Khillar Maharashtrachi Shaan | कपिला खिल्लार वळू | Piraji Bhosale, Pune | Khillar | 2019
Вставка
- Опубліковано 16 лип 2019
- खिल्लार महाराष्ट्राची शान चॅनल वर आज पाहणार आहोत, पिराजी भोसले, राहणार पुणे यांच्या कडील जातिवंत ४ दाती कपिला खिल्लार वळू (सोन्या) !
पुणे शहरातील सिमेंट-काँक्रीटच्या जंगलात सांभाळलेली जातीवंत खिललार जनावरे व पोटच्या मुलांपेक्षा जास्त प्रेम आपल्या खिल्लारवर करणारा मालक !
आजच्या मुलाखतीतील ठळक मुद्दे;
- आजपर्यंत ७० हून अधिक गाईंना रेतन करण्यात आलेला असा हा सोन्या वळू !
- कपिला ची वंशावळ वाढवण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न
- वळू कुठून घेतला व त्याचे वय काय होते
- कपिला गाईचे दूध, शेण, गोमूत्र यापासून बरेचसे रोग बरे होतात
- काय खुराक आहे या वळूचा
- तुम्हाला कपिला वासरू पाहिजे असेल तर नक्की हा सोन्या वळू भरावा !
नवीन नवीन मुलाखती पाहण्यासाठी चॅनल Like । Share। Subscribe करा
#Kapila #Khillar #Valoo #Breed #PuneKhillar
धन्यवाद
खिल्लार महाराष्ट्राची शान
मी हा बैल जवळून पाहिला आहे. एकदम काळा कुळकुळीत चकचकीत होता , जनू काही कुणीतरी काळा रंग किंवा तेल लावले असावे असे वाटत होते, पण प्रत्यक्षात तो नैसर्गिक काळा होतो. मालकाने त्याची खुप चांगली निगा राखली आहे. रामकृष्ण हरि, जय श्री राम
कपिला गायीचे संगोपन प्रचार-प्रसार आपल्या हिंदू संस्कृती जपणाऱ्या पिराजी भोसले यांचे अभिनंदन आणि त्यांनी त्यांनी केलेल्या अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी भगवंत चरणी प्रार्थना.७९७२८२२५४३ प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र मोहोळ सोलापूर महाराष्ट्राची शान यांचेही अभिनंदन
खरा प्राणीमिञ खिल्लार प्रेमी श्री पिराजी भोसले आपल्या कार्याला आमचा सलाम 🙏
नाद फक्त खिल्लारचा
१ नंबर वळु 👌👌👌👌
इईओऋललररदधध अण
मस्त , अश्या खाल्लास प्रेमींची गरज आहे आज ...🙌🙏 hats off ..sir tumchya ya कामगिरी ला
भाउ नमस्कार खुप छान वळू आहे व माहीती ही छान दिली 🙏🙏🙏
Bhava tu Great aahes, mast palan kelay khillar valuch
पिराजी भाऊ ,,,, तुमचा सोन्या एक नंबरचा .... तुम्ही ग्रेट आहात....
Piraji khupach Chan bail ahe tumcha.khupach Chan kam kartay.God bless you.👌👌👌👌
ही प्रजाती गीरपेक्षा चांगली आहे.
साहेब खूप छान माहिती आपण आमच्या परंत पोहचता याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद ।
लय भारी
Khup chhan ahe dada tumcha Sonya....grey. ,,
सोन्या लय भारी आहे
कालच आम्ही गाई दाखवायला घेऊन गेलो होतो ह्यांचा कडे .. एक लक्षात घ्या सर लोक तुमचा हा व्हिडिओ बघून खूप दुरून दुरून येतात ..तिथल्या लोकांचा जर स्वभाव चांगला नसेल तर तुमचा इम्प्रेशन काय पडणार ना . तिथे असणारे सगळे लोक खूप झाडून पाडून बोलतात जसा की खूप मोठा तीर मारलंय आयुष्यात . अहो व्हिडिओत जसा स्वभाव आहे तसा वास्तविक मधी मुळीच नाही आहे . सेवा भाव म्हणता ना तुम्ही व्हिडिओ मधी , कल समजला तुमचा सेवा भाव .
जरा स्वभाव कडी लक्ष द्या , खास त्या चड्डीत का मुलंला शिकवा समजवा लोकं मधी कसा राहायचं बोलायचं . तो मुलगा तर मुलींना छेडत होता शिट्या मारीत होता . मी इथून पुदेल लोकांना इथा जाण्यास रेकमेंड करत नाही .
मस्त भावा
आतिशय छान वळु आहे तुम्ही त्याची युट्युब वर जाहिरत केली त्यामुळे लोकाना माहिती झालं.
नाही तर हे आसले खिलार पाहिला सुद्धा भेटत नाहीत,
धन्यवाद
1 ch no. SONYA 👌👌👌 Jay ho khillar
लय भारी पिराजी दादा🔥🔥🔥
खूप सुंदर आहे तुमचा बैल
जय हिंद जय भारत जय गोमता
खुपच रुबाबदार आहे भाऊ तुमचा सोन्या. माझी गाय हीट वर आली की येतो तुमच्याकडे रेतन कराय..
हिट म्हणजे माज. ग्रामीण भागातून अनावश्यक इंग्लीसविंग्लीस हटवा.
