आज पासून तुझा माझा संबंध संपला मी तुझी बहीण नाही, 😡😡😡मनिषा वंजारी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024
  • komal om sawale, family vlogger, daily vlogs,Day in my life, Family vlogs,a day in my life, Husband wife, Husband wife vlog, marathi vlogger, daily routine vlog, komal sawale, new vlog, marathi wife, marathi husband, कोमल सावळे, marathi channel, marathi wedding, कोमल ओम सावळे, परी, आई, marathi family vlogs, pregnancy news, manisha vanjari, indian vlogger, wedding vlog, marathi wedding, ram sawale, फॅमिली वलॉंग,
    #familyvlog #marathifamilyvlog #dailyvlog #dailyvlogger #dayinmylife #husbandwife #husbandwifevlogs #adayinmylife #lifestyle #lifestylevlog #famillyvlogger #lifestylevlogger #marathivlogger #newvlog #marathichannel #marathiwife #komalomsawale #weddingvlogs #lagna #familyvlog #familyvlogs
    #pregnancy #pregnancyjourney #familyvlogging #dailyvlog #komalomsawale #marathichannel

КОМЕНТАРІ • 42

  • @rajshreepatil9
    @rajshreepatil9 11 годин тому +133

    तुझी आई ओम ला खूप घाबरते.... त्या जागी राम असता तर बोलली असती आधी आईला सांग

  • @Subhjoshi-l9w
    @Subhjoshi-l9w 11 годин тому +140

    भाऊ येवढे बोलत होता आई तर काही बोलली नाही आई ने म्हणायला पाहिजे ना आस बोलायचे काम नाही आई तर ओम समोर शांत राहती

  • @gameingwithbunny4732
    @gameingwithbunny4732 11 годин тому +67

    ताई तू खूप स्वार्थी आहे नुसतं त्याला त्याची बायको कोमल कोमल करत राहतो ताई फक्त आपल्या आई-वडिलांसाठी

  • @dancingqueenshubhra365
    @dancingqueenshubhra365 11 годин тому +55

    भाऊ भावजय ला कधीच बहिणीच काय वाटतं नाही आपणच आपला भाऊ आपला भाऊ करत असतो पण त्याला काही सुधा वाटत नाही

  • @BhagyshriKharmale
    @BhagyshriKharmale 10 годин тому +23

    तू आता त्यानचा विचार करणं सोडून दे ते त्याचं तू तुझा बघ

  • @pragatiphodkar3397
    @pragatiphodkar3397 9 годин тому +32

    तू तुझ्या जागी योग्य आहे.. ओम ने अस बोलायला नको होते

  • @dancingqueenshubhra365
    @dancingqueenshubhra365 11 годин тому +52

    भाऊ भावजय चा विचार दे सोडून आई वडील आठवण आली की त्यांना बोलव तुझ्या घरी

  • @Pratikshalandge-s8e
    @Pratikshalandge-s8e 7 годин тому +8

    ताई तू नको टेन्शन घेऊ रुद्र ची काळजी घे.. मला तर खुप वाईट वाटतय 😢

  • @SarikaGaikwad-bm8vf
    @SarikaGaikwad-bm8vf 11 годин тому +34

    जावू दे लवकर गेरसमज दूर होतील ओम जास्त बोलला कळलं त्या पण

  • @AlkaSitre
    @AlkaSitre 11 годин тому +22

    बरोबर आहे ताई तुमचं

  • @khushalwasnik9712
    @khushalwasnik9712 9 годин тому +12

    ताई तुम्ही टेंशन नका घेऊ

  • @shamraochavhan6585
    @shamraochavhan6585 11 годин тому +18

    जाऊदे,ताई,मनावर,घेऊ,नको

  • @pallavijadhav1972
    @pallavijadhav1972 10 годин тому +23

    तेतू सारखं सारखं जात जाऊ नको त्या ओमच्या घरी ते बायकोच्या पुढे असं बोलतो तो बायकोला तेवढा पाहिजे ना बहिणीला असं बोललेलं वाईट तू सारखं सारखं त्यांच्या घरी जाते म्हणून लोकांच्या तापमान करत करत असताना

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093 11 годин тому +22

    ही तर आताशी सुरवात आहे तुझ्याशी असे वागण्याची

  • @muchkin_cupcake
    @muchkin_cupcake 10 годин тому +25

    अग ताई तू आता त्याच्याकडे लक्ष देऊच नको... सगळे असेच असतात... माझा भाऊ असाच आहे... मी मध्ये पडतच नाही कारण त्यांना आपल्यासोबत काही घेण देण नाही... शेवटी आपला परिवार तो आपलाच असतो

