आकड्याने पकडले मोठ-मोठे खेकडे. Amazing mud Crab's catching🦀. mumbai indian fishing 🎣

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 чер 2022
  • नमस्कार मंडळी,,
    आज आपण अकड्याच्या मदतीने मोठे खेकडे काढण्यासाठी जाणार आहोत.खेकडे काढायची ही खूप जुनी पद्धत आहे,ज्यामध्ये आपण खेकड्याच्या घरातून खेकडे पकडतो.
    या पद्धतीने खेकडे पकडायला मन शांत ठेवून हळुवारपणे खेकड्याचा अकड्यावर झालेला चावा समजून घेऊन खेकडा बाहेर खेचायचा असतो.
    =========================================

КОМЕНТАРІ • 125