एक गाव तेरा भानगडी | भाग #72 | Ek gav tera bhangadi | EP#72 | Marathi web series
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- त्यावेळीच जर एक जोराची थप्पड लावली असती तर कदाचीत आज ही वेळच आली नसती ..?
Dharma Movies Creation घेऊन आलो आहोत एक गाव तेरा भानगडी एपिसोड 72 तर नक्की बघा आणि हो आपलं Dharma Movies Creation चैनल ☞Subscribe करा!
Directed By : Dharmendra Yadav
Written By : Dharmendra Yadav
D.O.P : Karan Yadav
Edited By : Dharmendra Yadav
Assistant Director : Saurabh Yadav
☞Cast:
Dharmendra Yadav
Karan Yadav
Saurabh Yadav
Balasaheb Patil
Pratik Patil
Tanaji Bharte
Kiran Kamble
Akash Jadav
☞अधिक माहितीसाठी लगेचच आपलं Facebook आणि Instagram पेज फॉलो करा
☞Facebook- / dharmamoviescreation
☞Facebook Rahulya Soni Fanclub: / rahulya.sonifanclub
☞Instagram- / ek_gavterabhangadi
For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
#ekgavterabhangadi #episode72 - Комедії
Bhavadya ek No
बाळासाहेब आणि चतुर भावड्या राहुल नित्याच कामच लय भारी आसतय विषयच हार्ड
शेवटचे दोन मिनिटे आयुष्याचा सार सांगतात.
पालक हो वेळेतच सावध व्हा.नाहीतर सावध शब्दा मध्येच काय लपलेले आहे,?
आजचा विषय खूपच छान होता
चतुर,रामभाऊ आणि सर्व टीम लय भारी
पाऊस आणि रामभाऊ ची ती व्यक्तिरेखा आज लईच आवडली
SJ च्या भाषेत धुरळाच🔥🔥🔥🔥🔥
SJ Live Dubai fakt rambhau ch kautuk..!?
Tya peksha Tya nashebaz pora ne mast Kaam kelay
@@mh0972 होय खरं हाय
SJ Live Dubai रविंद्र साठे यांनी
चतूर भावड्या rocks😁😁👌👌❤️
चतुर गेला कामातून 😍😍
चतुर एकच नंबर.....☺️☺️☺️👌🏼👌👌👌👍
पाऊस झाला
झुंबुचुकु झुंबुचुकू 😂😂😂😂😂
रामा एक नंबर 😂😂😂😘
खूप छान संदेश दिलात तुही खूप छान चतुर भावड्या ने खूप छान केलंत तुम्ही पण बाळसाहेब असे नको बोलायला हवं होत बाळासाहेब सर्वाना मद्दत करतो पण खूप छान संदेश दिलात तुम्ही
1च नंबर चतुर भावड्या
व्यसन खुप वाईट आहे... खुप मस्त भाग आहे. All the best. DHARMA MOVIES...
चतुर ने जो बहुत अच्छा किरदार निभाया बहुत अच्छा जयपुर
चूरची अॅक्टिग लय भारी बरका....आस आजून दाखवाआ पूढ पण...
चतूर बेवडा..... रियल वाटली
😍😘आजचा एपीसोड एक नंबर होता 😍
के
Ekdum bhari ani motivation episode...........Thanks dharma movies creation channel...
