тому

    गरीबाला ग़ुलाल लागला आंनद वाटला 👍🏻👍🏻☺️☺️

  • @rafboy49
    @rafboy49 2 дні тому +13

    Bakya don ❤

  • @shubhamraje2673
    @shubhamraje2673 2 дні тому +4

    King king king Bakya Don ✌💪👑❤

  • @AvinashGhanekar-ze1sn
    @AvinashGhanekar-ze1sn 2 дні тому +16

    भाऊ अस बोलू पण नका गाडी पकडणा नहीं ऐक नंबर केल तूमी बकासूर चा नादी नका लागूं तूमी

  • @gajananpawar2658
    @gajananpawar2658 День тому

    Congratulations 🎉🎉

  • @yogeshghule6262
    @yogeshghule6262 2 дні тому +1

    अभिनंदन🎉🎉🎉

  • @ArjunJadhav-cx3zg
    @ArjunJadhav-cx3zg 2 дні тому +11

    ईथे बादशहा आणि बादशहा आमचा. बकासुर

    • @baap291
      @baap291 2 дні тому

      शेन खा बकासूर चि

  • @mayurpuram18
    @mayurpuram18 День тому

    Tyancha pn bail lay mst palala bakasur sobt paira kra mst palel gadi

  • @KaluramNavale
    @KaluramNavale 2 дні тому +4

    किंग बकासुर....

  • @रांगडा111
    @रांगडा111 2 дні тому +16

    सरांचा सर्जा अड्ड्यावर येतं नाही, पण वैभवा माञ मस्त मजेत आहे, फुकटचा बैल आणि बाय सापडली त्याला, आरे देवा उचल लवकर त्यांना 😂😂 😂😂😂😂

    • @baap291
      @baap291 2 дні тому

      Tuzi bahin pn de Ani kelya saswad la yetoy tuza aai bahin pn gay ye ka😅😅

    • @Yedjhavapana
      @Yedjhavapana День тому

      Gai 😂😂

    • @Raju123mestri
      @Raju123mestri День тому

      🤣🤣🤣🤣

  • @vaishalikale-ub2hc
    @vaishalikale-ub2hc День тому

    Yacha bolnya warun tar wattai yala bakasur chi gadi marayichi hoti pn to bap ahe saglyancha he visru nka❤❤❤❤❤

  • @GadvepoojaGadve
    @GadvepoojaGadve 2 дні тому +4

    ❤ बकासुर 🎉

  • @saidvlogercivildevloper
    @saidvlogercivildevloper 2 дні тому

    Khup khup subhechya

  • @mayurpuram18
    @mayurpuram18 2 дні тому +4

    Aankhi ekda bakasur sobt sharyat karun bagh mg mahit hoil tyachi gadi kon pkdto mhnun ka nhi pakdu skt

  • @SomeshJadhal
    @SomeshJadhal 2 дні тому +1

    Buldhana bolte sabko kolate❤

  • @BhimaKale-n5q
    @BhimaKale-n5q 2 дні тому +2

    Are bhava sagalyachya Nadi laga pan bakasurchya naka lagu

  • @ShyamBhor-c9q
    @ShyamBhor-c9q 2 дні тому +5

    Bakasur shi barobari naka karu to jail ty maidanat ata 1 no kartoy tyla paira changla navta aj tymule tumchi gadi bakasur la chitakli paira tyla purnara asta tar tumchy gadila tyne javal pan nasta yau dila

  • @tusharjamdade2953
    @tusharjamdade2953 День тому

    Bakasur chi Gadi Ghasli maje Top ch Hatyar Ahe Pudhchya Vatchalis subechya🎉

  • @aviborse414
    @aviborse414 2 дні тому +3

    बकासुर चा नाद कुठे करतो बकासुर ला जर टाप चा पेहरा आसता तर तुला समजल आसत बकासुरला निकाला चा बादशाहा का महणतात ते

  • @SachinJoshi-g4t
    @SachinJoshi-g4t 2 дні тому

    अभिनंदन 🎉🎉

  • @VijendraBhuvad
    @VijendraBhuvad 2 дні тому +100

    बकासुर आणि सर्जा त्यांच्या घरात जाऊन एक केला ते विसरले वाट😂😂

    • @yashfashionrethare6588
      @yashfashionrethare6588 2 дні тому +16

      Semi la gadi fall zale te ka😂😂

    • @VijendraBhuvad
      @VijendraBhuvad 2 дні тому

      @yashfashionrethare6588 हो का तुला एकट्याला फॉल दिसली वाट बाकीचे लोक येडी...

    • @Naam-jaane-de
      @Naam-jaane-de 2 дні тому

      ​@@yashfashionrethare6588lund ghe😂

    • @Rishi_4545
      @Rishi_4545 2 дні тому

      ​@@yashfashionrethare6588😂😂

    • @sumeet2187
      @sumeet2187 2 дні тому +14

      असू दे मित्रा , बकासुर मूळ खूप जण उजेडात येतात

  • @ajitravkhot
    @ajitravkhot 2 дні тому

    Abhinandan🎉

  • @kiranzine9835
    @kiranzine9835 2 дні тому +25

    बकासुर सोबत दोन नंबरचा बैल होता म्हणून तुम्ही त्याला खेटले एक नंबरचा बैल असता तर तुम्हाला त्यानी सेपटाला पण शिवू दिले नसते लक्षात घ्या.