खिल्लार महराष्ट्रची आन बाण शान
लै भारी नादच खुळा
मस्तच भाऊ
Bhava mast jai baliraja
No 1
नाद खुळा
खूपच रुबाबदार जनावर
Khup mast ahe sonya
सर विडिओ मध्ये मॅपच लोकेशन दिल तर लय भारी होत जाईल
Kadakkk bhau❤❤❤❤❤❤❤❤❤
नाध खूळा दादा
खूप छान
Kdakkk ..bhava👌👌👌👌1ch no
Super muscular faster....the all in one only place Khillar
Sir khup chan.
खतरनाक आहे वळू
Ek number .. Assal
Khup Chan Mitra
अभिमान आहे तुमचा
नाद केला शेठ
खरच सोन्यासारखा आहे सोन्या
Isko boltey man with golden heart. True animal lover.
Khoop chaan vuchaar
Bhou ram ram
बरोबर आहे भाऊ
सोन्या खंरच आवडला आपणाला
खरंच , खिलार गाई वाढल्या पाहिजे व
जर्शी गाय बंद केले पाहिजे.
Hi sir how are you good work great beautiful thanks jay Maharashtra
Valu Sundar ahe. Sangopn hi bhari kartay. Pn cancer ashyan bara hot nahi
भावा मन जिंकलास
मस्तच आहे
जय हिंद जय भारत
1 number
Khup chan bhau
मस्त आहे.
1number
Top quality
नाद शेठ 🙏🏻🙏🏻🙏🏻
गो माता की जय
खिल्लार महाराष्ट्राची शान
Sonya sona sarka aahe re bhau..
1 no
👌
गोमूत्रा ने कॅन्सल जातो हे १०० % खर आहे
Good job dada
✌️✌️❣️
Kiran more
Top quality
Supper black khillar
Strow bhetatat ka bhava mala pahije kimmat kiti
Very nice
Kahi khondapasun gai kase bharavni kartat tyache video taka
Mast
१ च नंबर
Piraji Bhosale...7507618618
विचार करावं लागेल की... दोन वर्षांपूर्वी दोन दात असलेला आज फक्त चार दात... कोण खोटं आहे माहित नाही वळू की मालक...
YOGESH INGALE करा ना फोन मालकाला विचारा बरं. . . फोन नंबर आहे विडीऔ मध्ये
👌♥️
Nice bull🔥🔥
खुप सुंदर भाई
भाऊ लय भारी. नाद नाय करायचा 👍👍👍
Jaiiiiii malharrrrrrrrrrrr
खराडीचा पत्ता सागा
Love you sir
🙏🙏🙏🙏🙏
Khillar cow kiti la bhetal ??
WoWo Chan.bhau
Devni maharashtrachi shaan var mulakhat ka nahi
👍👍👍👍👍👍
Nice bull
अतिशय छान वळू । एक विनंती cow mat वापर , बैलाचे गुडघे आणि घोटे नीट राहताय । कठीण जागेचा त्रास होतो त्यांना । plz
par _248 pathan Cow Mat वापरतात ते.
Are सोन आहे हे। रूप किती तेजस्वी
कुठे मिळेल ही गाई
How Mach price
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌👌
Kharadi madhe kuthe?
जुना मुंढवा रोड बॉलीवूड थिएटर जवळ खराडी
What's year old
Gai garodhr rahnyasathi uupay kay
कपिला गाय मिळेल काय
Sir semen available ahe ka ya valu ch?
Bhau Sonya cha khond milal ka
Rubabdar ahe Sonya
वारजे मधे येऊ शकता का
खुप छान खिल्लार बैलजोडी आहे ..
विनंती 🙏🙏🙏
sourabh dangat 9890184481
या नंबर वर मालकाचे नाव, व बैलांचे फोटो पाठवा. नक्की येऊ
7588120287 फोटो पाठवा
कपिल गाय मिळेल का
खूपच उत्कृष्ट प्रतिचा आणि आकर्षक असा हा आपला वळु आहे पण भाऊ आपण हा वळु दोन वर्षांपूर्वी वडगाव निंबाळकर मधुन आपले मित्र कुणाल शेंडे यांच्याकडुन आणला आहे तर मग तुमचे वडील गेले आठ वर्षे ह्या वळु पायी गोठ्यात कसे काय झोपले जरा पटउन सांगा कि
Ajay Hegde बाकीची जनावरे तर अगोदर पासुन होती ना . तयांना एकुनच सर्व जनावरांबददल बोलोयचे होते.
काय अहो, एखादा खिललार संगोपण करतोय, त्याचे कौतुक करता येत नाही पण नको ते बोलनं तरी टाळा.
तुमही एक काम करा ना मालकाला फोन करा ते पटवून देतील व्यवस्थित
यांचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रासाठी कौतुकास्पदच आहे आणि त्यातूनही विशेष म्हणजे हा कपिला जातीचा वळु एक विशिष्ट प्रकारची प्रजाती असल्याने खूपच मस्त वाटले आणि त्यातूनही महत्वपूर्ण बाब म्हणजे आपण इतके कष्ट घेऊन असे विडिओ बनवता त्या बद्दल खूप खूप आभार आणि असे अनेक ठिकाणी जाऊन आपण उत्कृष्ट कामगिरी करीत राहावे अशी आशा आहे धन्यवाद