  • @ram-wc9jp
    @ram-wc9jp 10 годин тому +8

    ताई असे राग मानून घेऊ नका ओम दादाला पण कळालं पाहिजे तारीख चेंज करायचं ना ढवळ जेवणाची रुद्रला बरं वाटत असल्यानंतर ढवळ जेवण साजरी करायचं नाही एकुलती एक बहीण आहात ना तुम्ही

  • @AmrutaGonjari-k8u
    @AmrutaGonjari-k8u 9 годин тому +15

    भाउलोकं लय वाईट असतात कोन कोनाच नसत भावजय आली कि भाव आपला राहत नाही माझा भाव माझ्यैशी वाईट वागला म्हनुन मी माझ्यै नवर्यै त्याच्या बहिनीला नाही विसरु देत ती खुप चांगली आहे

  • @TanviSakpal-d8d
    @TanviSakpal-d8d 11 годин тому +32

    सोशल मीडिया वर जेव्हा पासून कुटुंब आलंय तेव्हा पासून एकच गोष्ट आहे नवरा बायको चे नाते विभक्त होत आहे भाऊ, बहीण भांडण हेच चालय

  • @Dipali-t7w
    @Dipali-t7w 8 годин тому +9

    आणि असं पण बोलला कि 8 10 दिवसाला इथं असती ti

  • @SuryakantMhetre-o3t
    @SuryakantMhetre-o3t 10 годин тому +6

    ताई शेवटी भाऊ तो भाऊ च असतो पण आई वडील ला साठी आपण सर्व लेडीज सगळे काही सहण करतो मी एक स्त्री आहे❤

  • @SarikaGaikwad-bm8vf
    @SarikaGaikwad-bm8vf 11 годин тому +17

    रूदुला जप

  • @SiddharthPawase-zg4w
    @SiddharthPawase-zg4w 10 годин тому +4

    ❤आई बाबा साठीच जात जा❤

  • @eshwarpatil6061
    @eshwarpatil6061 10 годин тому +1

    बरोबर आहे ताई

  • @ParveenShaikh-jg7hr
    @ParveenShaikh-jg7hr 9 годин тому +1

    👌👌

  • @KirtiMore-dk3dm
    @KirtiMore-dk3dm 8 годин тому +5

    ताई तुझ्या डोळयाला काय झाल आहे,

  • @ashasable1981
    @ashasable1981 9 годин тому +5

    अग मनिषा बीपी वाढवू नको तूझा

  • @JadhavSwati-i4c
    @JadhavSwati-i4c 9 годин тому

    ताई जाऊ नको

  • @jayashreebarhate-ri1yp
    @jayashreebarhate-ri1yp 7 годин тому +1

    ताई तू पण ठरव जायचं नाही म्हणजे नाही तो पर्यंत त्यांना तुझी किंमत कळणार नाही

  • @yogitajog4451
    @yogitajog4451 10 годин тому +5

    ताई रूद्र la भाताची पेज दे.बर वाटेल

  • @shraddhamukkirwar3528
    @shraddhamukkirwar3528 8 годин тому +2

    रुद्र ला इलेक्ट्रोल पावडर दे ताई बाळ झल्यावर निवांत राहा जालन्याला जाऊंन .राग मानlत थेउ नको

  • @priyankakhile5167
    @priyankakhile5167 8 годин тому +2

    ताई आता नको जात जाउ तो खुप बोलत होते

  • @SaniyaShaikh-h3s
    @SaniyaShaikh-h3s 7 годин тому +1

    Jau nko tai tu rohini dilivari zali tari jau nko

  • @SwatiJadhav-ub2of
    @SwatiJadhav-ub2of 7 годин тому +1

    ताई जाऊदे रुद्राची कालजी घे पन आईच चुकत

  • @madhurijoshi7222
    @madhurijoshi7222 10 годин тому

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @MH.16Gaming
    @MH.16Gaming 8 годин тому +1

    रूद्रची काळजि घे ताई टेन्शन नको घेऊ

  • @sarikajadhav678
    @sarikajadhav678 9 годин тому +2

    जाऊ दे ताई तुझं तू बघ आई-वडील आहे तोपर्यंतच माहेर आहे

  • @RohiniRameshjadhav
    @RohiniRameshjadhav 10 годин тому

    बरोबर आहे ताई तुज

  • @JadhavSwati-i4c
    @JadhavSwati-i4c 9 годин тому

    ताई जाऊ नको