    • @vishalgadekar5683
      @vishalgadekar5683 2 дні тому

      😂😂😂

    • @keshavmonde1699
      @keshavmonde1699 2 дні тому

      Yes

    • @DeepakYadav-ou9cz
      @DeepakYadav-ou9cz 2 дні тому

      भावा तो बब्या २नंबर चा नाही त्याजी खरेदी ३३लाख रुपये आहे आदी माहिती घे मग त्या नंदी ला २ नंबर बोल ok

    • @Yedjhavapana
      @Yedjhavapana День тому

      ​@@DeepakYadav-ou9czyachya adhi kuth 1 no kela 😂 mi tar aaj ch baghtoy 😂😂😂

    • @yogeshkadam5251
      @yogeshkadam5251 День тому

      हार पचवायला शिका शेठ

  • @manoharjadhao4760
    @manoharjadhao4760 2 дні тому +3

    सामना निकाल आहे आणि दोन्ही गाडीला नंबर दिल आहे

  • @amitamkar3530
    @amitamkar3530 2 дні тому +4

    बकासुर बरोबर दुसरा बैल हवा होता

  • @kirankumarlalge2439
    @kirankumarlalge2439 2 дні тому

    Abhinandan

  • @Gawali1234
    @Gawali1234 2 дні тому +6

    गाडी मारली का तर मारलीच पाय पुढे होते ❤❤❤

    • @KiranHake-m3j
      @KiranHake-m3j 2 дні тому +1

      🎉

    • @Abhijit-p-Mokashi
      @Abhijit-p-Mokashi 2 дні тому +3

      अरे भाऊ बकासुर बर नवीन बैल होता जर घोट चा सर्जा असता तर काय झालं आस्ते विचार कर ..निकाल एकदम सुटता घेतला असता

    • @Bailgada884
      @Bailgada884 2 дні тому

      निकाल स्पष्ट होता पायावर

    • @ganeshbabar8725
      @ganeshbabar8725 2 дні тому

      तेचा पाय होता बकासुर च तोडं होत

    • @rohitdhumal-tg2id
      @rohitdhumal-tg2id 2 дні тому +1

      संघटनेचा नियम बघा कुठला पण अवयव रेषेला असला कि निकाल असतो निकाल सामनाचं आहे

  • @sanketjagtap8934
    @sanketjagtap8934 2 дні тому +3

    Budat dharu shakat nhi pn nikalacha badsha ani overtake king 👑 mahitch asel bakya overtake karnar manje karnar 🔥

  • @RonKiller-ys2tm
    @RonKiller-ys2tm 2 дні тому

    Rizal 8181 ,mangade tatyancha sunder,vadal hyancha tal baghayla sang

  • @pubgbgmi9916
    @pubgbgmi9916 2 дні тому +14

    Lay nka udu tumhi 😂😂😂 thodyach divsat ghari janar aahe 😂😂😂

    • @akashay-x2o
      @akashay-x2o 2 дні тому +1

      गप रे लवड्या 🍌 मी पण बकासुर प्रेमी आहे 💯 गरीबांचा बैल आहे उजेडात आले हे महत्त्वाचे आहे 💯❤

    • @sachinbhagat2932
      @sachinbhagat2932 2 дні тому

      Open madhe khela mag samjhel yana

    • @yogeshshitole9656
      @yogeshshitole9656 2 дні тому

      ​@@sachinbhagat2932 त्या दिवशी देवा भाई च 1 नंबर झाला तेव्हा पण किशोर ड्रायव्हर बोलत होते की छकडी मध्ये फरक पडत नाही ... पण परवा चोराडे च मैदानात सेमी ल हरला.. टॉप पेरा असून पण.. संभाजी नगर चे बैल काही काळ पळतात पण टिकून नाही पळू शकत...

  • @GaneshJamdar-vc4jo
    @GaneshJamdar-vc4jo 2 дні тому +13

    बोर्डाचं काय बोलू नको निकालात तो ठोकतो म्हणजे ठोकतो प्रत्येक मैदानात नवीन चेहरा घेऊन उगवत होतो त्याला नाव ठेवू नकोस तू आम्ही देव म्हणतो त्याला त्याच्या पाया पड बकासुरच्या

  • @Animal-walfare
    @Animal-walfare 2 дні тому +4

    Mitra jinklass abhinandan dev tula yash devo . Pan tuj ek vakya khatakl bakasurchi gadi maraychi tujya malkachi ichha hoti pan te na bolta tu samnyat utarlas tari bar vatl malkala as bollas ani rahila prashn tujya nandincha te khup chhan palale pan tujya bolnyat ahankar distoy .asch ek jan bolla hota mage kahi diwsa purvi aj tyachi bail gatala nahitr semilach ghari jatat garv jast diws tikat nahi ani rahila prashn bakasurcha tr toh amchyasathi dev ahe ani tyachya virodhat 2/4 kutri bhukli mhnun tyach mahtv kami nahi honar next time open maidanat palav gadi ani pakad bakasurla jara bgude amhala pan kiti maj ahe tujyat