आज समाजात सत्य आणि विदारक परस्थिती आहे , मस्त massage होता आजच्या एपिसोड चा
चतुर एक नंबर दारुड्याची नक्कल जमली आणि विषय ही एक नंबर मांडला आहे 👍👍👍👍💐
duudjdjjdf 🤣🤣😊😂🤣😄😉😉🕶🕶👓👓👓🕶🕶
I'm
and
Kddddddk
खूप छान होता आजचा episode . चतुर भावड्यांन मस्त Acting केली पण त्याने बाळासाहेबसला तस नाही बोलायला पाहिजे होत बाळासाहेब प्रत्येकाला जीव लावतात त्यांनी मानल्या प्रमाणे चतुर भावड्याला शोरूम पण बनवून देतील. आणि सर पप्पू केल्याने यांनी म्हणल्याप्रमाणे तुम्ही एक दा लातूर जिल्ह्यात एक शूट कराच . ❤️😘😘
Opoo00iuiioooooiii89888-c8i99
काय कमेंट करावी हेच कळत नाही
पण भाग छान आहे सत्यपरीस्थितीवर आधारित
मस्त एपिसोड आहे …आत्तापरयंतचा सरवात छान भाग आहे ...खेडेगावातील दारू ,मावा अशा बर्याच व्यसनांच्या आहारी गेलेल्या तरूनांच्या आणि त्याच्या कुटूंबातील भयानक वासतव दाखवनारा भाग आहे...आत्तापयरयंतचा सरवात बेस्ट एपिसोड .....सरवाचे अभिनय एकदम कडक......आणि तात्यांनी जे केले ते योग्यच केले......👌👌👌👌👌👌
🙏🙏🙏🙏🙏
दारुमुळ पुर्ण घराची वाट लागते
म्हणुन व्यसनाच्या हारी जावुनये
चतुर मस्त परफॉर्मेंस केला भावा
मस्त एपिसोड वाटला
V.K.
Chtur rama and pahuni bai 1 number kam 🤩🤩
तुमचा व्हिडिओ छान आहे
@@geetabagawade2880 maja konta....
आणी हो सोनाली रुपाली तुम्ही पन सगळ्या कलाकारांना खुप छान संदेश दिला
आज आप लोगों ने इस एपिसोड में बहुत ही अच्छा संदेश दिया है नशा करने से मनुष्य का पूरा जीवन बर्बाद हो जाता है और अपने परिवार से भी बिछड़ जाता है और ना ही उसकी समाज में कोई इज्जत रहती है
चतुर लई आगाव आहे 😄😄😄😄❤
😢😥 किरण सारखं मुलगा देवानं कुणाला पण देऊ नये..
Chatur bhawdya mast acting 👌
Pn Rahul tuzi tabbet ka ashi zali raw
Bahut mast chatur bhavdya.. Mast acting.. 👌👌👌👌✌️✌️✌️💐💐💐🙏🙏🙏🙏☀️☀️☀️🌟🌟🌟☀️☀️🌛🌛🌜🌜
👌👌👌
आजच्या पिढीला डोळ्यात अंजन घातलं तुम्ही. ग्रामीण भागातील वास्तविकता दाखवल्याबद्दल पूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन.चतुरचा अभिनय अप्रतिम होता.पण शेवट वेगळा झाला असता तर
My favourite serial... 😘you team..
खूपच छान आणि सायकल चे गाणे परफेअट
Chaturr eknumber acting ..ekdam perfect daruda ... ajibat over acting nai .. lay bhari musically episode ..asacb new new edition kart raha amhi tumchya support madhi ahi ..
चतुर एक नंबर च भावा
Rada
धर्मा सर आज तुम्ही खुपच भारी संदेश दिला आहे, कारण तुम्ही आपले वाटता मनापासून आणि खरं सांगायचं तर माझ्याकडे तुमचे कौतुक करायला शब्दच नाहीत, तुम्ही राव ग्रेट आहात
इ
Kiran sarkha mulga konalahi nasava
1 no episodes
डोळ्यात पाणी आणलं तात्यासाहेब
Kadak chatur
ए चतुर भावड्या.. एक नंबर..
