आई शेंगदाण्याची चटणी कोशिंबीर घालून खुप छान आहे 👌 शुगर साठी पनिर फुल घेता एक दम छान आई तुमची कढई छान आहे कोणतीही भाजी लागत नाही आई आता तुम्ही एक दम छान व प्रत्येक वेळी फ्रेश दिसतात असे चे आनंदी राहा 🙏🏻🌺🌺 श्री स्वामी समर्थ
Ag aai Ky yogayog mhnaych ki ky yadhichya part 1 vlog mdhe ch me mhnle tula ki he mirchiwali chautny dakhwshil krun ani Nemka ya part mdhe tu dakhwlis Kiti bhari watle Ata me nkkich Krnarey ani Tula sangnar pn kshi zali te thank you so much ashach wegweglya receipes dakhwat ja ani happily rha Ata ahe tashich 😊 mast vlog bgh aai Shree swami samrth 🙏
Aai chan zala video.shengdana chatni mast zali.aai aami kahi Tula kavt nahi tu je dakhvte te sagadch khar khur dakhvte.mhanun tu aamala aavdte.baki video mast ❤️🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 🙏🙏
Aai kashi aahes tu aaj khup divsanni vlog bagitla tuja माहेरी geli hoti aani aali tithun 15vdivsane tar school chi tyari aaj kiti divsane tula bagitla bar vatal
चटणी मस्त झाली आई. ही चटणी किती दिवस टिकते. आई मला कड धान्याला मोड आणायचे असतात पण फक्त मुगा लाच मोड येतात. काळे वाटाणे किंव्हा इतर कड धण्यांना मोड कसे आणायचे ते सांग please
आई तु थोड्या दिवसा पूर्वी मला कमेट केलि होते ना तर आई मी त्या कमेंट्स ला रिप्लाय पन दिला नाही आई आपले लोणचे चा बिझनेस चालू केला आहे लवकरच दुकान ला जाणार आहे माल स्वामी चि कॄपा आई खूप झाली आनि तु पन स्वामी ना सागितले ना तर स्वामी लवकर ऐकले आहे आई सर्व न चि तबेत कशी आहे बाकि सर्व ठिकाणी आहे ना श्रि स्वामी समर्थ 🙏
अगं बाळा खूप छान वाटलं ऐकून आपला बिझनेस चालू झाला खूप खूप मोठी हो ग बाळा आणि स्वामी महाराजांचा असाच आशिर्वाद तुझ्या सोबत कायम राहो ❤️❤️ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌹🌹

ताई शेंगदाणेची चटणी खुप छान दाखविलीस आणि हो व्हिडिओ ही नेहमी प्रमाणे छान होता ❤❤ श्री स्वामी समर्थ 🙏🙏
आई शेंगदाण्याची चटणी नक्की करून बघेन. आमच्याकडे सोलापूर मध्ये वेगळ्या पद्धतीने करतात. खूप छान बनवले आहे शेंगदाणा चटणी.
Khup chan mi nkki banun bagel❤
Ag aai Ky yogayog mhnaych ki ky yadhichya part 1 vlog mdhe ch me mhnle tula ki he mirchiwali chautny dakhwshil krun ani Nemka ya part mdhe tu dakhwlis Kiti bhari watle Ata me nkkich Krnarey ani Tula sangnar pn kshi zali te thank you so much ashach wegweglya receipes dakhwat ja ani happily rha Ata ahe tashich 😊 mast vlog bgh aai Shree swami samrth 🙏
आई आज दोन व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ खूप लवकर आला खूप मस्त.
Aai chan zala video.shengdana chatni mast zali.aai aami kahi Tula kavt nahi tu je dakhvte te sagadch khar khur dakhvte.mhanun tu aamala aavdte.baki video mast ❤️🌹 Shree Swami Samarth 🌹🙏 🙏🙏
Tai tumcha fridge kiti liter cha aahe
Tai tuza chay khup mast recipe mala avdli❤
आई तुला बगितल की वेगळच समाधान मिळत ग एवढी कशी समाधानी आहेस ग आई
RUPALI kadam
मी पण शुगर साठी पनीर फुल घेते
मावशी अजुन शुगर साठी काेणते आैषध घेता ते पण सांगा.
Shri swami Samarth
Video khup chan zaly aai ❤
Aai ek no shengdana chutney amhi nahi vaitagat aai kahihu dakhav fjkt Tula baghutla tari br vatta
Aai kashi aahes tu aaj khup divsanni vlog bagitla tuja माहेरी geli hoti aani aali tithun 15vdivsane tar school chi tyari aaj kiti divsane tula bagitla bar vatal
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई शेंगदाणा चटणी मस्त दाखवली मी नक्की करून बघेन श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
Chaan Vlog
Paneer phul ne Sugar kami rahate ka?
Tai kupch chhan vlog ahe tai tuche chapati che bande kiti price
Aai chan chatani banavali ahe ❤❤ Aai jara tula boltana dum lagat ahe ...thodi kalaji ghey....video chan ❤❤ di chya ID msg karen mi aai ❤❤ nakki ❤❤ tc Aai ❤❤
ताई शुगर साठी कोणते औषध आहे ते सांगा
Hello aunty you are so hard working . making more vlogs.
चटणी मस्त झाली आई. ही चटणी किती दिवस टिकते. आई मला कड धान्याला मोड आणायचे असतात पण फक्त मुगा लाच मोड येतात. काळे वाटाणे किंव्हा इतर कड धण्यांना मोड कसे आणायचे ते सांग please
Shree Swami samarth aai❤❤
श्री स्वामी समर्थ
❤❤Shri Swami Samarth❤❤
Chan video Aai 💐💐😘🥰
Shree swami samarth 🙏🏻🌹
खुप छान ताई
Khup chan aai👌🙏🙏🙏❤️❤️❤️👍
आई तु थोड्या दिवसा पूर्वी मला कमेट केलि होते ना तर आई मी त्या कमेंट्स ला रिप्लाय पन दिला नाही आई आपले लोणचे चा बिझनेस चालू केला आहे लवकरच दुकान ला जाणार आहे माल स्वामी चि कॄपा आई खूप झाली आनि तु पन स्वामी ना सागितले ना तर स्वामी लवकर ऐकले आहे आई सर्व न चि तबेत कशी आहे बाकि सर्व ठिकाणी आहे ना श्रि स्वामी समर्थ 🙏
अगं बाळा खूप छान वाटलं ऐकून आपला बिझनेस चालू झाला खूप खूप मोठी हो ग बाळा आणि स्वामी महाराजांचा असाच आशिर्वाद तुझ्या सोबत कायम राहो ❤️❤️ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌹🌹
अगं इकडे सगळे बरे आहेत तुझीच खूप धावपळ सुरू आहे काळजी घे 😘
👌👌👍
दिदि जाॅब करती का मावशी😊
Hi tai Chan keles taklas video
😊❤
Tai ata sonali che nav ghete nhi tumi v tichi tumche nav ghete nhi kay zale
अगं ताई आमचं कधीच काही होणार नाही ग ताई 🙏🙏
आंबे फ्रिझमध्ये ठेऊ नये
खूप थकल्यासारखे दिसत आहे ताई तुम्ही तरीपण व्हिडिओ बनवू का पनीर फुल इकडे मिळतच नाही हो
First comment❤
ताई तु खुप थकल्या सारखी दिसते ग. तुझी तब्बेत बरु नाही का.
हो ग ताई थोडं बरं नव्हतं वाटत आता ठिक आहे ग माझी ताई ❤️❤️ श्री स्वामी समर्थ 🌹🙏 ताई ❤️