माझ्या या छोट्याशा चुकीमुळे बायको मुलीला घेऊन माहेरी चालली 😓| एवढं काय चुकलं माझं 😞
Вставка
- Опубліковано 4 кві 2023
- माझ्या या छोटयाश्या चुकीमुळे बायको मुलीला घेउन माहेरी चालली | एवढं काय चुकलं माझं | Couple vlog | marathi vlog | Family Vlog | Daily Vlog | Funny Little girl
--------------------------------***-----------------------------------
नमस्कार मित्रांनो मी नितिन शिरसाट(Nitin Shirsat). स्वागत आहे तुमचं आपल्या Fit Beardass या Marathi Vlog | Family Vlog | Travel Vlog | Couple Vlog Channel वर.
--------------------------------***-----------------------------------
◆या व्हिडीओ बद्दल◆
मित्रांनो या (Vlog 176) व्हिडिओ मध्ये माझ्या कोणत्या चुकीमुळे बायको रूसून माहेरी चालली वगैरे सर्व गोष्टी पाहण्यासाठी हा Marathi Vlog पूर्ण पहा.
--------------------------------***-----------------------------------
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
नमस्कार मित्रांनो. 🙏
आपल्या मातृभाषेला, स्वभावाला, विचाराला, दिसण्याला अगदी कशालाही कुठल्याही प्रकारचं फिल्टर न लावता जसा आहे तसा Marathi Vlog तुमच्यासाठी सादर करणारं मराठमोळा चॅनल. हा चॅनल आपल्या सर्वांना एकाच धाग्यात जोडतो तो धागा म्हणजे आपली संस्कृती, आपली एकत्र कुटुंब पद्धती. या एकत्र कुटुंब पद्धतीत घडणाऱ्या चांगल्या - वाईट सर्व गोष्टी जशास तशा आपल्या समोर सादर करण्याचं प्रयत्न करणारा आपल्या सर्वांचा Fit Beardass चॅनल.
🙏धन्यवाद🙏
नितीन शिरसाट (Nitin Shirsat)
आपल्या Fit Beardas या Marathi Vlog Channel वरील Video आवडल्यास नक्की Like, Share & SUBSCRIBE करा हि विनंती. जय हिंद(Hind) जय महाराष्ट्र(Maharashtra) जय भारत(India)
--------------------------------***-----------------------------------
#couplevlog #vlog #familyvlog #funnykids #funnyvideo #littlekids #marathivlog #नवराबायकोकॉमेडी #navra_bayko
#little #maharashtra #fitbeardass #fatherdaughter #vlog #vlogs #dailyvlog #dailyvlogs #daily #dailyroutine
--------------------------------***-----------------------------------
तुमची दोघांची जोडी लाखात एक आहे ❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
तुमचे विडिओ छान असतात तुमची फॅमिली छान आहे थोड्या वेळा साठी खरेच वाटले दादा वहिनी सोडून जाते
😄😄....मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
दादा तुझ्यासारखा भाऊ सगळ्यांना मिळो ❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻
Khup chagle vichar Aahe dada tumche khrch
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
किती छान रिलेशन आहे दादा तुमचं
मनपूर्वक धन्यवाद 🙏😇
@@FitBeardass ❤❤❤ मी तुमचे व्हिडिओ बघते मला खूप आवडतात
खूप छान आहे ताई दादा
आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Kharach lahan mulan madhye divas kadhi sampto he kalatach nahi . Mulila sweet sweet 😘😘😘😘
मनपूर्वक धन्यवाद 🙏😊
Tumchi famy khoop chan aahe.....
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
👌👌
शिवाजी खुप छान दिसते
मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻
दादा तुला बहिण आहे का खर आहे लेडीज साठी दोन घर असतात एक सासर एक माहेर
बहीण नाहीये मला.....पण UA-cam मुळे खूप भेटल्या....मनःपूर्वक धन्यवाद 😇🙏🏻
😊
Khoop chaan bolalaat dada@@FitBeardass
🎉😢😮😅
दादा तुझ्यासारख्या भाऊ सगेळय मिळो
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Tumchya madam pn government service kartat ka
नाही.... बँक मधे आहे...
@@FitBeardass my mom is also working in bol(bank)
Mike ghya ki dada aata
मी लय कंजूस आहे ओ.....😂
Kharya bhau
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
माझा भाऊ पण खांदेश्वराला राहतो नवी मुंबई पनवेल
ओके...जवळच आहे
गोपाळ दुधाळ नाव आहे त्याचं माझा मावस भाऊ आहे तो नॅचरल लाईफ काम करतो म्हणजे वजन कमी करणे वाढवणे
नवी मुंबई त कुठे आहे वहिनी माहेर
उल्वे ला
होका आम्ही कामोठे ला राहतो दादा 😊
❤❤
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🏻😇
Pakav thumbnail
😂