चतुर नशात लई भारी सायकल चालवली
मस्त भाग आहे आणि चतुर तुला लय भारी काम जमले 👍👍👍👍👍👍
mast
Good
Hi
@@surajrider1213 o
चतुर 1 नंबर
चतुर भावड्या खूप छान काम करताय राव ,चागल काम सायकल सायकल गाण ,बोलायला तर शंब्दच नाहीत राव 💐💐👍👍👌👌
मला चतुर ने त्या किरण्या ला कस उठवले 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@
🧢🧢🧢
chatur acting Mastach 👌👌👌tuze hath khup beautiful haie
चतुर भावड्या एकच नंबर काम आज नाद खुळा
किरण ची acting लय मस्त👌🏻
Khup sundar episodes kela aahe rama tar full comedy manus aahe rao
चतूर एकदम मस्त
Chatur ur Acting is very real
Ek no chatur bhaudya
Episode mast aahi
Pn khup emotional karanara, ha episode hota
एक गाव तेरा भानगडी या मालिके मुळे समजात चांगला संदेश पोहोचतोय खूप छान आहे
चतुर भावड्या 1नंबर भावा, लय भारी😎😎😎
😂😂😂😂😂😂
चतुर भावड्याने एकटिंग मस्त केली
चतुर भावड्या एक नंबर
Super चतूर
व्यसनाधीन समाज हीच खरी समस्या, खूप छान एपिसोड
एक nember एपिसोड चतुर भावडय़ा jhaksssss
नशेत लै भारी साईकल चालवली बरका चतुरन लै झ्याकं काम केल बरका चतुर
माझी आवडती वेब सिरीज मालिका
❤️👈❤️👈
fj
Hi🔵🙏🙏🙏🙏👍👍👌👌👌👌
एक नंबर एपिसोड एक नंबर चतुर
चतुर एकच नं
मस्त एपिसोड होता Bhawanno
आवडला आपल्याला
चतुर लय भारी
चतुर लय भारी....कासा किर्न्या आय किर्न्या...अर उठ की
लय भारी चतुर
चतुर खूप छान acting जमली
Kdkk
ekach number
Dolyt pani ale kharch jagatil sadyparistete dakhun dele tumi 😢😢😢 keep it up .. 1 gav 13 bhangadi all team ..
इढबयसफरधल औ आहे हे मला
गठ़ज
सायकल .... गाण्याचा छान उपयोग केला !! पण शेवटी खुनखराबा झालाच .
अप्रतिम एपिसोड,,,
खूप छान एपिसोड आहे 👌👌👌👌
वाघ भिजवला राव
Kadakk
Ctur भावड्या एकच नंबर
चतुर भावाड्या 1नं. 👌👌👌
😎😎महेश 😎😎
ड🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
चतुर ने नशे मधे बाळासाहेबांना भारीच बोललं की...खुप भारी अँक्टींग केली राव...👌👌👌😂😂😂
Tatyasaheb.....Mast ......Inspirational Episode.....Mindblowing
Nise
Mast kam kele ahe
Good👍 Luck🤞🤞🤞
चतुर एक नबर ऑक्टीग 👌👌
चतुर एकदम छान
Nice.. Very emotional & heart touching act...
Nice story and acting
नशेच्या गोळ्या खाल्यावर जी ऍक्शन चतुरने केली आहे , ती अप्रतिम आहे, या ऍक्शन ला तोड नाही , मस्त ,झक्कास ,चतुर is ग्रेट ,👍👌
चतुर नाद खुळा 😘😘😘
Mast
Mast acting laka chatur
Kadak ram bhau
Caturbhu khup chan
बाळासाहेबाना सागीतल आसत तर तो समजला आसता
व्यसना हा 1. नंबर
कडक
Supr bhawa drink is not a safe life ani Ya episode madhe tumhi khup Chan ani real life dakhwoli bhao Ek no ayusaha til sarwat Mota prsang dakhwla bhao 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍
चतुर भावड्या क्रिकेटर एक भाग पाहिजे
Fgh
Kaddak
nice 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Nice episode
Kharach daru piun bapachya aaganvar janaryana as kel pahije salyasani
चतुर भाऊ नि ek नंबर acting केली राव