आज मला दाजी खुप बोलले😡😡😡 मनीषा वंजारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ • 25

  • @yashjagdale5186
    @yashjagdale5186 Місяць тому +76

    अग घरातलं घरातच मिटव बाहेर कशाला सांगतेस अशामुळे भाऊ बहिणी मधे दुरावा होतो नंतर मन जुळवायला जुळणार नाही भाऊ बहिण आहे नंतर कितीही जीव लावला तरी पहिल्या सारख नातं राहणार नाही

  • @shaankar802
    @shaankar802 Місяць тому +36

    तू खूप स्वार्थी आहेस तू तुझ्या भावाला काय देतोस याचा विचार करतोस

  • @PoojaSuryawanshi-b5f
    @PoojaSuryawanshi-b5f Місяць тому +39

    ताई भावू वहिनी एवढे चागले आहेत कशाला नाद लावताय त्याचा मनात काय असत तस् तर ओम ने मुलांसाठी स्वेटर आणले नसते

  • @nayanaparkar8436
    @nayanaparkar8436 Місяць тому +9

    भाऊ बहिणी मधे छोटे मोठे वाद होतातच म्हणून जगासमोर दाखवू नये

  • @mangalashriyan2064
    @mangalashriyan2064 Місяць тому +22

    घरचे वाद घरिच मिटवा 🌹🌹

  • @pratikshalede1393
    @pratikshalede1393 Місяць тому +14

    ताई भाऊ तुमच्या पेक्षा लहान आहे तुम्हीं समजून घ्या मी पण लाखो चुका करते पण माझी ताई माझ्या आई ला पण माहीत पडू देत नाही तुम्हीं पण वाद मिटवा 😊

  • @pujamate1137
    @pujamate1137 Місяць тому +3

    ताई आपला अधीकार असतो माहेराहून हे सगळं घेन्याचा आणि ताई मी वर्धा जिल्हा महाराष्ट्र मधुन तुझे विडीओ बघते आणि खुप छान असतात तुझे व्हिडिओ 😊

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 Місяць тому +6

    जाऊदेत ताई आता सोडून दे विषय आता आपलाच भाऊ आहे

  • @aapliaaikitchen8847
    @aapliaaikitchen8847 Місяць тому +8

    इतक आहे मग बँग भरली असेलच ना

  • @nknilu
    @nknilu Місяць тому +2

    जाऊ दे ताई तू मोठी आहेस समजून घे

  • @darshuyadmal27
    @darshuyadmal27 29 днів тому +1

    जाऊ दे ताई आता संम्पून टाक हा विषय सोडून दे आपलेच आहे सगळं तु मोठी आहे .

  • @sachinsatpute1862
    @sachinsatpute1862 29 днів тому +1

    माझी ताई आमच्या साठी लाखात एक आहे सर्वांची काळजी करते❤

  • @RohiniPatil-u7o
    @RohiniPatil-u7o Місяць тому +9

    आईची चॉईस खूपच छान आहे 👍👌👌

  • @Kanchan-hw7hs
    @Kanchan-hw7hs 29 днів тому +1

    ताई ओम दादा खुप चांगला आहे आजच्या काळात कुठलाच भाऊ एवढच करतं नाही व्हिडीओ मध्ये तुमच्या बहिण भावाच्या नात्यातले काही वाईट सागत जाऊ नका मला. तुमचे आणि ओम दादाचे व्हिडीओ खुप आवडतात

  • @meenasaruk3841
    @meenasaruk3841 Місяць тому +8

    खूप आणले सामान, बॅगा भरल्याच असतील

  • @ramgirgiri7919
    @ramgirgiri7919 Місяць тому +3

    मनिषा ताई खरच ताई साडी खुप छान आहे

  • @darshuyadmal27
    @darshuyadmal27 29 днів тому +4

    एवढं सगळं आणलं तुमच्या सर्वान साठी त्याचं प्रेम नसत जीव नसता त आणलं नसत त्याने
    कोणी किती काही बोल तरी आपल्या रक्ताची नाति कधी तुटतं नाही. .
    समजून घे . ताई

  • @dancingqueenshubhra365
    @dancingqueenshubhra365 Місяць тому +6

    जाऊदेत ताई आता सोडून दे विषय आता

  • @ArchanaPatil-x7m
    @ArchanaPatil-x7m Місяць тому +5

    छान आहे ताई साडी

  • @NitaKale-u4g
    @NitaKale-u4g Місяць тому +1

    छान साडी राम राम सा

  • @ram-wc9jp
    @ram-wc9jp Місяць тому +5

    ताई साडी खूप छान आहे ताई मला पण साडी घ्यायचे माझ्या मोबाईल मध्ये कोणते नाही कसं घ्यायचं ताई प्लीज सांगा ना खूप आवडली मला चुकीचे आहे साडी रेट काय आहे लातूर मधील चापली मधून प्लीज सांगा ना साडी कसं घ्यायचं

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 Місяць тому +2

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaishalipatil7532
    @vaishalipatil7532 Місяць тому +4

    साडी खुप सुंदर आहे

  • @ShubhangiBorse-u5f
    @ShubhangiBorse-u5f Місяць тому +5

    ताई साडी खूप छान आहे आईची चॉईस खूप भारी आहे❤