  • @NitinThombare-ip3lw
    @NitinThombare-ip3lw 2 дні тому +23

    अरे बाबा.. चुकून झालं... जोड बरोबर नव्हता किंग ला... नाय... तर तुमचा 2.. होता

    • @vishalkadam8788
      @vishalkadam8788 2 дні тому +10

      समाधान माना शिका दुसऱ्याचा वाईट बघू नका

    • @Bailgada884
      @Bailgada884 2 дні тому

      ​@@vishalkadam8788जळके आहेतं साले बकासुर ला देव बाकीच्यां बैलाना राक्षस मानतात हारामि 😂

  • @sunitakaravkar1772
    @sunitakaravkar1772 2 дні тому

    Bakuuuu❤

  • @sandippol4937
    @sandippol4937 2 дні тому +4

    पुसेगाव ला गट पण नाय निघणार

  • @Abhayyyy_09
    @Abhayyyy_09 День тому

    बकासुर ला हरवणारे किती गेले इतिहास बघा
    त्या गावठी चा नाद कुठ करता

  • @niteshmestry8826
    @niteshmestry8826 2 дні тому +2

    Dharu shakat ny na bakasur mahit ahe na to dakvel kashi gadi dhartat ti

  • @petloverirshad3631
    @petloverirshad3631 2 дні тому +1

    Khodache 50lakh kimat zali

  • @sachinchavan3409
    @sachinchavan3409 2 дні тому

    Udu naka😊

  • @GaneshJamdar-vc4jo
    @GaneshJamdar-vc4jo 2 дні тому +9

    बक्कासुरला वाईट वंगाळ बोलू नको अख्या महाराष्ट्राचा देव आहे तो

  • @bhanudasbansode1461
    @bhanudasbansode1461 2 дні тому

    अहो चांगल्याला चांगलं म्हणायला शिकावे. खरा १ च नंबर होता. पण बकासुर म्हणूनच सामना निकाल हे बरोबर नाही.😂😂😂😂😂

    • @Yedjhavapana
      @Yedjhavapana День тому

      Tujhi aai pn baju valyani jhavali pn baapala vait vatayala nko mhanun tula bapacha nav detat 😂😂

  • @sagarrindhe3575
    @sagarrindhe3575 2 дні тому +1

    अभिनंदन भाऊ

  • @YogeshKarvande-c5z
    @YogeshKarvande-c5z 2 дні тому

    Number dya malkacha

  • @ganeshKumbhar-yq9gj
    @ganeshKumbhar-yq9gj 2 дні тому +14

    अरे निकाल बकासुर चा आहे नीट बग निकालाचा बेताज बादशाह समना झाला जाऊदे ❤

    • @Siyaram786s
      @Siyaram786s 2 дні тому +2

      Ha na , 😢 bakasur ch nikal asun samana Dil

  • @AvinashGhanekar-ze1sn
    @AvinashGhanekar-ze1sn День тому

    अस बोलू पण नका तूमी जेवडे तूमचे मैदान नाही तेवडे बकासूर चे गूलाल आहेत समजल ना बकासूर चा नादी नका लागूं

  • @tusharjamdade2953
    @tusharjamdade2953 2 дні тому

    Bhai samna nikal dila changal zhal pn tumi Bakasur cha Nad karu naka Yevdach sangan ahe 🙏

  • @VikramSuryawanshi-cg6tf
    @VikramSuryawanshi-cg6tf 2 дні тому

    1❤

  • @GANESHNANGARE-gx8xs
    @GANESHNANGARE-gx8xs 2 дні тому

    Bhava tu jasa bolas na ki tumcha gadila amchya ikadche konich dharu shakat nhi ..tasach ek jan bolle hothe ..aaj tenna mage padla amchya bakya ne..tya mule ase challenge naka det jau to bakya ahe kadhi kai karel konala mahit sudha padnar ny asa rakshashi pal ahe teja..#bakyadon🔥👑

  • @rajendrainjekar1906
    @rajendrainjekar1906 2 дні тому +1

    बैल उजवीकडे पैलतोका

  • @uddhav9654
    @uddhav9654 2 дні тому

    Sankar patache bail kayam top la paltat aaj hi jodi aani dusre pan bail aahe babya aani lakhan Aarjun top che

  • @yashfashionrethare6588
    @yashfashionrethare6588 2 дні тому +1

    1 number fkt tumchach ahe

  • @NikhilIvare
    @NikhilIvare 2 дні тому

    आर ह्या बकासुर वाल्याना काय वाटत की आमच्या सारखं कोणच नाय

    • @GANESHNANGARE-gx8xs
      @GANESHNANGARE-gx8xs 2 дні тому +1

      Bhava tas ny je bakasur la nav thevtat tenna uttar deyach kam amhi karto🙏

    • @aniketpisal8755
      @aniketpisal8755 День тому

      Barobr konch nahi...king ahe bakasur 🎉